सर्वप्रथम ABP माझाचे राहुलजी कुलकर्णी यांना खूप खूप धन्यवाद ! काही वर्षांपूर्वी तुम्ही महाराजांच्या आग्रा भेटीचा एक विलक्षण आणि दैदिप्यमान इतिहास सादर केलात. आणि आज आम्हाला पुन्हा एकदा छत्रपती राजाराम महाराज ज्यांचा इतिहास दुर्लक्षित राहिला, त्या स्वराज्याच्या तिसऱ्या छत्रपतींचा महाराष्ट्रापासून दूरवर जाऊन अविरत केलेला संघर्ष तुमच्या या अद्भुत पत्रकारितेने आम्हाला अनुभवायला मिळतोय..!!
कुलकर्णी साहेब तुम्हीं च हे काम करू शकता आणि अशा प्रकारे अजुन रोमाचक इतिहास आणि पुराव्याची गरज आहे.महाराज काय होते आणि राजकारणी लोक काय समजा पुढे आणतात. असच सत्य संभाजी महाराजांच्या बाबतीतही यायला पाहिजे साहेब एक vedio
अप्रतिम इतिहास मांडलेला आहे राजाराम महाराजांचा चिंनंमा राणी यांच्या बहादुरीला सलाम कसे एकवचनी असतील त्या टाइमचे लोकं ज्यांनी राजधर्म पाळण्यासाठी जीवाची बाजी लावयला कमी केली नाही
ज्येष्ठ पत्रकार राहुल जी कुलकर्णी साहेब आपण जे ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे आपण मालिका म्हणते खूपच कौतुकास्पद आहे आपण जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे
राहुलजी कुलकर्णी यांना खूप खूप धन्यवाद ! आज पहिल्यांदा कुलकर्णी विषयी चांगली भावना निर्माण झाली तुमच्या मुळे आज छत्रपती राजाराम महाराज यांचा संघर्ष प्रवास आम्हाला माहित होतोयं तुमचे मनापासून खूप खूप आभार
मा सर जयहिंद आपण छत्रपती राजाराम महाराज यांचा इतिहास पहील्यांदाच करणाटक मध्ये जाऊन छ राजाराम महाराज राहिले तेठीकान दाखविले आहे ज्या केळदीच्या चेन्नमा रानी यांनी छत्रपती राजाराम महाराज यांची सुरक्षीत ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली त्या विर राणीला मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की जय सर APB चा धन्यवाद
खुप छान सर तुमच्या मुळे आज छत्रपती राजाराम महाराज यांचा संघर्ष प्रवास आम्हाला माहित होतोयं खुप छान सर एक विनंती आहे सर एपिसोड च्या शेवटी सर्व माहिती मराठीत सांगा त्यामुळे आम्हाला आणखी सोपस्कार होईल समजायला खुप छान सर Keep it up best luck 👍👍
अच्छाई की बुराई पर हमेशा जीत हुई है । भगवान श्री राम की रावण पर, भगवान श्री कृष्ण की कंस पर, छत्रपती शिवाजी महाराज और मराठों की मुगलों पर, हिन्दूओं की मुसलमानों पर 🚩🚩🚩 जय श्री राम, जय जय श्री राम 🚩🚩🚩 अब हम सबको हिन्दू राष्ट्र बनाना ही है किसी भी हालत में मेरे वीर हिन्दू भाई 🚩🚩 जय श्री कृष्ण 🚩🚩 जय माता दी 🚩🚩🚩 बजरंग बली की जय 🚩🚩🚩
उत्तम अतिउत्तम तुम्ही छत्रपति राजाराम महाराज यांचा जीवनपट आणि त्यांचा पराक्रम , शौर्य ,त्याग याची इत्तमभूत माहिती सांगितली तुमच्या या पवित्र कार्यास विनम्र अभिवादन
महाराष्ट्राच्या प्रत्येक मानसाने जर एक रू दिला तर हे वैभव आपन जपु शकु आणि आपल्या राजा शिवछत्रपतीसाठी इतक करु शकतो .आपला इतिहास जर पुढच्या पीढीला दाखवण्या साठी जतन करु शकु.
