मित्रांसोबत चिंचेचा खरमाट करून खाण्याची कोकणातील मजा | Yes महाराजा
Вставка
- Опубліковано 18 жов 2024
- कोकणी गोडवा ( कोकणातील नैसर्गिक खाद्य पदार्थ )
संपर्क क्रमांक: 8652220884 / 8599990002
कोकणातील मासेमारीवर आधारित आपले विडियो पाहण्यासाठी खाली दिलेल्या playlist च्या लिंक वर क्लिक करा.. 🙏 🙏
कोकणातील मासेमारी: • कोकणातील मासेमारी
#बालपणीच्या_आठवणी
#कोकण
#YesMaharaja
चिंचा पाहून तोंडाला पाणी सुटले लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.... खूप छान व्हिडिओ
खूप खूप धन्यवाद ❤️ ❤️ 🥰
Yas maraja ❤️
Khup chan song gail mala khup aavadal nice song bro sathi
Thank you so much.. 🤗 🥰
गाणे खूप छान आहे आणि चिंटूकली
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
Khup sunder gayle ahe mandar ne...🌺🌺
Thank you so much.. 🤗 😍
Bhawa gavchya aathvni rajya kelyas.... Khup chan
खूप खूप धन्यवाद 🥰 ❤️
Mandar ne song chan lihal ani gayal pn chan ahe 😊👍.Ani chitunkali sathi ❤️❤️
Thank you so much ❤️ ❤️
मंदार मस्त आहे, मला माझ्या लहानपणची आठवण आली....कोकनीपाडा पोखरण, ता. जि. ठाणे.
आता आमचं गांव ठाणे शहरात विलीन झालंय, अशा गोष्टी फक्त आठवणीतच राहिल्या.
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
हो बालपणीच्या आठवणी मस्त असतात..❤️
आयुष्यभर लक्षात राहतात..
आता खूप बदल झालाय सगळीकडेच..
ते दिवस मस्त होते.. 😊😊
@@YesMaharaja दु:ख वाटतं माझ्या मुलांना हे क्षण कधीच अनुभवता आलेले नाहीत.....त्यांचा टाईमपास म्हणजे विडीयो गेम्स आणि जास्तीतजास्त शाॅपींग माॅल मध्ये हुंदडने आणि मॅगी खाणे.
ठाणे रायगड गोवा च्या सारखं करू नका, कोकणी संसकृति जपा...पालघर, रत्नागिरि, सिंधूदूर्ग, कारवार येथे अजून तरी शिल्लक आहे.
हो नक्कीच आम्ही बांधील राहू त्यासाठी.. 👍
विकासाच्या नावाखाली पूर्ण निसर्गाची वाट लावली आहे.. ☹️ ☹️
आपल गाव बर पैसा कमी आहे पण सुख आहे.. 😊
wow chinchecha kharmaat baghunach baalpan aathval....shalet aamhipan khup aavadine khayacho....nice vlog....👍👍👌👌
Mast aathvani aahet.. 👌👌
खूप खूप धन्यवाद.. ❤️
लय भारी.... कडक......
गाणं लय भारी....बनवलंय.. तसेच ढोलकी छानच वाजवली आहे व झाँज पण मस्त वाजला आहे.... अरे भाऊ महाराजा....जुना एखादा लाकडी साकव व्हाळावरचा असेल तर दाखव...... मजा करा.... आता लवकरच शाळा चालू होतील मुलांना अभ्यास करायला सांग... महाराजा....
खूप खूप धन्यवाद..❤️
हल्ली कमी आहेत तसे..
पण सापडला तर नक्कीच दाखवू.. 👍
खुप छान दादा........ 😋😊🤩😛 चिंच चेचुन त्यात चटनी मीठ घालून मिक्स करून खाण्याची ................ मज्जाच वेगळी 😛🤩 दादा तुम्ही सुद्धा लहान होऊन या सगळ्यान सोबत धमाल मस्ती मज्जा करता.............. धन्यवाद 👌👌👍👍
हो अगदी बरोबर.. 👍 👍
Thank you so much ❤️ ❤️
धन्यवाद रोशनलहानपनाचिआठवनझाली
धन्यवाद...
