ताई सगळ्यात जे मला तुमचं भावतं ते म्हणजे तुम्ही डाऊन टू अर्थ आहात. ईतकी मोठी भरारी मारलीत त्या मागे तुमचे कष्ट आणि नवनवीन पदार्थ शिकणे आणि शिकवणे अगदी आत्मविश्वासाने हे यशाचे गमक आहे. साध्या पद्धतीने रेसिपी समजाऊन सांगता. उगाच फापटपसारा नाही म्हणून छान वाटतं. हे नवीन वर्ष तुम्हाला आरोग्यदायी आणि नवीन संकल्पाचे जावो हीच सदिच्छा
खुप छान शेवटची टीप एकदम tiptop तुलना कधीच करू नये पण आहे त्या परिस्थितीनं अजून प्रगती करण्यासाठी प्रयत्न मात्र सोडू नये प्रयत्न करतो त्याच्या मागे परमेश्वर नक्की उभा असतो
हो ताई तू शेवटी जे बोललीस ते बरोबर आहे मी त्यातून गेली आहे एक वेळ अशी होती आमच्या कडे पण कर्जा शिवाय काहीच नव्हत खूप कर्ज होत पण पहिलं कर्ज मुक्त झालो नी मग एकेक वस्तू घेतल्या मी आता स्वामींच्या कृपेने खूप छान आहे ताई तुझे ते शब्दांनी मला ती वेळ आठवली खूप छान बोललीस ताई ❤
शेवटी जी मनकी बात ...व्यक्त केलीस ती खरच लक्षात ठेवावी अशी होती..जीवनाचे सार..❤
धन्यवाद 😊😊
ताई सगळ्यात जे मला तुमचं भावतं ते म्हणजे तुम्ही डाऊन टू अर्थ आहात. ईतकी मोठी भरारी मारलीत त्या मागे तुमचे कष्ट आणि नवनवीन पदार्थ शिकणे आणि शिकवणे अगदी आत्मविश्वासाने हे यशाचे गमक आहे. साध्या पद्धतीने रेसिपी समजाऊन सांगता. उगाच फापटपसारा नाही म्हणून छान वाटतं. हे नवीन वर्ष तुम्हाला आरोग्यदायी आणि नवीन संकल्पाचे जावो हीच सदिच्छा
मधुरा तुझे अनुभवाचे बोल खूप छान आहेत. आधी केले मग सांगितले ❤ असाच तुझा आलेख वर वर चढत जावो असा आशीर्वाद ❤ ❤ ❤
छान. शेवटची टीप खूप महत्वाची दिलीस मधुरा. सगळ्यांना गरिबीतूनच वर यावं लागतं. छान समजावून सांगितलंस. 👍🏻
धन्यवाद 😊😊
Khup chan tips mala tumchya recipe khup Aavdtata
खुप छान शेवटची टीप एकदम tiptop
तुलना कधीच करू नये पण आहे त्या परिस्थितीनं अजून प्रगती करण्यासाठी प्रयत्न मात्र सोडू नये
प्रयत्न करतो त्याच्या मागे परमेश्वर नक्की उभा असतो
खरंच शेवटची टीप मला खूप खूप आवडली जसं असेल तसे राहायला शिकलेच पाहिजे दिवस नक्कीच बदलतात धन्यवाद मधुरा ताई
धन्यवाद 😊😊
अतिशय छान bonus tip होती 👌thank you Madhura Mam.. khup easy paddhatine tumhi information deta.👍
सर्व टिप्स छान दिल्यात.तुम्ही शेवटी सांगित्याल्या त्या गोष्टी खरोखरच बरोबर आहेत.प्रयत्नांती परमेश्वर.👌👌❤️
हो ताई तू शेवटी जे बोललीस ते बरोबर आहे मी त्यातून गेली आहे एक वेळ अशी होती आमच्या कडे पण कर्जा शिवाय काहीच नव्हत खूप कर्ज होत पण पहिलं कर्ज मुक्त झालो नी मग एकेक वस्तू घेतल्या मी आता स्वामींच्या कृपेने खूप छान आहे ताई तुझे ते शब्दांनी मला ती वेळ आठवली खूप छान बोललीस ताई ❤
मनापासून शुभेच्छा कायमच ❤❤
मस्त ताई टिप्स दिल्यात भाज्या कशा स्टोर करायच्या ह्या टिप्स चांगल्या आहेत
Dabeey aani bag chi link shar kara
Khup chan prakare explain kelet mam tumhi ajun ashya kitek families ahet je bhautik sukhapasun vanchit ahet tyana pan motivation dilet tumhi 👌🙏
अगदी बरोबर आहे ताई शेवटी जे तुम्ही सांगीतले ते खुपचं छान सांगितले डोळ्यात पाणी आले आम्ही त्यातुनच निघतोय 😢
भाज्या कशा ठेवायच्या ते तर छानच पण शेवटी जे सांगितले ती जीवनातली सचाई ❤
Last bonus tip superb hoti. Fact of life many shakto
Khup chan fridge organisation ❤🎉😊