ऐबीपी माझा या वाहिनी मधील सर्वात जास्त आवडणारा पत्रकार राहुल भाऊ कुलकर्णी.छत्रपती राजाराम महाराज यांचा दैदिप्यमान इतिहास दाखवल्या बदल खुप खुप आभार.छत्रपती की जय.
कुलकर्णी तुम्ही राजाराम महाराजांचा दिव्य इतिहास समोर मांडलात आभारी आहे🙏परंतु तुमच्या बोलण्यातून वारंवार संभाजी राजे,शंभूराजे असं का येतंय तिथे का छत्रपती संभाजी महाराज असं येत नाही?या गोष्टी नकळत घडतात की लोकांना कळणार नाही असं तुम्हाला वाटतं?
महाराष्ट्रातील नागपूर चे राजे प्रथम रघुजी भोसले यांचे राज्य पूर्ण विदर्भ , छत्तीसगड आणि ओरीसा येथे असल्याची माहिती आहे हे .त्यांच्यावरही असाच दृकश्राव्य अहवाल सादर करावा ही विनंती . राजाराम महाराजांच्या जिंजी प्रवासात बद्दल माहिती ऐकून +पाहून अभिमान वाटला.अशा चैतन्यमय इतिहास नव्या पिढीला जाणवून देण्याची गरज आहे .
_आज भी सह्याद्रि पर्वत श्रृंखला के पीछे से जब सूरज निकलता हैं, तो लगता हैं हाथ में केसरी ध्वज लहराते हुए छत्रपती शिवाजी महाराज चले आ रहे हैं_ - श्री नरेंद्र दामोदरास मोदी
कुलकर्णी साहेब तुम्हाला सलाम🙏🙏. सारा ABP माझा सरकारच्या पाठीमागे लागला असून ते बघून बघून खूप बोर झालो होतो. पण तुम्ही हे वास्तु दाखवल्याबद्दल बद्दल शतशः आभार.🙏🙏
राजाराम महाराज यांचा इतिहास Abp न्युजवर दाखवल्या बद्दल धन्यवाद सर . केळदीच्या राणी चेन्नम्मा राणीला मानाचा मुजरा 🙏🙏🙏 🚩🚩🚩
केळदीच्या मर्दानी चेमन्ना राणीला कोटी -कोटी वंदन 🙏🙏🚩
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराय
जय राजाराम
आज पहिल्यांदा कोण्या तरी News channel विषयी चांगली भावना निर्माण झाली 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
⚔️🔥मराठेशाही 🔥⚔️🚩
सर्वप्रथम ABP माझाचे राहुलजी कुलकर्णी यांना खूप खूप धन्यवाद ! काही वर्षांपूर्वी तुम्ही महाराजांच्या आग्रा भेटीचा एक विलक्षण आणि दैदिप्यमान इतिहास सादर केलात. आणि आज आम्हाला पुन्हा एकदा छत्रपती राजाराम महाराज ज्यांचा इतिहास दुर्लक्षित राहिला, त्या स्वराज्याच्या तिसऱ्या छत्रपतींचा महाराष्ट्रापासून दूरवर जाऊन अविरत केलेला संघर्ष तुमच्या या अद्भुत पत्रकारितेने आम्हाला अनुभवायला मिळतोय..!!
L
Very nice job ABP.
गर्व वाटतोय हे सर्व पाहून कुलकर्णी साहेब धन्यवाद 🙏
केळदीच्या राणीला मानाचा मुजरा 🚩🚩🙏🙇♂️🙇♂️
महाराष्ट्र त्या घराचा सदैव ऋणी राहील 🙏🙏......
