पिकाचा पिवळेपणा कमी करण्यासाठी देशी उपाय crop yellow deshi jugaad method

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 532

  • @amolraut6123
    @amolraut6123 5 років тому +21

    लय भारी आण्णासाहेब मी वापरुन पाहीलय मस्त रिजल्ट आहे

    • @ashishrajas7200
      @ashishrajas7200 5 років тому +8

      प्रति पंप किती प्रमाण घ्यावे

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  5 років тому +3

      धन्यवाद भाऊ

    • @ashoksakhare7076
      @ashoksakhare7076 5 років тому +3

      तुम्ही वापरल का

    • @aniketkondhalkardeshmukh6002
      @aniketkondhalkardeshmukh6002 4 роки тому +1

      Aho 16 litre la kiti ml ghyaych

    • @sanjay7915
      @sanjay7915 4 роки тому +7

      @@aniketkondhalkardeshmukh6002 विडिओ मध्ये सांगितले आहे ना
      राव एवढ्या जीव लावून ते विडिओ बनवतात तुम्ही संपूर्ण विडिओ पाहत जा म्हणजे तुम्हला कळेल

  • @sahadeounone6367
    @sahadeounone6367 Рік тому

    लय भारी भाऊ तुमचे मनापासून धन्यवाद करतो

  • @dattamane642
    @dattamane642 4 роки тому +1

    अण्णासाहेब तुमचा पत्ता पाठवला तर फार बरे होईल तुमच्या शेती पाहायचे आहे तुम्ही सांगता फार आनंद वाटतो फार सुंदर आहे

  • @momentsinlife365
    @momentsinlife365 2 роки тому

    Anna saheb mi shaharat rahto, maza jawal ch mhashicha Gotha ahe... tr mhashi ch mutr ani dudh chalel ka

  • @maheshbudruk9370
    @maheshbudruk9370 4 роки тому +3

    तुमचे प्रत्येक व्हिडिओ मी पाहत असतो आणि ते पाहण्यासारखे शिकण्यासारखे पण असतात वाईट वाटू देऊ नका पण प्रमाण सागतना तुम्ही फारच घाईने सांगता आणि बाकीचं खूप मोठं सांगता कृपा करून ते प्रमाण description बॉक्स मध्ये देत जा आणि ते दोनदा तरी सांगत जा त्या साठी वेळ घ्या नंतर बाकी सांगत जा तुम्ही प्रामाणिक आहात हे मला माहीत आहे तुमचा स्वभाव निर्मळ आहे तुम्हाला कोणाला फसवता येत नाही हे 100%खर आहे अशीच माहिती देत जा मी नवीन शेती करत आहे आणि सगळे तुमचेच फंडे वापरत आहे धन्यवाद🙏

  • @harunmulani4673
    @harunmulani4673 5 років тому +2

    वा फारच उपयुक्त माहिती

  • @dasharathwayal6596
    @dasharathwayal6596 3 роки тому

    Anna saheb walvargiy pikache pane pivli hotat (yellow virus ) upay sanga /aushad konta vaprave

  • @santoshsomase316
    @santoshsomase316 4 роки тому +2

    खूप चांगला फायदा झाला अण्णाभाऊ

  • @rajeshdhage2800
    @rajeshdhage2800 2 роки тому

    Lasun sathi vapru shakto ka
    Kiti divsan nantar phavarni karavi

  • @koustubhkhanvilkar4068
    @koustubhkhanvilkar4068 4 роки тому

    Eak no bhau please kaju varil khod kisi sathi kahitari sendriy upay sanga aamchi anek zade yakidi mule mart ahet

  • @milandbhoi5761
    @milandbhoi5761 4 роки тому

    साहेब धन्यवाद खूप समजावून सांगतात

  • @dattamane642
    @dattamane642 4 роки тому +1

    तुम्ही सांगितलेला अण्णासाहेब भरपूर रिझल्ट ला आहे असेच मार्गदर्शन असू द्या धन्यवाद अण्णासाहेब तुमचा पत्ता ऍड्रेस पाठवा

    • @digambarghadage3487
      @digambarghadage3487 3 роки тому

      दुध तापवून वापरायचे का न तापवता वापरले आहे माने साहेब

  • @mayurjadhav3393
    @mayurjadhav3393 5 років тому

    खूप भारी आण्णासाहेब एक नंबर

  • @sagarkale1070
    @sagarkale1070 Рік тому

    एका पंपाला किती प्रमाणात घ्यावे लागते दादा.... नक्की सांगा

  • @govinddhole474
    @govinddhole474 3 роки тому

    Karli Sathi pan vaprta yeil ka bhau,reply plz

  • @dipakingle3370
    @dipakingle3370 Рік тому

    अण्णाभाऊ साहेब आपले सेंद्रिय पुस्तक आहे का ते सांगा।

  • @md.zaheeruddin.m.m353
    @md.zaheeruddin.m.m353 3 роки тому

    drip madhun sodu shkto ka

  • @Indianagriculturetour
    @Indianagriculturetour 5 років тому +2

    केळी ची पाने पिवळी होतात त्यासाठी वापरता येईल का

  • @MpscDailycurrent
    @MpscDailycurrent Рік тому

    Favarni karayachi ka khodat sodaych

  • @pratikgore7725
    @pratikgore7725 5 років тому +1

    खुप छान माहिती धन्यवाद.......

