महाराष्ट्रातील 1 ली सेंद्रिय पाण्याची शेती,3 वर्ष नो टेन्शन,पिकांवरील सर्व रोग गायब,सेंद्रिय_शेती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • महाराष्ट्रातील 1ली सेंद्रिय पाण्याची शेती,3 वर्ष नो टेन्शन,पिकांवरील सर्व रोग गायब,सेंद्रिय_शेती
    #व्हिजन_वार्ता #तरुण_शेतकरी_यशोगाथा #आधुनिक_शेती #आधुनिक_शेतकरी #यशोगाथा #vision_varta #सोलापूर #पंढरपूर #पंढरपूर_बातमी #सोलापूर_जिल्हा_घडामोडी
    #सेंद्रिय_शेती #sendriy_sheti #sheti_yashogath #10 ड्रम शेती #सेंद्रियशेती
    #सेंद्रिय_पाण्याची_शेती #अर्क #जीवामृत
    #गो_कृपा अमृत
    facebook
    - / visionvarta
    instagram- / visionvarta /
    twitter- vi...
    ओझेवाडी तालुका पंढरपूर येथे तुकाराम शिरसागर यांनी महाराष्ट्रातील सर्वात पहिली सेंद्रिय पाण्याची शेती केली आहे. शेण, कोंबड्यांची निविष्ठा या सर्वांना एकत्र करून त्याच्या चोथ्यातून पाणी काढून सेंद्रिय पाणी तयार करण्याचा प्रकल्प राबवला आहे त्यामुळे ही यशोगाथा नक्की पहा.
    टीप -आमच्या चॅनलचे व्हिडिओ कॉपी केल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

КОМЕНТАРІ • 56

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 11 місяців тому +4

    अभिनंदन क्षीरसागर दादा ,आता खरच शेंद्रिय शेती ची गरज आहे कारण रासायनिक शेती मुळे खुप आजार वाटत चालले आहेत

  • @sunilpatil5807
    @sunilpatil5807 Рік тому +10

    सेंद्रिय पाणी म्हणजेच जीवामृत आहे ते,,,, छान

  • @ravindraborse5196
    @ravindraborse5196 11 місяців тому +1

    छान मस्त माहीती. खरे संशोधक शेतकरी श्रीमान तुकारामजी, आपनास सेल्यूट.

  • @manojkasare6383
    @manojkasare6383 5 днів тому

    खूप छान माहिती दिली. एक दिवस तुमच्या सेंद्रिय पाण्याच्या प्लॅन्ट ला अवश्य भेट देईल याचा मी नक्की उपयोग करेल. ज्यावेळेस मला हे बनवायचे आहे तेव्हा मला तुमची मदत हवी आहे. तुमच्या मार्गदर्शनाखाली बनवेल..

  • @sopanjadhav313
    @sopanjadhav313 Рік тому +13

    पद्धत अन भाषा बदलली सेंद्रिय पाणी प्रत्येकाची करण्याची पद्धतीत थोडा फार फरक पण दिशा एक!
    विषमुक्त शेती

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 11 місяців тому +3

    सेंद्रिय शेती योजना माहिती बद्दल धन्यवाद हार्दिक अभिनंदन

  • @कृषीमित्रकृष्णात

    खूप छान माहिती दिली धन्यवाद दादा आम्ही एक वेळ भेट देऊन तुमच्या शेतीला 🌹🌹🙏🙏 पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दादा

  • @rajendrakhandekar2698
    @rajendrakhandekar2698 2 місяці тому

    छान माहिती अभिनंदन क्षीरसागर कारण रासायनिक शेती मुळे आजार पण वाढलेले आहे

  • @subhashshinde8377
    @subhashshinde8377 Рік тому +4

    उपयुक्त माहिती👍👌🙏

  • @rajeshraut9653
    @rajeshraut9653 10 місяців тому

    लय भारी काका मी पण ही संकल्पना सोचले पण ते मला आपण केला खूपखूप छान ,🌹👍🌹👌🌹🙏🌹

  • @arvindtonge495
    @arvindtonge495 Рік тому +2

    Good work I am Agree Sir

  • @rameshshetkar2419
    @rameshshetkar2419 Рік тому +2

    सेंद्रिय पाण्याबाबत खूप छान माहिती🌹🌹

  • @pandharikadam7229
    @pandharikadam7229 Рік тому +3

    दिवसभराचे शेन व रात्रीचे शेन ऐक दम ताजे पातळ करून टाकलेलया 🌲 झाडाचा बुढाला टाकलेलया व न टकलेलया झाडावर ८ दिवसामधी फरक दिसतो

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage6006 Місяць тому

    छान

  • @ajinkyapalande85
    @ajinkyapalande85 10 місяців тому

    ह्यापेक्षा बायोग्यास प्रोजेक्ट भारी

  • @sagarrandive6796
    @sagarrandive6796 Рік тому +4

    छान माहिती दिली आहे

  • @santoshkhabale2324
    @santoshkhabale2324 Рік тому +1

    Changali mahiti dili

  • @annasahebgarande1466
    @annasahebgarande1466 10 місяців тому +2

    येवढे खाण्यायोग्य मल पिकुंपन रासायनिक पेक्षा दर जास्त मिळत नाही

  • @pravinnavale9820
    @pravinnavale9820 Рік тому +1

    Chan mahiti

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 11 місяців тому +1

    उपजे ते नासे नासे ते पून रूपी दिसे हे गतिकायांत्र आहेत त्यामुळे 100%मा ल येऊ शकते.

