छत्रपती राजाराम महाराज संताजी घोरपडेंच्या खुनास जबाबदार होते का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 гру 2024

КОМЕНТАРІ • 429

  • @Myformaljoy
    @Myformaljoy 3 роки тому +44

    स्वराज्याचे खरे वाघ छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज व स्वामीनिष्ठ वीर संताजी घोरपडे । जय जिजाऊ।जय शिवराय।जय शंभूराजे।

  • @ganeshagalawe2646
    @ganeshagalawe2646 4 роки тому +107

    छत्रपती संभाजी महाराज मरण पावले आणि नाईजालास्तव राजाराम महाराज यांना छत्रपती बनविण्यात आले जेवढ प्रेम संताजीनी स्वराज्यावर केल संताजी यांनी ठरवल असत तर ते मोगलांना सुद्धा मीळाले असते पण त्यांनी तस नाही केल युद्धामध्ये राजाराम महाराज यांना संपवता आल असत पण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची शिकवण सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पाठीशी होती 🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव सरसेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा 🚩🚩🚩

  • @shaileshmpatil4449
    @shaileshmpatil4449 4 роки тому +89

    रणमर्द रणधुरंधर सरनौबत संताजीराव घोरपडेंना मानाचा मुजरा 😭😭🙏🙏

  • @vijayrananavare7709
    @vijayrananavare7709 4 роки тому +120

    संताजी थोर योद्धा होते पन स्वराज्यसाठी त्यांनी मरण पत्कारले परंतु शत्रुस मिळाले नाहीत किती मोटा वीर इतिहासात होऊन गेला धन्य ते संताजी

  • @AshokPatil-ke2xq
    @AshokPatil-ke2xq 4 роки тому +47

    चांगल्या माणसांचा घात आपल्याच फितूर लोकांनी केलं

  • @sagarsonawane810
    @sagarsonawane810 4 роки тому +33

    धन्य धन्य संताजी घोरपडे....तुमच्या कर्तत्वाला मानाचा मुजरा.

  • @gauravjadhav007
    @gauravjadhav007 4 роки тому +68

    ज्यांनी स्वराज्य वाचविले त्याचाबाबतीत घडलेले खुप मोठे दुर्दैव

  • @adarshpatil8157
    @adarshpatil8157 4 роки тому +113

    संताजी घोरपडे म्हणजे दुसरे संभाजी राजे.
    घात तर होणार ना

    • @ashwinibhavar8573
      @ashwinibhavar8573 4 роки тому +8

      एकदम बरोबर आहे

    • @vikaskolekar841
      @vikaskolekar841 4 роки тому +3

      Shanghai Maharaja yanchi baraberi join karu shaket nahi

    • @vikaskolekar841
      @vikaskolekar841 4 роки тому +2

      Shambhaji maharaj Rancho baraberi join karu shaket nahi

  • @amrutkhot9582
    @amrutkhot9582 4 роки тому +17

    द ग्रेट सरसेनापती संताजी घोरपडे मानाचा मुजरा

  • @ajayshinde9774
    @ajayshinde9774 4 роки тому +26

    संताजी घोरपडे सारखा योधा हजारों वर भारी होता.....

  • @akshaybankar1329
    @akshaybankar1329 4 роки тому +21

    अभाग्य स्वराज्य जि थोर लोक जपता आली 😥😪😥😪😭😭

  • @shubhamsawant4917
    @shubhamsawant4917 4 роки тому +67

    दादा खरं तर राजाराम महाराज नावाने छ्त्रपती होते.
    संताजी घोरपडे यांच्या विचारांनी शिवरायांचे स्वराज्य वाचले .
    खरचं धनाजी जाधव किती स्वार्थी होते

    • @vikaspawar1290
      @vikaspawar1290 4 роки тому +3

      छत्रपती राजाराम महाराज हे नावालाच छत्रपती नव्हते. तर ते मुरब्बी राजकारणी होते कारण संताजी घोरपडे यांना सेनापती करायचं काम छत्रपती राजाराम महाराज यांनी केला होता. हे विसरून चालणार नाही. राजाराम महाराज हे रणनीती आखण्यात आणि शत्रुपक्षातील माणसे फोडून घेण्यात फार पटाईत होते

    • @sunilgurav1092
      @sunilgurav1092 4 роки тому

      .Shivaji vid apjal khans Shivaji afzal Khan

    • @historyinfoinhindi2052
      @historyinfoinhindi2052 4 роки тому

      @@vikaspawar1290 Santaji ghorpade yani avde kele pan tye tyachya jalval chya manas kadhi disle nahi teva mogal na harvane sope navte fakt Santaji ghorpade hye nav akle ki tyachi lok ghabrat pan kahi lokni ghat karun Santaji ghorpade yana thar kele .