  • @sagarkale9202
    @sagarkale9202 2 роки тому

    मी गिरी गाईचे गो मूत्र आणि लिंबाचे पाणी फवारले पण टमाटो कोमजले कीलेर होतील का

  • @sahildhait2671
    @sahildhait2671 3 роки тому +3

    दादा तुम्ही हे सगडे सांगता हे खरं आहे
    पण तुम्ही यांचे result पण दाखवा

  • @babasahebrgaikwad8806
    @babasahebrgaikwad8806 3 роки тому

    आण्णासाहेब मी तुमचे प्रत्येक व्हिडिओ बघतो आपण ड्रिप द्वारे व ड्री नचिंग ने औषद वापरावयास सांगतात परंतु पाठ पाण्यात तून औष ध कसे वापरावे हे पण सांगत चला धन्यवाद आण्णासाहेब आपले

  • @Dhananjayghadge328
    @Dhananjayghadge328 4 роки тому

    खुप खुप धन्यवाद. भाऊ

  • @nileshmorade6195
    @nileshmorade6195 5 років тому

    Jay guru Datta. Umbarachya tonik barobar vaparalat chalel ka

  • @santoshkashinathkamble6321
    @santoshkashinathkamble6321 5 років тому +1

    सेंद्रिय राम राम आण्णासाहेब, जबरदस्त औषध आहे

  • @deepakdev257
    @deepakdev257 2 роки тому +5

    नेहमी फायद्या वर जोर देत जा.ईमानदारी, फसवनुक शब्द नका वापरु. सर्विंना माहित आहे कि आपली माहिती प्रामाणिक असते. पूर्ण फयदे सांगत रहा.
    धन्यवाद

  • @rakeshkothade5509
    @rakeshkothade5509 3 роки тому

    Soyabin var vayaras jhate tevha kay karave

  • @vilasraghunath2125
    @vilasraghunath2125 4 роки тому

    Kandyachya ropala spre kela tr chalel ka

  • @prabhakarraut5323
    @prabhakarraut5323 5 років тому +3

    खूप छान माहिती सांगितली आण्णा साहेब. लिंबोनी वर एखादा व्हिडिओ टाका आण्णा

  • @shravangidge4472
    @shravangidge4472 4 роки тому +1

    Bhava mi Peru varti guti kalam keli ahe aaj..tr ti kiti disane jadhta yeil..tumhi ssngitlya pramanrch krlihe..pls mala asn pathav..jenekarun mala ajun kahi kalam karta yeil..

  • @arunpotehingoli1206
    @arunpotehingoli1206 5 років тому +3

    एक च नंबर भाऊ एक नंबर माहीती

  • @vikasyedhe3184
    @vikasyedhe3184 4 роки тому +2

    राम राम आण्णाभाऊ सोयाबीन 25 दिवसाची आहे खूप पिवळी पडली आहे
    सोयाबीन पिकावर चालेल का आणि त्यांच्या बरोबर केळीचे टाॅनीक . निंबोळी अर्क मिक्स करून फवारणी केली तर चालेल का रिप्लाय प्लिज

  • @shalikrampartek2844
    @shalikrampartek2844 4 роки тому

    भाऊसाहेब खुप छान माहीती आहे.

  • @pavanghayat396
    @pavanghayat396 4 роки тому +3

    मेथीच्या भाजीवर चालेल का

  • @a2motivationinstitute267
    @a2motivationinstitute267 4 роки тому +5

    Adrak la chalel ka

  • @64907
    @64907 9 місяців тому

    दादा ऊस ला 3 निवडून आहे पिवळा होतो आहे काय करू jivamamutra

  • @umeshkawade820
    @umeshkawade820 3 роки тому +1

    कांदा पोसण्यासाठी उपाय सांगा आण्णासाहेब

  • @balajitarange5026
    @balajitarange5026 5 років тому +2

    anna saheb calcium naitret ,boron kashya pasun tayar karave yacha video tayar kara