त्या घरात राजाराम महाराज यांना केळदीच्या राणी चेन्नम्मा यांनीच ठेवलं होतं, हा प्रसंग लिंगायत-मराठा राजकीय युतीचा परमोच्च बिंदू आहे.
@@nitindharkar7613 right bhau
Maharashtra kai akkha bharat tyacha runhi rahil...
कुलकर्णी साहेब तुम्हीं च हे काम करू शकता आणि अशा प्रकारे अजुन रोमाचक इतिहास आणि पुराव्याची गरज आहे.महाराज काय होते आणि राजकारणी लोक काय समजा पुढे आणतात. असच सत्य संभाजी महाराजांच्या बाबतीतही यायला पाहिजे साहेब एक vedio
इतिहासातील अजरामर "राजा" छञपती राजाराम राजे,जय हो.
लवकर सुरुवात करावी..धन्यवाद.
अप्रतिम इतिहास मांडलेला आहे
राजाराम महाराजांचा
चिंनंमा राणी यांच्या बहादुरीला सलाम
कसे एकवचनी असतील त्या टाइमचे लोकं ज्यांनी राजधर्म पाळण्यासाठी जीवाची बाजी लावयला कमी केली नाही
राहुल सर..छान...जो.इतिहास कोणाला..माहित नव्हता..तो तुम्ही.. प्रत्तेक् ठिकाणी जाऊन सांगितला.
ज्येष्ठ पत्रकार राहुल जी कुलकर्णी साहेब आपण जे ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे आपण मालिका म्हणते खूपच कौतुकास्पद आहे आपण जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे
संभाजी महाराज शत शत नमन 🙏🙏 देवा तुमच्या वेदंना आम्ही कधीच विसरणार नाही 🥺🥺🙏😭😭🚩🚩🚩🚩🚩🚩 छत्रपती राजाराम महाराज 🙏🚩🚩🚩🚩
राहुलजी कुलकर्णी यांना खूप खूप धन्यवाद !
आज पहिल्यांदा कुलकर्णी विषयी चांगली भावना निर्माण झाली
तुमच्या मुळे आज छत्रपती राजाराम महाराज यांचा संघर्ष प्रवास आम्हाला माहित होतोयं
तुमचे मनापासून खूप खूप आभार
खूप छान
खूप बर वाटत ऐकायला
हे सर्व ऐकताना अंगावर शहारे येतात आणि अभिमान पण वाटतो
Dhanyavaad abp mazha 🚩🚩🙏🙏🙏
आदभुत.. मस्त..
राहुल सर छान रिपोर्ट सादर केला..
पानिपत नंतर परत एकदा मस्त...
मा सर जयहिंद आपण छत्रपती राजाराम महाराज यांचा इतिहास पहील्यांदाच करणाटक मध्ये जाऊन छ राजाराम महाराज राहिले तेठीकान दाखविले आहे ज्या केळदीच्या चेन्नमा रानी यांनी छत्रपती राजाराम महाराज यांची सुरक्षीत ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली त्या विर राणीला मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की जय सर APB चा धन्यवाद
कुलकर्णी साहेब तुमचे मनापासून खूप खूप आभार पुढचा भाग लवकरच प्रकाशित करा
हो आम्ही वाट पाहतोय...
2 month झाले 2nd part आलेला असेल तर लिंक send करा plzz
👌👌👌🚩🚩🚩एकदम मस्त असेच अजून दुर्लक्षित असलेली पाने महाराष्ट्र ला दाखवा, धन्यवाद abp माझा🚩🚩🚩
खूप छान इतिहास प्रतक्ष अनुभवला.
पानिपत रणसंग्राम आपण घेऊन यावा.त्या मुळे मराठी सतेचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवेल.