    • @prathameshdesai5249
      @prathameshdesai5249 Рік тому +2

      धनाजी जाधव नी बाळाजी विश्वनाथ ला पेशवाई निर्माण करायला मदत केली, हे देखील सत्य आहे

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 4 місяці тому

      ​@@prathameshdesai5249अगदी बरोबर भावा !👌🏼

  • @jalindarraut7297
    @jalindarraut7297 4 роки тому +49

    संताजी घोरपडे स्वामीनिष्ठ होते राजाराम महाराज यांना ते कळले नाही

    • @dnyaneshk8863
      @dnyaneshk8863 4 роки тому +9

      राजाराम महाराजांन्ना सगळ माहित होते, संताजिन्ना संभाजी महाराजांची बायको येसुबाई आणि मुलगा शाहू यांना मोगलांच्या कैदतून सोडवायच होत हेच राजाराम यांना नको होत, म्हणून त्यांनी संताजीचा घात केला

    • @Aditya_sapat
      @Aditya_sapat 2 роки тому +2

      Murkh rajaram

    • @itsgouri3833
      @itsgouri3833 2 роки тому

      @@dnyaneshk8863 असं का?महाराणी येसूराणींनी तर त्यांना छत्रपती बनवले

  • @vishalpatil5451
    @vishalpatil5451 2 роки тому +6

    साहेब आपला मधुर कठोर आवाजा मध्ये इतिहास एकताना अंगावर शहारा पण येतों आणि बॅकग्राऊंड म्युझिक कानावर पडताना डोळ्यात पाणी पण येत... 😰😰

  • @manyaa00707
    @manyaa00707 4 роки тому +13

    संदर्भग्रंथ साठी खूप खूप धन्यवाद 🙏

  • @sandeeppandurangbhoyane4796
    @sandeeppandurangbhoyane4796 3 роки тому +4

    सरसेनापती संताजी घोरपडे याबद्दल खूप छान असे लेखन श्री. काका विधाते यांनी "संताजी" या कादंबरीमध्ये केले आहे.

  • @WILDWOODTOURSOFINDIA
    @WILDWOODTOURSOFINDIA 4 роки тому +6

    अप्रतिम ....धन्यवाद, फारशी माहिती नसलेल्या कालखंड बद्दल उत्कृष्ट विवेचन

  • @sagarshere4025
    @sagarshere4025 4 роки тому +24

    संताजी नाव आईकताच शत्रु चे घोड पाणी पैच माग सरायचे

  • @shivray6071
    @shivray6071 4 роки тому +14

    Animated video jar banawle tr ajun chan hoil

  • @abhijitjadhav859
    @abhijitjadhav859 Місяць тому

    खरोखर संताजी घोरपडे बोलतायत असा तुमचा आवाज आहे साहेब

  • @sangramsawant6842
    @sangramsawant6842 3 роки тому +4

    संताजी घोरपडे यांना माझा मानाचा मुजरा या शूरवीर मावळ्याबद्दल बोलेल तेवढे कमीच🚩🙏⚔

  • @khilone9803
    @khilone9803 4 роки тому +7

    शिवरायांच्या विचारांवर चालणारे संताजी होते. सत्ते साठी कित्येक बदलले मात्र संताजी नही बदलले

  • @marathistatus7513
    @marathistatus7513 2 роки тому +5

    संताजी घोरपडे वीर योद्धा होते.😭😭😭 संताजी घोरपडे सारखा मर्द होणार नाही.

