Sambhaji राजेंचा संताप: Diler Khan वर मात | Swarajyarakshak Sambhaji | Full Ep 292 | Zee Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ • 239

  • @ranajirajput8339
    @ranajirajput8339 4 роки тому +153

    कसं माझ्या छाव्यान डरकाळी फोडली 💪💪💪
    🚩 श्रीमंत छञपती संभाजी महाराज की जय 🙏🚩

  • @sahilkhanekar8483
    @sahilkhanekar8483 4 роки тому +76

    अारं सिहांच्या जबडयात हात घालुन दात मोजणारी जात हायं अामची.!!
    स्वराज्याशी बेईमाणी म्हणजं लय मोठ पाप हाय दिलेरखान...!!
    जय शिवराय जय जिजाऊ!!

  • @aniketamle6267
    @aniketamle6267 4 роки тому +82

    वाघाने डरकाळी फोडली वा र माझे शंभु राजे
    जय शिवराय जय शंभुराजे

  • @abhijitjagadale2260
    @abhijitjagadale2260 3 роки тому +39

    आरररं नशीब लागतं आसा राजा लाभायला 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @siddheshghargane5075
    @siddheshghargane5075 4 роки тому +81

    शंभूराजे खूप शुर होते .पण एवढे दिलदार नको पाहिजे त्यांनी अण्णाजी पंत यांना 3 वेळा सोडले . हे नव्हत करायला पाहिजे . जर आपल्या माणसाची साथ असती तर लाल किल्यावर भगवा आसता देशाची मातृभाषा मराठी आसती. जय शिवशंभू

  • @RadhikaGanjare-mv6xc
    @RadhikaGanjare-mv6xc Рік тому +34

    काळोजी बाबांना मानाचा मुजरा..🥺❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🔥🔥🔥🔥🙏🏻🔥🔥🔥

  • @SanjayPatil-ys3px
    @SanjayPatil-ys3px 4 роки тому +125

    माझ्या धाकल्या धणीला त्रिवार मानाचा मुजरा

  • @RadhikaGanjare-mv6xc
    @RadhikaGanjare-mv6xc Рік тому +43

    🔥🔥 माझ्या धाकल्या धन्याला मानाचा मुजरा..!
    ❤️🚩🙏🏻🧡🧡🧡⛳⛳⛳⛳⛳
    हर हर महादेव..!!🚩🚩🚩🚩🚩🔥🙏🏻🙏🏻

  • @vaibhavpatil-zm3ku
    @vaibhavpatil-zm3ku 4 роки тому +45

    🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩जय शंभुराजे 🚩

  • @vikramghode1211
    @vikramghode1211 Рік тому +14

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे मुजरा तुम्हाला राजे छत्रपति शिवाजी महाराज आणि सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा 💐💐🙏

  • @marotikolhe177
    @marotikolhe177 4 роки тому +37

    वार।माझ्या
    वाघा
    मानाचा
    मुजरा

  • @akshayshelke7412
    @akshayshelke7412 Рік тому +17

    असच पाहिजे ह्या मुघलांना, शंभू राजेंनी चांगलंच सुनावलं त्यांला

  • @banduhursale6946
    @banduhursale6946 4 роки тому +12

    शम्भू राजे खूप आठवण येते तुमची
    जय शिवराय 🇮🇳🚩🚩🇮🇳🇮🇳

  • @rahulpatilkhosde8484
    @rahulpatilkhosde8484 4 роки тому +13

    दिलेरखान संभा नही वह छत्रपती शंभुराजे आहेत 🚩🚩

  • @its_me_rk___
    @its_me_rk___ 4 роки тому +204

    वाघ तो वाघच. राजे अंगावरती काटा आला दिलेरखान आणि मुल्ला च्या गळ्या वर तलवार ठेवली तेव्हा. राजे तुम्हाला त्रिवार मुजरा..🙏🙏💪💪💪🚩🚩🚩

  • @prashantpatil4111
    @prashantpatil4111 4 роки тому +23

    जय शभुंराजे मानाचा मुजरा राजे 🚩🔥👑❤🙏

  • @akashrajedeshmukh05
    @akashrajedeshmukh05 4 роки тому +18

    सोयराबाई मातोश्री बस की राव किती अत्याचार माझ्या शंभुराजे च्या वर मला खूप त्रास होतोय काय वाईट बोलत नाही कारण माझ्या राजा च्या पत्नी होती अणि माझ्या शंभू देवाच्या मातोश्री आहेत पन तुम्ही सावत्र पणा दाखवला खूप वाईट वाटतय आम्हाला अनुभव पण येतोय

