संभाजीराजांना पकडणाऱ्या मुकर्रबखानाला संताजींनी पळवून पळवून मारले! Sambhaji Maharaj Santaji Ghorpade

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024

КОМЕНТАРІ • 542

  • @parthdalvi7310
    @parthdalvi7310 2 роки тому +155

    Apratim Mahiti 👍👍👍👍👍👍
    Dhanya te Santaji ani Dhanaji

  • @rupeshdabhane1318
    @rupeshdabhane1318 2 роки тому +122

    म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजानंतर जर कोण मराठयांचे कैवारी असतील तर ते संताजी घोरपडे, मानाचा मुजरा या थोर वीराला

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 2 місяці тому +2

    संताजी घोरपडे आणि धनाजी यांच्या केलेल्या कार्याला तोड नाही हो‌ स्वराज्याच्या साठी
    त्यांना मानाचा मुजरा मुजरा मुजरा

  • @ganeshkakde3115
    @ganeshkakde3115 2 роки тому +23

    शिवरायांचा इतिहास आपण लोकांपर्यंत पोचवत आहात याचा खुप आनंद वाटतो. आपले कार्य असेच सुरू राहुदया आणि आपल्या मुळे शिवरायांचा इतिहास घरा-घरापर्यंत पोहचुद्या.
    जय शहाजी राजे
    जय जिजाऊ मासाहेब
    जय शिवराय
    जय शंभुराजे...

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  2 роки тому +2

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद दादा🙏🏻

    • @madhukarambadkar1654
      @madhukarambadkar1654 Рік тому

      तुमच्या कार्याबद्दल खूप अभिमान आहे
      तुमच्या कार्याला मनापासून सलाम 🙏🙏👌👌

  • @dipesh7077
    @dipesh7077 2 роки тому +29

    खूप छान माहिती दिलीत, सेनापती संताजी घोरपडे यांचे वडील सरनौबत म्हाळोजी घोरपडे यांची समाधी आमच्या संगमेश्वर तालुक्यातील कारभाटले गावी आहे, आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही त्यांचे वंशज आहोत, जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @sudhakarnagare6032
    @sudhakarnagare6032 2 роки тому +96

    मानाचा मुजरा राजे संताजी 🙏🏾🙏🏾🙏🏾🚩🚩🚩🚩
    संभाजी राजाचा बदला घेणाऱ्या आणि लढाईत विरमरण आलेल्या सर्व 700 विरांना माझा साष्टांग दंडवत 🙏🏾🙏🏾

  • @yashwantmahadik4607
    @yashwantmahadik4607 2 роки тому +35

    संताजी आणि धनाजी मकर्बखानला मारल्या बद्दल लाखलाख दंडवत.
    जयमहाकाल जयमहाकाल।

  • @satishbhalerao7270
    @satishbhalerao7270 2 роки тому +119

    महा प्रतापी संताजी घोरपडे यांच्या पुण्य स्मरणात शताश: नमन. 🙏

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 2 роки тому +222

    तशी संताजी आणि धनाजी यांची साहसी ,शूर कामगिरीचे वर्णन मी ६५ वर्षांपूर्वीच इतिहासाच्या पुस्तकात वाचले आहे .त्यांना माझे कोटी-कोटी प्रणाम !

    • @श्रेणीकाचव्हाण
      @श्रेणीकाचव्हाण 2 роки тому +5

      नाव किंवा pdf असेल तर पाठवा

    • @sonfire1
      @sonfire1 2 роки тому +8

      म्हणजे तुम्ही आत्ता 80 ते 90 वर्षाचे आजोबा आहात

    • @shitalpawar1739
      @shitalpawar1739 2 роки тому +1

      @@श्रेणीकाचव्हाण vhc bg h

    • @shankarmasekar7664
      @shankarmasekar7664 2 роки тому +2

      धन्य ते संताजी ,धनाजी जाधव यांच्या परा क्र मला आम चे कोटी,कोटी प्रणाम जगण्याचा हाच विचार करून जीवनाची वाटचाल केली पाहिजे धन्यवाद

