KUMBHE Waterfall : The Most Scenic Waterfall Of Maharashtra😍Monsoon Trek In Maharashtra
Вставка
- Опубліковано 2 жов 2024
- Kumbhe waterfall is one of the biggest and most spectacular waterfall in Raigad District, Mangaon Area. One Can reach this waterfall by a private vehicle via Road. Monsoon is the best time to visit this waterfall.
---------------------------------------------------
OPEN Your Free DEMAT Account using Below link
Trusted Link : tinyurl.com/29...
SHOP At JKV AMAZON STORE
www.amazon.in/...
---------------------------------------------------
My Instagram: / jkv_official
Facebook: / jeevankadamvlogs
Twitter: / jeevankadamvlog
-----------------------------------------------------
Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
Main Camera Lenses: amzn.to/3goOKZt
Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
Action Camera: amzn.to/2Bwg4X5
Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz
परवाच जीवन दादा सातारा एसटी स्थानकात भेटले, पुण्यापर्यंत त्यांच्या सोबत प्रवासाचा योग देखील आला, दादा उत्तम UA-camr तर आहेतच पण माणूस म्हणून फारच down to earth आहेत.
आपली सह्याद्रीच तेवढी भारी आहे❤️🚩
🤗😇
@@JeevanKadamVlogsEnglish subtitle ek number kam kela bhava ❤❤
आपण जन्माला इथे आलो हे भारीय
Awesome video... Mazya mamacha gaav Manjurne aahe javal.. just before kumbhe.. amhi gavatun chalat jaycho tunnel aani waterfall pahayla..
तुमचे व्हिडिओ बघून खूप भारी वाटत जणू आम्हीच फिरतोय तुमच्या सोबत अस वाटत ❤. असेच भारी भारी व्हिडिओ बनवत रहा खूप छान 👍
lovely DADA Tke care
What a Ethereal Cinematography at Start it Really Gives Goosebumps Keep Exploring Sir 🔥👍
Amazing ❤
Thank you so much.. 🥰🥰😍
दादा एक माणगावकर म्हणून माझी खूप इच्छा होती तुम्ही कुंभे waterfall ला भेट द्यावी आणि finally तुम्ही भेट सुद्धा दिलीत... आणि त्यात तुम्ही mumbai-goa Highway वरील video टाकून प्रशासनाला जागे केलात..
भव्य हिमाचल तुमचा आमचा
केवळ माझा सह्यकडा.❤
महाराष्ट्राचं सौंदर्य जगाला दाखवतोय खूप भारी काम करतोयस दादा😊😊😊
Safety first...!!! A very good message for everyone 👍
Ekdam bhari video
Dada colour asech thew mast watat ahet❤
Super se bhi upar..... great sahyadri....🎉
खूप सुंदर 👌👌विडिओ छान
रविवारी आमच्या गाडीचा पण टायर फुटला खड्यामुळे
Jeevan dada starting cenimatic shot ekadam Bhari
Khup Chan vlogg big fan off you
🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
किती सुंदर धबधबा आहे इतके छान असे द्रोण शॉट घेतलेत लय भारी तुम्ही खूप छान प्रकारे सह्याद्री व इतर ठिकाणे एक्सपलोर करता ❤खूपच भारी वलोग jkv vlog 😊
जीवन खूप छान
अदभुत
Amazon Our Sahyadri and Drone Shots...
🌹🌹🌹
Jeevan व्हिडिओ खूप आवडला..... पण लोक काळजी न घेता अश्या ठिकाणी येतात ....तू अगोदर सांगितले आहेस ....पण तरी सुद्धा अश्या ठिकाणी जाताना नक्की काय काळजी घेतली पाहिजे , बरोबर लोकल गाईड किंवा कुणी तरी अनुभवी लोक पाहिजे ....अश्या विषयावर एक वेगळा व्हिडिओ बनवला तर फार आवडेल....तुझ्या कडे अनुभव जास्त आहे म्हणून तू चांगला सांगू शकतो असे वाटते....बाकी तुझे व्हिडिओ मनापासून खूप आवडतात बघायला
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
महाराष्ट्र सरकार जिंदाबाद 😂😂
Dada starting khup bhari yaar... Khup mast vatle
Wooooww.....kay cinematic shots..euuuuuuu...me tuzi khup mothi fan ahe....plzzz reply
दादा या व्हिडिओ साठी माझ्याकडे शब्दच नाहीत..next level editing..👍👌
Sir khupach bhari n firata khup Anand tumachya video madhun milato. Iccha astanahi jayala jamat nahi parantu tumache video pahun aksharsha sayadrit aahe as vatate.
