उसनवारीने पैसे घेऊन सुरू केला 'असा' व्यवसाय, ज्याने वर्षभरातच कमवून दिले 25 लाख.! पहा 'ही' यशोगाथा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 тра 2024
  • @Kisanwani : नमस्कार मित्रानो किसानवाणीच्या माध्यमातून नेहमीच खात्रीशिररित्या यशस्वी होणाऱ्या व्यवसायांची माहिती दिली जाते. अशाच व्यवसायांचा शोध घेत असताना किसानवाणीला महाराष्ट्राच्या विविध भागात असे काही व्यवसाय आढळलेत, की ज्यामुळे महिन्याला लाखो रूपयांची कमाई करता येणं शक्य आहे. कोल्डप्रेस ऑईलमिल हा व्यवसाय देखील यापैकीच एक आहे. याच व्यवसायातून हिंगोली जिल्ह्यातील मदन वाघमारे वर्षाला तब्बल 25 लाखांपेक्षा अधिक कमाई करतात. विविध संकटांचा सामना केल्यानंतर कोल्ड प्रेस ऑईल मिल व्यवसायानं त्यांना आर्थिक समृद्धी मिळवून दिलीय. म्हणूनच आज आपण त्यांचीच यशोगाथा पाहण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात जाणार आहोत...
    अधिक माहितीसाठी खालील नंबरला व्हाटस्अप वर संपर्क करा :
    व्हाटस् अप क्रमांक: 7304610909
    #kisanwani
    #oilmill
    #smallbusiness
    #smallbusinessideas
    #smallbusinessowners
    #coldpressoil
    small business ideas from home,
    12 unique business ideas,
    most successful small business ideas,
    top 10 small business ideas,
    small business ideas for teens,
    small business ideas for men/women,
    most successful small business ideas,
    business ideas in india,
    business ideas for beginners,
    low-cost business ideas with high profit,
    Low investment business ideas from home,
    Low investment business ideas in india,
    top 10 most successful businesses to start,
    small business ideas in india from home,
    most successful small business ideas in india,
    Smart business ideas in india,
    Smart business ideas from home,
    Oil mill business,
    edible oil kaise banta hai,
    fully automatic Oil mill plant cost,
    mini oil mill plant price,
    Cold press oil mill plant machinery price,
    oil mill plant machinery price list,
    Oil mill plant machinery for sale,
    used Oil mill plant for sale,
    cold press oil mill plant near me,
    oil mill plant project cost in india,
    business ideas,
    kisanwani,
    oil mill,
    business idea,
    vegetable dehydration business,
    bharat agritech latur,
    biodiesel plant,
    व्यवसाय,
    bharat agritech,
    bigness idea,
    bizness,
    business,
    bussiman ideas,
    cold press oil mill,
    cold pressed oil machinery,
    egg business how to start,
    farm house india,
    hydroponic farming at home for beginners,
    laghu udyog,
    laghu udyog business,
    laundry business plan,
    marathi business,
    new business,
    oil,
    oil business,
    oil machine cold press for home price,
    oil mill factory,
    reshim udyog in marathi,
    sabji ka business,
    solar farming business in india,
    soyabean oil,
    udyog,
    udyogini yojana,
    vada pav business,
    vermicompost business,
    vyavsay konta karava,
    आता,
    उद्योग व्यवसाय,
    कमी खर्चात व्यवसाय कोणता करावा,
    बिझनेस कोणता करावा,
    यशोगाथा,
    लघु उद्योग व्यवसाय,
    व्यवसाय कोणता करावा,
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 12

  • @gurublackastrolopfram
    @gurublackastrolopfram Місяць тому +4

    भारती ॲग्रोटेक. लातूर एमआयडीसी
    ज्यांना नवीन उद्योग करायचा आहे त्यांनी एकदा आवर्जून भेट द्या....उद्योगाच्या नवनवीन आयडिया तुम्हाला एकाच ठिकाणी भेटतील🎉❤❤❤❤❤❤

  • @sattarmulani9214
    @sattarmulani9214 Місяць тому

    सर कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती

  • @pramoddesale4776
    @pramoddesale4776 Місяць тому +1

    Price ky ahe

  • @vijayashokmogali6800
    @vijayashokmogali6800 Місяць тому

    Jaga kiti lagate sir

    • @Kisanwani
      @Kisanwani  Місяць тому

      10x10 pan chalate. But raw material sathi aankhi thodi asel tar uttam

  • @greatamazondeals9147
    @greatamazondeals9147 Місяць тому +1

    City madhe ha business karayla Jamel ka

    • @Kisanwani
      @Kisanwani  Місяць тому

      बँकानी कर्ज नाकारल, आई वडिलांचे दागिने गहाण ठेवून सुरू केला व्यवसाय! आता महिन्याला कमवतात लाखो रूपये
      ua-cam.com/video/Aurt8f6Il3I/v-deo.html

