एक पालक मंत्री किमान पाच वर्षात किमान चारशे ते पाचशे कोटी कमावतो टक्केवारीतून किती वाईट परिस्थिती आहे कधीकधी असं वाटायला लागलंय की इंग्रजांच राज्य बरं होत . कायदेतर कडक होते त्यांचे आणि त्या कायद्याची अंमलबजावणी देखील .
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) व्यापदपिंड शीर्षपंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!). अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?. सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........ अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य.
तुला वरती गेल्यावर सुद्धा संतोष देशमुखाचा जॉब भगवान शिवशंकर विचारतील गीतकार हृदय पणाचा तू अजित नालायक कोणाचा कळस अंकल मुंडे हे दोघे यांना कधीही माफ करणार देव नाही
आता बीडला प्रॉपर्टी गोळा करायला जाणारदादा पालकमंत्री ज्वाला म्हटल्यावर लगेच मुंडे तिथे हजर त्याला माहिती आहेआता दादा आपल्याच इशाऱ्या वरती चालणारआता तर मुंडेची चलती झाली
दादा आम्ही सर्व जनता तुमचे fan ahot pn तुम्ही धन मुंदेंसारख्या लोकांना पाठीशी घालायला नाही पाहिजे, दादा तुम्ही शिस्तप्रिय आहात यात शंका नाही पण त्याच्यामुळे ....🎉🎉🎉🎉
दादा दादा राहिला नाही शेतकरी कर्जमाफी विषय बोला मी कोण्या भाषणात म्हटलंच नाही भाषण चेक करा काय दादा काय तुझा वादा फडणवीस तुमचा कॅप्टन आहे कॅप्टन सांगितला आहे आहे की संपूर्ण कर्जमाफी करू हा तुमचा जाहीरनामा आहे अजित म्हणतोय मी म्हटलं नाही कर्जमाफी द्यायची काय अजित राव सकाळी सकाळी शप्पथ घ्यायला लाज वाटली का धनंजय मुंडेचा काढा धनंजय मुंडे ची गाडी फार स्पीड न पळते कोणाचा खून करते संतोष देशमुख प्रकरणा त धनंजय मुंडे वाल्मिक कराड आपण वाचत आहात
दादांनी पुडच्या काळात दुध उत्पादक शेतकरी व शेत म्हाल हमी भाव धोरण अवलंबिले तर दादा शेतकरी खरोखर सुखी होईल त्यामुळे या बाबत ठोस धोरणे आखली पाहिजे नाय तर शेतकरी अजून कर्ज भाजार होईल
हत्यारे खंडणीखोराच्या आकाचा हिशोब कोण करणार ईनामदार सरपंचाची हत्याला न्याय कोण देणार बीड जिल्ह्याला हायजॅक कोणत्या नीच राज्यकर्त्यान केलीय महाराष्ट्रातील जनता विचारत आहे
संपत्ती जेव्हा यांची अचानक वाढते तेव्हा कायदे कुठे जातात.. म्हणजे राजकारणी सोडून बाकीच्यांना कायदे आहेत... एखाद्याला मारलं तर कायद्याने त्यांच्या पद्धतीने निर्णय होतात... राजकारण्यांना काहीही झालं की 2 मी निर्णय होतो... मर्डर असो, ऍक्सीडेन्ट असो, जरा खरचटलं तरी... खूपच काळजी घेता राव..
