मला पण प्रवासाची खूप आवड आहे. मी जेंव्हा पण रातराणी ने वैगेरे प्रवास करतो .तेंव्हा सहसा झोपत नाही.नवीन परिसर नवीन भाग हे पाहत जातो.आणि एस टी चा प्रवास हा निराळा च असतो.
After long gap I have seen this bus journey..bcz when I was in Bangalore I will travel this bus only from Horti- Bijapur- Bangalore..thank u for this video bro..Jai Shivaji Jai 🙏🙏
लय भारी! कितीदा वाटायचे या मार्गाने एकदा प्रवास करावा. पण उस्मानाबाद आडमार्गाला (माझ्या मार्गाच्या) येत असल्यामुळे कधी शक्य झाले नाही. पण नशिब बघा, ऐन लॉकडाऊनमधे एसटी बंद असतानाही तुमच्या मार्गाने हा प्रवास अनुभवायला मिळतोय! अलभ्यलाभ! अलभ्यलाभ!!!
बर्याच दिवसांनी गाडीच्या काचा साफ करताना एस टी चा ड्रायवर दिसला, दिवसा पण काचा इतक्या अस्वच्छ ठेवून कश्या काय गाड्या चालवू शकतात हेच कळत नाही त्यामुळे ह्या ड्रायवर ना काच साफ करताना बघुन मस्त वाटले आणी गाडीला हॉर्न पण दणदणीत आहे 😊.
msrtc 😍😍😍 love that . Tu na . Krundwad te pune lal pari 2pm pune / ani solapur kolhapur night 11.30pm hirkani ya prwasachi maja ghe . Supr fast i love 💘msrtc
One suggestion to video maker: As you knows various ST administrative persons, you can suggest them to add one more announcement at all ST stands ( offering NathJal service) for price of NathJal as well (say after 10-20 min interval during rush/ low rush hours). This will force vendors as well to stay align with price of NathHal mineral water, help ST to gain better revenue as well.
तुम्ही पिन्याचा बसवेश्वर टर्मिनसवरही व्हिडीओ बनवालाय का? असेल, तर नक्की लवकरात लवकर टाका, आणि नसेल तर पुढल्या वेळी नक्की बनवा. तो दुमजली स्टँड खरोखरीच छान आहे.
ट्रिप छान कव्हर केलीय पण त्याबरोबरच मार्गात येणाऱ्या छोट्या मोठ्या शहरांबदद्लची माहिती त्या शहरात प्रवेश करतानाची दृश्ये तुमच्या कॉममेंटरी बरोबर आली असती तर जास्त बरे झाले असते. व्हिडिओ पाहताना प्रकर्षाने जाणवली ती महाराष्ट्रातील एस. टी. स्टॅण्ड्स ची दुरावस्था आणि कर्नाटकतील नीटनेटके आणि स्वच्छ एस. टी. स्टॅण्ड्स. आंतरराज्य मार्गाबद्दल बोलायचे झाल्यास पूर्वी पंढरपूर ते विजापूर, इंडी, गुलबर्गा याठिकाणी जाणाऱ्या एस. टी. बसेस होत्या. आता ते मार्ग चालु आहेत की नाही याची कांही कल्पना नाही.
शेवगाव जिल्हा अहमदनगर येथील बसस्थानकावर एक व्हिडिओ बनवा कारण येथील बस स्थानक व आगार अतिशय जीर्ण झाले असून अहमदनगर जिल्ह्यातील ते एक महत्त्वाचे व जुने बस स्थानक आहे.
