शहाळी चोर 😜 बालपणी कोकणात अशी मस्ती तुम्ही केला आहात का..??? | Yes महाराजा
Вставка
- Опубліковано 18 жов 2024
- कोकणातील बालपणीच्या आठवणी ताज्या करणारे विडियो पाहण्यासाठी खाली दिलेल्या playlist च्या लिंक वर क्लिक करा...
कोकणातील बालपणीच्या आठवणी: • कोकणातील बालपणीच्या आठवणी
#बालपणीच्या_आठवणी
#कोकण
#YesMaharaja
भावा तुझे विडिओ फार छान असतात आणि गावच्या पोरांची चांगली साथ आहे तुला...असेच भारी भारी विडिओ बनव
हो नक्कीच.. 👍 👍 ❤️
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
भावा तुझे विडिऔ फार छान असतात
Full enjoy भावांनो,,,,,, काश आमकडे पन असं निसर्ग असता तर आमी पन अचस enjoy केल असत,,,,,, पन तुमचे विडिओ पाहून मला माझी इच्या पूर्ण होते........ असच मोज मस्ती चे विडिओ बनवा आणि आमाला दाखवा,,,,,,, खूप धन्यवाद भाऊ तुमचा खरंच....... Yes maharaja
खूप खूप धन्यवाद भावा.. 🥰 ❤️
Bhava ekch no astat video khup chhan Gavakadchi majach vegli 😍🤩♥️🔥
Thank you so much 🥰 ❤️
@@YesMaharaja number de na tuza
मेले जो आगरत शाळी खातत तूझे युट्युब वरचे व्हिडिओ आई बघतो खास करून चेतन तूझी भाची खूप गोड आहे बबलू चेतन कदम चिंटूकली
😂🤩❤️
नाना chya मालकाने हा व्हिडिओ बघितला तर नानाची मग आहे वरात 😂😂
पूर्ण विडियो पहा..
लास्ट ला ट्विस्ट आहे.. 😃🤩🤩
After watching ending. हे कळलं की.. नाना chya मालकाने नानाची संध्याकाळची सोय केली होती..😂😂
मंदार मस्त ॲथ्लेटीक बाॅडी आणि हाईट आहे, स्पोर्ट्स किंवा माॅडेलींग करू शकेल.
एकदम बरोबर भावा
हो 👍 👍 ❤️
Thanks ❤️
काय व्हीडीओ बनवलास एक नबंर. लय भारी
बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या .
आम्ही शीमग्यात शाळी चोरायचो.
खुप धमाल यायची. आम्ही सुद्धा असच ईरी
सोबत खेळायचो .खुप खुप धन्यवाद असेच व्हीडीओ
बनवत जा 🤗🤗🤗🤗🤗🤗❤
हो नक्कीच.. 👍 👍
खूप खूप धन्यवाद 😍
नेहमी सारखी खुप मजा आली व्हिडीओ मधे खास करुन सुपारीच्या पवल्यावर बसुन तो पवला फरफटत ओढत घेउन जाताना पाहिल आनी बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. अजुन एक आमची गाडी आसायची ती म्हणजे पिड्यापासुन बनायची
पिडयाला अर्ध्यावरन कट करायच आनी त्याचा जो मोठा भाग असतो त्यावर एक खुटी ( काठी ) ठोकून त्यावर बसुन ओढायाची सुद्धा मज्जा काही औरच
खूप खूप धन्यवाद भावा ❤️ 💕 🤩
काढ हवे तेवढे होऊ दे खर्च 🤑😇🥰 नानाचा आवाज ऐकून घाबरले बिचारे 😁👌😝... Ekdm bhari वाटल video bghun🔥❤
⛵️🌴 YES महाराजा 🌴⛵️
🤩🤩
Thank you so much ❤️ ❤️
Hmm कङक मग
बऱ्याच महीन्यानी पोहण्याचा बघून आनंद झाला मस्त धमाल वरून शहाळचे पाणी, खोबरे लय भारी 👌👌👍
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
राेशन छान ईरीवरुन गाडीसारखे जाणे पाहुन बालपणाची आठवण झाली मित्रा खरेच खुप छान
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️ 😊 🤗
खूप छान व्हिडिओ रोशन आत्या फण्णी नाहीतर काँमेटी आहे आरोही माऊ सर्या पूनम बाय सर्वांनी खूप मज्जा केली पियु का नाही घेउन गेले बाकी खूप छान आणि सुंदर
धन्यवाद. 🥰 ❤️
मज्जा आली धमाल मस्ती व्हिडीओ बघून मला खूप छान वाटले ,👍👌👌
Thank you so much.. 🤗 😍
गावाकडच्या आठवणींचे खूपच छान व्हिडिओ बनवतोस मित्रा..कोकणातील शब्द आणि आपल्या बेळगाव ग्रामीण भागातील शब्द खूपच मिळते जुळते आहेत.