दादा बारामतीकर व भाऊ परळीकर यांचे बहुरंगी तमाशात मंडळ सादर करत आहे तुफान विनोदी राजकीय वगनाट्य "गंभीर घोटाळे व गुन्हेगारी करून कुठल्याही चौकशी मधुन निर्दोष मुक्तता मिळवून सत्तेत रहा"
पैशासाठी कोणत्याही पायरीवर जाणारे महाराष्ट्रातील दोन नेते म्हणजे मुंडे फॅमिली आणि अजित पवार असंच आजवरच्या यांच्या. वागणूक वरून दिसून येते अजित पवारांच्या पत्नी लोकसभेत पराभूत झाल्या लगेच त्यांनी आपल्या पत्नीला लोकसभेत संसद देखील बनवून टाकले घरात पैसाच पैसा हे लोक भारतात काय विकत घेत असतील सगळं काही देशाच्या तिजोरी मधून यांना फुकट मिळते खरंच काँग्रेसचं राज्य आणि त्या अगोदरचा ब्रिटिशांचा काळ बरा होता देशाला शिस्त होती जातीय तेढ नव्हती आणि लोकांच्या मध्ये इमानदारी देखील होती सध्याच्या सरकारने मात्र राम मंदिर बनवून रामाचं नाव घेऊन हिंदू हिंदू म्हणून जातीय तेढ निर्माण केली आणि सगळं वातावरण बिघडवून टाकलेला आहे
गद्दारांचा महा मेळावा असं काही जण म्हणतील परंतु ते खरं नाही, हे जमलेले तमाम आमदार, मंत्री हे गोरगरिबांसाठी अहोरात्र झटणारे आहेत, यांच्या सारख्या समाजसेवी लोक प्रतिनिधी मुळे महाराष्ट्रातील धन्य झालेली आहे. अगदी रामराज्य आल्या सारखं वाटतं.
Aajach dada tumhi beed che Palak mantri zalat abhinandan .. ata kay ka asena bagha pan dhanu bhau vachtil Asa vattay baga ho na ? Fadanvis khup hushar aahet ani lachar khup khup lachar aahet Asa distay... Aso ata fakta dhanu bhau mhantel tassaa.... 😂😂😂😂😂😂
एक पालक मंत्री किमान पाच वर्षात किमान चारशे ते पाचशे कोटी कमावतो टक्केवारीतून किती वाईट परिस्थिती आहे कधीकधी असं वाटायला लागलंय की इंग्रजांच राज्य बरं होत . कायदेतर कडक होते त्यांचे आणि त्या कायद्याची अंमलबजावणी देखील .
True
पण भाऊ आपल्या वाटण्याचं आणि नाही वाटण्याचं इथं कोणाला काय पडलंय ह्या राजकारण्यांना फक्त पैसा प्यारा आहे इथं सामान्य जनतेला किंमत नाही 😢
खरं आहे सरकार कोणाचेही असो लुटमार करते राज्याची अधिकारीही
बापरे
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?................... सच्चर................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार)आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस(?) व्यापदपिंड शीर्षपंताजींकडे अनंत अवधीपर्यंत अंगुली नको!!).
अन् जातीनिहाय जनगणना==कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबी(श्रुती)" बाह्यांंसाठी?.
सुंभ जळला तरी पिंड आहे तसाच राहतो अर्थात एकलव्यी शोषण........ अन् बिच्चारे लढवय्ये ॲड दांपत्य.
अजित दादा च विशेष प्रेम आहे धनूभाऊ वर ❤️🔥
अजित पवार धनंजय मुंडेची पाठराखन करतो पण अजित लक्षात ठेव महाराष्ट्रातील बहुजन समाज तुझ्या पक्षाचा नायनाट करेल
बहुजन नाही. बहुजन महायुतीच्या पाठी आहे म्हणून तर, जळफळाट झाला. अजीत पवार पुरोगामी विचार जपताहेत
अजित पवार लबाड बोलायचं बंद करा.