  • @vanvijay9077
    @vanvijay9077 3 роки тому +22

    ह्या स्वराज्य रक्षक महान योद्धाला माझा मनापासून मानाचा मुजरा

  • @manojshinde7139
    @manojshinde7139 2 роки тому

    खरे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज

  • @sanjaysarkale9591
    @sanjaysarkale9591 Місяць тому

    आतिय सुंदर मीहिती दीली तसेच नाईक सरकाळे याच्या व्हिडव बनविणे सांदोशी ता रायगड जि माहाड

  • @hindavitravals2845
    @hindavitravals2845 4 роки тому +12

    या प्रकरणात मराठेशाही चे फार मोठे नुकसान झाले , तसेच महाराष्ट्रातील अनेक पराक्रमी सरदार विभागले गेले आणि एकसंघ असलेले स्वराज्य विखुरले गेले , पण बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी आपल्या सचोटीने पुन्हा ते एकत्र आनले . त्या साठी ब्रम्हेद्र स्वामी यांनी देखील मोलाचं योगदान दिले

  • @shrinivaspaygude8592
    @shrinivaspaygude8592 2 роки тому +2

    अश्या मराठी झंझावात रणधुरंधर सेनापतींच्या आयुष्यवार एक सुंदर सिनेमा व्हावा व सेनापती संताजी घोरपडे कोण हे सर्व महाराष्ट्राला कळाले पाहिजे🚩🚩🚩🚩💪🏻💪🏻💪🏻💪🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @satishnannawre8010
    @satishnannawre8010 4 роки тому +3

    Very nice sir..👌👌👌

  • @GP-oj3ns
    @GP-oj3ns 2 роки тому +2

    स्वराज्याचे सरसेनापती रणधुरंदर संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏💐💐💐

  • @swatipatil9576
    @swatipatil9576 4 роки тому +3

    Very good information sir.

  • @Gaurifiberbody
    @Gaurifiberbody 4 роки тому +8

    खुप छान माहिती..

  • @sudhakarnagare6032
    @sudhakarnagare6032 4 роки тому +23

    धनाजी -संताजी जोडी इतिहासातील भक्कम जोडी असे दाखवले पण सत्त्य काही वेगळेच होते.

  • @OmparkashSathe
    @OmparkashSathe 5 місяців тому

    🚩⚔️🗡️ सरसेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा 🚩⚔️🗡️
    🙏🙏🙏

  • @JAYSH333
    @JAYSH333 4 роки тому +4

    जय संताजी 🙏🚩🚩🚩

  • @dnyaneshk8863
    @dnyaneshk8863 4 роки тому +8

    खरे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि राजर्शी शाहू, राजारामनी तर येसुबाई आणि संभाजीराजे च्या मुलाला सोडवण्याचे प्रयत्न ही केले नाहीत, संताजीचा अपमान करुण त्याचा खून करणे हा खरा राजद्रोह होता

  • @laileshwagh7836
    @laileshwagh7836 4 роки тому +22

    शिवपुत्र राजाराम महाराज होते पण ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांन सारखे असते तर अजून इतिहास वेगळा असता सरसेनापती संताजी घोरपडे असते

    • @sanjaybagal7539
      @sanjaybagal7539 3 роки тому +1

      Akdam barobar

    • @abhijeetshinde2253
      @abhijeetshinde2253 3 роки тому

      Akdam bdtobar

    • @akshayeemahajan7022
      @akshayeemahajan7022 3 роки тому +3

      राजाराम महाराज great च होते! विनाकारण अपमान करू नको! संभाजी राजेंनी स्वार्थापोटी राजाराम राजेंना नजरकैदेत ठेवले! शिवछत्रपतींचे मार्गदर्शन सुद्धा त्यांना मिळालं नाही…तेव्हा माहित नसताना त्यांचा अपमान करून स्वता:चा इज्जत काढू नको!

    • @abhijeetshinde2253
      @abhijeetshinde2253 3 роки тому

      @@akshayeemahajan7022 ata tu sambhaji Maharaj var arop kartos te Kay.
      Te rajaram Maharaj Yana ka kaidet thevtil. Itihas vach santaji yanchya baaddal.
      Swatah adani ahes tu Ani dusryachi ijjat kadhtes.
      Dharmveer sambhaji Maharaj na swardhi mhatnari tu kon g
      Mahajan mhanje brahman ch watate.barobar na.😂😁😄😀😀😃
      Tyani hindu dharm sathi balidan dele Ani brahmanani tyana badnam kele.
      Santaji Maharaj na rajaram yani rashtrdhroha che arop kele Ani sirsenapati PADI haklun dele tya arangya la milalelya amrut nimbalkar Ani iter brahman mantra chya sangnavarun.
      Swatachi ijjat sambal te utarvayala vel nahi lagnar.