unbelievable Drone shots... One of best
अतिशय सुंदर व्हिडीओ जिवन
Thank you for visiting our native place.... Jay Maharashtra 🚩
as always ek no dada
Tuja mule etke bhari nature view bgayla miltat thank you dada for your efforts great videography
Wow amazing start and amazing video ❤ khup ch sunder 👍🥳
Nice video 🎉
Thanks For Visiting Our Kumbhe
Love From Mangaon ❤️❤️❤️
Khup chan vlog hota dada latest Tamil picture vijay varisu ek seen shoot zala hota ek seen mula film hit zale shuda tho actor enter seen hota 😊dada 😊
👍👍🎉🎉👍👍
Old Jeevan bro 🔥 back 🔙🎉❤
one of the best scenic video i ever seen🔥
Aajch jaun alo #osssm😮😮
कमेंट वाचायला आलेल्या भावीक भक्तांचे हार्दिक स्वागत
Zee Marathi VR sirial लागायचे भटकंती तसेच vlog tumche dada Ani tumhi तसाच बोलता
मला तुमचा व्हिडिओ खूप आवडतात दादा❤
bhinti...was a good line
One of the best video of Kumbhe Waterfall I have everseen on UA-cam. Excellent Drone shots which are memorable forever❤ Jeevan, you are the incredible UA-camr. 😊
Good video but do watch kumbhe waterfall video on kokan sanskruti channel.its brilliant
एकदम कडक vlog दादा 🔥🔥
सह्याद्री ❤️❤️
धुंदमय वारा आनंदाची चाहूल वसे जिथे अस्मानी पाऊल
पाहुनी भासे जणु स्वर्गाची वाट
असा हा माझा कुंभ्याचा घाट
Hi amhi family tumche video roj pahto 😊
Once Again JKV Back
👍 Nice Bro....
मस्त व्हिडीओ दादा ❤️🙏🏼
खुप भन्नाट आहे.सह्याद्रीचे कडे लक्ष वेधून घेतात.
Fantastic dron shots
Thanks for making the video, just loved it ❤️❤️❤️
Awesome cinematography !!🔥❤
सुंदर नजारा
घरी बसून एवढं विहंगम दृश्य बघायला भेटले salute to jkv🙏🏻🙏🏻
मित्रा आपले व्हिडिओ खूपच भारी असतात पण हेच व्हिडिओ जर आपण मराठी शिवाय हिंदी आणि इंग्लिश मध्ये पण dub केलेस किंवा sub title दिलेस तर तुमच्या channel ला याचा फायदा होईल,
Amazing incredible sahyadri blossom of greenary also heartfelt attract place even drone views glorious and cinematic is excellent shots so keep up jkv 🙏❤️🥳👌🎯
Thank you so much 🙏🙏
दर्जा cinematography❤❤❤जीवन दादा खूप भारी विडीओ
खूप खुप धन्यवाद 🙏😍
सह्याद्रीचा खरा आनंद तुझ्यामुळे मिळतोय ...तिथे जाउन गर्दी करण्यापेक्षा तुझा विडीओ बघून खूप सुखं मिळतंय..... मला तू सातारकर असल्याचा खूप अभिमान आहे ❤️❤️❤️❤️🚩🚩🚩
Excellent 👌👌👌👍❤
@JVK.. video cha kahi bhag cut karun FB var share kela tar chalel ka? Tula credit nakki denar 😊
दादा जो शेवटचा पॉइंट दाखवला तिथे जायला किती वेळ लागतो साधारण पार्किंग पासून
Wow ❤
खूप छान...मस्त व्हिडिओ...भिजताना भारी वाटलं...वरचा विव्ह बघून चक्कर आली...मस्त...हिरवेगार डोंगर डोळ्यांना सुखावून गेले
सह्याद्री पुन्हा पुन्हा त्याच्या प्रेमात पडतो प्रत्येकाला वेगवेगळ्या रुपमध्ये. आणि त्यात नील दा चे videos... एवढे रिअल असत कि मोबाईल हँग करतो 😂... पण खरंच सह्याद्री जर बघायच असेल तर एकतर जाऊन बघा नाहीतर नील दा च्या कॅमेरातून♥️♥️ लव्ह फ्रॉम रोहा -रायगड
Best cinematography I have ever seen in vlogs. You really have a good knowledge of camera angle and colour grading 🎉
Love from kolhapur Maharashtra mh09 ❤❤🎉.
2 divas zala aajari aahe mi.
Tuje he video baghat bastoi . Mentally strong vatat. Dada pan kalji ghe. Chikanguniya.. dengu chi saata aalo aahe. Gharatlyanchi kalji ghe.