  • @sadanandbakare6484
    @sadanandbakare6484 4 роки тому +9

    सूर्य आहेत माझे शंभूराजे त्यांच्या नादाला लागू नको दिलेर खान नाहीतर जळून राख होशील
    जय शिवराय
    जय शंभूराजे

  • @anumitakharat1403
    @anumitakharat1403 4 роки тому +10

    Great
    काळूजी बाबाची निष्ठा 🙏

  • @krushnaborude5148
    @krushnaborude5148 Рік тому +16

    शंभुराजे ना मानाचा मुजरा🙏 🚩

  • @yogeshyeul996
    @yogeshyeul996 4 роки тому +31

    🚩⚔️👑जय शंभु राजे 👑⚔️🚩

  • @akshay_devkate_0612
    @akshay_devkate_0612 3 роки тому +5

    श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा 🚩🚩🔥

  • @poojakhadke4732
    @poojakhadke4732 4 роки тому +13

    सोयराबाई यांना शंभूराजे यांच्याविरोधात बोलण्याची संधीच हवी असते ......
    शंभूराजे यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏

  • @shivswaraj9809
    @shivswaraj9809 Рік тому +1

    संभाजी महाराजांनी योग्य केलं मुजरा महाराज

  • @ramshinde3871
    @ramshinde3871 Рік тому +39

    माझ्या धाकल्या धन्यला माणाचा मुजरा

  • @pravinpagrut7179
    @pravinpagrut7179 4 роки тому +20

    जय भवानी 🙏
    जय शिवाजी 🙏
    जय शंभूराजे 🙏

  • @santoshgadekar7667
    @santoshgadekar7667 4 роки тому +11

    ⛳⛳⛳⛳⛳ Dharmvir Sambhaji Raje Tumhala koti koti Manacha Mujra.....

  • @akshay_devkate_0612
    @akshay_devkate_0612 3 роки тому +6

    छावा लय कडाडला राव....🚩🚩

  • @JitendraPatil-s6m
    @JitendraPatil-s6m 2 місяці тому +1

    जारे आम्ही कोणाला भीत नाही असे सांगणारे शिवाजी महाराज पोलास छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 Рік тому +10

    सोयराबाई महाराणी यांना शोभत नाही हो अस वागण शंभूराजे ना स्वराज्य त प्रवेश नाही म्हणून

  • @sundepgavli489
    @sundepgavli489 4 роки тому +18

    जय शिव शंभो

  • @pankajkumavat3104
    @pankajkumavat3104 4 роки тому +8

    छावा आहे तो छावा🚩🚩🚩🚩

  • @ashokgaikwad6098
    @ashokgaikwad6098 Рік тому +11

    🙏 माझा धाकल्या धनीला त्रिवार मनाचा मुजरा🙏

  • @ajayghodke7530
    @ajayghodke7530 Рік тому +5

    राजे मानलं तुम्हाला मुजरा राजं

  • @ajitmasalge8490
    @ajitmasalge8490 4 роки тому +8

    वाघान डरकाळी फोडली 🚩🚩

  • @nehashrivas3821
    @nehashrivas3821 4 роки тому +41

    Great sambhaji.....( chava)🙏

    • @ankushghare3137
      @ankushghare3137 4 роки тому +6

      Maharaj

    • @prasadkadam9453
      @prasadkadam9453 4 роки тому +5

      Sambhaji nahi
      Sambhaji Maharaj

    • @ashwinmhaske5951
      @ashwinmhaske5951 4 роки тому +3

      Bhanavar asun nav ghya sambhaji maharaj mhana🙏

    • @vaishnavigolande9320
      @vaishnavigolande9320 3 роки тому +1

      छत्रपती संभाजी महाराज म्हणायचं ⛳⛳

    • @riyapatil1965
      @riyapatil1965 3 роки тому +2

      Sambhaji nahi chhatrapati sambhaji maharaj bola respect dya

  • @rupalis7451
    @rupalis7451 4 роки тому +6

    अमोल कोल्हे 👍👍👌👌🙏⛳️⛳️🚩🚩

  • @vikaskumbhar3546
    @vikaskumbhar3546 4 роки тому +13

    हा आण्या आणि मोऱ्या यांना पाहिले फाडले पाहिजे होते हलकट लोक

  • @sunilpatil4057
    @sunilpatil4057 Рік тому +14

    Deva peksha hi shambu Rajale jast mantho aami maratha jar chatrapati shambhaji nagar jala nahi ter rakt vanil