    • @akshayeemahajan7022
      @akshayeemahajan7022 3 роки тому

      @@abhijeetshinde2253 तुझी इज्जत अर्धी गेलेलीच आहे आता अजून घालवं! जातीवादाइतकीच अक्कल तुला! संभाजीने राजाराम राजेंना नजरकैदेत ठेवले होते!!!!!!
      दोघांच्या वेळी असलेल्या राजकीय परिस्थिती प्रचंड भिन्न होत्या. राजाराम राजेंना शिवछत्रपतींचे मार्गदर्शन मिळाले नाही जे संभाजीला मिळाले होते तरी त्याने माती खाल्ली! औरंग्याच्या हातून पकडला गेला! हरला!!!!! त्याला खूप आदर देतोस तु…मग राजाराम महाराजांच्या काळाचा अभ्यास करावासा नाही वाटत का? त्यांना आदर द्यावासा नाही वाटत का?

  • @amolgondgepatil111
    @amolgondgepatil111 4 роки тому +8

    संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा..🙏🙏
    हर हर महादेव ⛳⛳

  • @Tecno-ts7vx
    @Tecno-ts7vx 4 роки тому +4

    Jay hind Sir

  • @abhijitjadhav859
    @abhijitjadhav859 4 роки тому +4

    God gifted voice

  • @amolshelake7309
    @amolshelake7309 4 місяці тому

    🚩🚩सरसेनापाती संताजी घोरपडे 🙏🚩🚩❤️

  • @vaibhavrautrai6659
    @vaibhavrautrai6659 4 роки тому +3

    Thanks mitra aamcha lokana santaji badal sagitle tya badal santaji sradar

  • @sanjayshendge4774
    @sanjayshendge4774 4 роки тому +6

    SANTAJI = SAMBHAJI

  • @panditwagh9057
    @panditwagh9057 4 роки тому +5

    खूप महत्त्वाचा इतिहास सांगितलेला आहे मित्रा

  • @swpnilpathak4559
    @swpnilpathak4559 2 роки тому +4

    संभाजी महाराजांनंतर संताजी घोरपडे मुळेच मराठा साम्राज्य टिकलं

  • @shivray6071
    @shivray6071 4 роки тому +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 4 роки тому +14

    Barobar ahe Raje Shivaji aste tyani Santaji sarkha yoddha asa gamavla nasta..Actually after Raje Shivaji and Sambhaji Raje, Santaji and Dhanaji were equally responsible to keep Swarajya intact they were equally bririllant and strong.

    • @sagarkasabekar5087
      @sagarkasabekar5087 Рік тому

      Ithink main difference is selfishness....Dhanaji was shelfish...In presence of Samtaji it is not possible for Dhanaji to become Senapati...... Rajaram was short in recognising thise fact & handle the situation.

  • @vishalgalinde7040
    @vishalgalinde7040 4 роки тому +15

    Santaji.grat......

  • @prathameshpatil7849
    @prathameshpatil7849 4 роки тому +1

    संताजी घोरपडे यांना मनाचा मुजरा🚩🚩🚩.....यातून सहजच दिसून येते की छत्रपती राजाराम महाराज यांची दूरदृष्टी चांगली न्हवती व आपल्याच माणसांनामध्ये युद्ध झाले नसते....जर या ठिकाणी छत्रपती शंभू राजे असते तर त्यानी धनाजीला चाल करून जाण्यासाठी थांबवले असते.🙏

  • @sunnypawar7873
    @sunnypawar7873 4 роки тому +4

    सरदार महादजी शिंदेणंचा photo आहे तो, भावा लिहलय तिथे, आणि तू म्हणतोस कीं संताजी घोरपडे आहेत म्हणून 0:11