कोणाच काही झाल तरी परवा नाही, फक्त आपल दुकान सुरू राहील पाहिजे
तुला वरती गेल्यावर सुद्धा संतोष देशमुखाचा जॉब भगवान शिवशंकर विचारतील गीतकार हृदय पणाचा तू अजित नालायक कोणाचा कळस अंकल मुंडे हे दोघे यांना कधीही माफ करणार देव नाही
सिस्टम च हैक केल आहे ह्या लोकांनी
बोलबचन फक्त लुटमारी चालू च ह्यांचे पोट कधी भरणार काय समजत नाही
खरोखर आजीत पवार साहेबा सारखा पालक मंत्री भटणे म्हणजे भाग्य लागतं
DM🔥❤️
आता बीडला प्रॉपर्टी गोळा करायला जाणारदादा पालकमंत्री ज्वाला म्हटल्यावर लगेच मुंडे तिथे हजर त्याला माहिती आहेआता दादा आपल्याच इशाऱ्या वरती चालणारआता तर मुंडेची चलती झाली
शेतकऱ्यांचे हारवेस्टर चें पैसे द्या आधीं तुमच्या माणसांनी घेतलेले नुसतं मोठाले बोलाचे
पक्षाच्या प्रचारात गेले 😂
दादा आम्ही सर्व जनता तुमचे fan ahot pn तुम्ही धन मुंदेंसारख्या लोकांना पाठीशी घालायला नाही पाहिजे, दादा तुम्ही शिस्तप्रिय आहात यात शंका नाही पण त्याच्यामुळे ....🎉🎉🎉🎉
आता तरी लोकांनी विचार करायला पाहिजे. यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हरवलं पाहिजे
राष्ट्रवादी पक्षाची पुढची वाटचाल संतोष देशमुखांचा न्याय ठरवेल
महाराष्ट्रात दुसरा कोणीच दादा नाही ओन्ली फॉर्म मनोज दादा जरांगे पाटील ची सभा
पोटचा आहेस का काय
@laxmanaghav526 तुझ्या आईचा नवरा आहे
दादा पादा आहे त्यानेच सांगितले
एकच वादा आजीत दादा...❤🎉
Tuzi समता bhujabalasarkhi ahe.marathyano हिंदु मुस्लिम वाद बंद
करा. अजित पवार लबाड आहे.
दिलखुलास मनाचा राजा अजितदादा👑✌️
700000000🎉
ते दिसतंय कशाचा राजा..... बडी बडी बाते.....
विकास देशाचा प्रदेशाचा नाही झाला वैयक्तिक सत्तेत असणाऱ्यांचा झाला. धनंजय च्या राजीनामा घे आणि सामान्य माणसाला न्याय मिळू दे... नुसत्या वाफा नको
जय जय श्री राम जय जय महाराष्ट्र जय जय आजीत पवार साहेब
धन्या मुळे अजित पवार च पक्ष धुळीस मिळणार,तू फक्त वंजारी मतांवर सी एम हो 😡😡😡
याना आदिवाशेन फक्त फक्त मा. धनु भाऊ व बीड च प्रकरकरन बगल देणे एवढच आहे जनता मुरख आहे हे नेते समज😂🎉🎉😂😂
या या मैदान कुर्त्यानो लाजा रे ....लोक लई शहने आहेत
अजीत गदा पवार च्या पक्षावर येत्या निवडणुकीत बहीष्कार टाकावा व त्याला संतोष च्या हत्या चा बदला जनतेन घ्याव
धन्या ला मंत्री पद दिल्यामूळ
७० हजार कोटी घोटाळ्याचं काय झालं ते स्पष्ट झालं तर बरं होईल.
तू आणि मुंडे प्रॉपर्टी घ्यायला सुरुवात करा अजित तू घोटाळा करायचा
दादा दादा राहिला नाही शेतकरी कर्जमाफी विषय बोला मी कोण्या भाषणात म्हटलंच नाही भाषण चेक करा काय दादा काय तुझा वादा फडणवीस तुमचा कॅप्टन आहे कॅप्टन सांगितला आहे आहे की संपूर्ण कर्जमाफी करू हा तुमचा जाहीरनामा आहे अजित म्हणतोय मी म्हटलं नाही कर्जमाफी द्यायची काय अजित राव सकाळी सकाळी शप्पथ घ्यायला लाज वाटली का धनंजय मुंडेचा काढा धनंजय मुंडे ची गाडी फार स्पीड न पळते कोणाचा खून करते संतोष देशमुख प्रकरणा त धनंजय मुंडे वाल्मिक कराड आपण वाचत आहात
DM BOSSS❤❤❤❤❤
हे लबडा चे बादशहा आहे. सत्तेत राहण्यासाठी मूत पण पेतील 😊
Ajit pawar natak bas Kara. तुम्ही कोरेगाव चा कारखाना खाल्ला. तुला लोकांचं शाप आहे.
