Msrtc ने ई शिवनेरी बंद करून या बसेस ई शिवाई या लिवरी मध्ये चालवाव्यात व शिवनेरी साठी volvo 9600 या बसेस घ्याव्यात आणि अश्वमेध या पण बसेस न्यू घ्याव्यात कारण या बसेस खूप कमी आहेत
Lokanna fukat ani kami rate madhe pahije maharashtra madhe, volvo bus jr nit maintain keli tr 3kmpl cha mileage dete, volvo ticket 700-800 paryant jael. Ani maintain nahi keli ki 1-2kmpl cha mileage bheto. Lokanna soyi suvidha pahijet pn swastat anu sadhya darat, asa kasa shakkay sagla tya mule he hotay
@@anishdeshpande9128 mala nahi vatat... Mumbai to pune shivneri ticket 530rs ahe pn tyapeksha advance Volvo ksrtc kade pn ticket fakt 376 ahe. Jar ksrtc la jamat asel tr msrtc ka karu shakat nahi
महाबळेश्वर पाचगणी कर्जत लोणावळा रायगड माथेरान मेळघाट असा निसर्ग पर्यटन असलेल्या भागात या बसेस चालू कराव्यात लोकल रुट वर... पर्यावरणाची पण काळजी राखली जाईल आणि पर्यटक सुध्दा या बसेस ने प्रवास करून वाहतूक कोंडी तरी कमी होईल पर्यटन स्थळावरील....
@@vikasgangadharkolhatkar946 megha engineering aahe mul company... Battery pack byd (chini) ch ahe fakt... Je ki tata mahindra pan chini battery packsach vapartat
निवडणूक रोखे ज्या कंपनीने सगळ्यात जास्त बीजेपीला दिले ती मेघा इंजिनिअरिंग इंडिया वर्सेस चायनीज कंपनीच्या मदतीने बनवते भाजपाला पैसे दिल्यामुळे ह्यांना सगळीकडे ऑर्डर मिळतात मुंबईमध्ये बेस्ट कॉन्ट्रॅक्ट टाटा कडून काढून ह्या कंपनीला दिलं पैसा लोकांचा फंड भाजपाला आणि बिझनेस या कंपनीला
प्रवाशांच्या सेवेसाठी, हे ब्रीद st. महामंडळ बाळगून आहे.. बस मधे अधिक सोई सुविधा येत आहेत.. लोकांना वाटते अशा छान बस मधे प्रवास करावा.. परंतू तिकीट जास्त असते.. इच्छा होत असते.. तरी दर जे अवाजवी आहे ते साधारण परवडन्या सारखेच असावेत.. छान व्हिडिओ.
Buses chhaan aahet. Pan majhi ek complaint aahe ki last row seats(5 seats) tya recline naahi hot. Saglya seats che fare he same aste mag jar baaki seats recline hotat mag hya 5 seats ka naahi? Ek tar hya seats recline zalya paahijet or else tya kaadhunach taaklya paahijet.
जर बस थांबत नसेल तर आतील प्रवाशांनी काय काळजी घ्यावी हे पण explain करावे भाऊ एखाद्या स्पेशल व्हिडिओत, जसे की emergency एक्झीट, panic button वगैरे बद्दल अधिक माहिती द्यावी. कुर्ला बस दुर्घटने मुळे आता प्रवाशांनाही ह्या बाबींची माहिती व्हायला हवी असे वाटते. शिवाईEE देखील ह्याच कंपनीच्या बसेस आहेत. म्हणून विनंती ❤🙏🏻
बस चे टिकिट किती असणार ते सांगितले असते तर जास्त बरे झाले असते. डीज़ल बस ला वाहतूक व रिपेअरिंग खर्च जास्त होतो प्रदूषण जास्त होते म्हणून इ बस आणल्या परंतु प्रवासी तिकीट तर आधी येवढेच देत आहेत आणि त्यात सतत वाढ होताच मग काय उपयोग
Main ST ne saral saral notice lavavi ki AC bus made oily kiva jevan mhanze vadapav vagare khau naue karan ya mule ac made purn vass ghumto bus mde teya mule etar pravasi lookana trass hoto kahina ulteya hotat ya mule gaddichi purn vaat lagte ti ek kalji gheyavi 🙏🏻🙏🏻
तेच होत भाऊ किती बस आज पर्यत नवीन मॉडेल आल्या पण त्या व्यवस्थित मेंटेनन्स करीत नसल्या मुळे या बसेस 2,3 वर्षात डबा होऊन जात आहेत वेलेवर वोशिंग पन होत नाहीत..वेळेवर
मला एक म्हणायचं आहे महाराष्ट्राची लालपरी आहे तुला लालपरी चा कलर दिला पाहिजे ठीक आहे ती इलेक्ट्रिक आहे पण तिला पण तिला पट्टा द्या पण ती पूर्णपणे लालपरी असू द्या तिची ओळख लाल परीची आहे हेच माझं सांगणं आहे
दादा आवडेल तेथे प्रवास शिवशाही पास बद्दल आपण विचारपूस केली आहे का सदर पास हा शिवाई बसला ग्राह्य धरला पाहिजे. अनेक नोकरदार वर्ग चार दिवसाच्या पासचा उपभोग घेतात तरी आपण वरिष्ठ स्तरावर विचारपूस करून घेणे व ग्राह्य धरण्यास सांगणे
This is nonsense bloody they are not maintaining the current fleet ... A Govt bus from Pune to Nasik fails at chakan somehow the driver and conductor managed another bus driver to aboard the passengers.. And even the second bus failed near the sangamner... Literally this department is worst... And non of govt is even bothered about it.. No maintenance recruitment has been happening in this department for ages ..