  • @mahendrashinde8225
    @mahendrashinde8225 7 місяців тому

    खुपच छान, फक्त प्लांट चा येणारा पुर्ण खर्च किती आहे

  • @AmolEkhande
    @AmolEkhande Рік тому

    खुप छान

  • @madhavbhusare6627
    @madhavbhusare6627 10 місяців тому

    👌👌

  • @marotikamble4227
    @marotikamble4227 10 місяців тому

    Good

  • @vilaskandekar7717
    @vilaskandekar7717 Рік тому +2

    What is PH of sendriya water

  • @krishnasadgar4393
    @krishnasadgar4393 Рік тому +2

    छान माहिती दिली👌🙏

  • @SachinJagtap-kz5ho
    @SachinJagtap-kz5ho 3 місяці тому

    अशी कशी सेंद्रिय शेती आहे रासायनिक पण सेंद्रिय पण

  • @sanjaaygautam6397
    @sanjaaygautam6397 Рік тому +1

    खुप chan

    • @baburaojadhav7925
      @baburaojadhav7925 Рік тому

      लयी भारी सेंद्रिय शेती

  • @anilpawar6829
    @anilpawar6829 Рік тому +1

    Good work!

  • @Rosesandjasmin1266
    @Rosesandjasmin1266 10 місяців тому

    खुपच छान खाली शिल्लक राहीलेल्या गाळाचं काय करायचं

  • @sudhakardhage5472
    @sudhakardhage5472 Рік тому +2

    Practical dhakhava

  • @ShrivinasDeshmukh-n4t
    @ShrivinasDeshmukh-n4t 10 місяців тому

    Drip la chalte ka

  • @ShrivinasDeshmukh-n4t
    @ShrivinasDeshmukh-n4t 10 місяців тому

    Pandharpur madhe sendriya sheti la market aahe ka

  • @rohitdeshmukh-kw1vh
    @rohitdeshmukh-kw1vh Рік тому +1

    Nice

  • @subhanfakir5304
    @subhanfakir5304 10 місяців тому

    Saheb sand filter jodun ya panyasaghi drip irrigation waparu shakato ka 🤔

  • @RamnathKale-tm9vt
    @RamnathKale-tm9vt 11 місяців тому +1

    Drip ला चालते का?

  • @LaxmanSalok
    @LaxmanSalok 5 місяців тому

    फवारणी केली का ते सागा

  • @dasbabu8199
    @dasbabu8199 Рік тому +6

    मछर न होण्यासाठी ओईल वापरता तर ओईल चा काही दुष्परिणाम आहे का नाही हे पाहिले का ? खूप छान माहिती दिली

    • @sagarkshirsagar2499
      @sagarkshirsagar2499 Рік тому +1

      24000 लिटर मध्ये 100 mL ऑईल वापरले जाते

    • @vikasraonadekar305
      @vikasraonadekar305 Рік тому +1

      मच्छर न होण्यासाठी किंवा रोखण्यासाठी मच्छरदाणी वापरता येईल का

    • @anandaturambekar3907
      @anandaturambekar3907 Рік тому

      ​@@vikasraonadekar305त

    • @anandaturambekar3907
      @anandaturambekar3907 Рік тому

      ​@@vikasraonadekar305ततततततततततत

    • @ravindraborse5196
      @ravindraborse5196 11 місяців тому

      ​@@vikasraonadekar305नाही, तागाचे गोणपाट जोडून तेज पांघरून घे. मग डास तुला घाबरून दूर पळून जातील.

  • @SanjayMore-o4u
    @SanjayMore-o4u Рік тому +1

    पंढरपूर येथे सेंद्रिय मार्केट आहे का?

  • @avinashrananaware3464
    @avinashrananaware3464 Рік тому

    ह्याचा मारी ह्याच्या....
    नुसता टिर्टीर्तीर जेवढं माहीत ही नव्हतं तेवढं हैन भय दाखवलं ...

  • @rameshshetkar2419
    @rameshshetkar2419 Рік тому

    एक वेळ अवश्य भेट देईन

  • @ShrivinasDeshmukh-n4t
    @ShrivinasDeshmukh-n4t 10 місяців тому

    Pandharpur madhe sendriya sheti la market aahe ka