तूर मर रोग व्यवस्थापन | Dnyaneshwar Kharat Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лип 2024
  • #tur #तूर #तुरमररोगव्यवस्थापन #dnyaneshwarkharatpatil #farming #शेतकरी #agriculture #soybean #तुरपीक
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    whatsapp.com/channel/0029VaAM...
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    profile.php?...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा invitescon...
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत UA-cam Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 27

  • @dayanandpatil17
    @dayanandpatil17 28 днів тому +2

    खरात पाटील साहेब फार छान माहिती देतात त्याबद्दल तुमचे लाख लाख धन्यवाद

  • @SundarMaske-h8u
    @SundarMaske-h8u 28 днів тому +3

    सर जे औषध सांगितले ते स्क्रीन वरती दाखवल तर बर होईल

  • @user-jo2lp8eg4z
    @user-jo2lp8eg4z 14 днів тому +1

    छान माहिती भाऊ

  • @user-rt5mb8qv8n
    @user-rt5mb8qv8n 27 днів тому

    धन्यवाद

  • @nimbajilakhade8880
    @nimbajilakhade8880 28 днів тому

    #खुप छान माहिती दिली 👍👍

  • @santoshyelatwar
    @santoshyelatwar 28 днів тому +1

    Thanks

  • @pritizandani4218
    @pritizandani4218 28 днів тому

    Sir soyabin tur perni Keli ahe .khod kidi sathi fawarni adhi Karu ki kolapani .Aani kolapani sobat khat devi shakate ka please guide Kara

  • @balajiyelge3621
    @balajiyelge3621 27 днів тому

    Sir Tricoderma सोबत 19.19.19 वापरले तर चालेल का

  • @dahiphalesir7163
    @dahiphalesir7163 28 днів тому +1

    सर booster चे Trichoderma DX वापूरू शकतो का? मार्गदर्शन करावे धन्यवाद सर.

    • @amitbhau
      @amitbhau 28 днів тому

      खूप महाग आहे त्या पेक्षा कृषी विद्यालय येथून आणा 🙏 मी अकोला pkv वरून 5 लिटर ची कॅन आणतो 1000 रुपयाची आणि ड्रेंचिंग करतो

  • @shubhamgughane1145
    @shubhamgughane1145 28 днів тому +2

    दादा सोयाबीन तूर मध्ये पहिली तन नाशक फवारणी हिं किती दिवसांनी करावी आणि दादा ७०% इमेजथायपर+galaxy+turga super हे कॉम्बिनेशन फवारले तर चालेल का plz reply 👏🏻👏🏻

    • @amitbhau
      @amitbhau 28 днів тому +2

      गॅलॅक्सि चे प्रमाण अत्यल्प ठेवा नाही तर तूर जळते

    • @shubhamgughane1145
      @shubhamgughane1145 28 днів тому +1

      @@amitbhau dhanyawad Amit bhau 👏🏻

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. 27 днів тому

    तूर 20 दिवसाची आहे,20.20.0.13 deu ka

  • @Pramod_kale.
    @Pramod_kale. 28 днів тому

    आमची आताच तुर एका महिन्यात रोगराई वाढली 😢

  • @saurabhingle4243
    @saurabhingle4243 28 днів тому

    sir tricoderma सोबत हुमिक acid घेतलं t चालेल का

    • @ramjjenagre
      @ramjjenagre 27 днів тому

      नाही घेऊ शकत

  • @laxmikantband5771
    @laxmikantband5771 28 днів тому

    बीज प्रक्रिया फ़क्त ट्रायकोडर्मा ची केली आहे

  • @mas55555
    @mas55555 28 днів тому +1

    मोठा पाऊस होऊन शेतात पाणी दोन तीन तास साचून राहते त्यामुळे तूर जाळून जाते त्यावर काही उपाय आहे काय

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  28 днів тому

      @@mas55555 पाण्याचा निचरा करणे हाच काय तो एकमेव उपाय

    • @amitbhau
      @amitbhau 28 днів тому

      बेड वर लागवड हा एकमेव उपाय

  • @sandip-bankar
    @sandip-bankar 28 днів тому

    भाऊ तूर 30 दिवसाची आहे पण 5-6 इंच वाढली आहे तर पहिली छाटणी करू का नको

  • @ranjitdeshmukh209
    @ranjitdeshmukh209 28 днів тому

    Best tricodarma कंपनी सुचवा... तसेच 100 लिटर पाणी किती एकरात सोडावं हे सांगा

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  28 днів тому

      @@ranjitdeshmukh209 एक एकर

    • @amitbhau
      @amitbhau 28 днів тому

      पंजाबराव देशमुख कृषी विद्यालय अकोला येथून 5 लिटर ची कॅन 1000 रुपयात मिळते ती आणा शनिवार,रविवार सुट्टी असते. बाकी खाजगी कंपन्या चे काही खरे नाही