खुप छान सर तुमच्या मुळे आज छत्रपती राजाराम महाराज यांचा संघर्ष प्रवास आम्हाला माहित होतोयं खुप छान सर
एक विनंती आहे सर एपिसोड च्या शेवटी सर्व माहिती मराठीत सांगा त्यामुळे आम्हाला आणखी सोपस्कार होईल समजायला खुप छान सर Keep it up best luck 👍👍
आपले वाचन किती कमी आहे ह्या एका कंमेन्ट वरून समजते
धन्य आहे आपला इतिहास जय शिवराय जय जिजाऊ 🙏🙏🙏
दादा तुम्ही ज्या तळमलीने सगळं सांगितलं ते थेट मनाला पोहचणार आहे ♥️🚩
अच्छाई की बुराई पर हमेशा जीत हुई है ।
भगवान श्री राम की रावण पर,
भगवान श्री कृष्ण की कंस पर,
छत्रपती शिवाजी महाराज और मराठों की मुगलों पर,
हिन्दूओं की मुसलमानों पर 🚩🚩🚩
जय श्री राम, जय जय श्री राम 🚩🚩🚩 अब हम सबको हिन्दू राष्ट्र बनाना ही है किसी भी हालत में मेरे वीर हिन्दू भाई 🚩🚩 जय श्री कृष्ण 🚩🚩 जय माता दी 🚩🚩🚩 बजरंग बली की जय 🚩🚩🚩
उत्तम अतिउत्तम
तुम्ही छत्रपति राजाराम महाराज यांचा जीवनपट आणि त्यांचा पराक्रम , शौर्य ,त्याग याची इत्तमभूत माहिती सांगितली
तुमच्या या पवित्र कार्यास विनम्र अभिवादन
असाच दुर्लक्षित पण प्रेरणादायी इतिहास आपण समोर आणावा,ही विनंती.
आदिवासी पारधी संघटनेतर्फे आपले खूप खूप धन्यवाद
महाराष्ट्राचा अपरिचित इतिहास आपल्या माध्यमातून जनतेसमोर आले. धन्यवाद
महाराष्ट्राच्या प्रत्येक मानसाने जर एक रू दिला तर हे वैभव आपन जपु शकु आणि आपल्या राजा शिवछत्रपतीसाठी इतक करु शकतो .आपला इतिहास जर पुढच्या पीढीला दाखवण्या साठी जतन करु शकु.
केदळिच्या राणी साहेब मानाचा मुजरा शक कोटी नमन जय शिवराय जय शंभुराजे मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩
जय राजाराम महाराज 🙏💐👑🚩
राजाराम महाराज यांचा इतिहास Abp न्युजवर दाखवल्या बद्दल धन्यवाद सर
धन्यवाद ABP maza, राहुल जी हे इतिहास च पान उलघडल, हे ठिकाण, माहिती मिळाली, पाहून धन्य झालो.
अप्रतिम असा विडीवो मी अगोदर पाहिलेला नाही
धन्यवाद कुलकर्णी साहेब
*🚩👑🙏🏻 अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत असलेल्या श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज 🙏🏻👑**🚩
*जय जिजाऊ ....🙏🏻🚩*
*जय शिवराय ....🙏🏻🚩*
*!! जगदंब जगदंब !!*
धन्यवाद ABp news जय राजाराम महाराज छत्रपती जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय श्रीराम
उस्मानाबाद येथेही असे भारी पत्रकार आहेत.👍
अशीच माहिती देण्यात यावी हे महाराष्ट्रातील लोकांना माहिती पाहिजे धन्यवाद ABP news चे आभार
खूपच छान राहुलजी
बेस्ट abp माझा
अनेकांना माहित नसलेला राजाराम महाराज्यांचा इतिहास आपण लोकांसमोर आणला त्याबद्द्ल खरोखरच आभारी आहे
खरंच तुमच्या कामाला सलाम🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय राजाराम महाराज🙏🚩
कुलकर्णी , धन्यवाद! फार छान!
डॉ . चव्हाण पाटील, फलटण.