  • @sattarmulani9214
    @sattarmulani9214 Місяць тому

    सर मी बरेच व्यवसाय केले परंतु त्यामध्ये मला यश आले नाही असा एखादा व्यवसाय सांगा जे केल्यानंतर मार्केटिंग कंपनी करेल आपण फक्त प्रॉडक्ट तयार करून देऊ मी छोट्याशा गावात राहत आहे कृपया मला सल्ला द्यावा ही विनंती

    • @Kisanwani
      @Kisanwani  Місяць тому

      व्हीडीओ मध्ये दिलेल्या नंबरला कॅाल करा

    • @vitthalgiri5043
      @vitthalgiri5043 Місяць тому +1

      मराठी माणसाची गोष्ट छोटी डोंगराएवढी...
      तारीख 13 November 2022 मी माझी आई आणि बाबा आम्ही घरी बनवलेला ड्राय समोसा, कचोरी,बालुशाही, मुरकुल पॅकींग केला आणि मी माझी मोटर सायकल काढली आणि ऑर्डर प्रमाणे साधारण 100 पॉकेट घेऊन निघालोदुसऱ्या गावातील किराणा दुकानदारांना द्यायला. माझ्या प्रत्येक फूड आईटम ची quality बेस्ट असायची आणि माझा स्वभाव त्यामुळे मला माल, विकायला अजिबात वेळ लागत नसे. साधारण 100 पाकीट विकले आणि 1800 रुपये घेऊन निघालो गावी तेवढ्यात आठवलं जिल्ह्याच्या जवळ आहे तर काही बाजार घेऊन जाऊ घरी. जिल्ह्याला आलो बाजार घेतला आणि माघारी फिरतो तेच एक राजस्थानी स्वीट मार्ट दिसलं माझ्या भाच्याला आणि शेरू ला काही गंमत घेऊन जावं म्हणल.
      पेढा घेतला आणि दुकानात मला घरी बनवलेले चिप्स आणि ड्राय समोसे दिसले मी सहज त्यांना किंमत विचारली ते बोलले 40 का हे भाई मी विचार केला एवढं महाग मग मी त्या दुकादाराला विचारलं दादा माझा पण एक गृह उद्योग आहे मी 10 प्रकार चे फूड बनवतो टेस्ट पण खूप छान आहे आणि फक्त 15 रुपये किंमत आहे एका पॅक ची एक महिन्याची गॅरंटी खराब झाली तर तुम्ही आमचा माल एकदा ठेऊन बघा तुमच्या दुकान वर . त्यावर त्या अमराठी माणसाचं उत्तर ... भाई हम सिर्फ ब्रँड रखते हे आपका हल्दीराम, बिकानेर जैसा ब्रँड थोडी हे जो हम रखेंगे हम लोकल माल बिलकुल नही रखते.... मला हे ऐकून खूप वाईट वाटलं त्यावेळी वाटलं मराठी माणसाला सहज हुडकून लावते कोणी पण हे लोक बाहेर राज्यातून आलेले आणि इकडे पैसा कमवतात आणि आपण बारा हजार ची नोकरी करायला किती मरतो. डोक्यात सनक गेली पार आपण हल्दीराम, बिकानेर,बालाजी यापेक्षा बेस्ट qality चे प्रॉडक्ट बनवू शकतो ते पण अर्ध्या किमती मध्ये त्यामुळे सुरुवात करावी वाटली एका मराठी फूड ब्रँड ची...
      डोक्यात घेतली तर गोष्ट छोटी आहे पण मराठी माणसाला बोललेल शब्द हे नक्की डोंगराएवढे होते... कोणी माझ्यासोबत सुरूवात केली तर छान होईल मेहनत तुमची साथ माझी जय महाराष्ट्र... कोण म्हणेल मराठी माणूस हल्दीराम बालाजी सारखा ब्रँड बनऊ शकत नाही ते पण अर्ध्या किमती मध्ये

  • @bhagwatnaikwade8462
    @bhagwatnaikwade8462 Місяць тому +2

    Number send kara Madhan sir cha