  • @tejasbhatt7300
    @tejasbhatt7300 4 роки тому +1

    Jai bhawani jai shivaji jai sambhuraje har har mahadev 🙏 🙏

  • @surajrajput7466
    @surajrajput7466 4 роки тому +1

    Jai ho sambhaji maharaj

  • @rajnaik7138
    @rajnaik7138 4 роки тому +4

    The great Santaji

  • @sagarbjadhav695
    @sagarbjadhav695 4 роки тому +2

    🙏⛳⛳⛳

  • @vishalkachare4620
    @vishalkachare4620 4 роки тому +1

    Jay shivray 🚩 🚩

  • @Tecno-ts7vx
    @Tecno-ts7vx 4 роки тому +4

    Sir tumche kam asech chalu rahudya

  • @maheshdixit7386
    @maheshdixit7386 3 місяці тому

    संताजी घोरपडे यांना मानाचा मूजरा

  • @maharashtrachihasyajatrash3204
    @maharashtrachihasyajatrash3204 4 роки тому +19

    CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAY
    DHARMAVEER SAMBHAJI MAHARAJ KI JAY
    RAJMATA AUSAHEB KI JAY
    HAR HAR MAHADEV

  • @MrAmarsaheb
    @MrAmarsaheb Рік тому

    हे महाराष्ट्राचे खूप दुर्दव्याची गोष्ट आहे
    😢😢

  • @nileshnandgaonkar4427
    @nileshnandgaonkar4427 4 роки тому +1

    Jay Jijau ..Jay. Shivray. Jay Sambhjiraje Jay. Santaji ..🌹🙏🚩🚩

  • @mahadevdhiware8271
    @mahadevdhiware8271 4 роки тому +1

    Jay shivery Jay shambhu raje Jay Bhim 🚩

  • @shrikantkilledar752
    @shrikantkilledar752 2 місяці тому

    जितकी संताजी घोरपडे यांच्या मृत्यूस राजाराम महाराज कारणीभूत आहेत तितकेच कारणीभूत संताजी घोरपडे यांचे मित्र जीवाभावाचे मित्र धनाजी जाधव सुद्धा कारणीभूत आहेत संताजी घोरपडे यांच्या पराक्रमाला स्वामी निष्ठेला तोड नाही जय शिवाजी जय शंभुराजे

  • @मुक्तविहारीगोविंदा

    राजाराम महाराज व संताजी घोरपडे यांच्यातील बेदीलीला ईतर सरदारांप्रमाणे रामचंद्रपंत अमात्य देखील कारणीभूत होते.

  • @rahulchavhan9485
    @rahulchavhan9485 2 роки тому

    Jay Santajirao🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @akshaysonwalkar2115
    @akshaysonwalkar2115 4 роки тому +2

    💪💪💪

  • @prabhudhone5763
    @prabhudhone5763 11 місяців тому

    मानाचा मुजरा सरसेनापती संताजी घोरपडे एकनिष्ठ सेवक

  • @surajbhogulkar007
    @surajbhogulkar007 4 роки тому +3

    कट कारस्थान हे रंक्तातुनच आले असल्यामुळे राजाराम महाराज तरी काय करणार 👎👎👎

    • @akshayeemahajan7022
      @akshayeemahajan7022 3 роки тому

      Tyach raktat Shivchhatrapatincha sudha rakta hota yacha visar padlay vattay😡

  • @dipakmahajan9732
    @dipakmahajan9732 Рік тому

    संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा

  • @Vrukshpremi1985
    @Vrukshpremi1985 4 роки тому +8

    धनाजी जाधव यांना सुद्धा उगाचच बदनाम करू नये ते तर आज्ञा पाळत होते

  • @ashokashtekar4265
    @ashokashtekar4265 4 роки тому +9

    A very very great mistake happened by the murder of Santaji Ghorapde which leaded to the misery of Southern India. Both Santaji and Dhanaji could had crushed the all tyrannous muslim sardars in South. Santaji was a great General of Martha's after the horrifying killing of Shri Sambhaji Maharas.