    • @shankarmasekar7664
      @shankarmasekar7664 2 роки тому +1

      S m masekar Rtd Teacher Yellur belgaum

  • @shashikantfulpagare8072
    @shashikantfulpagare8072 2 роки тому +23

    सर असे युद्धांचे मूव्ही बनवा आणि लोकांना त्यांचं कार्य माहिती पडू द्या
    जय शिवराय जय छत्रपती संभाजी महाराज

  • @MrJaffarkhan
    @MrJaffarkhan 2 роки тому +12

    जय भवानी. आपण औरंगजेबाचा खात्मा कसा झाला याचा इतिहास देखील समोर आणावा ही नम्र विनंती आहे. हा इतिहास थोडा विस्तारीत स्वरूपात असावा हिच एक इच्छा आहे. प्रस्तुत वीडियो खुपच सुंदर आणि प्रेरणादायी आहे. धन्यवाद.

  • @parthmarkad8346
    @parthmarkad8346 2 роки тому +14

    शूर वीर संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा 🚩🚩🙏🙏

  • @santoshdeshpande2047
    @santoshdeshpande2047 2 роки тому +16

    👌👌🙏🙏 फंद फितुरीतून महाराष्ट्र आता तरी मुक्त होवो ही ही आई भवानी चरणी प्रार्थना !

  • @tanajigonjare59
    @tanajigonjare59 2 роки тому +4

    तुमचे खुप खुप अभिनंदन.आपन दिलेल्या महिती मुळे संपूर्ण महार्स्ट्रा्ला हि या हिदंवि स्वराज्याची महिती कळेल.व आजचा हिंदु जागा होईल.

  • @rajendrajagadale3784
    @rajendrajagadale3784 2 роки тому +13

    🙏🙏🙏रणमर्द संताजी घोरपडे व मावळ्यांना मानाचा मुजरा🙏🙏🙏जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे🙏🙏🙏💪💪

    • @santoshbagadi4642
      @santoshbagadi4642 2 роки тому

      Ase brech khan ithech marmar,tya pawaruddin,ani jituddin,pn marnar ahet

  • @nilesh2472
    @nilesh2472 2 роки тому +24

    आम्हाला गर्व आहे कि आम्ही ह्या वीरांच्या भूमीत जन्म घेतला. जय शिवराय 🙏🙏

  • @bhagwatshinde8719
    @bhagwatshinde8719 2 роки тому +17

    I like to hear unsung heroes and संताजी जी is in my heart, I am proud of him that killed the Mukrabkhan, Sarjakhan and others and took revenge of संभाजी महाराज, मालोजी काका घोरपडे and हंबीरराव जी मोहिते, I salute him and I pledge God to reincarnate संताजी in my family, these kind of Souls need to rebirth

  • @sitaramsolat9691
    @sitaramsolat9691 2 роки тому +1

    धन्य ते धनाजी संताजी.हा मराठे यांचा इतिहास घरोघरी पोहोचला पाहिजे.तरुण पिढीला सध्या धार्मिक तेढ निर्माण करुन भलत्याच मार्गाने नेण्याचे काम सुरु आहे.क्षत्रिय धर्म तरुण पिढी विसरत चालली आहे.काही महाभाग इतिहास बदलू पहात आहे.अशा परिस्थितीत तुमचा व्हिडिओ प्रेरणादायी आहे. खूप छान माहिती दिली.धन्यवाद. जय शिवराय .

  • @jyotiramraut723
    @jyotiramraut723 Рік тому +5

    रन मार्तंड सरसेनापती संताजी घोरपडे संपूर्ण महाराष्ट्र आपल्या शौर्याला मुजरा करीत राहील

  • @kavitabombatkar8622
    @kavitabombatkar8622 2 роки тому +3

    दादा तुमचा आवाज आणि बोलण्याची पध्दत खुप छान आहे . त्या मुळे तचमचे व्हिडीओ खुप आवणतात आणि अभिमान वाटतो आणि इतिहासाची माहिती सुध्दा मिळते . असेच व्हिडीओ सगळ्या नी बघायला हवे तरच खरा इतिहास कळेल सर्वांना

  • @prathameshpatil8808
    @prathameshpatil8808 2 роки тому +16

    छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🙏🚩🚩👑👑💪💪

  • @onlineindia2659
    @onlineindia2659 2 роки тому +1

    खरचं हे शुर वीर आपल्या मातीला लाभले माझे राजे आणि मावळे म्हणून तर आज मी आभिमनाने जगतो माझा कोटी कोटी प्रणाम या माझ्या दैवताना...