खूपच छान टिप्स परिस्थितीचा अनुभव ऐकून मन भरून आलं पण तुमच्या कष्टाचा फळ आता तुम्हाला चांगलं मिळालं
धन्यवाद 😊😊
Video chya ending la khup chan message dila thank you tai
शेवटी ji टीप सांगितलेले ti kharach khup inspiring hoti❤❤
अगदी खरे आहे ताई
मधुरा....खूप छान बोललात शेवटी.प्रयत्नांती परमेश्वर
Khup chan bolat tai kharch ahe tumch
बरोबर खुप छान बोलात हे दिवस राहतं नाही आणि तुमच्या विडीयो शेवट खुप छान सांगितलं खुप छान वाटलं
Thanku so much tai sahanubhuti dili 😊khup chan vattey
Tumi chan motivation dile and tips thanku mam ❤️
Shevt god hota agdich moral ......thank u😊😊😊
खूप खूप छान टिप्स, खूप छान रित्या समजावालात.. पटले विचार तुमचे thank you 🙏
धन्यवाद 😊😊
Khup chan bolalis😊
Khup sundar madhura mam
Madhura, you are so inspiring. Salute to your patience, efforts, hard work. 😊
Thanks a lot
Bonus tip kharch khup chaan dilat tai Thank you ❤❤❤❤
Khupach sundar ❤
Khup chan bonus tip, atishy important. Thank u madhura❤
खुप छान माहिती दिली धन्यवाद ❤👌👌👌👍❤️
Khup chan Video nd tips nd mhanun ch tu down to earth ahe
धन्यवाद 😊😊
खरंच खूपच छान टिपत सांगितले शेवटी मधुरा
खूपच छान ताई मनातल्या गोष्टी सांगितल्या
❤ खुप छान,, बोनस टीप फार आवडली,, लय भारी 👌👌 मधुरा mam ❤❤🤗🤗
जय श्रीराम,मधुरा खुप छान सुटसुटीत ठेवलास फ्रीज!
Frizz che organization khupch chan mahiti sangitli 😊me nakki asa Frizz tevaycha prynt kren
अप्रतिम टीप्स दिल्या आणि सोबत सोशल मेसेज पण दिला थँक्यु 🎉
खूपच छान माहिती दिलीत 👌🏻शेवटची बोनस टीप पण छान होती 😊दिवस बदलतात हे मात्र खरंय ❤
धन्यवाद 😊😊
Khup chhan attach fridge gete Organize karaila
खूप छान टिप्स सांगीतल्या, शेवटची टिप्स, मनकी बात छान होती, मन भरून आले, धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
video ekdam chan h Ani very useful h daily life sati tnq tai manapasun❤
खरच शेवटची टिप खूप छान सांगितलं
धन्यवाद 😊😊
हो ताई बरोबरच आहे प्रयत्न करतच राहायचे, धन्यवाद ताई
Tai tumhi kiti chan sangata👍
खूप खूप छान मस्तच टिप्स दिल्या लयभारी 👌👌👌👌👌❤❤
सर्व याच परिस्थिति मधुन वर येतात एकदम नाही बदल घड़त खूप छान माहिती देते,😊
धन्यवाद 😊😊
खूप छान टिप्स दिल्या
Ty taai for ur suggestions
Awesome ❤❤
Excellent advice Madhuraji. God bless you 💖🙏😇
नमस्कार मधुरा ताई
तुमची शेवटची टीप खूपच आवडली
मन भरून आले
खरंय
तुम्ही खरंच खूप कष्टाळू आहात
Hats off to You Tai
खूप खूप छान उपयोगी टिप्स दिल्या आहेत तुम्ही
धन्यवाद 😊😊
Very nice useful tips and specially last one is mind-blowing thanks for sharing with us ❤❤
My pleasure 😊
खूप छान 😊❤️❤️❤️❤️❤️
आगदी बरोबर आहे मधुरा ताई खरच दिवस बदलतात
धन्यवाद 😊😊
खूप छान आहे विडीओ
Last मन की बात khupch best hot Tai ❤
❤❤❤खूप छान ❤️❤️
Tai ekda home tour dya n tumch Ghar khup Chan organised ast tyachya pn tips miltil
Very nice Video Nice Tips
very nice information
Thank you ❤
So nice of you ❤❤
Khup chan vatle Tai dhanyavad
Amhi pan sadhya karjbajari aahot pa tumchya bolnyane himmat vadhali
Madhura khup goad bolates tu.❤
Mehenatila paryay nahi.Tuza dress pattern ani colour chan aahe.