  • @amolsonar7279
    @amolsonar7279 4 роки тому +1

    1:06 ha photo kunacha

  • @OmparkashSathe
    @OmparkashSathe 5 місяців тому

    सर संताजी घोरपडे हे किती वर्षा जगले ? 🙏🙏🙏

  • @niteshmaghe9007
    @niteshmaghe9007 Рік тому

    😢😢😢

  • @virendreghorpade4425
    @virendreghorpade4425 4 роки тому +1

    Sir. Very nice video

  • @sunilsonawane7034
    @sunilsonawane7034 3 місяці тому

    🚩 जगदंब 🚩

  • @AchutraoBhosle
    @AchutraoBhosle 5 місяців тому

    स्वराज्याचे दुसरे रक्षक संताजी घोरपडे

  • @shantan07
    @shantan07 Місяць тому

    स्वराज्य चरनी तत्पर घोरपडे घराने निरंतर🚩

  • @kishoradhav1266
    @kishoradhav1266 2 роки тому

    जय संताजी 👏

  • @navnathmane6799
    @navnathmane6799 4 місяці тому

    संताजी घोरपडे खरंच महान आणि खरा मराठा योद्धा होता

  • @dr.surendram.shyamkul6766
    @dr.surendram.shyamkul6766 2 роки тому

    जय स्वामीनिष्ठ वीर संताजी घोरपडे

  • @VasantMalkar-p7m
    @VasantMalkar-p7m Рік тому

    संताजी घोरपङे याना मानाचा मुजरा

  • @Vrukshpremi1985
    @Vrukshpremi1985 4 роки тому +4

    राजाराम महाराज यांना संताजी घोरपडे यांचा काहीही विरोध नव्हतं पण या काही नालायक मंत्री यांनी संताजीचा विरोध होता.

  • @hemantchandekar3832
    @hemantchandekar3832 2 роки тому +1

    It's extremely painful and heartbreaking to know this shameful history.

  • @abk2260
    @abk2260 2 роки тому

    छ.शिवाजी महाराजांची बरोबरी कोणीही करू शकत नाही

  • @surendrakerkar2357
    @surendrakerkar2357 2 роки тому

    🌹🙏

  • @dnyaneshwarwaikar1641
    @dnyaneshwarwaikar1641 3 роки тому +3

    राजाराम महाराजामधे आई सोयराबाई चे गुन होते ते तया पवित्र गादीचया योग्य नव्हते संताजी राजे👑👑👑👑👑 च तया गादीवर बसायला पाहिजे होते

  • @gurudev587
    @gurudev587 5 місяців тому

    Dhanaji jadhav was the main culprit 😮😢😮😮😮😮😮😮

  • @ravindramunde9623
    @ravindramunde9623 2 роки тому +1

    बहूतांश भारतीयांची मानसिकताच अशी आहे , इतरांची महानता कारण नसताना सुद्धा सोसवत नाही !

  • @mineshsawant628
    @mineshsawant628 2 роки тому

    खरे छत्रपती राजे तिनच होवून गेले, छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज संभाजी पूत्र शाहू

  • @rushikeshchougule707
    @rushikeshchougule707 2 роки тому +1

    Shiv shambhu chatrapatinchya nantar maharashtravar sarvat mote upkar santajiraje ghorpade yanchech ahet

  • @hambirraodeshmukh6073
    @hambirraodeshmukh6073 4 роки тому +3

    Yes, I read it in jaysingrao pawar, & Histtorical document, I like your opinion,

  • @kartikshinde5030
    @kartikshinde5030 4 роки тому

    Jay shivray Jay santaji

  • @rajadudhawde7569
    @rajadudhawde7569 4 роки тому

    Great sambaji and great santaji 🐅🐅⛳⛳

    • @ganeshagalawe2646
      @ganeshagalawe2646 4 роки тому

      छत्रपती संभाजी महाराज मण सरसेनापती संताजी घोरपडे ऐकीरी नावान बोलवायच नाही

  • @shrikantpotdar1242
    @shrikantpotdar1242 2 роки тому +2

    एकंदरीत पाहता राजाराम हे एक immature व्यक्तिमत्त्व असलेले राजे होते. Compare than थोरले महाराज व शंभू राजांच्या मानाने.

  • @सत्यमेवजयते-छ6ङ

    संताजी घोरपडे महान सेनानी 🙏🙏

  • @sandipbhamare6635
    @sandipbhamare6635 2 роки тому

    Jai Jijau Jai Shivrai

  • @shivrajkumar100
    @shivrajkumar100 2 роки тому

    😞🚩

  • @ajitkatariya4673
    @ajitkatariya4673 2 роки тому

    Very very sad story

  • @hanmantebitwar2460
    @hanmantebitwar2460 4 роки тому +2

    The great santage

  • @KedarShiv
    @KedarShiv 4 роки тому +1

    tumhi khup sare videos Shri. Santaji Ghorpade chya vrti takle ahet...
    te amche ancestor hote ...!!
    tumche pn te ancestor lagt hote ka...???