  • @ashokshelar5786
    @ashokshelar5786 2 роки тому +15

    जय जिजाऊ, जय शिवराय,जय शहाजी राजे
    अशीच उत्कृष्ट आणि योग्य माहिती द्या सर कारण आपल्याला खऱ्या इतिहासाची गरज आहे, खरोखरच शिवरायांचा इतिहास हा नव्या पिढीचा खुप चांगला आदर्श आहे 🚩🚩

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  2 роки тому

      नक्कीच
      खूप खूप धन्यवाद

  • @abhaykul3
    @abhaykul3 2 роки тому +3

    जय संताजी ..जात धनाजी...
    जय शिवाजी काय संभाजी ..
    जय भवानी.. 👍🙏🙏🙏

  • @ulhasadhao9517
    @ulhasadhao9517 2 роки тому +16

    धन्य ते रणमर्द संताजि घोरपडे व मर्द मराठे त्यांना मानाचा मुजरा जो पर्यंत सुर्य चंद्र राहील तो पर्यंत आपले नाव राहो जय भवानी जय शिवराय हर हर महादेव

  • @sanjaykhose7348
    @sanjaykhose7348 2 роки тому +2

    धन्य ते छत्रपती शिवाजी , धन्य ते छत्रपती संभाजी , तानाजी, संताजी, धनाजी , बाजीप्रभू, सयाजी , जीवा, कोंडाजी, अनेक सर्व मावळे यांना मानाचा त्रिवार मुजरा

  • @abhiraysing5820
    @abhiraysing5820 2 роки тому +5

    जर आशे विर सर सरसेनापती आपल्या महाराष्ट्रात स्वराज्या साठि जिवाची बाजि लावुन लढले मला आपल्या शुर विरांना नम्र प्रणाम. जय महाराष्ट्र जय छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @pravinbajare8092
    @pravinbajare8092 2 роки тому +4

    ॥ जय शिवराय ॥
    सरलष्कर संताजी घोरपडे
    यांना माणाचा मुजरा

  • @gorakhsalunkhe5162
    @gorakhsalunkhe5162 9 місяців тому +1

    संताजी घोरपडे यांच्या कार्याला सलाम!!!

  • @ganeshbhosle8620
    @ganeshbhosle8620 2 роки тому +4

    संताजींना कोटी कोटी प्रणाम

  • @ankushbhandekar8801
    @ankushbhandekar8801 2 роки тому +1

    सरसेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा🙏🙏🙏 राजाराम राजे आणि ताराराणी यांच्या काळात संताजी घोरपडे यांनी खुप मेहनत करून स्वराज्य टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केला.अशा त्यांच्या महान कार्यास सलाम

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 2 роки тому +2

    रण मार्तंड संताजी घोरपडे यांनी कोटी कोटी मानाचा मुजरा.

  • @chandrashekhargaikwad1852
    @chandrashekhargaikwad1852 Рік тому +1

    संताजी आणि धनाजी त्यांना माझे कोटी-कोटी प्रणाम !

  • @atulybharat1407
    @atulybharat1407 2 роки тому +7

    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय हिंदू राष्ट्र
    🧡🚩🙏

  • @जयमहाराष्ट्र-ङ7द

    धन्य ते संताजी आणि धनाजी, त्रिवार वंदन 🙏🙏🙏

  • @vijaysharma-yu6he
    @vijaysharma-yu6he 2 роки тому +5

    Dhanya te vir dhanya tyanchi swami bhakti , proud to be a Marathi Ani hya matit amhi janmalo jithe santajinsarkhe veer zale

  • @MAX-NIKHIL-777
    @MAX-NIKHIL-777 2 роки тому +2

    अश्या मावळ्याला माझा कोटी कोटी नमन

  • @prathameshpatil8808
    @prathameshpatil8808 2 роки тому +9

    संताजी धनाजी 🚩🚩👑👑💪💪

  • @madhavraopatil2086
    @madhavraopatil2086 Рік тому

    चांगला विडिओ, संताजी घोरपडे अमर रहे, मराठा सेनापती संताजी ना विनम्र अभिवादन

  • @sanjayrodge9858
    @sanjayrodge9858 2 роки тому +3

    Jai Santaji Ghorpade.
    Jai Sambhaji Maharaj.
    Jai Maharashtra.

