आपण मराठी जणांनी पर्यटनासाठी तंजावरची निवड करावी , यातुन आपल्या मनाला निश्चीतच समाधान लाभेल , तंजावरची समग्र माहिती दिल्याबद्दल राहुल कुलकर्णी चे आभार ,,,,,
तमिळ जनतेनी मराठी संस्कृती, मराठा राजा आणि मराठ्यांच राज्य वैभव जतन केेलं. किती ते उपकार! आणि आम्ही मराठी लोक महाराजांचा एक किल्ला नीट नाही ठेऊ शकलो.. तमिळ आणि तंजावर जनतेचे अनेक आभार!.
मराठी संस्कृतीचा अनुभव ठेवा राहुल कुलकर्णी सरांनी आणि टीमने जगासमोर आणलाय, त्यांचे खरोखरच मनापासून धन्यवाद... मराठ्यांचं लग्न तलवारी बरोबर सुद्धा झालेलं असतं हे माहिती होतं, पण मराठे साहित्यात ही रमायचे हे नव्याने कळलं आज... संग्रहित शब्दार्थसंग्रह या पुस्तकाबद्दल ऐकून तर मी थक्क झालोय, केवढा कसब असला पाहिजे ते पुस्तक लिहिणाऱ्या जवळ
Apale sarvikade ahet mhanunach tar Bharat maata ki Jay, shivaji Maharaj ki jay mhanto. Parprantiy Jay shivray, Jay Shree raam, Jay Shree Krishna mhanat nahit.
सांबर हा पदार्थ छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वागतासाठी बनवण्यात आला होता. संभाजी महाराजांना साभार भेट. अशा अर्थाने तो पदार्थ पहिल्यांदा तंजावरमध्ये राजघराण्यात बनवला गेला होता.
श्री राहुलजी धन्यवाद खूप छान काम करत आहात. मराठा साम्राज्याचा इतिहास आपण सखोल अभ्यास करून ते आपल्या चाहत्यांना माहीत करून दिल्या बद्दल हार्दिक अभिनंदन.,
राहूलजी खूप आनंद झाला तंजावरच्या व्हिडिओ पाहून. तंजावर पहायची इच्छा होतीच पण या व्हिडिओ मुळे त्यात वाढ झाली हे नक्की. तुम्हाला तंजावर मधे पाहून चकीत झालो. थ्यंक यू .
ABP माझा व राहुल कुलकर्णी यांचे खुप खुप धन्यवाद, मराठ्यांचा व महाराष्ट्राचा जो इतिहास तंजावर मध्ये आजही जोपासला गेला त्यासाठी त्यांना व श्री सरफोजी महाराजांना मानाचा मुजरा.
Marathi MLA, MP , leaders ni fakt aapsat bhandan karawe, sadha raigad pan jopasta aala nahi hyana. Kulkarni saheb tumi kharach khup chhan kam kela aahe.
Thank you so much for making everyone acquaint with amazing art ,culture and history of Tanjavur and south India.The temples,mesmerising colourful paintings and artifacts of Tanjavur are art par excellence.
Shahaji rajenni purn kharch kelyacha shilalekh baher aahe.... Man prasanna zale jeva mi hya mandirala bhet dili.. Uoor abhimanane bharun aala... Ha khara marathyancha.. Maharashtra cha varsa.. Nahitar aatta che bhikarde Rajkaarni... Kiti shivya ghalal titkya kami padtil... Great place to visit.. OMG madhe suddha lai velela dakhavlay... 🙏🙏🙏
Great..what probably a few maharashtrians in Maharashtra might not know Is that....the SAMBHAR which we use with Idlib and dosa and which is famous throughout out India and assumed to be a south indian invention...it is in fact a south Indian origin....but its origin is supposed to be in the Maratha court of Tanjore....The dish was prepared on the occasion when shivajis son sambhaji visited the tanjore palace...That via why it is called Sambhar....in memory if Sambhaji..you can check it out in order places on internet also
MARATHI SANSKRITI, MAHARASHTRABAHER,VYANKOJI RAJE BHOSALE YANI TAMIL TANJAWAR PARYANT DANKAGAJWALA.❤😊 JAI MAHARASHTRA,JAI BHARAT.JAI SHRIRAM. HAR HAR MAHADEV.❤😊 AOL. A. ARUN. PBN, MAH. ❤😊😊
Dhanywad Kulkarni Saheb Salah aamhala navya etihasachi mahiti dili vyankoji Maharaj yanchs pidhinay ek veglach etihas prastapit kela shatash dhanywad Abp Maza chay tanjawar ithy jaanay avasyak aahy Marathi mansany
आपण मराठी जणांनी पर्यटनासाठी तंजावरची निवड करावी ,
यातुन आपल्या मनाला निश्चीतच समाधान लाभेल ,
तंजावरची समग्र माहिती दिल्याबद्दल राहुल कुलकर्णी चे आभार ,,,,,
ravi joshi
खराेखर छान कल्पना!
