Tur Crop Management : तुरीच्या भरघोस उत्पादनासाठी तूर छाटणी | Agrowon
Вставка
- Опубліковано 7 лис 2024
- #Agrowon #turcrop #तूर
तूर हे साधारणपने साडेसात ते आठ महिन्याच असं जास्त कालावधीच पीक आहे. त्यामुळे तुरीची जास्त करुन आंतरपीक म्हणूनच लागवड केली जाते. बरेच शेतकरी तुर पीकाकडे साधारणपने ८० ते ८५ दिवसानंतर लक्ष देतात. सुरुवातीपासून तूर व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे तुरीच्या सरासरी उत्पादनात घट येते. हे लक्षात घेऊन तुरीची जर वेळेवर शेंडा छाटणी केली तर तूर उत्पादनात वाढ होते.
Tur is generally a long duration crop of seven and a half to eight months. Therefore, tur is grown more and more as an intercrop. Most of the farmers pay attention to Tur crop usually after 80 to 85 days. No special attention is paid to tour management from the beginning. Hence the average production of turi decreases. Keeping this in mind, if the tops of tur crop are pruned on time, the production of tur increases.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
खूपच छान माहिती दिली ताई
विडिओ 1:42 वर पाहायला सुरवात करा
छान माहिती मिळाली आहे👌👌
कांदा पिकाची माहिती आणि त्याची बीज प्रक्रिया ही माहिती द्या.
90 दिवसाला दुसरी केलं तरी चलते का
छाटणी मशिन कुठे मिळेल मॅडम
पणर गुच्छ?
5/5.5 month ch ahe
चार वेळेस तूर शेंडा छाटणी करू शकतो का
हो करता येईल आमची आता पर्यंत २ झाले अजून २ होतील
Ho