  • @ankitjain1612
    @ankitjain1612 2 роки тому +21

    We have never learnt about such Heros like Santaji Ghorpade in our school history syllabus , thanks for such amazing info with facts 🙌🙏

  • @ajinathchitale3509
    @ajinathchitale3509 Рік тому

    संताजी आणि धनाजी घोरपडे मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय शंभूराजे

  • @chandrashekharlonkar6215
    @chandrashekharlonkar6215 2 роки тому

    उत्तम शैली. Short and sweet. नवीन पिढीपर्यंत अशी माहिती पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. या सामाजिक कार्यास सदिच्छा.

  • @rohanpatil9252
    @rohanpatil9252 2 роки тому +4

    वीर संताजी घोरपडे 🚩🚩🚩

  • @dipakshewale2220
    @dipakshewale2220 2 роки тому +2

    अप्रतिम व सखोल माहिती दिली आहे

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 Рік тому +1

    मुकर्या संताजीन कापला चिरला संताजी घोरपड़े तुम्हास लवुन सलाम 🙏🚩

  • @DK-ik7xr
    @DK-ik7xr 2 роки тому

    संताजी घोरपडे यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम

  • @LaranyaBhatia-r7b
    @LaranyaBhatia-r7b 7 місяців тому +1

    खुपचं छान माहिती धन्यवाद

  • @pappuswami2987
    @pappuswami2987 2 роки тому +3

    छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @chandarkantlende7128
    @chandarkantlende7128 2 роки тому +1

    अप्रतीम व्हिडिओ आहे 🙏

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 2 роки тому +2

    धनाजी व संताजी यांना मानाचा मुजरा 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @Pravin-xs7pn
    @Pravin-xs7pn 2 роки тому +7

    राजाराम महाराजणांवर नाराज झाल्याने सुद्धा त्यांनी औरंगजेबावर हल्ले सुरूच ठेवले होते । कदाचित शत्रूसाठी नाराज असल्याचे नाट्य रचले असेल,देव जाणे । कारण काही गुपिते इतिहास karana माहीत नसतील पडली । पण संताजीच्या पराक्रमाला तोड नाही । जय शिवराय ।

    • @virajshinde769
      @virajshinde769 2 роки тому

      History lehayche nahi aaple maratha log te durdyva
      English loka kadhun aaplya maharaja cha history aaplya la samzla aahi bharpur

  • @TejasSaujasMusicOfficial
    @TejasSaujasMusicOfficial 2 роки тому +4

    खूप मस्त माहिती मिळाली आत्ताच्या पिढीला हे सांगितलेच पाहिजे आमचे मावळे कसे होते

  • @rajabhausurwase5227
    @rajabhausurwase5227 2 роки тому +14

    Millions of salutes to great warrior Santaji Ghorpade for his great deeds in the foundation of the Swarajya in the dreams of our Great Maratha King Chh. Shivaji Maharaj.🙏🙏

  • @pradeeppatilmusale
    @pradeeppatilmusale 2 роки тому +8

    वीर संताजी घोरपडे यांना विनम्र अभिवादन 🙏🙏🙏

  • @subhashbalkawade366
    @subhashbalkawade366 2 роки тому +1

    संताजी घोरपडे एक शुर सेनानी सलाम त्यांना

  • @dadajagtap9138
    @dadajagtap9138 2 роки тому

    खूप सुंदर, छत्रपती संभाजी महाराजांच्या फते हत्येचा बदला घेणाऱ्या वाघाचा हा व्हिडिओ पाहण्यासाठी मन अगदी आतुरल होत, खूप अभिमान वाटला आपला

  • @rajuadmane2759
    @rajuadmane2759 2 роки тому +1

    संताजी आणि धनाजी असे महापराक्रमी योद्धास🙏🙏🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩 कोटी कोटी नमन