.......... नक्कीच जोशी साहेब.
Mash Allah
Rahul साहेब 1 नंबर
खरी मराठी संस्कृती खुप छान माहिती
"तंजावर".. तेथील संस्कृती तसेच मराठ्यांचा इतिहास याची माहिती करून दिल्याबद्दल ABP माझा आणि राहुल कुलकर्णी यांचे आभार.
तंजावर माझे आवडते ठिकाण, मी 20-25 वेळा येथे भेट दिली आहे. खूप अभिमान वाटतो आपल्या संस्कृतीचा.
तमिळ जनतेनी मराठी संस्कृती, मराठा राजा आणि मराठ्यांच राज्य वैभव जतन केेलं. किती ते उपकार! आणि आम्ही मराठी लोक महाराजांचा एक किल्ला नीट नाही ठेऊ शकलो.. तमिळ आणि तंजावर जनतेचे अनेक आभार!.
महाराषट्रातील नेते भाड खाऊ आहे भाऊ.
मराठ्यांचा एवढा मोठा इतिहास पूर्ण देशात पसरला असून त्याची म्हणावी तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही, abp maza चा वतीने ती केल्या बद्दल धन्यवाद🙏🏻🙏🏻
बलुच मराठे याची माहिती सांगितले पाहिजे! खरचं किती मोठे साम्राज्य आहे
........भव्य इतिहासाचे छान जतन केलेले पाहून आनंद झाला...........दर्जेदार वृत्तांकनाबद्दल राहुल कुलकर्णींचे आभार.
hjo
Ojl
gih
Ogiotj
Ojjhjljohjj
मराठी संस्कृतीचा अनुभव ठेवा राहुल कुलकर्णी सरांनी आणि टीमने जगासमोर आणलाय, त्यांचे खरोखरच मनापासून धन्यवाद... मराठ्यांचं लग्न तलवारी बरोबर सुद्धा झालेलं असतं हे माहिती होतं, पण मराठे साहित्यात ही रमायचे हे नव्याने कळलं आज... संग्रहित शब्दार्थसंग्रह या पुस्तकाबद्दल ऐकून तर मी थक्क झालोय, केवढा कसब असला पाहिजे ते पुस्तक लिहिणाऱ्या जवळ
Only 👑मराठा 👑 अटक से कटक और तंजावर से पेशावर अंखड हिंन्दुस्थानावर बेपनाह हुकूमत गाजवणारे मराठे..!!!!जय शिवराय🚩जय शंभूराजे 🚩दैवत 🙏🙏🙏
Nice
अभ्यासपूर्ण माहिती. मराठी इतिहास खरोखरच गौरवशाली आहे आणि असेल
साऊथ मध्ये पण मराठी साम्राज्य आहे, हे ऐकून खुप छान वाटल,
तंजावर द ग्रेट मराठा साम्राज्य!!
Apale sarvikade ahet mhanunach tar Bharat maata ki Jay, shivaji Maharaj ki jay mhanto.
Parprantiy Jay shivray, Jay Shree raam, Jay Shree Krishna mhanat nahit.
वाहवा काय दुजोरा?
@@ayurvedaherble2304 साहेब, मराठी भाषेतसुधधा आपण लिहू शकता हे लक्षात ठेवाल कां ?
सांबर हा पदार्थ छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वागतासाठी बनवण्यात आला होता. संभाजी महाराजांना साभार भेट. अशा अर्थाने तो पदार्थ पहिल्यांदा तंजावरमध्ये राजघराण्यात बनवला गेला होता.
