सर आपण ग्रामीण भागातले शेतकऱ्याची पूर आहोत, आणि प्रश्न विचारणारा आणि उत्तर देणारा यापेक्षा प्रेक्षकांना किंवा शेतकऱ्यांना काय समजेल अशाच पद्धतीत आपल्याला बोलावं लागतं.... जेणेकरून त्यांना समजून घेण्यास अडचण येणार नाही... आपली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला नेहमीच बळ देत आली आहे, त्यामुळे शोध वार्ताच्या सर्व टीमच्या वतीने आपले मनःपूर्वक धन्यवाद🙏
आमच्या सारख्या नवीन व्यसाय करणाऱ्या व्यक्तींची सर्व मनातील प्रश्नांची उत्तरे आपल्या या व्हिडीओ मधून मिळतात . शोध वार्ता टीमचे खुप खुप आभार .
ऑइल मेकिंग बिजनेस खूप सोप्या भाषेत समजून सांगितल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत गुरुजी .....❣️👍
खुप खुप धन्यवाद गुरुजी🙏❣️
Thanks 🙏🎉
खुप उपयोगी असा हा व्यवसाय आहे, नक्कीच नवीन उदयोग करणाऱ्या युवकांना या व्हिडीओ चा फायदा होऊ शकतो. 💐💐🙏🙏
आपली प्रश्न विचारण्याची पध्दत खूप छान आहे सर,त्यामुळे प्रेक्षकांन च्या मनातील भावना तुम्ही वेक्त करता सर,धन्यवाद,💐
सर आपण ग्रामीण भागातले शेतकऱ्याची पूर आहोत, आणि प्रश्न विचारणारा आणि उत्तर देणारा यापेक्षा प्रेक्षकांना किंवा शेतकऱ्यांना काय समजेल अशाच पद्धतीत आपल्याला बोलावं लागतं.... जेणेकरून त्यांना समजून घेण्यास अडचण येणार नाही...
आपली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला नेहमीच बळ देत आली आहे, त्यामुळे शोध वार्ताच्या सर्व टीमच्या वतीने आपले मनःपूर्वक धन्यवाद🙏
सर आपण फार छान प्रकारे प्रश्न विचारतात आणि त्याची उत्तरे सुद्धा
ऑईल मेकिंग व्यवसाय खुप माहितीपुर्ण सांगितला त्याबद्दल शोधवर्ता टीम चे खुप खुप धन्यवाद 😊
आपली सकारात्मक प्रतिक्रिया आम्हाला कायमच बळ देतात हे आमच्यासाठी महत्वाचं आहे..
प्रश्न विचारणारे अगदी हुशार व्यक्तिमत्त्व आहेत, समोरच्याला काय अपेक्षित आहे हे बरोबर जाणतात, धन्यवाद सर
खूप चांगला व्यवसाय आहे
सर खूप छान मार्गदर्शन मिळाले धन्यवाद
शोध वार्ता चे खूप खूप धन्यवाद.
छान उपक्रम आहे शोध वार्ताचा.
खूपच छान
आपल्याशी सहकार्य करायला आवडेल.
आपण महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आपण डीलरशिप घेऊ शकतो आम्हाला तुम्ही मदत करा
1 liter kitila
Aejnsi paije hoti sar 🎉🎉
👌🙏
Soyabin tel nighel ka tya mashinmadye
खाद्य तेल आनी मसाला उद्योगावर अवलंबून हा व्यवसाय आणि आऊट लेट बरोबरच व्यवसाय क्रांती दडलेली आहे....
💯✅
मशिन ची माहिती मिळेल का सर
छोट्या छोट्या व्यवसायाच्या माध्यमातुन व्यवसायिक होण्याची सुवर्ण संधी युवकांना आहे...
Jalna la milel ka
Rate सुधा जास्त असेल sir लोकांना फुकट पाहिजे
Sir ha business kasa start karava va machin ret kay ahe
👍👍👍👍👍💯💯💯
सोयाबीन तेल आपण काढु शकत नाही का
❤😢
Oil batali selling vyavsay karu echito.sahakary milave
Soyabean oil mil video banva
मुक्काम पोस्ट करंदी तालुका जावली जिल्हा सातारा येथील मी अगरबत्तीचा धंदा करतो तरी आपली तेलाचे भाव मला कळवणे म्हणजे तसा मला
सर हा बिजनेस साठी भांडवल किती लागेल
I am also studying capital investment and innovation to start this business
3rd party manufacturing hote ka sir
Sagle theek aahe pan packing plastic madhe ka karta. Organic kuthe rahile mag te
तुम्हाला मडक्यात पाहीजे तर ते मडक्यात सुद्धा तेल देतील पण मडक तुम्ही आणायच आणि घेऊन जायच
सोयाबीन ऑईल नाहीं करत का
मित्रांनो तुमचा व्यवसाय खूप छान आहे आम्हाला खूप आवडला हा पण आपल्याला डीलरशिप देऊ शकता का किती लाखापर्यंत
व्हिडिओमध्ये कंपनीचा नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करा सर म्हणजे तुम्हाला अभिप्रेत असलेली माहिती मिळेल
👌👌👌👌
हा स्क्रीन वरील नंबर कायम बंद असतो कशाला नंबर दाखवता
तुमचा व्हिडिओमध्ये डोक्यामध्ये तुमचा फोन नंबर व्यवस्थित दिसत नाही
मी जावली तालुक्यात करंदी ये
Sir tumche number switch off ahet
100000 cha maal jar nahi viklya gela aani expire jhala tar
आम्हला मार्गदर्शन करा सर
व्हिडिओमध्ये शक्य तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आणि जर आपल्याला काही कमी वाटत असेल तर व्हिडिओमध्ये हेल्पलाइन नंबर दिलेला आहे
प्रॉडक्ट प्लीज 🙏🏿
व्हिडिओमध्ये हेल्पलाइन नंबर दिलेला आहे आपण त्यावर फोन करून सविस्तर अशी माहिती मिळवा
कॉन्टॅक्ट नो प्लीज 🙏🏿🙏🏿🙏🏿
व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे सरजी
बरेच दिवस झाले व्हिडिओ मध्ये दिलेल्या नंबर वर फोन करतो आहे.फोन बंद आहे.@@shodhvarta
Kuthache ahe t he ?? Mobile number dya please 😊
Price tr sangitlich nahi