  • @jyothinayak9386
    @jyothinayak9386 2 роки тому +3

    Jai Bhavani Har Har Mahadev Jai Shivaji👋💐🇮🇳🚩🙏😊❤️
    Our another Indian Brave Santaji Ghorpade la Namaskar 💐🇮🇳🚩🙏😊

  • @vitthalthosar5435
    @vitthalthosar5435 2 роки тому +1

    संताजी घोरपडे यांना मानाचा मुजरा ,छत्रपती संभाजीराजे यांना मानाचा मुजरा

  • @vishnuvirkar8095
    @vishnuvirkar8095 Рік тому

    अप्रतिम माहिती दिल्याबद्दल आभारी आहे धन्यवाद

  • @nanapatil9781
    @nanapatil9781 2 роки тому

    धन्य ते संताजी ! त्यांना मानाचा मुजरा! व अशा अनेक स्वामीनिष्ठ मावळ्यांना माना चा मुजरा! जय भवानी जय शिवाजी : !

  • @vedantpatilvlogs8840
    @vedantpatilvlogs8840 2 роки тому +3

    धन्य ते संताजी आणि धनाजी🚩🚩🚩

  • @avdhutparab2526
    @avdhutparab2526 2 роки тому +6

    Santajirav aani Dhanajirav💥💪🏻⚔⛳👌🏻❤

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 2 роки тому

    असेच व्हिडिओ पाठवत रहा, खुप छान 👍🏻😊

  • @narayankale7806
    @narayankale7806 2 роки тому

    जय संताजी या महावीराला कोटी कोटी प्रणाम दंडवत

  • @nanapatil9781
    @nanapatil9781 2 роки тому +1

    छान माहीती दिली. संताजींना सलाम .

  • @HeyeJeu
    @HeyeJeu Рік тому +1

    अजून पाठवा व्हिडिओ😅😅❤❤❤

  • @kalyanmitte9880
    @kalyanmitte9880 2 роки тому +5

    🚩🐆♥छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेनारा मराठ्यांचा ढाण्या वाघ संताजी होय बाकीच्यांनी चुकीचा इतिहास पसरुनये 🚩🚩🐆🐆🔥

  • @rahanetushar228
    @rahanetushar228 2 роки тому +1

    एक एक मावळा अप्रतिम योद्धा होता🚩🚩🚩🚩🚩

  • @madhavisamant8145
    @madhavisamant8145 2 роки тому +11

    संताजी घोरपडे प्रमाणे शूर आणि पराक्रमी धनाजी जाधव यांनी सुध्दा भीम पराक्रम केला...त्यांच्या स्मृतीला वंदन

  • @shankardhage3722
    @shankardhage3722 2 роки тому +4

    संताजी घोरपडे यांच्या नावाशिवाय छत्रपतींचा इतिहासच पूर्ण होऊ शकत नाही संताजी विना स्वराज्याचा प्रारंभही नाही आरंभही नाही स्वराज्य निष्ठेच्या या मावळ्यास माझा मानाचा मुजरा!🚩🙏🏻👍💪🏻🚩🙏🏻💪🏻🚩🙏🏻🚩💪🏻🚩🙏🏻💪🏻🚩🙏🏻💪🏻🚩💪🏻🚩🙏🏻

  • @ppawshe
    @ppawshe 2 місяці тому

    एकनिष्ठ मावळ्यांना कोटी कोटी वंदन. 🙏🚩

  • @anandthorat407
    @anandthorat407 2 роки тому +1

    खुपच सुंदर माहिती.
    महाराजांची शिकनण जोपासली

  • @krishnaupadhyay7772
    @krishnaupadhyay7772 2 роки тому +11

    Great Salute to our Maratha Warriors...Real Son of Indian Soil...

  • @shrishivajiraonghule8017
    @shrishivajiraonghule8017 2 роки тому +9

    Salute to our brave hero Santaji .

  • @vinayakjadhav0694
    @vinayakjadhav0694 7 місяців тому +1

    अशा शूरवीर सरदारांना मानाचा दऺडवत मुजरा.