#जयोस्तु__मराठा_
#जय_जिजाऊ_
#जय_शिवराय_
#जय_शंभुराजे_
I am proud to hear this great news, this should be known to everyone in Maharashtra
श्री राहुलजी धन्यवाद खूप छान काम करत आहात.
मराठा साम्राज्याचा इतिहास आपण सखोल अभ्यास करून ते आपल्या चाहत्यांना माहीत करून दिल्या बद्दल हार्दिक अभिनंदन.,
राहूलजी खूप आनंद झाला तंजावरच्या व्हिडिओ पाहून.
तंजावर पहायची इच्छा होतीच पण या व्हिडिओ मुळे त्यात वाढ झाली हे नक्की.
तुम्हाला तंजावर मधे पाहून चकीत झालो.
थ्यंक यू .
ABP माझा व राहुल कुलकर्णी यांचे खुप खुप धन्यवाद, मराठ्यांचा व महाराष्ट्राचा जो इतिहास तंजावर मध्ये आजही जोपासला गेला त्यासाठी त्यांना व श्री सरफोजी महाराजांना मानाचा मुजरा.
🙏🙏 सुंदर, अप्रतिम, अभिमानास्पद ❤❤
खूप छान वीडिओ बनवला, राहुल सर त्या बद्दल तुमच्या पूर्ण टीम चे abp माझा चे मनापासून अभिनंदन 🙏🙏
Ek Maratha Lakh MARATHA 👑❤️😍 😍😍 😍😍 😍❤️
Mavale Kaun hai
खूप छान आणि अप्रतिम व भव्यदिव्य , गौरवशाली इतिहास जतन करून ठेवला आहे त्याबद्दल या सर्वांचे खूप खूप धन्यवाद
तंजावरचा इतिहास अप्रतिम .खुप छान माहिती.
अतुल कुलकर्णी चे मनपुर्वक आभार...! माहिती नसलेला इतिहास सांगितला स्वराज्याची सिमा कुठपर्यंत होती याची माहिती करून दिली...!
Rahul kulkarni
माहिती नसलेला नसून तुमच वाचन कमी पडतंय
Marathi MLA, MP , leaders ni fakt aapsat bhandan karawe, sadha raigad pan jopasta aala nahi hyana.
Kulkarni saheb tumi kharach khup chhan kam kela aahe.
राहुल कुलकर्णी , अत्यंत उत्कृष्ठ / कोटी कोटी प्रणाम /
खूप छान वाटल आपल्या महाराष्ट्र चा इतिहास ,तंजौर मधे धन्यवाद भाऊसाहेब जयहिंद वंदेमातरम जय जय महाकाल
राहुल कुलकर्णी तुमचे वेगवेगळ्या विषयांवर माहिती खुप छान असते
Kulkarni & team many thanks for superbly crafted the episode...👍👍👍
Great Information.....Great Maratha ......Great History.......
Apratim Mahiti. Very good information.
Khup khup dhanyawad R K sir
अतिशय उल्लेखनीय💯
खुप छान माहिती राहुल कुलकर्णी
मराठ्यांचा गौरव शाली इतिहास
तुम्ही पण एसटी महामंडळवाले दिसता .मि कोण? हे तुम्ही ओळखा.
The Great Warrior Marathas! The Great Cultural Marathas!
Thanx bhau
Thank you so much for making everyone acquaint with amazing art ,culture and history of Tanjavur and south India.The temples,mesmerising colourful paintings and artifacts of Tanjavur are art par excellence.
महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण भारताला हे कळायलाच हवे.
याचा अभिमान हवा .
खरंच हा इतिहास सर्वांना माहीत असावा
The Great Maratha. Proud of marathi culture. Thank you shri Rahul Kulkarni.
29:36 मानलं बोलतं..खरंच. साष्टांग दंडवत.🙏
धन्यवाद 🙏🙏 या माहिती साठी
खुप छान👍👍👌
खूप छान उपक्रम, धन्यवाद
ग्रेट माहिती सरजी
जय शिवराय
Thanjavur has been a great centre of art and culture from the times of the Cholas in 9th and 10th centuries and possibly even before that.
Maratha
Power
जय शिवराय
खूपच छान राहूल A B P माझा
Great मराठा..!!!
