तुमचे विडिओ बघितल्यापासून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला . नवरा हा असा कसा वागू रखरखीत,रुक्ष , मला वाटतं कदाचित निसर्गाने पुरुषांना घडवतांनाच तसे घडवले असावे एक माझे वैयक्तिक मत.🎉🎉.
लोक काय पण दाखवतात आणि बगणारे पण तसेच आहेत काय करायचं आता.. मॅडम एक sawal ahe की सध्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे आणि प्रेम राहिलं नाही असं का होतंय? बाकी उप्पीट कसं झालंय हे खाल्याशिवय कळणार तरी वरून छान दिसतेय...
जय श्रीराम,ताई फ्लावर ऊपमा मस्तच,मी पण मका दाणे घालुनही रव्याच् शेवईचा ऊपमा बनवते! तुमचे दोघांचेही या वयात दात चांगले आहेत की कवळी वापरता?तुम्ही शेंगदाणे सर्रास खाता, कारण माझी कवळी आहे, मुलगी जावई डेंटीस्ट आहेत! मी आज ज्वारी बाजरीच्या पिठाची ताकातली लसुण घालुन ऊकड बनवली!ऊत्तर दिल्यास बरे !
तुमचे विडिओ बघितल्यापासून आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला . नवरा हा असा कसा वागू रखरखीत,रुक्ष , मला वाटतं कदाचित निसर्गाने पुरुषांना घडवतांनाच तसे घडवले असावे एक माझे वैयक्तिक मत.🎉🎉.
@@neelambhandare8001 आपण आनंदी असणे महत्वाचे...
Rang badlu naka kadhai badla😂
@rekharajopadhye1590 छान झाले की उप्पीट...पदार्थ मस्त झाला की झाले
@@dranaghakulkarni te sarv man nya var aahe nahi ka
@@dranaghakulkarni te sarv aapan kase manun gheto tase aahe
Mast upppit banavla mam halka fulka ahaar
खूपच छान मस्त उपीट उपमा झालंय 👍👍👌👌😍😍😋
Good morning Anagha madam.Nice upama recipe.Nice video.Thank you Anagha madam.👌👍👋😀😀❤️🌹🙏
Garam-garam mast chavishta uppit very glad to see ❤
Hello Tai❤
Good morning🎉
Mastch zala ahe upma😋😋
Mala pan उपम्या मधे टोमैटो अजिबत avdat nahi.
Mala pan pohe upma dose he padarth ratri jewna aiwji aawdtat jewan
Nakoch watate
मस्त आयडिया देता mam तुमच्या मुळे मी पण आज बनवणार.
Kaku I have one question now days they say not to drink tea with breakfast what is ur suggestion pls reaply me in video ha thanks
मी पिते
मी पण आज उप्पीट बनवलं मॅम तुमच्याच सोबतं . मस्तच झालंय एकदम. मी फोडणीत उडीदडाळ घातली तुमचंच बघून. खमंग वास येतोय. धन्यवाद ❤🙏
@@vaishaligaikwad6697 wa मस्तच
Very nice recipe🎉🎉
Madam tumche n kakanche june photos share kara na kadhi .. kaka n tumhi tarun panatle photos baghayche ho . ... chan disat astal tumhi tevha , aata pn ahatch tase . lagnache photos garodar panatle photo mulanche lahanpaniche photo .. baghaychet ..
@@manishachoudhary2981 काहीही... आमचे जुने फोटो बघून तुम्हाला का आनंद होईल.....
@@sumedhav2104 my kitchen my rule
Khuapch Chan Sundar Aahe Video Madam❤🎉❤ Good Morning Madam🎉
Upma recipe khup Sundarzali aahe
Upma ur style awadli.
लोक काय पण दाखवतात आणि बगणारे पण तसेच आहेत काय करायचं आता.. मॅडम एक sawal ahe की सध्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे आणि प्रेम राहिलं नाही असं का होतंय?
बाकी उप्पीट कसं झालंय हे खाल्याशिवय कळणार तरी वरून छान दिसतेय...
Khup chan
Lovely...खारे शेंगदाणे
Mast❤❤
Good morning mam have a nice day ❤🎉
ताई तुमच्या रेसिपी खूप छान असतात तुम्ही कोणत्या गावाला रहाता
Good Morning
Mast upit, my style my upit na kaku😅
Hi I am sujata.Tumchi navara baykochi doghanchi hi Jodi khup chan ahe Jodi no 1
@@sudeshdalal3441 thank you very much
👌🏻🌹🌹
Chan video
Kadhai t limbu salt liquid soap takun boil kara .
Kadhai gori honar 😂
@@SD-ws2tp कढई तशीच आहे., ४०वर्षापासून
G. M. 💐💐❤
Good morning😘😘
Upmya madhe flower changala nahi lagnar bhatat thik ahe
pan asech banvate upama sister @@dranaghakulkarni
जय श्रीराम,ताई फ्लावर ऊपमा मस्तच,मी पण मका दाणे घालुनही रव्याच् शेवईचा ऊपमा बनवते! तुमचे दोघांचेही या वयात दात चांगले आहेत की कवळी वापरता?तुम्ही शेंगदाणे सर्रास खाता, कारण माझी कवळी आहे, मुलगी जावई डेंटीस्ट आहेत!
मी आज ज्वारी बाजरीच्या पिठाची ताकातली लसुण घालुन ऊकड बनवली!ऊत्तर दिल्यास बरे !
@@archanadandekar6583 छान
Kaju chhan lagtat upma madhe karun bagha
@@yogeshkanunga3422 हो...खूप छान लागतात...काजू येता जाता खावून संपतात...त्यामुळे उप्पीट पर्यंत उरतच नाहीत...छान टीप दिली...thanks
Healthy उपमा Mam. ❤❤❤
लिंबु शेवटी घालायच
असे काही नाही
Uppit tumchyamule khaveshe vatate
Mast
Don divas video baghitala nahi khup miss kele agadi gharguti asatat sadarikaran khup avadate
खरच रवा चांगला भाजला तरच उपमा छान होतो. नाही तर रवा कमी भाजला तर उप्पीट चिकट होते
@@atharvakulkarni5541 चूक
@@atharvakulkarni5541 रवा थोडसं गरम करायचा...भाजायचा नाही
मटार घातल्यावर शेंगदाणे नकोत मटार फ्लॉवर दोन्ही लवकर. शिजतात शेंगदाणे लवकर शिजत नाही त
@@geetakulkarni6365 शेंगदाणे कडकच असावेत...दाताखाली आले पाहिजेत...शिजलेले नकोत
तुमच्यामुळे ढब्बूमिरचीचा वापर वाढला.धिरडी,मसालाखिचडी आवडीची झाली धन्यवाद.
@@ranjanasudame1000 खूप छान
Right same here
पौष्टीक झाले की मग....china मध्ये चटणी करतात
Nimbu ke beej nikali nahi pagal
बापरे
@@pallavimathakari2578 आई ग
Mast recipe
Hing is mahatvach mix language 😂
@@Angle_clouD2667 enjoy cooking
Madam Tumchi mule kute astat
@@nandamohite9854 आपापल्या संसारात