Nice Sir.. But one suggestion for you.. Can you please use the subtitles of locations like highway names, bus depots, toll plazas.. So it will easy to us to gather the more information about the journey.. Most of people unaware about those things..👍🏻
First 🤩 Headlights cha problem yetoch 6 mahine vagre zale ki drk chya 4 gadyanna pan same problem ahe tashich chalavtat remark marun pan kam hot nahi part available nahi mhanun 😅😆
Bhai, ye bhaisaab bus driver hai, ya ek film star?. He looks more like a film star!!.. welcome to Bangalore!!. How did u find our city to be?. Hoped u enjoyed the stay in Bangalore!!. The route taken by this bus is: tuljapur, Solapur, Bijapur, ilkal, hospet, chitradurga, Bangalore right?. What’s the fare to osmanabad from Bangalore and whay time it departs Bangalore?. And also what’s the departure time from osmanabad?. Excellent vlog, great explanation of everything!!.. immersive!!.
भावा विडिओ ची सुरुवात मस्त केली आणि विडिओ पण खूप चांगला झाला भावा एक सांगायचे होते तु विडिओ ला English सबटाईटल पण देत जा कारण काही विदेशी लोकांना देखील माहिती मिळेल आणि तुझे विडिओ पण बघतिल बघ विचार कर आणि ठरव 🙏🖤💜💛💚✌️👍💙👌🤞😷💪🙏🙏
भाऊ 🙏🏽 vdo खुप खूप छान बनवाला त** पानी बोटल 15 योग आहे सोबत जेवन सुध्दा असच काही धांबे वाले योग रेंट मध्दे चागल जेवण मिळण्या बाबंत पर्यंत केलात तरी आपल्या सर्व एस टी पैशिंजरा णा खुप खूप आधार मिळेल पिलिज 🙏🏽 विचार करावा हि एस टी खुप खूप छान छान आहे
दि, १२।१२।९० पासून माझ आणि बस नातं आहे, गाव मुकणे जि नाशिक नौकरी,- फलटण,जुन्नर ,,जुन्नर,(आ-४ जिल्हा ६ वर्षे) पुणे, दौंड, सोलापूर, मंचर माझं देव स्थान दर्शन जाळीचा देव, बुलढाणा,,रिध्दपुर अमरावती, माहुर नांदेड, फलटण, असा एकही जिल्हा नाही मी गेलो नाही, आवडला व्हिडिओ
अशा बसेस कोल्हापुर सांगली सोलापुर विभाग का चालू करत नाही?? कर्नाटक च्या बसेस जर मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नांदेड शिर्डी इतक्या लांब पर्यन्त चालू शकतात तर् आपल्या का नाही?फक्त ओस्मानाबाद् विभाग का?
लय भारी,,,मी पण खूप वेळा उस्मानाबाद--बेंगलोर डयुटी केली
व्हिडीओ बनविणाऱ्या भाऊंना खूप खूप धन्यवाद...💐💐💐
मला पण प्रवासाची खूप आवड आहे. मी जेंव्हा पण रातराणी ने वैगेरे प्रवास करतो .तेंव्हा सहसा झोपत नाही.नवीन परिसर नवीन भाग हे पाहत जातो.आणि एस टी चा प्रवास हा निराळा च असतो.
Same mala pn asach vatty
Nice
Ho ulaty krun ardha jiv bus mdhech jato 😀😂😂
धनू राशी आहे का
@@gajananpawde3140 kunachi v4ta majhi tr kumbha aahe😊😊
खुप अभिनंदन मित्रा👌एस. टी वरच प्रेम असच राहू दे.
After long gap I have seen this bus journey..bcz when I was in Bangalore I will travel this bus only from Horti- Bijapur- Bangalore..thank u for this video bro..Jai Shivaji Jai 🙏🙏
भन्नाट कल्पना...👌 खूप जिम्मेदारी ची ड्युटी अन त्यात तुम्ही , हे काम पण करताय..खूप छान...👌
मनःपूर्वक धन्यवाद
Yes i always travel in this from bangalore to Hospet....very good staff.....old msrtc also good speed..
लय भारी! कितीदा वाटायचे या मार्गाने एकदा प्रवास करावा. पण उस्मानाबाद आडमार्गाला (माझ्या मार्गाच्या) येत असल्यामुळे कधी शक्य झाले नाही. पण नशिब बघा, ऐन लॉकडाऊनमधे एसटी बंद असतानाही तुमच्या मार्गाने हा प्रवास अनुभवायला मिळतोय!