Lay bhari lagte kharmat.. Punha ekada juni aathavan dilyabaddal.. Thank you 🌹
होय.. 😍
Thank you so much ❤️ ❤️
Mastach video ,chincha paahun khupach tondala paani sutle bhaarich vlog.
खूप खूप धन्यवाद.. 🤗🤗
Mandarne banavlel gan aani aavaj khupch chhan ahe😘😍
Thank you so much.. 🤗 🤗 🥰
Todata pani suthala chincha bajuna. Mala fara avada tu chincha muraba karala. Thanks for the video.
Thank you so much.. 🤗
Ho nakkich banvu...👍 👍
Mast video hota dada, khup lucky aahat tumhi sagale.
Thank you so much भावा ❤️ 💕 😘
मस्त
धन्यवाद.. 🤗🤗
Chan video khup.chan dada
Thank you so much.. 🤗
Ambat shauk .....😋😋😋 ... Pan konacha pan tondala pani sutel .... Grt workk
Thank you so much ❤️ ❤️ ❤️
दादा... जे काय तुम्ही मराठी मद्धे बोलतात त्या ऐवजी आपल्या मालवणी किंवा आपल्या गावच्या बोली भाषेत सांगितले तर आपली भाषा पण जिवंत राहील आणि आमच्या सारख्या मुंबईत राहणाऱ्या लोकांनाही आपली बोली भाषा व्यवस्थित बोलता येईल.
खूप खूप धन्यवाद..
आमच्याकडे मालवणी नाही बोलत.. ☹️☹️
साधारण अशीच बोलतात..
काही शब्द आहेत, नक्कीच next time बोलू. M
@@YesMaharaja आपण जर का तुमच्या गावातल्या भाषेत बोलत जाल तरी त्याचा खूप प्रभाव पडेल... आणि आपली लांजा, राजापूर, रत्नागिरी ची जी बोली भाषा आहे ती पुढच्या पिढीला ज्ञात होईल... धन्यवाद दादा🙏🙏
खूप छान मजाच मजा
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
Yes Maharaja, specially for Mandar 👍👌👏. Special tks to yr team. Chinchecha kharmatala is yummy. Tks for giving us mobile numbers of Kokani Godva, contacted Kanchan in Pune & will buy products from her later on. Tku very much
Thank you so much.. 🤗
Give them our reference... 👍
Thanks 😊 🥰
@@YesMaharaja Yes Maharaja, We have given her, yr video reference. Tku. God Bless U & Yr team
Thank you for your continued support and love...
GOD bless you too.. 🤗🤗
Khup chan asa video hota tumcha ...video kadhi sampuch naye asa watat hot....tondala pani sutala mitra!!!
खूप खूप धन्यवाद तुमच्या प्रेमळ अभिप्रायाबद्दल ❤️ ❤️ 😍
Bhai song bhari ♥️
Thank you so much 🥰 ❤️
nice💥जूण्याआटवणी (miss)💎satara,,Army man
Thank you so much ❤️ ❤️
#respect 🙏
मस्त😋👌👌👌
धन्यवाद.. 🥰 ❤️
Khup chan video dada
Thank you so much ❤️ ❤️
Khup mast kharamat pani sutala tondak
🤩🥰🥰🤗
Ranmewa evadh asto ki paishanchi use jast nahi hot easpecially from nov-dec hot.khup majja ahe chincha awesome buddy.childwood memories remind karun dilyas.
Thank you so much ❤️ ❤️
Nice video...
