बँकानी कर्ज नाकारल, आई वडिलांचे दागिने गहाण ठेवून सुरू केला व्यवसाय! आता महिन्याला कमवतात लाखो रूपये

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2024
  • #kisanwani : नमस्कार शेतकरी बंधुनो.. नेहमीप्रमाणं आज आपण आणखी एक यशोगाथा पाहणार आहोत. ही यशोगाथा आहे पुणे जिल्ह्यातील दोन तरूणांची. ज्यांनी नोकरी सोडून स्वतःचा शेतीपूरक व्यवसाय सुरू केलाय. या व्यवसायातून त्यांना महिन्याकाठी नोकरीतील वर्षभराच्या पगाराइतकी कमाई होतेय. अस असलं तरी इथपर्यंतचा त्यांचा प्रवास नक्कीच सोपा नाहीये… कारण नोकरी सोडून एखादा व्यवसाय करायचा तेही स्वतःजवळ एक रूपयाचही भांडवल नसताना… खूपच अवघड वाटतय ना.. तरी देखील या तरूणांनी दृढनिश्चय, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर हे शक्य करून दाखवलय… चला तर मग पाहूया त्यांची ही यशोगाथा!
    अधिक माहितीसाठी संपर्क : 730 461 0909
    भारत अॅग्रीटेक, लातूर
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 11

  • @mangeshgade7959
    @mangeshgade7959 Місяць тому +2

    फक्त कंपनीचा नंबर का देता व्यवसायाईकाचा पण नंतर देत चला ऊगीच कुणी अजून अडचणीत नको यायला

  • @akashmohite439
    @akashmohite439 2 місяці тому

    व्यवसायांकांचा नंबर sir

  • @kokilagawhale7392
    @kokilagawhale7392 4 місяці тому +2

    पूर्ण प्लांट किती मध्ये जातो भाऊ माहिती सांगा

    • @Kisanwani
      @Kisanwani  4 місяці тому

      व्हीडीओ मध्ये दिलेल्या नंबरला कॅाल करा

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 3 місяці тому +2

    व्यवसायिक बंधूंचा फोन नंबर देत जा व्हिडिओ मध्ये,आपण फक्त कंपनीचा नंबर देता हे चुकीचे आहे साहेब प्रत्येक व्यवसायिक बंधू,बगिणींचा पण नंबर द्या

  • @raju_108
    @raju_108 4 місяці тому +1

    Shevga pikachi yashogatha dakhva

  • @waghv326
    @waghv326 4 місяці тому +1

    Navin episode bandh ka kelet no new videos

    • @Kisanwani
      @Kisanwani  4 місяці тому

      लवकरच नवीन माहितीपूर्ण व्हीडीओ अपलोड करू