  • @ganeshdeshamane8896
    @ganeshdeshamane8896 4 роки тому +6

    संभाजी महाराज माझा मानाचा मुजरा

  • @JitendraPatil-s6m
    @JitendraPatil-s6m 2 місяці тому +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय भवानी हर हर महादेव दुसऱ्यांच्या छावणीत घुसून वार करणे हे फक्त शिवाजी महाराजांनाच जमते हिंदूंचा राजा फक्त एक छत्रपती शिवाजी महाराज अरे कुणाला नाही दर नाही आम्हालाअसे म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज या स्वराज्यात कोणी गद्दारी करू नये नाहीतर

  • @harishnaik2756
    @harishnaik2756 3 місяці тому +1

    राजमाता जिजाऊ छ.शिवाजी महाराज छ. संभाजी महाराज यांस मानाचा त्रिवार मुजरा @Dr.amolkolhe

  • @varshapawar3994
    @varshapawar3994 4 роки тому +9

    वा रे माझा संभू राजे

  • @MD-di2ee
    @MD-di2ee Рік тому +12

    मुजरा राजे 🚩🚩🚩

  • @AkhilKoli-c4b
    @AkhilKoli-c4b 2 місяці тому +1

    धन्य आहे की स्वराज शिवाजी धन्यवाद अमोल कोल्हे खासदार मानाचा मुजरा

  • @SunilMore-gl6ty
    @SunilMore-gl6ty 4 роки тому +30

    🙏🙏 jay shabhu Raje 🙏🙏
    ...
    Nice

  • @devendrasuryawanshi511
    @devendrasuryawanshi511 4 роки тому +8

    Jay shivray jay shambhu raje maharaj yana manacha mujra raje dharmaveer chatrapathi sambha ji maharaj ki jay chawa haye shambhu raje chawa tyana konich roku shakat nahi

  • @VaisaliSananse
    @VaisaliSananse 25 днів тому +1

    शंभू राजांना मानाचा मुजरा 🙏🙏⛳

  • @sagarchopde5201
    @sagarchopde5201 Рік тому +3

    ❤❤❤माझ्या धाकल्या धन्याला माणाचा मुजरा ❤❤❤

  • @VikramGore-m1g
    @VikramGore-m1g Місяць тому +1

    शिवरायांचा शूर चावला मानाचा मुजरा 🚩🚩

  • @sagarshinde9149
    @sagarshinde9149 4 роки тому +38

    Soyrabai होती म्हणून तर मराठ्या माणसात फुट पडली

    • @akshaychavare6762
      @akshaychavare6762 4 роки тому +2

      खरे आहे भावा जय शिवराय जय शंभूराजे

    • @akshaychavare6762
      @akshaychavare6762 4 роки тому +4

      @@SanjayPatil-ys3px सर आपन काय बोलतोय व कोना बद्दल बोलतोय याचे भान ठेवावे कारन जी कमेंट करताय ति कमेंट पूर्ण जग वाचत आहे हे लक्षात घ्यावे मी सोयरा मातोश्रिं ची बाजू मांडत नाही पन सोयरा मातोश्रि ह्या शिवाजी महाराजांच्या पत्नी व संभाजी महाराजांच्या मातोश्रि आहेत एवढेच मला सांगायचे आहे जय शिवराय जय शंभूराजे

    • @akshaychavare6762
      @akshaychavare6762 4 роки тому +3

      @@SanjayPatil-ys3px मला हे मान्य आहे की सोयरा मातोश्रिंनी शंभूराजेंना खूप त्रास दिला पन त्यांना आन्नाजी पंत व मोरोपंत यांनी शंभूराजें विरोधात उभे केले होते म्हणून हा सर्व प्रकार घडला आहे