29: पुढे.. बाप् रे डोळ्या तून पाणी आल् अस बघायलाच अभावानेच मिळेल कुलकर्णी पुन्हा पुन्हा धन्यवाद. मंदिरावर छत्रपती शिवाजी 🌻🌎
राणी चेन्नमा यांना मानाचा मुजरा.
सर आपले मनापासुन धन्यवाद..
तुमच्या मुळे महाराजांचा ईतिहास पाहायला मिळाला...!
Thanks ABP New....
सुंदर उपक्रम मी वंदन करतो तुझ्या मेहनतीला।।
Very good, too much love & respect for queens chanamma,
from " छत्रपती संभाजीनगर- महाराष्ट्र "❤🙏
अतिशय सुंदर संशोधन इतिहासीक माहिती.धन्यवाद!
राहुल कुलकर्णी सर धन्यवाद 🙏🙏 आभारी आहोत 🥺 आम्ही
Maharashtra sadaiv Rani Chenamma cha runi rahil. 🚩🙏
छत्रपती राजाराम महाराज यांच्या साठी बलिदान देणारे शूर वीर कोण? माहिती खरी दिल्यास खूप छान वाटेल!
खूप खूप धन्यवाद राहुल सर 🙏🙏🙏 जय शिवराय जय शंभूराजे जय रामराजे ...
मालिका बंद करू नका राजाराम महाराजांच्या पुढे महाराणी ताराबाई ❤
*_हिन्दू राष्ट्र बनायेंगे अब हम सब मिलकर_* 🚩🚩
*_जय श्री राम_* 🚩🚩🚩
*_छत्रपती शिवाजी महाराज की जय_* 🚩🚩
*_हर हर महादेव_* 🚩🚩🚩
ऐबीपी माझा या वाहिनी मधील सर्वात जास्त आवडणारा पत्रकार राहुल भाऊ कुलकर्णी.छत्रपती राजाराम महाराज यांचा दैदिप्यमान इतिहास दाखवल्या बदल खुप खुप आभार.छत्रपती की जय.
Koop chan mahithi dili Sir..🙏💐💐
रोमांचक इतिहास महाराष्ट्रापुढे मांडला ABP टीमला धन्यवाद🙏
धन्यवाद...ऐकीव माहिती असलेल्या इतिहासाची प्रत्यक्ष भेट घडवून आणल्याबद्दल.....
मुजरा एबीपी माझा खरंच मनापासून आभार
Amazing! Chatrapati rajaram maharaj n baddal mahiti milali chan . Dhanywad abp maza $🙏🚩🚩🚩
कुलकर्णी तुम्ही राजाराम महाराजांचा दिव्य इतिहास समोर मांडलात आभारी आहे🙏परंतु तुमच्या बोलण्यातून वारंवार संभाजी राजे,शंभूराजे असं का येतंय तिथे का छत्रपती संभाजी महाराज असं येत नाही?या गोष्टी नकळत घडतात की लोकांना कळणार नाही असं तुम्हाला वाटतं?
Mala suddha khup Vela janavla he
अप्रतिम सर, खूप सुंदर इतिहास माहिती मिळाली👌👌
Dhannywad Team ABP maza, pudhchy bhagachi utsukta aahech 🙏😊
खुप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद व महाराष्ट्रातील असलेल्या किल्ल्याचे सुध्दा माहिती द्यावी व निगराणी साठी प्रयत्न असावेत 🙏
खूप छान सर 🚩 जय शिवराय जय शंभुराजे जय राजाराम महाराज 🚩
जबरदस्त...👌👍धन्यवाद ABP माझा...
