RATANGAD FORT : The Jewel Of Sahyadri | JKV Monsoon Trek | Ft.
Вставка
- Опубліковано 2 жов 2024
- Hello Friends, We went on this trek in October first Week. This hill fort is indeed a jewel in all the hill forts here in Sahyadri. It is located in the district of Ahmednagar and is located about 4255 feet above sea level. It lies in the Ajoba mountain range surrounded by great mountains of Kulang, Alang, Kalsubai, Katarabai, Ajoba and Ghanchakkar.
#Ratangad #RatangadFort #RatangadTrek #jkv #travel #marathi #tranding #maharashtra
---------------------------------------------------
OPEN Your Free DEMAT Account using Below link
Trusted Link : tinyurl.com/yyq...
SHOP At JKV AMAZON STORE
www.amazon.in/...
---------------------------------------------------
My Instagram: / jkv_official
My Facebook: / jeevankadamvlogs
My Twitter: / jeevankadamvlog
-----------------------------------------------------
Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
Main Camera Lense: amzn.to/3goOKZt
Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
Action Camera: amzn.to/2Bwg4X5
Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz
-----------------------------------------------------
Music By: Epedemic Sounds
खूप छान जीवन भाऊ...आम्ही सुद्धा रतनगडावर गेलो होतो .मी आणि माझा मित्र आदेश दळवी आणि अजून एक लहान मुलगा पण होता आमच्या सोबत . अशाच वातावरणात गेलेलो आणि धुके खूप असल्यामुळे आम्ही रस्ता चुकलो होतो ..पूर्ण जंगलात आम्ही तिघेच असल्यामुळे भयंकर घाबरलो पण होतो. परंतु शोधत शोधत शेवटी वरती पोहचलो. आणि सुखरूप घरी आलो😊❤️
Ashyaveli Local guides sobat thevave 👍
जबरदस्त vlog दादा with Old Friends 🔥🔥
"छोटी छोटी स्वप्न पूर्ण करण्यासाठी ट्रेक करा लागतो" Dialogue लय भारी 🔥🔥
sahyadri स्वर्ग आहे महाराष्ट्र cha....खूप भारी दादा 😇👌❣️
खूप मस्त विडिओ दादा 😍😍😍😍😍
सहयाद्री म्हणजे love 😍😍😍🚩🚩
खूप मजा आली, खूप उत्सुकता होती या विडिओ ची😍😍😎😍🙏🙏🚩🚩😙🚩🚩🚩
Thanks brother😉😍 Keep sharing👍
@@JeevanKadamVlogs ❤️
रतनगड शिवरायांच्या आवडत्या किल्ल्यांपैकी एक आहे आणि हे सर्व अगदी स्वर्गा सारखं आहे आणि सांगायला अभिमान वाटतो की हा स्वर्ग आमच्या अकोल्यात आहे ..... Proud to be akolekar 😍❣️
.
.
.
.
.
.
Fakt दुःख याच आहे की अकोल्यात चांगल्या दर्जाचे रस्ते नाहीत 🥺
दुःख, दर्द और पिडा ….😅😅😅😅
तरीपण व्लॉग भारी झालाय दादा आणि त्यात आपल्या #marathikanya सोबत ❤️💐🚩 पुढच्या episodes ची वाट पाहतोय आम्ही आता fkt specially राजस्थान ट्रिप ची धमाल 🎉🎉🎉
Marathi kanya ✨✨
👌👌👌
👍
Travel vlog का किंग कौन...जीवन कदम✌️✌️🤙🤙 अप्रतिम ड्रोन शॉट्स आणि वीडियो सुद्धा
Amazing RATNAGAD Temples Jeevan river
मी जीवन दादाच्या रतनगडाच्या ट्रेक ची वाट पाहत होतो..हुश तो आलाच😍 मी Instagram वरती खुप व्हिडिओ पाहिले, पण अस वाटायचं दादा आपल्याला हा ट्रेक कधी
दाखवणार? Thank you so much 🥰💗 lots of love and respect Dada ❤️
ते ढगात काय सुंदर दिसत होतं खरचं भारी
हर हर महादेव जय श्रीराम जय शिवराय ❤❤❤
Happy to see you & Amol sir together. Your previous vlogs together with Amol were very memorable.