अलभ्यलाभ! अलभ्यलाभ!!!
I WAS WITH MSRTC FOR OVER 3 DECADES,I ENJOYED MY SERVICE!
भाऊ तू खरोखरच लोकडोवनमध्ये आम्हाला घरी बसून बेंगलोर प्रवास घडवून आणला , धन्यवाद,,,
मनःपूर्वक धन्यवाद 🤗❤️
कर्नाटक मधील बस स्टॅण्ड बगा किती चांगले आहेत आपले महाराष्ट्र तले बस स्टॅण्ड लाज वाटते मला
Very nice vlog 😍😍
Excellent journey towards Bangalore
Mali saheb nice video
बर्याच दिवसांनी गाडीच्या काचा साफ करताना एस टी चा ड्रायवर दिसला, दिवसा पण काचा इतक्या अस्वच्छ ठेवून कश्या काय गाड्या चालवू शकतात हेच कळत नाही त्यामुळे ह्या ड्रायवर ना काच साफ करताना बघुन मस्त वाटले आणी गाडीला हॉर्न पण दणदणीत आहे 😊.
एक नंबर साहेब मी उस्मानाबाद आणि याच डेपो मध्ये आहे.खूपच छान सर्व शूट केलं आहे.keep it up
मनःपूर्वक धन्यवाद ❤️😍🙏
Khup chan
मस्तच
Excellent video love from AP next please do msrtc mumbai to bangalore bus journey
खुपच छान विडिओ 👌👌👌
Kadak horn 👌👌
धन्यवाद तुमचे
छान माहिती दिली
msrtc 😍😍😍 love that . Tu na . Krundwad te pune lal pari 2pm pune / ani solapur kolhapur night 11.30pm hirkani ya prwasachi maja ghe . Supr fast i love 💘msrtc
मस्त माहिती दिली, बस मार्ग ची
छान
2013 te 2016 collage veles osmanabad te banaglore khuuuup pravas kela ahe ..video pahun old days athavle
Wah ek number mitra
सुरुवातीला जे फोटो काढत होते ते लाल शर्ट वाले सर आणि मॅडम आमच्या गावातील आहेत म्हणजेच कसबे तडवळे येथील आहेत
Very attitude bus driver ❤️❤️❤️
लाल परी, मैदान खडी👌👌👌🙏🙏🙏
One suggestion to video maker: As you knows various ST administrative persons, you can suggest them to add one more announcement at all ST stands ( offering NathJal service) for price of NathJal as well (say after 10-20 min interval during rush/ low rush hours). This will force vendors as well to stay align with price of NathHal mineral water, help ST to gain better revenue as well.
Aaj sakalich mala athvla ki khup divas zhale video nahi ala, and after some time the video is here ❤️
1 number vlog
Ekdum bhari volg sir kadak
Kdk फाररिंग 👌👌
very nice 👍
Dada tumhi bolat astana madhyech buscha horn vajla aani tumhi ekdam usfurtpsne hasun mhanalat ki aamchya gadicha horn. Ek no. ST var manapasun prem aahe tumcha. Lal pari saglyat bhari
महाराष्ट्र एस टी महामंडळ जिंदाबाद 🙏🙏🙏
भावा तुला सलाम रे
Driver conductor ची खरंच कमाल आहे राव
I like this
Big fan
खूप छान vlog आहे .
मित्रा मुंबई, ठाणे आणि कल्याण येथून कोकणात जाणाऱ्या st सुरु आहेत का?
आणि असतील तर कोणत्या स्थानाकसाठी आहेत?
कृपया सांगावे 🙏
25:45 la mala vatla undir🐀 ala ka kay
👌👌👌👌
भाऊ आपण सध्या कुठे आहा त्
Waiting for your trip sir, when's your trip to Karnataka side?