फक्त सुरेश आन्ना धस रोक ठोक बोलणारे आमदार आता त्यांची वाचा कोणी बंद केली 😮
Munni ne beed cha bihar kela🏴🏴🏴
Ajit pawar rajinama dya
तुम्ही पालक मंत्री झाले हार्वेस्टर ला तुम्ही मदत करणार आहेत का शेतकऱ्यांसाठी
दादा कार्यकर्त्यांना दादागीरी आणि पैसे कसे कमवायचे हे सगळे माहीत करुण द्यावे
फक्त सुरेश धस करू शकतो
दादांनी पुडच्या काळात दुध उत्पादक शेतकरी व शेत म्हाल हमी भाव धोरण अवलंबिले तर दादा शेतकरी खरोखर सुखी होईल त्यामुळे या बाबत ठोस धोरणे आखली पाहिजे नाय तर शेतकरी अजून कर्ज भाजार होईल
अजीत पवार, मुंढे मुळे जि.प. व
नगरपालिका गमावणार, यापुढे याला मतदान करु नका.
खूप छान, जनतेच्या सेवेत सर्वस्वच त्याग करून, आर्थिक हलाखी सोसून फक्त जण सेवा?
आमचा एकच दादा मनोज दादा❤
अजिबात पवारांनी जरा लोकांच्या प्रतिक्रिया पण वाचल्या पाहिजेत ... आपल्या प्रतिमेचा अभ्यास होईल 😅
हत्यारे खंडणीखोराच्या आकाचा हिशोब कोण करणार ईनामदार सरपंचाची हत्याला न्याय कोण देणार बीड जिल्ह्याला हायजॅक कोणत्या नीच राज्यकर्त्यान केलीय महाराष्ट्रातील जनता विचारत आहे
संपत्ती जेव्हा यांची अचानक वाढते तेव्हा कायदे कुठे जातात.. म्हणजे राजकारणी सोडून बाकीच्यांना कायदे आहेत... एखाद्याला मारलं तर कायद्याने त्यांच्या पद्धतीने निर्णय होतात... राजकारण्यांना काहीही झालं की 2 मी निर्णय होतो... मर्डर असो, ऍक्सीडेन्ट असो, जरा खरचटलं तरी... खूपच काळजी घेता राव..
अजित पवार किती लाचार आणि काय गुण आहेत हे ढाकूवून देत आहेत. आता तुमचा आदर तर बिलकुल
नाही. आणि मत तर नाहीच नाही
माझ्या मोबाईल मध्ये फक्त चांगले नेतेमंडळी दिसावी , भ्रष्ट्राचार करणारे je असतील ते दिसू नयेत एक नागरिक म्हणून विनंती
तमाशा मंडळ मेळावा
मोदी ची आरती म्हणाकी दादा एकदा
नुसती सुस्ती करता फक्त,,,
कळेल आजीत दादाला OBC ला डाकल्यावर काय होतय
काढा योजना चालवा कंपनी. लागेल वाट जनतेची. कमिशन येणार बंगल्यावरती. ED, ACB झोपी जाती. म्हना नवपर्व हुकूमशाहीचा.....
धन्या दादा चा खजीनदार आहे
दादा बारामतीकर व भाऊ परळीकर यांचे बहुरंगी तमाशात मंडळ सादर करत आहे तुफान विनोदी राजकीय वगनाट्य "गंभीर घोटाळे व गुन्हेगारी करून कुठल्याही चौकशी मधुन निर्दोष मुक्तता मिळवून सत्तेत रहा"
सिंचन घोटाळा 70 हजार कोटी कोणी केला?😢
बीड प्रकरणाने अजित दादाची प्रतिष्ठा कमी झाली , दादा आपण पाठराखण करायला नको होती
पैशासाठी कोणत्याही पायरीवर जाणारे महाराष्ट्रातील दोन नेते म्हणजे मुंडे फॅमिली आणि अजित पवार असंच आजवरच्या यांच्या. वागणूक वरून दिसून येते अजित पवारांच्या पत्नी लोकसभेत पराभूत झाल्या लगेच त्यांनी आपल्या पत्नीला लोकसभेत संसद देखील बनवून टाकले घरात पैसाच पैसा हे लोक भारतात काय विकत घेत असतील सगळं काही देशाच्या तिजोरी मधून यांना फुकट मिळते खरंच काँग्रेसचं राज्य आणि त्या अगोदरचा ब्रिटिशांचा काळ बरा होता देशाला शिस्त होती जातीय तेढ नव्हती आणि लोकांच्या मध्ये इमानदारी देखील होती सध्याच्या सरकारने मात्र राम मंदिर बनवून रामाचं नाव घेऊन हिंदू हिंदू म्हणून जातीय तेढ निर्माण केली आणि सगळं वातावरण बिघडवून टाकलेला आहे