  • @ganeshtivade7224
    @ganeshtivade7224 4 роки тому

    खुप छा न

  • @rambhanvase8452
    @rambhanvase8452 3 роки тому

    आबासाहेब मशिचे दूध व गोमूतर घेतलेततर चालेल का

  • @marutimote6525
    @marutimote6525 3 роки тому

    Bure karpa yasate konte aushed vaparave

  • @ajinathsamindre5914
    @ajinathsamindre5914 Рік тому

    Mirchi futva sati Kay krave

  • @vasudevdhisle576
    @vasudevdhisle576 4 роки тому

    Adrak pikasathi chalel ka praman saga

  • @pundlikdaghale6857
    @pundlikdaghale6857 5 років тому +2

    धन्यवाद भाऊ

  • @krishnasatpute7776
    @krishnasatpute7776 2 роки тому

    पेरू चि पाने पिवळी पडली आहे.vaprave ka

  • @ganeshkharad5025
    @ganeshkharad5025 4 роки тому

    धन्यवाद भाऊ
    हे ओषध अद्रक पिकावर चालेल का

  • @YogeshYadav-my6wu
    @YogeshYadav-my6wu 3 роки тому

    झेंडू वरील नागआळी साठी औषध सांगा

  • @varunrohamare
    @varunrohamare 5 років тому

    Tomato sathi kay fayda hoil 90diwsaca plot ahe.pawsana piwala padla phul droping zale.

  • @vinodupadhye6225
    @vinodupadhye6225 5 років тому +11

    अण्णा माहिती खूप छान वाटते पण बेल चा आवाज थोडा कमी ठेवा दोन्ही मिळून ३०० मिली घ्याचे का wcd सोबत स्प्रे केलं तर जमते का

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  5 років тому

      ठीक आहे भाऊ,कंपोजर मध्ये मिक्स नका करू भाऊ ,वेगळी फवारणी करा ,धन्यवाद

  • @manojingle1620
    @manojingle1620 4 роки тому +2

    Disha shendriy shetiy...so tailent man..

  • @AS-fo6sd
    @AS-fo6sd 4 роки тому

    कपाशी वर चालते का

  • @amolbadule469
    @amolbadule469 4 роки тому +3

    Aadrak पिकासाठी हा उपाय चालल का

  • @nileshhadawale7211
    @nileshhadawale7211 4 роки тому

    Annasaheb adrak sati burshinashak sanga na

  • @adityajagtap93
    @adityajagtap93 4 роки тому

    कांदा साठी,दोन्ही मिळुन ३०० मिली वापरायच का सर , तेवढ सांगा राव

  • @sunilmane8412
    @sunilmane8412 4 роки тому

    सर गोमुत्र ताजच धरायच की आधी धरलेले पण चालेल... आणि या द्रावणात स्टिकर चा वापर करावा का.. Plz reply...
    ज्याला माहिती असेल त्याने सांगावे

  • @Tanukiran
    @Tanukiran 4 роки тому

    Bhau haladivaril pivlepana kami karnyasathi ky upay karava

  • @amolsapkal4696
    @amolsapkal4696 5 років тому

    पिवळे पणासाठी दुध गुळ व अंडी यांची फवारणी घेतली तर चालेल का

  • @yashvantjumnake5489
    @yashvantjumnake5489 4 роки тому

    Annasaheb
    Ek pustak publish Kara
    Tyamule aplya ghanacha fayada hoil
    U tub var saglyana kalat nahi

  • @shrinathmane2648
    @shrinathmane2648 4 роки тому +1

    सुंदर माहिती.

  • @somnathaher9659
    @somnathaher9659 4 роки тому

    Kandyachi rop pile marte ahe chalel ka

  • @hamantmandhare292
    @hamantmandhare292 4 роки тому

    आल्यासाठी चालेल का

  • @dadabhaupatil5577
    @dadabhaupatil5577 3 роки тому

    Chan

  • @sandeepmali1495
    @sandeepmali1495 5 років тому +2

    Khup chan mahiti dili bhau

  • @jagjivanrathod4480
    @jagjivanrathod4480 4 роки тому +2

    Mirchvar waprta yete ka

  • @RahulPatil-pq4eu
    @RahulPatil-pq4eu 4 роки тому +1

    मोसंबी साठी चालेल का साहेब

  • @animallovers2266
    @animallovers2266 4 роки тому +3

    पेरू पिकसठी चालेल का
    पिवळा पना कमी करण्यासाठी

  • @राजुराऊत-स2ट
    @राजुराऊत-स2ट 3 роки тому

    नमस्कार .
    आले पिकावरील करपा रोगावर उपाय आहे काय.

  • @rashtrapalboudh3305
    @rashtrapalboudh3305 5 років тому +2

    आण्णासाहेब, अती उत्तम. डाळिंबाचे पान
    पिवळे झाल्यास त्यावर हे उपाय चालेल का?