Mast
जिवन एकदम मस्त एन्जॉय व व्हिडीओ पण
Khup divsani pahun khup chaan vatal tumhala waiting 2nd episode
दादा खूप दिवसांनी आशी व्हिडिओ बघायला भेटली ...mst ...👌
एकच नंबर 🤩🥰🤗 मस्त झाला व्हिडिओ आणि आपण खरंच काय धमाल केली बऱ्याच दिवसांनी एकत्र येऊन जुने दिवस आठवले ☺️
Ho na 😍 Karu plan ajun 😉👍
Nice beta
खतरनाक ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खुप खुप छान दादा
खूप छान दादा
खुपच भारी
Apratim 👌👌
दादा मस्त वाटलं 2 /3 ब्लॉगर मिळून Track केलात मस्त निसर्गरम्य वातावरण होतं. आणि मि परवा रायरेश्वरला जाऊन आलो दादा त्या सचिन जंगमला पण भेटून आलो तुमच्या विषयी आमची चर्चा झाली त्यानं मला मंदिर उघडून दाखवलं. कुलूप होतं तिथं
मस्त 💐💐
Dada tu ektach enjoy krtios tai la pan aant ja
Dada khup chan
खुप सुंदर व्हिडिओ
हिरवे हिरवेगार गालिचे - हरित तृणाच्या मखमालीचे;
त्या सुंदर मखमालीवरती - फुलराणी ही खेळत होती.
Another classic presentation from Jeevan Kadam a.k.a. JKV ... your drone shots are really amazing...
The cinematic shots have always been fantastic, and the information you share is always to the point...
Now looking forward to see how part 2 is... 👍👍👍👏👏👏
😍खुप छान दादा👌👌waiting for next part... 🤩
एकदम मस्त दादा ❤️🚩
खूपचं मस्त जीवन दादा ❤️🔥
Amazing
खुप सुंदर😍💓
आणि निसर्गरम्य किल्ला आहे
चहा आणि कडाकणी😋
Sukh 😍
👌
जीवन, खूप सुंदर शॉट्स आहेत. Lemon grass tea, दसरा स्पेशल कडाकणी and everything is mouth watering... Waiting for the next series😎
Majja nahi aali.bagayla Karan ki frnds sobtcha gappach jast hotya.
Nice
Dada me 1 group sobat ratangadla sundayla 20 November 2022 la janar ahe kalji Kay ghayachi please help
Indeed very nice this vlog so begining ratangad ride is very adventure🔥❤️ and so beautiful cinematic shots🙏🤩 and blossom of greenary also drone views so stay safe keep travelling Jeevan dada 👌👍❤️❤️
Kadakne amchya solapur district madhe pan asatat.
♥️
हे कोण भय्ये आणले? त्यांच्यासाठी अमराठी का? मराठीच येऊ द्या. मराठी असते म्हणूनच तुमचे व्हिडिओ बघतो.
दादा तुम्ही आतापर्यंत असे किती गडांची ट्रेकिंग केली आहे....
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Mast ❤️
Euu😍
Ninad khup divas disla nahi vlog madhe
Video baghyla start ch kelay toch comment karte .... Start baghunch video high level cha 1no k te kalatey ...Lay bhari Yeu😍😍
Great 😍 Purn video nakki bagha ani Punha ekda sanga kasa zalay te 😉👍
पुर्ण व्हीडीओ पाहिला ....एकच बोलु इच्छिते, अप्रतिम अप्रतिम ...त्या दादांच खुप कौतुक करण्यासारखे आहे आँपरेशन ला नऊच महिने झालेले असताना पुतणी ला घेऊन ट्रेक करणे म्हणजे सलाम ये त्यांना.... त्याच्या सारख माझ ही एक मोठ स्वप्न आहे तुम्हाला भेटायचं आहे... लवकरच पुर्ण अशी आशा करते😍😍 पुढच्या व्हिडिओ ची उत्सुकता वाढली आहे ...वाट पहाते आहे
♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️😍👌🏻
त्यंबक शहरा पासून २०_२२किलोमीटर आहे
दादा तुझा प्रत्येक व्हिडिओ हा भारी, भन्नाट आणि काहीतरी नवीन शिकायला मिळतो.
खरचं दादा तू जान आहे मराठी Vlog चा..💕💞
Samrad route is much more challenging and tough for trek to Ratangad. Please visit Ratangad through that route too. Otherwise the video is as always great Dada!❤
❤️❤️❤️
Euu❤️
आम्ही चाललोय 20,11,2022 रविवार ...... रतनगड
Sanskruti ch prashnach answer ya video mdhun dilas tu... Manasarkh footage n bhetlyr video kashe banvayche asa to prashn...✌️
आमच्या इकडे सुद्धा जर तुम्हीं मोहीम काडली तर बरं वाटेन कारण आमच्या या बागलाण तालुक्यातील सर्व किल्ला जो आहे तो म्हणजे साल्हेर किल्ला हा आहे जर तुम्हीं येणार तर आम्हाला अभिमान वाटेल. आणि ह्या बागलाण तालुक्यातील तब्बल चार पाच किल्ले आहे आणि कदाचीत तुम्हाला सर्व किल्ला ची सर करता येईल.
Thumbnail मध्ये रतनगड text च्या खाली एक चेहरा तयार झालाय!!!😧😵😲
खुपच मस्त जीवन,तुला स्मिताला आणि अमोलला एकत्र पाहन्याचा योग जुळून आला 👍👍👍👍👍😍😍😍😍❤❤
How to go
@jeevankadamvlogs ji taxi keleli tyancha number milel ka? Ani tyani kithi paise ghetle tumche?