खूप खूप धन्यवाद भावा .. तुम्ही सुद्धा स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या🤗🤗🙏🙏
एका कुभे डयाभ वरून समोर चा डॅम जवळ जाण्या करता ब्रिज बाधावा किवा ड्रोन व व्हाॅन रासवावी आमदार निदी मधून जय महाराष्ट्र जय निसग॔ चा विजय असो
दादा दाऱ्या घाटात पण जाऊन ये एकदा
अप्रतिम सौंदर्य जेकेवी काय सौंदर्य दख्वता तुम्ही अवर्णनीय मी एकदम प्रेमात पडले शयाद्री च्या एक दम भारी पण शेवट थोडा चुकला anyway nice blog 👍👍👌👌❤❤
❤❤❤😊😊😊
भाऊ, drone साठी कोणता कॅमेरा वापरता?
जीवन दादा कधीतरी छत्रपती संभाजीनगर ला या.. इकडे पण अनेक प्रेक्षणीय पर्यटन स्थळे आहे...
Amazing view..👌❤
Thank you 🥰
Big fan bro ❤❤❤can you please tell me where u go for backround music
महाराष्ट्र राज्यात आलेले सर्व गड व किल्ले चे महाराष्ट्र शासनाने संरक्षण केल्या पाहिजे
Mast 👌👌
❤❤❤❤
Incredible view ❤
we are also coming with you
❤
Vai NEPAL se dekh ra hu... Kaya achha hey yee waterfall ❤ I want 2 visit this
Nice vlog.Excellent cinematic drone shots 🔥❤.
OMG 😱 ती अवघड वाट बघून खूपच भिती वाटली. पण तु दादा ते आमच्या साठी पुढे जाऊन दाखवलं. त्यासाठी खरचं आभार तुझे पण एक विनंती आहे दादा तुला कि असे रिस्क नको घेऊस त्यापेक्षा आपला द्रोणाचार्य उडव त्यांने आम्हाला शक्य होईल तितक दाखवं पण असे रिस्क नको घेऊस आणि इर्शालवाडी ची दुर्घटना झाली त्यावर अजूनही विश्वास नाही बसतं आहे. खूप भयानक गोष्टी सध्या घडतं आहेत. 😢 आणि मुंबई गोवा मार्ग तु इस्टा लाईव्ह दाखवलं. ते मी स्वतः पाहिलं आहे. त्या रस्त्याची अवस्था सुध्दा खूप खराब झाली आहे. आणि जिवघेणी सुध्दा 😥🥺
😔😔🙏🙏
भारी विडीओ दिलेली सर्व माहिती सुद्धा kay tarif karavi tevadhi kami amchya sarkhya non trekker sathi tr parvanich
तुमचा हा 'व्लॉग' नागराज मंजुळे ह्यांच्या चित्रपटासारखा आहे. संपूर्ण चित्रपट 'फिल गुड' टाईप आणि शेवट भयंकर.
😂
awesome dada ❤
Majja Aali ❤
😅🥰
सह्याद्रीचा गुंड सुरू खूपच छान जॉब टिपले दादा, दादा तुझं gopro कोणत्या कंपनीचा आहे plz सांग
Amazing view of Sahyadri dada and cinematic shots tar jabardast hote 😍😍❤️👌
Thanks 🥰🥰😇
Mast Dada ❤
Nice view 🎉🎉🎉🎉dada थुम्ही पण काळजी घ्या दादा सेफ्टी काही तरी घ्या सोबत.
English translation केल ते bar केल जरा English सुधारेल baba आमच 😉
लाईफ मंत्र:
फोटो काढण्याच्या नादात, भिंतीवर फुटू लागणार नाही याची काळजी घ्या 😂😂
खुप छान माहिती..शुटिंग नेहमीप्रमाणेच अफलातून..खुप खुप छान व्हिडिओ. सह्याद्रीच्या कुशीतला कुंभे धबधबा
Nice video
Thanks 🥰🥰
Jeevan tu aamhala ya sahyadri chya premat padla aahe
खुप खुप आभार. ...🙏🙏😍😍
superbbbbbbbbbbbbbb
Dada editing next level ❤❤❤❤❤
जीवनदादा तु सीन मस्त दाखवतो सातारला ये की व्हिडीओ बनवायला सातारा मध्ये खूप ठिकाण आहेत जे तुझ्या चॅनेल ला आले नाही
ज्या वेळी मानगड ते रायगड चालत मोहीम केली त्या वेळी ये बोगद्या मधून जायचा प्रसंग आला होता अतिशय अंधार आहे आणि बोगद्यातून बाहेर पडल्यावरच समोर खोल दरी आहे कुंभे धबधब्याची खूप थरारक अनुभव होता तो 2014 साली चा 🚩
😥
जबरदस्त सर ।।। i salute your trecking skills.i am also tracker for one my group