कृष्णाइ ताई 1 suggesion आहे please तुम्ही रेसीपी che short विडिओ पण बनवत जा. म्हणजे घाईच्या veli पटकन विडिओ बघता येईल. कारण इतकी सुंदर पद्धतीने रेसीपी दाखवता तुम्ही पण कधी कधी वेळ नसतो तेव्हा रेसीपी करताना short विडिओ बघून पटकन करता येईल
@@jyotisaravanan3003 ह्याला चुका काढणे नाही हो म्हणत तर शंका विचारणे असे म्हणतात...... ज्या नवख्या संसारी मुली आहेत त्यांना असे प्रश्न पडूच शकतात नाही का !
Khupch khupch khupch Chan ghaavne 👌👌👌👌
खूप छान मस्त रेसिपी....आई ची गोड भाषा... खूप आवडते मला...( काय बाबे,) मस्त वाटते ग.
आम्हीही रत्नागिरीचे आम्ही पण अशाच पध्दतीने घावण्याचे पीठ करतो कुष्णाई 👌👌👌❤️❤️❤️❤️
खुप छान ताई.. केंव्हा पासुन हवी होती ही रेसिपी.thanks ताई. खरचं खुप छान सुगरण आहात तुम्ही.
कोकणातली पारंपारिक लोकं घावणे पलटत नाही आणि ते बिडाच्या तव्यावरच करतात नॉनस्टिक वर नाही
जय श्रीराम,खुपच छान घावने!
खरंतर धुतले तांदूळ उन्हात वाळवत नाहीत आई.....!
Ho, ghavnyache ani modkasathiche tandul savlit valavtat
गावी तांदूळ धुतला की उन्हातच वाळवतात , भाकरी घावणे खूप छान होतात 👌👌👍👍 माझी आई नेहमी असच करते , अगदी मे लहानपणापासून बघते आहे , 40 वर्ष 😍😍😍
Koknat tandul wunatch walwtat. Mazi aai pn asech karte
aamhi pn unhatach walavto
खूपचं छान अशाप्रकारे पीठ तयार केले की खूप छान
घावन होतात. ताई,कुष्णाई खूप छान ब्लॉग..... मस्तचं
माझ्या मुलांना खूप आवडतात.❤❤🙏👍
शुभांगी कीर तुमची बहीण आहे ना.तुम्ही छान आहात
आमच्याकडे आंबोळी बोलतात खुप छान व्हिडीओ 👌👌👍👍
Mastach ❤
Tai tumhi khup chhan mhiti deta ani samjun sangta thank you 😊❤
खूप मस्त आहे विडीओ आणि काकू बोटीचा विडीओ मस्त आहे किती खूश होतात ❤ अश्याच रहा आनंदी ❤
Khupach chhan Tai.
Atishay uttam👌👌👍
Wow काय मस्त बनवलात 😊😊
Super testy recipe😋
Waa mast 👌👌 ghavane. He kitchen aani Aaila pahil ki khup chhan vatat.
Khup chan mast tai
Wah pahilyasarkhe video.......khekda rassa pn dakhv...te saaf kase krtat aai la sang....
Very nice 👍
Khup chan ghavne kele
Thanks
Tai tumhi khup chan mahiti deta❤😊
Khup chan banavle perfact
वाह अप्रतिम घावन काकी तुंम्ही खूप छान वर्णन करून सांगता पीठ एकदम बारीक नाही ना दळायचे मी कोकणातलीच आहे हल्ली जरा चुकतात माझे
खूप छान घावणे मावशी 😋😋👌👌👍👍 माझी आई पण अशीच करायची आम्ही पण उन्हात तांदूळ वाळत बसायचो , राखण करत😉😉😉
Very nice rice dosa
भारीच घावना
Thanks kaku. Mala pahijech hoti hi receipe
My favourite recipe ❤
मस्त ताई आम्ही ट्राय करणार
Super delicious 🎉
Mastaach
Mast jalidar ghavne
तवा बिडाचा आहे का?
कुठे होता एवढे दिवस
👌👌👌
Khoooop mast
ऊन्हात सुचवायचे का सावलीत
Kolam rice waparle tar chalel ka?
तांदूळ उन्हात किती वाळवायचे
मस्त
ताई तुमही तवा बिडाचा वाप्रला येतो का ?
काकी 🎉🌹🥰🥰मस्त
ऊन्हात सुकवले तांदूळ तर चालेल का ताई
Aai che bolna khup premal aahe. Lokhandi tawa aahe ki non-stick? Chan video as usual.
Mazhi aai 25 years ago asa karaychi.. kadhipan karta yetat
कृष्णाइ ताई 1 suggesion आहे please तुम्ही रेसीपी che short विडिओ पण बनवत जा. म्हणजे घाईच्या veli पटकन विडिओ
बघता येईल. कारण इतकी सुंदर पद्धतीने रेसीपी दाखवता तुम्ही पण कधी कधी वेळ नसतो तेव्हा रेसीपी करताना short विडिओ बघून पटकन करता येईल
Khup chan👌👌 👍❤🌹😊
खूपच मस्त झालेत घावणे 👍👌👌👌😋😋
Please give written ingredients to the recipes
परवा तुमची मुलगी कृष्णाईची भेट झाली कोल्हापूर मध्ये
Bharich ghavne jalidar
ताई जर पीठ बारीक दळून आणले तर त्यामुळे काय प्राॅब्लेम होऊ शकतो का?
माझ्या माहेरी याला आयते म्हणतात
Ghavne kase rate ne deta
आम्ही बुडाच्या तव्यावर करतो
मी तांदूळ भिजत घालून सकाळी वाटून करते पण आत्ता तांदूळ धुवून गिरणीवरून दळून आणणार इकडे ghrgnti नाही
दुसऱ्या घावण्याच्या वेळी झाकण नाही ठेवले कारण कळत नाही
Right......
Edit kartana cut zal asnar.
Kiti mistake kadtai...tyacha kai upyog ahe ka😂😂😂
@@jyotisaravanan3003 ह्याला चुका काढणे नाही हो म्हणत तर शंका विचारणे असे म्हणतात...... ज्या नवख्या संसारी मुली आहेत त्यांना असे प्रश्न पडूच शकतात नाही का !
घर घंडी वर दोन नंबरची जाळी लावायला सांगने घावण्याचे पीट बरोबर येते.
एवढ्या घावणे ची रेसिपी दाखवली चुलीवर बीड बिड्या वरची चुलीवर करून दाखवायचे
😮😅