  • @ganeshrajput4948
    @ganeshrajput4948 4 роки тому

    आदरक वरील करपासाठी उपाय सांगा

  • @bhausahebbomble3786
    @bhausahebbomble3786 4 роки тому

    अण्णासाहेब खुप छान

  • @sandipharale9455
    @sandipharale9455 4 роки тому

    ऊस पिकासाठी वापरलं तर चालेल का

  • @pradipkunjir2538
    @pradipkunjir2538 4 роки тому +4

    म्हशिच गोमूत्र चालेल का

  • @mahakisan4696
    @mahakisan4696 5 років тому +1

    एकदम भारी भाऊ धन्यवाद

  • @ganeshrodetechsheti387
    @ganeshrodetechsheti387 5 років тому +3

    Sendriy tannashak var video banva plz

  • @dnyaneshwarbobadepatil104
    @dnyaneshwarbobadepatil104 4 роки тому

    कोणत्या व्हिडिओ मध्ये सांगितलं किती वापरायचं

  • @madhavdeshmukh7071
    @madhavdeshmukh7071 4 роки тому

    खूप निरागसता आहे तुमच्याकडे

  • @nileshvarde7676
    @nileshvarde7676 4 роки тому

    Adrak la piwlepana alela ahe chalel ka

  • @umeshkawade820
    @umeshkawade820 3 роки тому +1

    कांदा पिकासाठी टॉनिक कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ बनवा अण्णासाहेब

  • @shrikarhale3831
    @shrikarhale3831 4 роки тому

    खूप छान अण्णा🚩🚩

  • @ashokgaikwad8627
    @ashokgaikwad8627 2 роки тому

    माझी भेंडी पिवळी पडली आहे हा उपाय केल्याने जमेना का

  • @dipaktidme4273
    @dipaktidme4273 5 років тому +2

    लय भारि

  • @chetankusekar6543
    @chetankusekar6543 4 роки тому +2

    दशपर्णी मध्ये दुध व गोमुत्र टाॅनिक म्हणून एकत्र करून फवारणी घेतली तर चालेल का

  • @amoljadhav8075
    @amoljadhav8075 2 роки тому

    हळद पिकावर चालेल का?

  • @rupeshharshe1707
    @rupeshharshe1707 2 роки тому

    मिरची ला चालेल का...

  • @rameshgundpatil6687
    @rameshgundpatil6687 3 роки тому

    अण्णासाहेब आपणास नम्र विनंती आहे.. गव्हाला फुटवे वाढवण्यासाठी उपाय सांगा. मी आत्ता आपण सांगितल्याप्रमाणे जीवामृत वापरत आहे. पण फुटवे कमी आहेत. काही उपाय सांगा 🙏🙏

  • @shrikantswami7720
    @shrikantswami7720 2 роки тому

    ऊसा वर चालेल का

  • @lakhantorane5116
    @lakhantorane5116 4 роки тому

    Humani ali sathi kay upay sanga

  • @sopanpatil9796
    @sopanpatil9796 4 роки тому +2

    शेवगा पिकासाठी चालेल का

  • @lakhantaur6322
    @lakhantaur6322 5 років тому +9

    भाऊ कोथिंबीरीसाठी चालेल का पिवळी दिसतेय पर्मान सांगा कोथिंबरीसाठी बरका भाऊ

  • @rupeshdoye9118
    @rupeshdoye9118 3 роки тому

    Kapsavr jamel ka bhau

  • @lahujadhav4308
    @lahujadhav4308 3 роки тому +1

    हळदीवर पिवळे पणा व करपा घालवण्यासाठी एखादा व्हिडिओ करा

  • @popatavhad8396
    @popatavhad8396 5 років тому +2

    एकच नंबर 👍👍👍👌👌👌

  • @jalindarraut7297
    @jalindarraut7297 4 роки тому

    दादा धन्यवाद

  • @sonupawar9633
    @sonupawar9633 5 років тому +1

    Motthya usala pivalepana aahe. Tyasathi drip madhun dile tar chalel ka? Ekarala kiti praman ghyave? Pls. Reply me

  • @bapumore7403
    @bapumore7403 4 роки тому

    Adrak Karpa janyasathi Kay karave

  • @kishortarwade3361
    @kishortarwade3361 5 років тому

    अण्णाभाऊ कपाशीचे पाने लालसर व्हायला लागले आणि पाने गोंजारायला लागले तेवढे औषध सांगा लवकर

  • @deepakdev257
    @deepakdev257 5 років тому +1

    Kevhan sangitle, 150,150 dudh aani gomutra mix ghetle favarni madhe kiti takayche ?

  • @omyogatma137
    @omyogatma137 3 роки тому +1

    नमस्कार दादा मिरची वर भुरी रोग पडला आहे काय करावे

  • @balujadhav7424
    @balujadhav7424 3 роки тому +1

    घेवडा पिकावरील केवडा हा रोग कमी होईल का??