त्यांज्यावर माझा सलाम मराठी माणूस धार पवार महाराष्ट्र रत्नागिरी महेंद्र पवार
Nice information kulkarni saheb
Thanks for your Team
Great 🙏
thanks a b p maza
Shahaji rajenni purn kharch kelyacha shilalekh baher aahe....
Man prasanna zale jeva mi hya mandirala bhet dili..
Uoor abhimanane bharun aala...
Ha khara marathyancha.. Maharashtra cha varsa..
Nahitar aatta che bhikarde Rajkaarni... Kiti shivya ghalal titkya kami padtil...
Great place to visit.. OMG madhe suddha lai velela dakhavlay...
🙏🙏🙏
तंजावर त्याना मराठी माणसाला सलाम
महेंद्र पवार रत्नागिरी धार पवार
डोळ्यात पाणी आलं
Kharach
राहुल कुलकर्णी ABP majha माहिती धन्यवाद
This all should be known to Maharashtra people now , how great are Royal MARATHA's👑 ❤️
ABP MAZA GOOD INFORMATION FOR IDEAL NEW GENERATION
Abp maza la maza salam........Khup chan mahiti
सरफोजी राजांना मानाचा मुजरा🙏🏻🙏🏻
Good❤❤❤❤❤❤
जय हो
Kiti upkar Rajanche aaplyavar
Koti koti naman Shivchatrapatina
कांबळे आणि कुलकर्णी फक्त महाराष्ट्र मध्ये एकत्र येऊ शकतो
Chhatrapati Shivaji Maharaj ji 🚩 Jai Shri Ram 🚩🙏🏻
जय शिवराय जय शंभूराजे
Great..!!!!!
जय महाराष्ट्र जय हिंद...
कुलकर्णी आले म्हणजे खुप महत्वाची माहिती मिळणार हे नक्कीच
Great, शब्दाचं नाही
खूप सुंदर व्हिडिओ
जय शिवराय...🙏🙏👌👌
Jay Bhavani Jay shivaji Jay maharashtra
Very great!
मराठयांचे दक्षीणेत चांगल राजय केल👌👌🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🚩🚩🚩
ABP माझा 🙏
खुप बर वाटल 🙏
जय शिवराय
Jay Shivray
व्हिडिओ क्वालिटी तपासून अपलोड करावी, शेवटच्या दहा मिनिटांचा व्हिडिओ रिपीट होते आहे
Apratim,,,,,,,,,,
Great..what probably a few maharashtrians in Maharashtra might not know Is that....the SAMBHAR which we use with Idlib and dosa and which is famous throughout out India and assumed to be a south indian invention...it is in fact a south Indian origin....but its origin is supposed to be in the Maratha court of Tanjore....The dish was prepared on the occasion when shivajis son sambhaji visited the tanjore palace...That via why it is called Sambhar....in memory if Sambhaji..you can check it out in order places on internet also
वा , मस्त
इतिहास सांभाळून ठेवला हे नवल आहे
ते ही मुघल व इंग्रज यांच्या जाळपोळीमधुन.
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩
Jay maratha Jay tanjavar
MARATHI SANSKRITI,
MAHARASHTRABAHER,VYANKOJI RAJE BHOSALE YANI
TAMIL TANJAWAR PARYANT
DANKAGAJWALA.❤😊
JAI MAHARASHTRA,JAI BHARAT.JAI SHRIRAM.
HAR HAR MAHADEV.❤😊
AOL. A. ARUN. PBN, MAH. ❤😊😊
मराठयांना मुजरा
ग्रेट मराठा!
Thanks abp
Tanjavar che marathe 🔱⚔️
Great मराठा 🚩🚩🚩🚩🚩
Sir. Rahul Kulkarni tumchya batmya khupch veglya aastat
मस्त 👌 माहिती
Great maratha yodha
Nice
Jay bhavani jay Shivaji
Dhanywad Kulkarni Saheb Salah aamhala navya etihasachi mahiti dili vyankoji Maharaj yanchs pidhinay ek veglach etihas prastapit kela shatash dhanywad Abp Maza chay tanjawar ithy jaanay avasyak aahy Marathi mansany
अहद तंजावर तहद पेशावर अवघा मुलुख आपला......
The great marathas..