रोशन... कधी तरी भेटू आपण
👍 👍 👌
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
हो नक्कीच भेटू.. 👍
जबरदस्त चिंटू तु खुप मजा करतोस विडिओ मध्ये
धन्यवाद.. 🥰❤️❤️
खूप धमाल व्हिडीओ होता...👌👌👌
Thank you so much 🥰 ❤️
दादा तुला तुझ्या मित्रांची साथ मस्त भेटते त्यामुळे व्हिडिओ कडक होतात
होय.. 👍🥰❤️
खुप छान भावा यश महाराजा सुंदर व्हिडिओ बनवला आहे अप्रतिम सुंदर 👌👏 लहान पणाची आठवण करून दिली आहे 👍 तुझा vatsap नंबर आहे तर मला दे ना 👍 असच काहीसं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठव जा वाट पाहतोय आहे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी 👍👍 🚩 जय शिवराय 🚩
हो नक्कीच.. 👍
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️ 😊
जय शिवराय 🙏 🚩
व्हिडिओ फार आवडला. खूप मजा मस्ती चालू होती मुलांची व्हिडिओ छान बनवला आहेस.
खूप खूप धन्यवाद..😊🤗🤗
मस्तच... मला पण शहाळे पाणी खूप आवडते
या मग... चोरून देतो आम्ही.. 😃😜
@@YesMaharaja India la aali ki nakki.... Kokan tour
हो नक्की या.. 👍 👍
खुप छान होता विडीऔ मजा आली
धन्यवाद ❤️❤️
Yes Maharaja - I really like your honesty, you give true feeling of kokan ... kokan chi mansa saadi bholi ...
Thank you so much ❤️ ❤️
Thik song verey nice
Thanks ❤️❤️
Full on enjoying video.... balapanichya memories tajya zalya....❤
Thank you so much भावा ❤️ 💕 😘
छान व्हिडिओ, मजा आली पाहायला.
खूप खूप धन्यवाद. 🤗😍
Finally tu close camera kelas..... thank you.....ani khatarnak video ahe..... keep it up....
Thank you so much ❤️ ❤️
राजापूरातील चोर🤩 भावा मी पण राजपूरचा आहे 🙏भालावली पिशेदवाडी 👍👍
😂🤩❤️
#rajapurkar ❤️
रोशन भाऊ तुमचा परिसर निसर्ग खूप सुंदर आहे
तिकडे येऊन मज्जा करायची आहे उपाशी मित्र परिवारा सोबत तुझा नंबर सेंड कर
खूप खूप धन्यवाद.. ❤️
Insta I'd @yesmaharaja
Full to dhamaal, yes Maharaja chi team ahe kamaal . Keep it up.