    • @SanjayPatil-ys3px
      @SanjayPatil-ys3px 4 роки тому +2

      @@akshaychavare6762 maaf kara dada pan radloy etka tras det astat ka o

    • @SanjayPatil-ys3px
      @SanjayPatil-ys3px 4 роки тому +1

      @@akshaychavare6762 meee majhi comments delete karto tumchya bhavane la thech pochli asel tar

  • @akshay_devkate_0612
    @akshay_devkate_0612 3 роки тому +3

    छावा गर्जला 🔥🙏🙏

  • @DrWorld1
    @DrWorld1 4 роки тому +29

    Jababdar mansachi saath nasel tar jag jinkne khup avghad aste

  • @devendrasuryawanshi511
    @devendrasuryawanshi511 4 роки тому +8

    Tiger shambhu raje chawa raje koti koti naman raje

  • @dnyaneshwarbhongade3025
    @dnyaneshwarbhongade3025 4 роки тому +1

    सोयरा सोयरा आज ही दिसतात ..जय शिवशंभुराजे

  • @madhavbobade1524
    @madhavbobade1524 2 місяці тому +1

    🚩🚩🚩छत्रपती संभाजी राजांना🚩🚩 मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩

  • @mohanthelari6277
    @mohanthelari6277 4 роки тому +37

    मला वाटतं की सोयराबाई ला कडेलोट करण्यात यावी

  • @vishalsatpute9776
    @vishalsatpute9776 5 місяців тому +1

    जय शंभूराजे जय जिजाऊ शिवराय 🙏🙏💪💪💪👑👑👑

  • @shivajilohar1070
    @shivajilohar1070 4 місяці тому +1

    छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा

  • @babugarje5489
    @babugarje5489 24 дні тому +1

    har har mahadev🚩🚩🚩🚩🚩

  • @babalumaddewad8419
    @babalumaddewad8419 5 місяців тому +1

    छत्रपती संभाजी महाराज की जय ❤

  • @LoneParmeshwar-cm9fg
    @LoneParmeshwar-cm9fg 3 місяці тому +1

    Ser ser ch asto sambhaji raje❤

  • @vikaskumbhar3546
    @vikaskumbhar3546 4 роки тому +8

    शमा आसावी पण ही सोयरा बाई काय डोक्यावर पडली होती की काय आता पर्यंत तर तेच वाटते आहे मला

  • @nanaubale2290
    @nanaubale2290 5 місяців тому +1

    Chatrapti sambhaji raje 🚩🚩🙏

  • @KomalDnyaneshwarsirsat
    @KomalDnyaneshwarsirsat Рік тому +2

    माझे राजे खूपच थोर होते🙏🙏🙏🙏

  • @KS-ot1vq
    @KS-ot1vq 4 роки тому

    डरकाळी फोडली छाव्यांनी मुजरा शंभुराजे🙏

  • @nilappachilgunde4207
    @nilappachilgunde4207 9 місяців тому +1

    संभाजी महाराजांना मानाचा मुजरा

  • @aheditstech9925
    @aheditstech9925 4 роки тому

    शूर आबाचा शूर छावा
    जगदंब. 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @banduhursale6946
    @banduhursale6946 4 роки тому +2

    जय शिवराय🚩🚩🇮🇳🇮🇳

  • @sachinnajgad2197
    @sachinnajgad2197 Рік тому +6

    ही सोयरी भुता सारखं कुठुपण येती करणंठी

  • @banduhursale6946
    @banduhursale6946 4 роки тому +4

    काशी डरकाळी फोडली माझ्या राजांन

  • @dharmshreemahabale6311
    @dharmshreemahabale6311 Рік тому +2

    छत्रपती शंभूराजे हे स्वराज्याच्या अष्टप्रधानमंडळ, सोयराबाई मातोश्री यांना कधीच कळले नाही हो, आबासाहेब यांची भेट शंभूराजे सोबत होऊन नये म्हणून किती आटापिटा सोयराबाई यांचा,त्यांची किव येतेय हो असं वागणं महाराणी साहेब यांना शोभत नाही हो... स्वराज्याच्या महाराणी आहात आपण हो...