Thank you so much.. 🤗🥰
Nice
Thank you so much 🥰 ❤️
@@YesMaharaja
Ok
Dada Ami चिंचेchya चिंचुकाने खेळत होतो पहिल आणि अशी मजा आमि झाडावर बसुन करत होतो amchya yate झाड आहे tya झाडावर बसायला जागा आहे मीठ चटणी घेवुन अशी मजा करत होतो आणि dada पाक करुन पण चिंचा mast लागतात
होय भावा आम्ही पण खेळायचो लहानपणी.. 👍👍❤️
लहान पोर करतात सर्व आता मजा.. 👍
मस्त व्हिडिओ बनवलाय भावा तोंडाला पाणी सुटलं यार
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
खुप छान भावा यश महाराजा सुंदर व्हिडिओ बनवला आहे अप्रतिम 👌👏 लहानपणाची आठवण झाली बघुन तोंडाला पाणी सुटलं चिंच 👍 असच काहीसं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठव जा 👍 🚩 जय शिवराय 🚩
हो नक्कीच.. 👍 👍
खूप खूप धन्यवाद तुमच्या प्रेमळ अभिप्रायाबद्दल ❤️ ❤️
जय शिवराय 🙏 🚩
Waa khup sunder.
Khup khup dhanywad 😊 🤗 ❤️
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि टीम एक नंबर
खूप खूप धन्यवाद ❤️❤️💕
Congratulations team ( Yes महाराजा ) 40k Subscriber
Thank you so much ❤️ ❤️ ❤️
Big fan you yes maharaj
❤️❤️❤️❤️
Khup Chan 👍 yes maharaja❤️🙏
Thank you so much ❤️ ❤️
तोंडाला पाणी सुटले आणि जूनी आठवण ताजी झाली आम्ही गुराकडे असताना बनवून खायाची आंबट गोड आठवण मस्त धमाल व्हिडीओ बघून मज्जा आली 👍👍👌👌
मस्त आठवणी आहेत...👍 👍 👌👌
चिंटूकली सोबत असल्यावर मग काय विषयच नाय खूपच मजा येणार चिंचा खायला.😍😍😄😄👌👌👌👍
होय.. 🤩🤩❤️
तूझे दोन्ही विडिओ मी बघितले आहे
खूप छान झाला हा ब्लॉग 1नंबर.
खूप खूप धन्यवाद सर.. ❤️ ❤️
Are waah waah paani sitalay tondala 🤤🤤🤤🤤🤤🤤 👌👌👌👌 mastach layi bhari . Like kelay ho maharaja 😂😂😂😂🙏🙏🙏
धन्यवाद.. 🤩🤩🥰
Aata navin video lavkar yeu diya ho maharaja. 🙏🙏 Yes maharaja 🙏🙏🙏😀😀 aani tya madhye Chetan bhau aani sagali Tim asu de re maharaja 🙏🙏🙏😀😀😀 aani Bablu la khup bolu de re maharaja 🙏🙏🙏😂😂😂😂
हो.. 👍😃🤩
Khup chan video. JKV vlog varun aale channel var. Mast video ahe. Keep going 👍👌😊
Thank you so much.. 🤗 😊
लहानपणाच्या आठवणी ताज्या झाल्या..👍😋😋
❤️ ❤️ ❤️
Chyayla majhya tondala pani sutal.pan amhi na ratambyachya pananchi katkat karun khat hoto mast nadivar
Mast aathvani aahet.. 👍 👍 ❤️
Mala pan khup aavdtat chincha
ये भावा मग खायला.. 👍👍❤️
Yes Maharaja let's enjoying your team 👍
Yes.. 👍 👍 ❤️
Thanks ❤️
रोशन.... मस्त.. आंबट - खारट.. Vlog 👌👌👌👌👌
मसाला होता की फकी... खरमाट भारी होत.
माझ्या बाबांनी वाड्यात चिंचेच झाड लावलेल होत.. जवळ जवळ बिल्डिंगचे पाच मजले एवढं उंच. पण २०१५ मध्ये त्यावर वीज पडली आणि मरून गेल. लहानपण आठवलं.. 👍👍👍👍👍
खूप खूप धन्यवाद..❤️❤️
मसाला होता.. 😄
ईकडे पण जवळ होती ती तोडली झाडी लोकांनी वस्ती वाढली तशी.. ☹️☹️
Mast.. Mouth watering
Thank you so much ❤️ ❤️
lay bhari song aahe dada 🙏😍👑🤟
Thank you so much ❤️ ❤️
राेशन काेयंदाड आणि बिटुक कीती वर्षानी हे शब्द ऎकले खरच बालपणाची आठवण झाली.