Thank you so much ❤️ ❤️ ❤️
Jam bhari aani gavchi porra tr tyahun bhari 🌴🌴👌👌👍
Thank you so much ❤️ ❤️
Chan video
Thank you so much..🤗🤗
मासा भेटला 😂😂 एक नंबर भावा ❣️
😀😜😜🙏❤️🤩
गाण्याचे व्हिडिओ लिंक पाठवा ना
Seperate असा विडियो नाही आहे.. ☹️
Majja aahe Dada tumachi nanane naral kadun dile mhanun nanachi sandyakalachi soy karun dya
होय दिली होती करून.. 👍 👍 🤩
Dada लेट comment आली जेवायला गेलो होतो hotel la 11 वाजता आलो घरी आणि video नादच खुळा
👍👍Thank you so much भावा ❤️ 💕
Dada आमि पण नारळ काढायला जायचो coleny मधी मणजे वारणावती मधे आणि धरणावर खुप झाडे आहेत नारळाची amchya इकडे खुप मजा येते पण येथे कोण मागे लागत नाही ही झाडे कोणाची private नाही आहे
@@rammane4627 मस्त 👍 👌 👌
आणि Tumachya सारखी मजा amchya yate college Ani शाळा आहे आणि या college chi मोठी मणजे मोठी नारळाची झाडे,हापुस आंबा ची झाडे , काजुची झाडे आणि अजुन झाडे आहेत अशी मोठी बाग आहे tya बागत शिपाई असतात 50 एकर एवढी मोठी बाग आहे आणि tya बागेतील कहीच काढुन देत नाही तरी पण शाळा सुठली की लगेच दगड मारुन नारळ पळवायचो शिपाई मागे लागेल मणुन आणि घावला तर मार जोरात असायचा पण आमि कवा घावलो नाही आता जात नाही आमि tya बागत college la असताना अशी मजा केली आहे
मस्त.. 🤩🤩
लहान असताना मजा असते भावा.. 👍
New song new version is great beat at the start was awesome
Thank you so much ❤️ ❤️
Khup Chan enjoy kondit pani khup ahe mast
हो.. 👍 👍
Thank you so much.. 🤗 😍
nice vlog mitra.....tujya vlog dware tu amhala parat baalpanicha aathvanit gheun jaatos....🙏🙏.thanks bro....👍👍👌👌🌴🌴🥥🥥
fakt khotani video baghayala nako mhanje jal......😍😍
😃 😃🤩🤩
Thank you so much ❤️ ❤️
मस्त विडीयो होता
धन्यवाद.. 🥰 ❤️
रोशन घरी जाताना पोर मोज 😄👌 छान व्हिडिओ
हो.. 😃🤩🤩
Thanks... 🤗🤗
काय हे मस्त मस्त वीडियो
धन्यवाद... 🥰
खूप मस्त आहे विडिओ एक नंबर भावा असे विडिओ बघितले कि परत गावी यावे से वाटते 👍
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
U r nbr 1 yes maharaja❤️👍🙏
Thank you so much ❤️ 💕🥰
@@YesMaharaja always with u from.mumbai❤️❤️👍
Love from barsu ❤️❤️❤️❤️❤️
Mastch 1 nub video
Thank you so much ❤️ ❤️
Haha kadak bhau. Nanana salute 👏 .
🤩🤩🤩
Thanks ❤️
चिंटुला जोरदार Yes महाराजा
🤩🤩🤩❤️❤️
दादा खुप छान
असं आम्ही काँलेज ला असताना करायचो.
👍😃❤️❤️
Yes Maharaja..... Very nice video... Me alibhag cha ahe... summer vacation madhe amhe pan ase dhamal karacho...
Mast 👌 👍 😍 ❤️
Thanks ❤️
खुप छान धमाल मज्जा आली व्हिडीओ पहायला ......... दुपारची गार पाण्याने आंघोळ केल्यानंतर ....... शहाळी खाण्याची मज्जाच वेगळी
🍈🥥🍈🥥🍈🥥🍈🥥🍈.......😋🤩😄😛
अगदी.. ❤️❤️💕💕
Thanks ❤️ ❤️
मित्रा छान व्हिडिओ बनवलास आणि टीम एक नंबर
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
Mast bhau ❤️❤️❤️😘
Gele te Divas rahilya fakt aathavani 😔😔☺️
धन्यवाद.. ❤️ ❤️
Yes maharaja nice video bhava
Thank you so much ❤️ ❤️
मस्त भारी 👌👌👌👍👍👍 नाना साठी 👍👍👍👍👍👌👌👌👌
Thank you so much दादा ❤️
Laay bhari😜😀🌴🥥👌🏻👌🏻👍🏻👍🏻
Thank you so much.. 🤩🤩🤗
भारीच वीडओ
धन्यवाद.. ❤️ ❤️
Ha mama lay comedy ahe .....ami kam kely mama sobt
😃😃👍👍🥰
Only Yes Maharaja
Love From Satara
Thank you so much ❤️ ❤️
Satara wadgaon
Ha song cha aavaj mandar cha aahe ka
होय.. 🤩👍👍
Kadk video bhai 😂😂😂 ek number ❤️❤️❤️
Thank you so much bhai..❤️