तु असा youtubers आहेस कि तुझे ब्लॉग amazing असतात.
मी शेवटपर्यंत faqt dogs mulech बघितला
दादा असं night trek किवां night camping ला permission घ्यावी लागते का?
एकदा #ranvaata सोबत ट्रेक होऊ दे..
कृपया निवेदन करताना विषया संबंधीतनसणारी बडबडकरून ऐकण्याला बोर करूनयेमधूनमधून चांगल्या सूचना जसे प्लॅस्टिकच्या बाटल्याटाकून
नकास्वत:चे नाव लिहूननकाग्रुपमधीलसदस्यांची मस्ती व टपोरी भाषा पाहण्या वऐकण्यासाठी internetdata वाया घालायचा नाही आम्हाला
इतरही युट्युब चालेल आहेत
1 st Comment 🤗
😍❤️
हरिहर गड ला येना दादा
Khup chaan treak kela,ani drone shots mast ghetle.wow
हे कि ढग व नजारा मनासारखा दिसत नाही... सर्वांच्याच बाबतीत घडत कारण जायची इच्छा खूप असते पण आपण हा विचार करत नाही पाऊसा मदे दुखह् हे मोट्या प्रमानात् असत
Dada amhala pan gheun jat ja kadhi tari
Next Vlog ???
अश्या ठिकाणी नेटवर्क नसताना drone कस fly करायचं ?
सह्याद्री मध्ये मन हरवून गेले 🥰
खूप खूप भारी असलं भारी वातावरण तिथली प्रत्येक गोष्ट अनुभवणं हे व्हिडिओ बघणारे नाही तर ट्रेकिंग किंवा ब्लॉग बनवणाऱ्या व्यक्तीला खूप अनुभवता येतं...❤️🙏🏻
😍😍😍😍😍
खरा स्वर्ग तर हा सह्याद्री त आहे .🥀🥀🥀🍁🍁🙌🏻💝
......Awesome.....
जीवन एकदा सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ला ते नागेश्वर सुळका असा ट्रेक प्लान करशील का?
Drone shoot mast kela
Thanks 😍🙏
जीवन भाऊ खूपच छान ब्लॉग अमृतेश्वर मंदिर मी बघितले आहे मी आणि माझे मित्र बाईक राईड भांडार दरा बाईक राईड करताना हे अमृतेश्वर मंदिर पाहिले खूपच भाऊ कधी तुमच्या सोबत ट्रेक करायला भेटला तर हा नक्की करणार भाऊ 👍👌
आम्ही पण ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्यात जाऊन आलो
छान experience होता
रतनवाडी ते सामरद असा ट्रेक केला होता
दादा तुम्ही कधी गेला होतात कारण आम्ही रविवारीच आलो होतो जाऊन
Mast lay bhari all teamla best of luck and take care
Hi Dada,
Video tr apratim zala aahe.. fakt 12:08 chya shot la instead of GoPro, 360 camera (Insta 360) cha shot atishay sundar disla asta nahika..
👌👍❤❤
Dada background aawaj jast yetoy clear yeu yet aaj yet nhi background aawajch jast yetoy
सह्याद्री दडलेला स्वर्ग आहे............🌍
Ratangad Killa Ani te dekhi tujhya pov ne incredible I was not ready for this dada... Ataa vlog baghun mala parat jaychi iccha hote last monthch jaun aalelo 😂😂🥺❤️❤️❤️
जीवन दादा एकदा kothligada वर ये
Dada kadak video ❤️😍❤️ tuz nav Jeevan ahe tuch Jeevan khup sunder ahe tuzyamule amhla ha nisrg bhgyla miltoy ghari baslya tuze khup abhar 🙏
तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती जरा रविवारी भेटला असता तर बरं झालं असतं
Tuzya sarkha passion aaslela manus bghitala nahi kadhi ...
मला सलग तीन वेळेस चकवा बसला भाऊ के सांगू ते पण एकाच दिवसात
Bhau kay jaberdast cinematography karta vlog tumche ekdum bhari astatach pls ekda tari vlog Ani cinematic scene kasa banvaycha pls tyasathi video banva hya agodar tumhi khas video banvala ahe pan punha ekda kay tari Navin ideas Ani trick sangitle tar tumchi Krupa hoil
खुप छान दादा ❤️
अप्रतिम व्हिडिओ 👍🏻👍🏻👍🏻🙏
जय महाराष्ट्र ❤️🙏
खूप मस्त ट्रेक दादा आम्हला पण कधी तुझ्या बरोबर याणे चा योग येतो काय माहित
अप्रतीम व्हिडियो दादा .... द्रोण शॉट लय भारी...👌👌😀
👌👌