या गाडीला शिवशाही चा चालत नाही असे का असा प्रश्न आहे पुणे संभाजी नगर रोड ल ज्या शिवाई बस चालतात त्याला पास चालतो आणि या बस ल का नाही कृपया या बद्दल माहिती घ्यावी 4दिवस आवडेल तिकडे प्रवास तो पास या बस ला का नाही चालत
येत्या काही दिवसांत मुंबई ते नागपूर बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग वाहातूकीस खुला होईल. आपणास काही माहित आहे का एसटी महामंडळ या मार्गावर मुंबई ते नागपूर विभागात सेवा सुरू करणार आहे का. तसेच यावर एक व्हिडिओ तयार करणे.
रोहित तुझ्या मताशी सहमत आहे वेगवेगळे तिकिट दर आकारला जातो हे बरोबर नाही.. शिवनेरी चे तिकीट दर जादा आहे... फारचं छान माहिती दिली धन्यवाद तुझं 😊😊😊
मनःपूर्वक धन्यवाद ! 🙏🏻
Msrtc ने ई शिवनेरी बंद करून या बसेस ई शिवाई या लिवरी मध्ये चालवाव्यात व शिवनेरी साठी volvo 9600 या बसेस घ्याव्यात आणि अश्वमेध या पण बसेस न्यू घ्याव्यात कारण या बसेस खूप कमी आहेत
💯
Rangasangati sodhun Kay farak rahila shivai Anni e Shivneri madhe
Lokanna fukat ani kami rate madhe pahije maharashtra madhe, volvo bus jr nit maintain keli tr 3kmpl cha mileage dete, volvo ticket 700-800 paryant jael. Ani maintain nahi keli ki 1-2kmpl cha mileage bheto.
Lokanna soyi suvidha pahijet pn swastat anu sadhya darat, asa kasa shakkay sagla tya mule he hotay
@@anishdeshpande9128 mala nahi vatat... Mumbai to pune shivneri ticket 530rs ahe pn tyapeksha advance Volvo ksrtc kade pn ticket fakt 376 ahe. Jar ksrtc la jamat asel tr msrtc ka karu shakat nahi
@@rushikeshjadhav3494 karan adhiche loss bharayche astil tyanna, ani parat barech gadya private ahet
💯 agree Volvo 9600 hi long routes la bheli pahije like KSRCT ,lok pay krtill ,Shivai E yevdhi pnn Comfortable nahi ahe ,
खूप छान, मी माझे आवडते vlogs/video देखिल संपुर्ण पहात नाही, आपला vlog नेहमीच पुर्ण पाहतो. धन्यावाद.
महाबळेश्वर पाचगणी कर्जत लोणावळा रायगड माथेरान मेळघाट असा निसर्ग पर्यटन असलेल्या भागात या बसेस चालू कराव्यात लोकल रुट वर...
पर्यावरणाची पण काळजी राखली जाईल आणि पर्यटक सुध्दा या बसेस ने प्रवास करून वाहतूक कोंडी तरी कमी होईल पर्यटन स्थळावरील....