खूप खूप धन्यवाद 😍 🤩❤️❤️
Mast video bhava pani aal tondala chintu khup aavadto mala tu
Thank you so much ❤️ 🥰🥰
Mast
खूप खूप धन्यवाद. ❤️
mast video
Thank you so much 🥰
Khup chan bhava👍👍👍👌👌👌⛳🌴♥️😋
Thank you so much भावा ❤️ 💕
Khub mast video❤❤❤
Thank you so much ❤️ ❤️
Dil khush hua
🥰🥰❤️❤️
Tondala pani aal
Ani lahan panichi athavan pn aali Bhawanno
Tumchya ekde nakki yenar ek divas bhetayla 😍
हो नक्की या..
Thank you so much ❤️ ❤️
Mandar mumbai la ghevun ye chinch🙄
Gela mumbai la to.. 🤩
Big fan yes majaraj
❤️❤️❤️❤️❤️
😋khupach chan..
Thank you so much.. 🤗 😍
Mi pan kokanat la aahe sindhudurg
👍👍❤️❤️❤️
Nice video bro
Thank you so much भावा ❤️
Mandar ❤️
😊❤️
खरं तर रोशन मला आंबट पदार्थ आवडत नाही पण व्हीडीओ बघून तुमची मज्जा मस्ती आवडली ,👍👌👌
खूप खूप धन्यवाद..❤️ ❤️
चिंच पुढ्यात आली की राहवत नाही.. 🤩
Nice song
Thank you so much ❤️ ❤️ ❤️
धमाल वीडियो खरोखर लहानपण आठवलं म्हणतात ना "लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा ठेवा." खुप मज्जा आली पाहताना. चिंटुकली मजेशीर आहे. येस महाराजा गाणे गानार्या मंदार को तो एक लाईक तो बनता है मित्रा..👍👍👍👍👍☺️☺️. आजचा वीडियो पाहून लहानपण आठवले. मी पूर्वी वडाळा येथे रहायला होते नी माझी शाळा शिवडी येथे होती. सरळमार्गी रस्ता 1 तासाचा होता नी खालच्या आळीतून shortcut पाऊण तासाचे होते. म्हणून आम्ही शाळेत shortcut ने जायाचो. ती गुजराती लोकांची वस्ती होती. पेरूची, आंब्यांची नी चिंचेचे झाडे होती त्यांची. आमची नजर चिंचेच्या झाडावर असायची. आमचा 6 जणींचा ग्रुप होता. अशीच दगडे गोळा करुन आम्ही दुपारी शाळा सुटल्यानंतर फ़ील्डिंग लाऊन पटापट दगड मारुन जेवढी मिळतील तेवढी चिंच गोळा केली. काही दगडे त्यांच्या घराच्या पत्र्यांवर पडली तशी आतली माणसे काठी घेऊन आमच्या मागे लागली. तोपर्यंत आम्ही भलेमोठे दप्तर संभाळत धूम ठोकली. नी मग ती चिंच आम्ही एकत्र करुन मजेने खाल्ली. खरे सांगू मित्रा चोरलेले खान्यात पण एक वेगळीच मज्जा असते..☺️☺️. पण त्यानंतर त्या shortcut ने शाळेत कधीच गेलो नाही पकडून मारतील ह्या भीतिने 🤣🤣
मस्त आठवणी आहेत.. 🤗🤗🥰
आम्ही पण खूप काजू, शहाळी, पेरू चोरून खाल्ले आहेत लहानपणी.. 😜😄😄
ती मजा वेगळीच असते..