चोरांची सभा,
काय राहायला ते पहा अन कसा लुबाडता येईल ते पहा, लुटा,
Mahit nahi pan tumchi pratima gahan zali dada ...... tumhi ata hyach gahanit raha ajeet pawar saheb .... 😊
बीडमध्ये सगळे लाडके भाऊ काम करत होते
दादा बीड जिल्हा बिहार होण्या पासून रोखा
72 kote Hadap Fadenvis Sahebanch merbane
अजित पवार किती लबाड. धनंजयराव ठेवून पुरोगामी विचार हा जोक
दादा तुमच्या पक्षाला एकाच माणसामुळे उतरती कळा लागणार
ही सर्व चोरांची टोळी आहे
दादा महाराष्ट्राच्या लोकाचे पण चेकअप महाराष्ट्र शासनातर्फे करा
भाजप बरोबर वाट पुरोगामीची
सगळे आमदारांचा पगार बंद करा
गद्दारांचा महा मेळावा असं काही जण म्हणतील परंतु ते खरं नाही, हे जमलेले तमाम आमदार, मंत्री हे गोरगरिबांसाठी अहोरात्र झटणारे आहेत, यांच्या सारख्या समाजसेवी लोक प्रतिनिधी मुळे महाराष्ट्रातील धन्य झालेली आहे.
अगदी रामराज्य आल्या सारखं वाटतं.
Ajeet pawar peksha dhananjay Munde motha bhau ......
Munde chi हकालपट्टी kara, CM Yogi chi Maharashtra la garaj aahe
दान करायला शिका मानस
मोजू नका....
पगार घेऊ नका जनता तुम्हाला ऑटोमॅटिक मत देतील
एक मराठा नेता म्हणून लाज वाटते आम्हाला.
लबाड तर लबाड बोलायला हुशार
स्वतःचे कार्यकार्यकर्त्यांना फसवतात हे नेते
दादा.बीड.निट.करा
अजित माझं मत
मराठी नावाला कलक लागुन देऊ नये
आता विसरा तुम्ही परत निवडून येणार नाही
साडे तीन तास झोपतो pm 😂
Magun bhujbal hasat ahet😂😂
काम.निट.करा
Jantay cha Paisa kharch karun RahiLa Ajit😅
विनाशकाले विपरीत बुद्धी
मुंडे clean chit by some one who is considered most corrupt by people
ajit dada jra aapn patil ahat visrlat tumhi
राज्याला आणि जनतेला लुटणारी गुलाबी टोळी
Aajach dada tumhi beed che Palak mantri zalat abhinandan .. ata kay ka asena bagha pan dhanu bhau vachtil Asa vattay baga ho na ? Fadanvis khup hushar aahet ani lachar khup khup lachar aahet Asa distay... Aso ata fakta dhanu bhau mhantel tassaa.... 😂😂😂😂😂😂
Kerjmafe wer boL ekad chay Tikad chay Nako Sangu😅
Palkhi munuwadachi wahta aani gappa shahu fuleche😂
How to set Karega tu jaaye aur chalave
हे खर नाही
दादा आई घातली
Ajit la munde ch aikawach lagel nahi tar Munde wat lawel
Dhanya La Wachwun Wun RahiLay Ajit pawar Karan MaL ghayTLa na WaLya dhanya kadun paksha Fodnaysate😅
Dada to andhale shodha pahile evdha kahich bolaychi garaj nahiye ; naytr aata voting tumhala nahi tr m.. la
Bjp mule niklun aale tumhi
Kerjmafe wer boL Pantpradhan Kay boL lay Tay Nako Sangu Ramayan😅
dada tumhi tumche lok sambhala kiti corruption krtay te
Bhashnat Nao ghaytLay ter karuakertyaLa Swaergat gayLay Sarkhay WatTay Ghar chay Kamay kera😅
Ajit tu Tan tanat ahay😅
maratha mhanun ghetana ata laaj vatte tumhala avdi bhayan avsta tumhi beed chi keli
beed sarkhe gund sarv rajyat krnyasathi shibir chalu e vatt😂