ओलेक्ट्रा कंपनीचा गाड्या खूप सुंदर दिसतात❤
क्वालिटी पन chan aste
Olectra--ची मुळ कंपनी चीनी आहे हे माहिती आहे ना?😊
@@vikasgangadharkolhatkar946 meil hyderabad, megha engineering
@@vikasgangadharkolhatkar946 megha engineering aahe mul company... Battery pack byd (chini) ch ahe fakt... Je ki tata mahindra pan chini battery packsach vapartat
निवडणूक रोखे ज्या कंपनीने सगळ्यात जास्त बीजेपीला दिले ती मेघा इंजिनिअरिंग इंडिया वर्सेस चायनीज कंपनीच्या मदतीने बनवते भाजपाला पैसे दिल्यामुळे ह्यांना सगळीकडे ऑर्डर मिळतात मुंबईमध्ये बेस्ट कॉन्ट्रॅक्ट टाटा कडून काढून ह्या कंपनीला दिलं पैसा लोकांचा फंड भाजपाला आणि बिझनेस या कंपनीला
दादा कोकणातील डेपोना E शिवाई बस कधी भेटतील
प्रवाशांच्या सेवेसाठी, हे ब्रीद st. महामंडळ बाळगून आहे.. बस मधे अधिक सोई सुविधा येत आहेत.. लोकांना वाटते अशा छान बस मधे प्रवास करावा.. परंतू तिकीट जास्त असते.. इच्छा होत असते.. तरी दर जे अवाजवी आहे ते साधारण परवडन्या सारखेच असावेत.. छान व्हिडिओ.
आजच(१२ डिसें '२४) भाडेवाढीची--१४%--बातमी पेपरात वाचली !
@vikasgangadharkolhatkar946 उघडा डोळे बघा नीट..
Buses chhaan aahet.
Pan majhi ek complaint aahe ki last row seats(5 seats) tya recline naahi hot.
Saglya seats che fare he same aste mag jar baaki seats recline hotat mag hya 5 seats ka naahi? Ek tar hya seats recline zalya paahijet or else tya kaadhunach taaklya paahijet.
Nice Blog, bus route,THANE TO ALIBAG starting on 8 December 24
Khup Chan aahe Bus 🚌
या बसेसमुळेच महामंडळ तोट्यात जात आहे का ?
जुनी यशवंती कलर अजून छान वाटले असते
Sir kolhapur to Pune ya Rout var ShivaiE chalu ahe
Sangli to Pune / Miraj to Pune kadhi chalu honar
Ya Rout var khup lokk pravas kart astye
खूप सुन्दर
Hope Msrtc is doing proper training of its diesel based drivers while giving them the control of electric bus...not again a Kurla tragedy
I hope these buses r maintain n taken care by management n passanger's
आताच आम्ही हा vlog बघत आहोत. लोगोमद्धे शिवाई ई असे दिसत आहे, त्याऐवजी ई शिवाई असे दिसते.
आपण बोलताना "ई शिवाई" असे बोलतो.
प्रयोगशील महामंडळ firm conclusion वर कधी येतं की नाही कुणास ठाऊक... Conclusions बाहेर येतं नाहीत...
हिरकणी बस बद्दल update दिले तर बरं होईल
जर बस थांबत नसेल तर आतील प्रवाशांनी काय काळजी घ्यावी हे पण explain करावे भाऊ एखाद्या स्पेशल व्हिडिओत, जसे की emergency एक्झीट, panic button वगैरे बद्दल अधिक माहिती द्यावी.
कुर्ला बस दुर्घटने मुळे आता प्रवाशांनाही ह्या बाबींची माहिती व्हायला हवी असे वाटते.
शिवाईEE देखील ह्याच कंपनीच्या बसेस आहेत. म्हणून विनंती ❤🙏🏻
अगदी बरोबर
Very nice video
dada jalagaon dhule ya Vibhagala pan milnaar ka ya buses
बस चे टिकिट किती असणार ते सांगितले असते तर जास्त बरे झाले असते. डीज़ल बस ला वाहतूक व रिपेअरिंग खर्च जास्त होतो प्रदूषण जास्त होते म्हणून इ बस आणल्या परंतु प्रवासी तिकीट तर आधी येवढेच देत आहेत आणि त्यात सतत वाढ होताच मग काय उपयोग
*एसटीची शिवाई इलेक्ट्रॉनिक बस ही अत्यंत थर्ड क्लास दर्जाची आहे.. कारण कित्येक वेळेस ही मी बंद पडलेली रस्त्याच्या बाजूला बघितलेली आहे 😂😂😂*
Very nice
Ek video maharashtra madhe chalanarya veg vegalya buses like Shivneri shivshahi aani tyanche dar
Sir when are the new ready built-in bus coming on the road
Video madhil karnatka bus war video banwa
Please make small informative on e-shivneri on 2 lot
Sir ya buses na shivshahi sarkha ticket price kay bara thevnyat aala aahe?????😮😮😮
रिप्लेसमेंट आहेत या शिवाई बसेस शिवशाहीच्या
Please make journey video on nashik to pimpri Chinchwad bs6 new bus ❤❤❤
Main ST ne saral saral notice lavavi ki AC bus made oily kiva jevan mhanze vadapav vagare khau naue karan ya mule ac made purn vass ghumto bus mde teya mule etar pravasi lookana trass hoto kahina ulteya hotat ya mule gaddichi purn vaat lagte ti ek kalji gheyavi 🙏🏻🙏🏻
,😂🤣
दादा नमस्कार कृपया आवडेल तेथे पास शिवशाही शिवाई बसला ग्राह्य धरण्यास आपण वरिष्ठ स्तरावर बोलून घ्यावे अथवा विनंती करणे
3:14 la imposter aalay charging karayala 😂
driver chya side ne adva rod pn pahije hota. jasa PMT chya electric bus madhe aahe
Background Song name please?