  • @UmeshKamthe-m4y
    @UmeshKamthe-m4y 2 місяці тому +1

    जय शंभू राजे
    आमचा स्वाभिमान

  • @tusharbhoi7279
    @tusharbhoi7279 4 роки тому +8

    Jay sambhuraje

  • @vikasveer9885
    @vikasveer9885 9 місяців тому

    आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो..!! त्रिवार मनाचा मुजरा...!!

  • @rushiwankhadepatil6016
    @rushiwankhadepatil6016 4 роки тому +1

    Amol kolhe tummala Manasa mujra 👍👍👍🙏🙏🚩

  • @monturajputa3022
    @monturajputa3022 4 роки тому +1

    mahakaal ka dusra roop sambhaji maharaj shat shat naman

  • @ganeshwalunj9141
    @ganeshwalunj9141 7 місяців тому +1

    292 done ❤

  • @alpeshpatil7441
    @alpeshpatil7441 2 дні тому

    छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩

  • @_omya5223
    @_omya5223 18 днів тому

    त्रिवार मानाचा मुजरा शंभुराजे ❤❤

  • @rahulpatilkhosde8484
    @rahulpatilkhosde8484 4 роки тому

    जय शंभुराजे वाघ आहेत 🚩🚩🙏🙏

  • @reshmadesai8660
    @reshmadesai8660 9 місяців тому

    Ha episode mi khup Vela pahila.....jay shambhuraje

  • @ganeshkadam6229
    @ganeshkadam6229 19 днів тому +1

    बरोबर बोले तुम्ही राजे

  • @AdityaBiswas-yz3cc
    @AdityaBiswas-yz3cc 3 місяці тому +1

    Chaava😊

  • @dnyangangabhandekar2961
    @dnyangangabhandekar2961 3 роки тому +1

    हा अण्णाजी ,मोरोपंत व सोयराबाई लवकर मरायला पाहिजे होते

  • @nikhiljadhav70
    @nikhiljadhav70 5 місяців тому

    माझा धाकल्या धन्याला त्रिवार मानाचा मुजरा जगदंब जय शिवराय

  • @pushpadhokchaule5439
    @pushpadhokchaule5439 6 місяців тому

    जय शुभ राजे 🚩🚩🙏🙏

  • @satishharde7318
    @satishharde7318 4 роки тому +1

    शंभूराजे आग है आग विस्तव आहे

  • @pandurangmortale9320
    @pandurangmortale9320 7 місяців тому

    Great brave warrior sambhaji raje.

  • @devendrasuryawanshi511
    @devendrasuryawanshi511 4 роки тому +3

    illaka kissika bhi ho dhamaka hamara hi hotha chawa haye shambhu raje chawa tyana konich roku shakat nahi dharmaveer chatrapathi sambha ji maharaj ki jay koti koti vandan raje manacha mujra raje

  • @S.j_77
    @S.j_77 2 місяці тому +1

    हा आणाजी का बरं वेळोवेळी शंभू राजेंविषयी विष ओकतो राव विनाकारण 😡😡😠 कधी पीच्छा सोडेल हा आणाजी ...?? 😡😡

  • @aniketamle6267
    @aniketamle6267 4 роки тому

    Chava aahe chava aahe......jay shivray jay shambhu Raje ❤️❤️❤️

  • @rahuldharme238
    @rahuldharme238 4 роки тому +10

    ⚔️⚔️⚔️⚔️⚔️

  • @punammadhavpatil7890
    @punammadhavpatil7890 4 роки тому +1

    jay jijau jay shivray jay shambhu raje

  • @nikhiljadhav70
    @nikhiljadhav70 5 місяців тому +1

    सिंहाचा छाव आहे माझा राजा

  • @जरांगेफॅक्टरछसंभाजीनगर

    मराठा म्हणता लांद्यांनो आम्हाला पण...🚩🚩

  • @ganeshshedute9989
    @ganeshshedute9989 4 роки тому +16

    Sudra आज तरी

  • @devendrasuryawanshi511
    @devendrasuryawanshi511 4 роки тому +14

    soyarabhai saheb yana pan putra moh zala hota

  • @Pradipbhaipatil
    @Pradipbhaipatil 4 роки тому

    शिवशंभु दैवत छत्रपती

  • @snehalbagade8744
    @snehalbagade8744 4 роки тому +3

    Anaji न कितीही आपटलीस तरी काही एक फायदा होणार नाही