तुम्ही पिन्याचा बसवेश्वर टर्मिनसवरही व्हिडीओ बनवालाय का? असेल, तर नक्की लवकरात लवकर टाका, आणि नसेल तर पुढल्या वेळी नक्की बनवा.
तो दुमजली स्टँड खरोखरीच छान आहे.
ट्रिप छान कव्हर केलीय पण त्याबरोबरच मार्गात येणाऱ्या छोट्या मोठ्या शहरांबदद्लची माहिती त्या शहरात प्रवेश करतानाची दृश्ये तुमच्या कॉममेंटरी बरोबर आली असती तर जास्त बरे झाले असते. व्हिडिओ पाहताना प्रकर्षाने जाणवली ती महाराष्ट्रातील एस. टी. स्टॅण्ड्स ची दुरावस्था आणि कर्नाटकतील नीटनेटके आणि स्वच्छ एस. टी. स्टॅण्ड्स. आंतरराज्य मार्गाबद्दल बोलायचे झाल्यास पूर्वी पंढरपूर ते विजापूर, इंडी, गुलबर्गा याठिकाणी जाणाऱ्या एस. टी. बसेस होत्या. आता ते मार्ग चालु आहेत की नाही याची कांही कल्पना नाही.
Best 👌👌👌👌
MH 25 kadakkk naa bro धाराशिवकर 😘🙌🥀
Mstt vlog dada👍👍👍👌👌👌👌
शेवगाव जिल्हा अहमदनगर येथील बसस्थानकावर एक व्हिडिओ बनवा कारण येथील बस स्थानक व आगार अतिशय जीर्ण झाले असून अहमदनगर जिल्ह्यातील ते एक महत्त्वाचे व जुने बस स्थानक आहे.
👍 keep it up.,..
छान अप्रतिम वीडियो
माझ्या मित्र पन खानपुर चा आहे छान आहे
Bengaluru is lob❤️❤️
Mast
Mast.....
Mala pan tum cha sobat bus madhe phiray cha aahe me jawhar taluka palghar jila ❤❤❤❤🚌🚌🚌🛣🛣🛣 jai hind jai Maharashtra 🙏😇🙏😇🙏🚩🚩🇮🇳🇮🇳
Happy journey
खुप छान, साहेब खुप भारी छंद आहे आपला ड्युटी करतकरत आपन व्लाॅग पण बनवता,मी पण ST मधून बरेच व्लाॅग बनवलेत
21:11. Music on🔥💯❤️
आणखी असेच अप्रतिम व्हिडिओ बनवा ❣️👑
मित्रा,गाडी कितील निघाली,तिकीट किती,थोडा नकाशा वापरला तर अजून विडिओ effective होईल.
मित्रा तू संपूर्ण video पाहा म्हणजे समजेल तुला तुझ्या commente चे answer....
खुपच छान दादा✌️
Thank you
16:26 My Fav Horn
Awsome
Nice Sir.. But one suggestion for you.. Can you please use the subtitles of locations like highway names, bus depots, toll plazas.. So it will easy to us to gather the more information about the journey.. Most of people unaware about those things..👍🏻
Yes,agree
प्रत्येक ट्रीप च टोटल किमी mention करत जावा.. सर्वाना एक अंदाज येईन.
Ek Number Horn
Nice ठाणेकर
1:12. HORN BHARI AHE BUS CHA. ST. Driver's work is very difficult. नाथजल ठाणे डेपो ला आहे का
सरजी मस्त
You should have shown the interiors of the bus more as most travel only in sleeper buses in Karnataka 🤔🙊
Check bengaluru Osmanabad bus on Life2frames channel, excellent coverage
Nice video
Very good....but pls send osmanabad to Hyderabad a sleeper-seater bus
Nice Video
मुंबई डेपोच्या बंगळूर बसचे काय झाले? मागच्याच वर्षी त्या हिरकणीला शिवशाहीत बदलले होते ना??
Pimpri Pune kolhapur Belgavi Hubli journey video kara ekda🙏
no uniform for driver???
Etkya motya journey sathi rkach driver ?