तुमची पत्रकारिता फार आवडते साहेब
No 1Sir asach karya karat raha Ani Jo itihas lokana mahit nahi to samor ana जय जिजाऊ जय शिवराय
महाराष्ट्रातील नागपूर चे राजे प्रथम रघुजी भोसले यांचे राज्य पूर्ण विदर्भ , छत्तीसगड आणि ओरीसा येथे असल्याची माहिती आहे हे .त्यांच्यावरही असाच दृकश्राव्य अहवाल सादर करावा ही विनंती . राजाराम महाराजांच्या जिंजी प्रवासात बद्दल माहिती ऐकून +पाहून अभिमान वाटला.अशा चैतन्यमय इतिहास नव्या पिढीला जाणवून देण्याची गरज आहे .
अपनी धरती अपना राज
छत्रपती शिवाजी महाराज का
एक ही सपना
पूर्ण हिन्दू स्वराज 🚩🚩🚩
_आज भी सह्याद्रि पर्वत श्रृंखला के पीछे से जब सूरज निकलता हैं, तो लगता हैं हाथ में केसरी ध्वज लहराते हुए छत्रपती शिवाजी महाराज चले आ रहे हैं_
- श्री नरेंद्र दामोदरास मोदी
Dr.Shete yancha bolna eikun khup chaan watla....
जय शिवराय जय महाराष्ट्र
गर्व वाटतो धन्यवाद
News Pun Dakhwa ani Aslya Katha Pun Dakhwa ✍️🤧📢🐘
एबीपी माझा खूप धन्यवाद।ही अगदी नवीन माहिती।
Proud to be Maratha ..Rajaram Maharaj ki Jay
Keep uploading like this history
कुळकर्णी सर मस्त reporting
खूप चांगला प्रयत्न 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
कुलकर्णी साहेब तुम्हाला सलाम🙏🙏. सारा ABP माझा सरकारच्या पाठीमागे लागला असून ते बघून बघून खूप बोर झालो होतो. पण तुम्ही हे वास्तु दाखवल्याबद्दल बद्दल शतशः आभार.🙏🙏
धन्यवाद ABP माझा🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती दिलीत सर मनापासून धनयवाद
तुम्ही दाखवा इतिहास. तुमच्या कडे सगळे रिसोर्सेस आहेत. Explorer करा आणि समोर आना आपल्या महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास
राहुलजी आपणास धन्यवाद
ಸೂಪರ್, ಅತ್ಯುತ್ತಮ ವಾದ ನಿರೂಪಣೆ, ಮತ್ತು ಮಾಹಿತಿ, ಧನ್ಯವಾದಗಳು, ❤️
Mast rahul sir osmanabad
मु ल्लो का ना गा जी का
यह देश हैं वीर शिवाजी का 🚩🚩🚩
कुलकर्णी सर आणि पूर्ण टीम चे खूप अभिनंदन. तुमच्यामुळे हा इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला.ते प्रसंग मी परत बघू शकलो.त्यांची कल्पना करू शकलो.
राहुलजी कुलकर्णी साहेब खुपच छान माहीती चित्र रूपाणे दिलीत अगदीच भाराउन जाण्यासारखी माहीती. 👌👌🙏🙏तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. धन्यवाद.
काशी की कला जाती
मथुरा में मस्जिद ही होती
अगर छत्रपति शिवाजी महाराज न होते,
तो सुन्नत होती हम सबकी । 🚩🚩🚩
- कविराज भूषण
वाह .अतिशय उत्तम इतिहासाचे पान... खूप खूप आभारी आहे ABP चॅनेलचा.
संपूर्ण विडिओ पाहून भरून पावलो... राणी चेल्लाम्मा ला सलाम
Thanku .A.B .p new .s
जय शिवराय जय शंभूराजे जय राजाराम
Thanku so much abp maza good job keep it up👌🙏👍
Dr shetye voice and the way of speech is inspiring
Abp माझा thanks
अत्यंत सुंदर आणि उल्लेखनीय प्रयत्न
खरच भाग्यवाणन आहे तुम्ही राहुल
खुपच सुंदर माहिती दिली तुमच्या कार्याला सलाम जय शिवराय