Ha bhau kontya tafavat vishayi boltoy konala jar ka samjal asel tar mala please sanag😮
Bus maintain thevli tar zala... Naitar hoil khulkhula 2 varshat.
तेच होत भाऊ किती बस आज पर्यत नवीन मॉडेल आल्या पण त्या व्यवस्थित मेंटेनन्स करीत नसल्या मुळे या बसेस 2,3 वर्षात डबा होऊन जात आहेत वेलेवर वोशिंग पन होत नाहीत..वेळेवर
साध्या दरात आहे का ?
महाराष्ट्राची लालपरी ची ओळख लाल कलर नी आहे
Why is the opposition not raising this issue
मला एक म्हणायचं आहे महाराष्ट्राची लालपरी आहे तुला लालपरी चा कलर दिला पाहिजे ठीक आहे ती इलेक्ट्रिक आहे पण तिला पण तिला पट्टा द्या पण ती पूर्णपणे लालपरी असू द्या तिची ओळख लाल परीची आहे हेच माझं सांगणं आहे
दादा आवडेल तेथे प्रवास शिवशाही पास बद्दल आपण विचारपूस केली आहे का सदर पास हा शिवाई बसला ग्राह्य धरला पाहिजे. अनेक नोकरदार वर्ग चार दिवसाच्या पासचा उपभोग घेतात तरी आपण वरिष्ठ स्तरावर विचारपूस करून घेणे व ग्राह्य धरण्यास सांगणे
E Shivneri आणि E Shivai च्या ticket rate madhi farak asen का???
Ho donhi chya tiket rate mde farak aahe
तिकीट बद्दल करा कि video Electric la kami asel bolale hote
Agadi Gadkari sudhha
खूप छान व्हिडिओ 👍🚍🚍🚍💥
मनःपूर्वक धन्यवाद !
Olectra Shivai Ani olectra Shivneri madhe ata kay farak ah?
Fakta Rang vegala ahee
This is nonsense bloody they are not maintaining the current fleet ...
A Govt bus from Pune to Nasik fails at chakan somehow the driver and conductor managed another bus driver to aboard the passengers..
And even the second bus failed near the sangamner...
Literally this department is worst...
And non of govt is even bothered about it..
No maintenance recruitment has been happening in this department for ages ..
किती आसने आहेत बसमध्ये
या गाडीला शिवशाही चा चालत नाही
असे का असा प्रश्न आहे
पुणे संभाजी नगर रोड ल ज्या शिवाई बस चालतात त्याला पास चालतो आणि या बस ल का नाही
कृपया या बद्दल माहिती घ्यावी
4दिवस आवडेल तिकडे प्रवास तो पास या बस ला का नाही चालत
आश्वामेड का बंद झाली
तिकीट दर कमी होण्याएवजी वाढत चालल आहे
कोकणात धावणार का???
ठाणे - अलिबाग ला चालू झाली आहे...
Barech diwas zale apla pmpml cha pravas nahi
Mumbai Pune State Road Transport Corporation 😂
काय फायदा अपंगांना यात सवलत नाही बाकी सर्वांना आहे
कंत्राटी बस आहे
तिकीट जास्त आहे
electric bus msrtc reverse video camera 360 camera display bus 7
Electric Vehicles suck. Internal Combustion Engine rocks 😘
येत्या काही दिवसांत मुंबई ते नागपूर बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग वाहातूकीस खुला होईल.
आपणास काही माहित आहे का एसटी महामंडळ या मार्गावर
मुंबई ते नागपूर विभागात सेवा सुरू करणार आहे का. तसेच यावर एक व्हिडिओ तयार करणे.