Це відео не доступне.
Перепрошуємо.

Bhausaheb Dhebe | आधुनिक बंदिस्त शेळी पालन | आमची माती आमची माणसं | 21.05.2021

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 тра 2021
  • सहभागी - भाऊसाहेब ढेबे... विषय - आधुनिक बंदिस्त शेळी पालन... आमची माती आमची माणसं.. या कार्यक्रमाचे 21 मे २०२१ रोजी प्रसारण झाले होते.. आपण या व्हिडिओ द्वारे पुन्हा पाहू शकता....
    Amchi Mati Amchi Manse - 21 May 2021 - आधुनिक बंदिस्त शेळी पालन
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : ' Amchi Mati Amchi Manse '_' आमची माती आमची माणसं ' (२१ मे २०२१)
    Subject : ' आधुनिक बंदिस्त शेळी पालन...'
    Parti : भाऊसाहेब ढेबे
    Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
    Producer : प्रस्तुती दूरदर्शन केंद्र पुणे
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    UA-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

КОМЕНТАРІ • 44

  • @kamalakarsangale12
    @kamalakarsangale12 2 роки тому +10

    ज्या लोकांना कष्ट करण्याची इच्छा नाही ते लोकं
    असेच काही तरी कारणं सांगतात
    तरी कष्टकरी माणसाला न्याय हा मिळतो च ही गोष्ट मात्र खरी आहे ताईचे खुप खुप अभिनंदन चांगले। विचार मांडले धन्यवाद ताई

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @balajijadhav2713
    @balajijadhav2713 21 день тому

    सहयाद्री चे खूप धन्यवाद चांगली माहिती मिळाली

  • @ramchandraraje8180
    @ramchandraraje8180 Рік тому +2

    खुपच छान उपक्रम !! धन्यवाद !!! ह्या ज्ञानाचा लाभ घेऊन इतरांनी कष्ट घेऊन जीवन सुखी करावे,

  • @drsubhashshenage3838
    @drsubhashshenage3838 13 днів тому

    खुप च छान माहिती दिली आहे

  • @shitalrevgade5457
    @shitalrevgade5457 3 роки тому +5

    100% super

  • @gangadhardepe2328
    @gangadhardepe2328 Рік тому

    Excellent 👌👍 . भाऊसाहेब ढेबे तुम्हाला व तुमच्या परिवाराला सलाम 🙏

  • @panditkalake4354
    @panditkalake4354 2 роки тому +1

    खूप छान माहिती मिळाली ताई

  • @babapatil6120
    @babapatil6120 Рік тому +1

    Hya mobile, cablechya yugat khup vrshyani sahyadri chanelcha aawaj aikun junya athwni jagya zalya khup bar wathl khup khup dhanywad stutya upkram satyamew jayte

  • @rangakumbhar2273
    @rangakumbhar2273 2 роки тому

    छान माहिती

  • @user-ol1ej6jp4m
    @user-ol1ej6jp4m 3 роки тому +4

    सर.तुंमचा.फो.नंबर. मिळेल.का।आम्ही।वाट.बघतोय.

  • @bhagwandhaygude6061
    @bhagwandhaygude6061 3 роки тому

    खुप सुंदर माहिती दिली

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @jayendradeore7717
    @jayendradeore7717 2 роки тому

    Nice sir

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @aniktbhusari7580
    @aniktbhusari7580 3 роки тому +2

    मो नंबर द्या आमाला शेळ्या घ्यायच्या आहेत

  • @munjajiwaghmare4246
    @munjajiwaghmare4246 3 роки тому

    Nice chhan mahiti dilyabaddal thanks

  • @appajigurav184
    @appajigurav184 Рік тому

    खुप छान माहिती दिली
    फोन नंबर हवा आहे

  • @rameshshelar6364
    @rameshshelar6364 3 роки тому +1

    Khuupch chhan

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @pratikjivlage1973
    @pratikjivlage1973 3 роки тому

    चारा किती क्षत्रावर आहे

  • @shitalrevgade5457
    @shitalrevgade5457 3 роки тому +2

    Nice

  • @vitthanchavan6436
    @vitthanchavan6436 3 роки тому

    Saheb trenning kadhi aahe

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 2 роки тому

    Beetle bokad vikrisadhi aahe ka ?

  • @ramdoke4826
    @ramdoke4826 2 роки тому

    No. Milel ka

  • @vijaykate8028
    @vijaykate8028 3 роки тому

    सर शेळी घ्यायची आहे नंबर मिळेल का

    • @vinayaknikumbh8479
      @vinayaknikumbh8479 Рік тому

      आपले गाव कोणते आहे व मोबाईल नंबर सेंट करा
      मला तुमच्या गोटफार्म ला भेट द्यावयाचे आहे. गाईंचे मी कौतुक करतो. एवढे शिक्षण घेतले आहे. तरी तुम्हाला या व्यवसायात साथ देत आहे. व मी सेवानिवृत्त आहे. मला व
      व्यवसाय करायची खुप इच्छा आहे. व मुलाला नोकरी पेक्षा व्यवसाय टाकावा. म्हणून आपला पत्ता व मोबाईल नंबर यावर पाठवा.

  • @Swatantra9
    @Swatantra9 Рік тому

    12:21 mobile number

  • @rameshshelar6364
    @rameshshelar6364 3 роки тому +1

    Sheti nasel tar kasa karu shakto

    • @shantarampashte1445
      @shantarampashte1445 3 роки тому

      प्रश्न चांगला आहे, शेती कराराने/खंडाने/भाड्याने घेऊन करू शकता नसेल तर दुसरा धंदा बघा मग..

    • @gajanankharat1264
      @gajanankharat1264 3 роки тому +1

      Moorghass. Ani market madhil weastg

    • @DeepAcharya007
      @DeepAcharya007 2 роки тому

      घरा च्या छता वर पण शेळी पालन करू शकता.

    • @pragatipapalakar1992
      @pragatipapalakar1992 Рік тому

      @@gajanankharat1264 lkl

    • @gajanankharat1264
      @gajanankharat1264 Рік тому

      @@pragatipapalakar1992 काय म्हणता

  • @manojmore7618
    @manojmore7618 3 роки тому +3

    ऊस्मानाबादी शेळी एका वर्षात किती वेळा पिल्लू देते.

  • @mohanchalke3603
    @mohanchalke3603 3 роки тому

    Phone number sanga