Pintya ला पण दाखव.. 😃😜
Mandar ne kiti divas aanghol ny keli vatty
होय, गावच्या नदीत.. 😃😃🤩
Nice mast chan lay bhari 👌👌👌👌👌
Thank you so much.. 🤗 😍
सुंदर..! आम्ही लहानपणी उन्हाळ्यात आंबे, काजी आणि फणस चोरायचो..! गणपती ला आल्यावर काकड्या, चिबुड आणि चवळीच्या शेंगा गायब करायचो 😉😉
कोकणात बालपण असच मजेत जात..❤️
लहानपणी अशा वस्तू चोरण्यात पण एक वेगळी मजा असते.. 😜😃
Very nice bro... Mala lahan panachi 8van yayala lagli..❤️
Thank you so much ❤️ ❤️
Mst song
Thank you so much.. 🤗 😍
भावा खरंच तू भारी आहेस. तुझ्यात रसिक पणा ठोसून ठोसुन भरला आहे.#kokaniboy29
खूप खूप धन्यवाद भावा ❤️ 💕
Bhari
Thank you so much ❤️ ❤️
Nice video
Thank you so much ❤️
Chan hota entertain tumcha 👌👌
Thank you so much.. 🤗 😍 🤩
Masst.. Aamhi holi la ashi shahali chorun khaycho... Jaam maja yete... Ani may mahinya chya suttimadhe... Dhammal
Mast 👌 👍 😍 ❤️
Nice mast video 👌👌
Thank you so much.. ❤️❤️🥰
Aami pan khup maza keli aagoder lahanpani.. kalingad, sahalii,😋😋
Mast 👌 👍 😍 ❤️
Khup mast video hota Dada, khup majja aali, aashish dada khup chan pohato, tula pohayla yeta ka?
Thank you so much भावा ❤️ 💕
थोड फार येत.. 😃🤩
@@YesMaharaja Ok, very good.
खुप मस्त
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
Awsum video... Day by day.. U n ur videos r improving so much.. I still remember.. 17k subscribers hote tevha mi ek comment kli hoti... Mitranno.. Mitranno jast bolat jau nka...ani ata u have become so much confident..❤❤.. Ekdum bhari video's astat.. Funny too....😄😄❤
Thank you so much ❤️ ❤️
आता मंडळी बोलतो.. 🤩🤩
Stay Connected ❤️
खुप मजा आली बघायला ❤️
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
Chala twist kadak hota😂😂😂
मग भावा.. 😃😃😜😜
Great enjoy
Thank you so much ❤️ ❤️
Awesome
Thank you so much ❤️ ❤️
मजा आली खूप 👍
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
एक नबंर
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
🙏🙏जिवन येकदाच असत फूल मजा कराईचि🙏🙏
हो अगदी बरोबर.. 👍 ❤️🥰
Nice video..
Thank you so much ❤️ ❤️
Hiii kaso asas... Nice video👌👌👌👌
एकदम मजेत..
तुम्ही कशा आहात?
Thanks.. 😊
Ekdam zakas bava
Thank you so much ❤️ ❤️
Chintukli pan pohto kay
हो... 👍
आमच्या कोंडीच नाव घळण कोंड होत, पण आता ती अर्जुना धरण प्रकल्पात कुठे गायब झाली, मिस करतो आमच्या करकेतील हरएक मज्जा..!
☹️🥰🥰
Chan aahe video
खूप खूप धन्यवाद.. 🤗🤗
Khup chan bhava👍👍👍👌👌👌⛳🌴♥️
Thank you so much ❤️ ❤️
Video Ekdam bhari bhava👌👌👌
Thank you so much ❤️ ❤️
Wooow
Thank you so much ❤️ ❤️
Bhava to hrishabh cha avaj ahe na yes maharaja tital song
नाही..🤩
मंदार पाटील चा आहे..
Aatye भाव माझा..
मागचे एक दोन विडियो बघा त्यात आहे मंदार.. 👍
Kadak
Thank you so much ❤️
Super 👌👌
Thank you so much ❤️ ❤️
खतरनाक माझ्या
🤩❤️❤️
Mast ❤️❤️
Thanks 🥰❤️
Kadakk video Bhava 😍
Thank you so much ❤️ ❤️
Ek numabr 👍
Thank you so much ❤️ ❤️
येस महाराजा.
Yes महाराजा ❤️
Mast👍 👌
Thank you so much.. 🤗 😍
Missing “Archu” in 🏊♂️swimming video, Great fun, Also make video when Yes maharaja students studying.
Don't know about Archu, 😃😃but we two parshya and they both are missing in this video..
Yes, for sure.. 👍 👍
Thanks ❤️❤️