Madhura tula khup khup ashirwad ❤️🙌🏼😘
मनापासून आभार..
खूप कष्टाळू आहात ! छान आहेत टीप्स आणि संवाद 👌🎉
धन्यवाद 😊😊
बोनस टीप मस्तच..
शेवटची टिप्स खुपच छान मन प्रसन्न झाले खुप खुप धन्यवाद💗💗
धन्यवाद 😊😊
खरंच खूप छान होते फ्रिजच्या सर्व टीप आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या अनुभवाची टीप खरंच खूप छान वाटलं धन्यवाद मधुराताई,❤
धन्यवाद 😊😊
Khupch Chan 👌 mahiti dillt 👌 सगळ्यात जास्त मला आवडली शेवटची टिप खूप छान सांगितले.👌👍🙏
Khup cchan tips and most important tumche inspirational words in the end❤🤗
धन्यवाद 😊😊
Khup chan 😊 garam masale kase store kartes.
👌🏻👌🏻chan shewat kela vdo cha👍🏻👍🏻👍🏻
धन्यवाद 😊😊
Proud of u
खुप छान माहिती दिली❤❤❤
धन्यवाद 😊😊
माहितीपूर्ण Tips दिल्यात ताई😊
धन्यवाद 😊😊
🙏🏻🌹आपल्याकडे काय आहे आणि काय नाही हे बघण्यापेक्षा जे आहे त्यात समाधानी असले पाहिजे.... खुप छान ताई 👍🏻👍🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹💐💐
धन्यवाद 😊😊
Last one best n same happened with me as well
😊😊
मधुरा तु खुपच महाग देतं आहेस
छान बोललात तुम्ही!❤
धन्यवाद 😊😊
Khup Chan
धन्यवाद 😊😊
Madhura tai msale jast divas tikvnya sathi tips video banv please
Jay Shri ram खूपच छान टिप्स होती
धन्यवाद 😊😊
Very nice explin madam khup chan sagithle very mice
धन्यवाद 😊😊
खुप छान विडिओ ताई 😊
धन्यवाद 😊😊
Khup chan sagitl ata sadhya anhi pn tyach phase madhun jatoy kadhi divas samptil yachi vat pahtoy
छान टिप्स दाखवल्या फ्रिज मधले.....🥀☘️🌷🌷🍀🍂
धन्यवाद 😊😊
As usual yours tips very very nice madam 👌👌👌
Thank you!!
खूप छान ताई
डबे आणि पिशव्या कुठून घेतल्या कृपया सांगावे
Khup sundar tips sangitlya tai. Bonus tip tar khara BONUS mhanaycha. Madhura tai tumhi Saraswat ahat ka? Mangesh dadancha naav ani bharpur olya khobryacha vapar mhanun vicharla.
Khupch mast🙏🙏 👌👌
धन्यवाद 😊😊
Me tumche purn vidio baghate
Khupac chan ❤
धन्यवाद 😊😊
Thank you tai,khup chan tips 🙏🏻
Welcome!!
Madhuratai home tour de na please tuze ghar pahayala aavdel . Tu khup mehanat karun divas badalale .god bless you asich pragati houde.nice
Wardrobe Fridge 👍
😊😊
Vegetable store chya bag khupch mast ahet... Kuthe miltil tya.. tula kuthe milalya?