First 🤩
Headlights cha problem yetoch 6 mahine vagre zale ki drk chya 4 gadyanna pan same problem ahe tashich chalavtat remark marun pan kam hot nahi part available nahi mhanun 😅😆
Thank U ❤️💪
Bhai, ye bhaisaab bus driver hai, ya ek film star?. He looks more like a film star!!.. welcome to Bangalore!!. How did u find our city to be?. Hoped u enjoyed the stay in Bangalore!!. The route taken by this bus is: tuljapur, Solapur, Bijapur, ilkal, hospet, chitradurga, Bangalore right?. What’s the fare to osmanabad from Bangalore and whay time it departs Bangalore?. And also what’s the departure time from osmanabad?. Excellent vlog, great explanation of everything!!.. immersive!!.
Sundar
साहेब तुम्ही मनापासुन S.T.विषयी बोलता खुप बर वाटत
भावा विडिओ ची सुरुवात मस्त केली
आणि विडिओ पण खूप चांगला झाला
भावा एक सांगायचे होते तु विडिओ ला
English सबटाईटल पण देत जा कारण काही विदेशी लोकांना देखील माहिती मिळेल आणि तुझे विडिओ पण बघतिल
बघ विचार कर आणि ठरव 🙏🖤💜💛💚✌️👍💙👌🤞😷💪🙏🙏
नक्कीच !
पुढे मला तेवढा वेळ मिळाला तर नक्कीच सबटाईटल एड करेल ❤️💪
Bus layi clean hoti rao👍👍👍👍
Happy JOURNEY
Leyland turbo sound ❤❤❤❤❤❤🔥🔥🔥🔥🔥🎂
आपल्या व्हिडिओज ने inspire होऊन मी प्रवासाची व्हिडिओ पोस्ट करत आहे सहकार्य असू द्या
मनःपूर्वक शुभेच्छा ❤️🥰💪
भाऊ 🙏🏽 vdo खुप खूप छान बनवाला त** पानी बोटल 15 योग आहे सोबत जेवन सुध्दा असच काही धांबे वाले योग रेंट मध्दे चागल जेवण मिळण्या बाबंत पर्यंत केलात तरी आपल्या सर्व एस टी पैशिंजरा णा खुप खूप आधार मिळेल पिलिज 🙏🏽 विचार करावा
हि एस टी खुप खूप छान छान आहे
दि, १२।१२।९० पासून
माझ आणि बस नातं आहे,
गाव मुकणे जि नाशिक
नौकरी,- फलटण,जुन्नर ,,जुन्नर,(आ-४ जिल्हा ६ वर्षे) पुणे, दौंड, सोलापूर, मंचर
माझं देव स्थान दर्शन
जाळीचा देव, बुलढाणा,,रिध्दपुर अमरावती, माहुर नांदेड, फलटण,
असा एकही जिल्हा नाही मी गेलो नाही,
आवडला व्हिडिओ
Tu asch video krt rha . All the best . And thnq .
Nice
Good trip sir, but not fair you didn't cover Karnataka roads & bus stands properly.
Love from Bangalore. ♥️(Native Vijayapur).♥️
Ji
Check bengaluru Osmanabad bus on Life2frames channel, excellent coverage of Karnataka bus stands.
अशीच सेवा भविष्यात मुंबई - बेंगलोर उत्कर्ष सेवा चालू पाहिजे
आणि रोहित दादा तु कधीपासून गाणी मिक्स करायला शिकला 24:39 ला
Aahe na chalu
बस चालू आहे का सध्या.
अशा बसेस कोल्हापुर सांगली सोलापुर विभाग का चालू करत नाही?? कर्नाटक च्या बसेस जर मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नांदेड शिर्डी इतक्या लांब पर्यन्त चालू शकतात तर् आपल्या का नाही?फक्त ओस्मानाबाद् विभाग का?
किती किमी अंतर आहे
😍mi pn osmanabad chach ahe
👍👍👍👍
Lai bhari