आता नाही जमत, लोक मारतील.. 😜
लहान मुल सोबत असली की त्यांच्या नावावर ढकलता येत.. 😄🤦♂️🤦♂️
मस्तच भारी 👌 👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Thank you so much दादा ❤️
Chintukli mast
🤗🤗🤗🤗🥰
Thanks Mitra
❤️❤️❤️
SonG 1numbr Roshān Bhāv.....Yes Maharaja❤
Thank you so much भावा ❤️ 💕
Tumchya ithun javal aslelya suryamandir, kalikamata mandir, tawadewada, mahakali mandir , Ani pawas ithil swarupanand swami Cha math dakhav. Plzz veg vegle video banav ya var . From vinayak Barskar
महाकाली मंदिर आहे विडियो...
Kasheli Beach पण आहे...
सूर्य मंदिर चा नाही बनवता आला तेव्हा...
खूप आहेत विडियो या अगोदर बनवलेले पाहू शकता तुम्ही चॅनेल वर...
आणि बाकी तुम्ही suggest केलेले सुद्धा नक्की बनवू.. 👍 👍
Thanks ❤️
Ek numabr 👍
Thank you so much ❤️ ❤️
कैरीवर पण एखादा छान video बनव 😍😍😋
आहे बनविलेला.. 👍👍
Yes maharaja full song every vlog madhe tak aikayla bar vatat Roshan bhau..
हो नक्कीच भावा ❤️ 💕
Thanks ❤️
Dada kokanat koth राहातो
बारसू, राजापूर, रत्नागिरी
Mi yevu ka tithe pavsalyat
हो या ना.. 👍
पण सध्या lockdown आहे. 🤦♂️
Khup chan video. . Majja ali❤❤😚✔✔✔✔✔✔✔😚✔✔
Thank you so much ❤️ ❤️
Nice video
Thank you so much ❤️ ❤️
हि टीम खूप पुढे जाणार.. आम्ही गावी गेलो की हे करतो..
मस्त, गावी मजा असते.. 👍
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️ 🥰
First like in comment for chandoli national Park
Thank you so much भावा ❤️ 💕
Big fan
❤️❤️❤️❤️❤️
A pani sutal bhava tondala chincha baghun nice video bhava
Thank you so much भावा ❤️ 💕
ये खायला.. 🤗
Aja pan zale party 😂😂 Masta video 👍👍
😃 😃🤩
Thanks ❤️ ❤️
Nice guys..here Specially for Mandar😎New song banvu ajun amhi konkan sathi❤️
Thank you so much भावा ❤️ 💕
दादा साठी like nice song दादा 🥰
Thank you so much ❤️ ❤️
खुप छान व्हिडिओ.तोंडाला पाणी सुटले ना महाराजा.
खूप खूप धन्यवाद ❤️ 🥰
Yummy
👍👍👍🤗🤩
👍👌👌👌👌👌👌👌
❤️❤️❤️❤️
khup chan vaatle bhauu chintu la ajun chincha pahije hotya na tyach pot nhavt bharl 🤣🤣🤣🤣🤣😜😜😜😝😝😝👍👍👍👍
होय.. 😃 😃 🤩😜
Thank you so much ❤️ ❤️
Best party..
Thank you so much ❤️ ❤️
Nice 👍 video.. Chintu khup Cute ahe😂
Thank you so much.. 🤗
Hoy.. ❤️
😋😋😋😋
🥰🥰🥰
Mast 👌👌
Thank you so much.. 🤗 😍
Tumcho chintu bhari buva
होय.. 😃 😃 🤩
Yes Maharaja hey
Full song kuth ekkyla millel ❤️
तेवढच आहे.. 👍👍
एकच कडव.🤩❤️
Thanks ❤️
@@YesMaharaja mgg Tumhi yess maharaja full song banva amcha full support ahe
हो नक्कीच बनवू भविष्यात..
Thanks ❤️
Stay Connected ❤️
@@YesMaharaja waiting for this song ...
बोला येस महाराज 😁😁
😄🤩🤩❤️
Chitkuli ek brand hy
❤️❤️❤️
Tumche vishay mast halake-fulake astat.
Thank you so much ❤️ ❤️ 🥰
😍😍😍
Thanks bhava ❤️