  • @sachintamkhade6379
    @sachintamkhade6379 2 роки тому +5

    संताजी धनाजी 🙏

  • @madhukarpatil1305
    @madhukarpatil1305 2 роки тому +3

    खुप छान माहिती दिली धन्यवाद दादासाहेब🙏🙏🙏

  • @bhagwatshinde8719
    @bhagwatshinde8719 2 роки тому +7

    I read about संताजी in History but of in bit and piece, संताजी stands alone in Post period of Chatrapati Sambhaji Maharaj death, he not only saved the स्वराज्य but created terror among the Mughals that if you dare to invade Maratha kingdom, you will meet the fate of Mukrabkhan and Sarja Khan, Perhaps due to संताजी and धनाजी Aurangjeb lost the hope of conquering Swaraj and died in the deperession, My Salute to Honorable संताजी

  • @extravideostv4088
    @extravideostv4088 2 роки тому +6

    जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩जय महाराष्ट्र

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 2 роки тому

    Khup chhan mahiti..dhanyavad...shur veer Santajina manacha mujra..

  • @premaswar6814
    @premaswar6814 Рік тому +1

    मस्त मस्त संताजी 🙏

  • @milindanantbagkar2246
    @milindanantbagkar2246 2 роки тому +1

    Dhanya tye Santagi Dhanagi

  • @hanumantjadhav5821
    @hanumantjadhav5821 2 роки тому

    वा काय इतीहास आहे आमचा यांचा धरीन अभिमान करीन आपुले जतन

  • @sanketpatil9536
    @sanketpatil9536 Рік тому +2

    संताजी आणी धनाजी यांचा Movis आला पाहिजे .. 🚩

  • @CarlJohnson-dv2if
    @CarlJohnson-dv2if 2 роки тому +17

    संभाजी महाराज ना धोक्याने पकड़ूं दिलं नसत तर संभाजी महाराजांनी कधीच औरंग जेबाची कबर खोदली असती. आपलेच गद्दार निघाले.
    🚩 ⚔️ जय छत्रपती संभाजी महाराज ⚔️ 🚩

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 9 місяців тому

    जय शिवराय
    अप्रतिम अद्वितीय

  • @gurunathyedle4600
    @gurunathyedle4600 2 роки тому +1

    भारत मातेचे खरे पुत्र तेच आहेत.

  • @pawanpatil9842
    @pawanpatil9842 2 роки тому +2

    संताजी घोरपडे ,,,👍👍

  • @abhipatil7365
    @abhipatil7365 Рік тому +4

    Santaji was the greatest Cavalry General Subcontinent has ever seen

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  Рік тому +1

      Yes. Undoubtedly. We need more research into Santaji's life.

  • @sangitaphalke233
    @sangitaphalke233 2 роки тому +2

    माझ राज माझे मावळे हे महाराष्ट्रातील मानाचा मुजरा

    • @rajaramkumbhar5305
      @rajaramkumbhar5305 Рік тому

      अतिशय सुंदर माहिती सादर केले बध्दल मनापासुन धन्यवाद

  • @विदर्भसंस्कृतीलोककलाVidarbhasa

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मावळ्यावर मराठी चित्रपट बनायला पाहिजे

  • @suhaskhariwale6526
    @suhaskhariwale6526 2 роки тому

    खूप छान माहिती दिल्याबद्दल 🙏🙏

  • @prasaddeshpande6090
    @prasaddeshpande6090 11 місяців тому

    Jay Santaji-Dhanaji, Jay Shivray, Jay Maharashtra.

  • @adityakadam5820
    @adityakadam5820 2 роки тому

    Chaan i like video santaji ghorpade his brave solidear

  • @ashutoshharale4153
    @ashutoshharale4153 2 роки тому +2

    Jai Shivshambhu Raje.....
    Jai Veer Santaji......

  • @marutikaranjgavkar5954
    @marutikaranjgavkar5954 2 роки тому +2

    जय शिवराय 🚩🙏

  • @udayshah5767
    @udayshah5767 2 роки тому

    Great...jai Bhawani....jai Shivaji..

  • @VikramChavhan765
    @VikramChavhan765 Рік тому +1

    Jay shivray ❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