मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि क्रिकेट सामना भरवणाऱ्या मंडळाला मनापासून सलाम कारण गावातल्या खूप तरुण मुलांला खेळण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ मिळत आहे. आणि त्यातूनच एका छोटयाश्या गावातील मुलगा पुढे एक मोठा क्रिकेटर किंवा स्पोटमन बनेल. आणि असेच गावात , तालुक्यात , जिल्ह्यात होणारे क्रिकेटचे , कब्बडीचे , हॉलिबॉलचे , आणि इतर सामने तू दाखवत जा कारण असे सामने बघायला छान वाटतं. आणि तरुण मुलांमध्ये एक उत्साह वाढतो आणि असे सामने बघून खूप गावातले मंडळ असे सामने भरवत जातील आणि प्रत्येक गावात खेळीचं वातावरण निर्माण होईल. मित्रा तू असे व्हिडिओ बनवून एक नंबर काम करतो आहेस . ह्या कोकणातल्या तरुण मुलांसाठी सलाम तुझ्या कमला
@@amitdalvi1980 Bhawa, Marathi lehal asat “Tu comment Nasati keli, Now same sentence in Marathi, for you only “Pehele Pream (cricket) athavale, tuza komal sparsh athavala (Bat handel soft cover), Ravikirana madhe tuze maze Pream udayala ale. Hope now “Dalvi Kush Huwa”
Captain lai bhari. Kay ro chota porankund colddrink ukaltta kahi janichi manchi_____? Why you disturb their constration & engry in between. Team lai bhari. Congratulations Team Thank YeshMahraj for showing this lovely match & that's natural strom ka kodekadele koni. Good one keep it up. Lalita from Pune
Yes maharaja _/\_ नमस्कार मी विनोद माझ्या VINOD GHANEKAR या UA-cam चॅनेला एकदा नक्की भेट द्या .. -- येथून तुम्ही काय पहाल -- 1. कोकणचे नमन / खेळे 2. कोकणचा शिमगोत्सव / होळी 3. कोकणचा गणेशोत्सव / गणपती 4. कोकणचे निसर्गसौंदर्य 5. कोकणचे भजन 6. मुंबईतील गणपती
@@manthantirlotkar A batsman cannot be out stumped on a no-ball. But they can be run-out on a no-ball. 👉A stumping is a run-out wherein the wicket keeper has possession of a ball the entire time after the ball was delivered, and runs the batsman out.
Bro pin my comment...without reason...😁....khup chan astat aaplya channels che videos...junya aathavani jivant karun detos tu bhava....❤❤❤
Thank you so much भावा ❤️ 💕
Pin keliy with love.. 🤩
@@YesMaharaja thank you so much bhava......Bola yes maharajaa...Hoy maharaja😉
❤️❤️❤️❤️❤️
@@YesMaharaja sdblkcznkj gggcc gghgzs sv y FF g DC mm hv GB
बघून आठवण आली माझा लहानपणी ची
डोळ्यातून पाणी आल😭 ते जुने दिवस आठवून, खूप आभारी आहे मित्रा
खूप खूप धन्यवाद.. ❤️ 🥰
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि क्रिकेट सामना भरवणाऱ्या मंडळाला मनापासून सलाम कारण गावातल्या खूप तरुण मुलांला खेळण्यासाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ मिळत आहे. आणि त्यातूनच एका छोटयाश्या गावातील मुलगा पुढे एक मोठा क्रिकेटर किंवा स्पोटमन बनेल. आणि असेच गावात , तालुक्यात , जिल्ह्यात होणारे क्रिकेटचे , कब्बडीचे , हॉलिबॉलचे , आणि इतर सामने तू दाखवत जा कारण असे सामने बघायला छान वाटतं. आणि तरुण मुलांमध्ये एक उत्साह वाढतो आणि असे सामने बघून खूप गावातले मंडळ असे सामने भरवत जातील आणि प्रत्येक गावात खेळीचं वातावरण निर्माण होईल. मित्रा तू असे व्हिडिओ बनवून एक नंबर काम करतो आहेस . ह्या कोकणातल्या तरुण मुलांसाठी सलाम तुझ्या कमला
हो नक्कीच पुढे सुद्धा असाच प्रयत्न राहील..👍
खूप खूप धन्यवाद तुमच्या प्रेमळ अभिप्रायाबद्दल..❤️❤️
Stay Connected ❤️
खुपच मस्त विडीओ गाण्याची सुरूवात मस्तच चीटूकल्याला अभिनंदन
खूप खूप धन्यवाद.. 😊🤗🤗
वावटलीचा पान खिशात हा वाटता पोरांच्या,,,,मिसळ वर तुटून पडले हत😂😂😂😂❤️❤️. मस्त रे व्हिडिओ
😃 🤩🤩🤩
Thank you so much ❤️ ❤️
मोठया मुलांनी नाही तर नाय पण चिटूकलीच्या लहान टीमने यश प्राप्त केलेच बोललो होतो ना हार ही जिंकण्याची पहीली शिडी असते सर्वांचे अभिनंदन 👍👍👌👌👌
खूप खूप धन्यवाद..❤️
मध्यंतरीच्या काळात मोठ्या मुलांनी पण जिंकली tournament.. 👍 👍
लहान मुलांच्या प्रयत्नाला यश आले मेहनतीन, आणि जिद्दीने यश मिळाले अभिनंदन 👍👌👌👌
हो.. 👍 👍
खूप खूप धन्यवाद.. 🤗🤗
लय भारी.... #रोशन# भावा.... खूप छान भारी धमाल केली आहे तुम्ही👍.... खूप हसवले तुम्ही 😎😂
#चिंटुकली# कॅप्टन लय भारी 😎
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️ 😊
खूपच मस्त. आम्ही पण लहानपणी शाळा सुटल्यानंतर थेट मैदानात (मळ्यात) जायचो, काळोख पसरला होता तरीही खेळत असायचो.
मस्त.. आम्ही अजून पण. 🥰❤️
रोशन.... सुसाट... मस्त... Vlog.. 👌👌👌👌👌
पोरांनी झो... खदलवलांनी.... व्हलपाटलांनी.. उपविजेता संघाचे हार्दिक अभिनंदन..... 💐💐💐💐
कप्तान चिंटूकलीचा नखरा तर विराट कोहलीच्या वरचा... 😜😜
Congratulations to captain...Best Bowler.:- Nilesh....Media Partner :-Yes महाराजा & all team....🏆
😃 😃 दादा 🤩🤩
आपले शब्द, बरा वाटला वाचून.. ❤️❤️
चिंटूकली भारी रे..... Runner up पटकवली 👍
Yes महाराजा....♥️🌴
होय...🤩🥰😘
एकच नंबर 👌👌गावच्या लहान मुलांची मॅच बघण्याची मजाच वेगळी असते 😍
होय.. 🤩❤️❤️
@@YesMaharaja. अजून आहेत काय विडिओ गावचे भाई
मोठ्या मुलांच्या tournament चा एक आणि बाकी इतर आहेत अपलोड केलेले.. 👍 👍
@@YesMaharaja ठीक आहे बघतो मी भाऊ.
हो.. 👍 👍
दादा.... आमच्या गावाकडे पण अशीच धमाल असते 😄😄😄रत्नागिरी मध्ये
मस्त भावा.. 👍 👍 ❤️ ❤️
Aamhi pn ratnagiri mdhech
Bhava mi pn ratnagiri madhlach
खूप छान vlog होता, खूप मजा आली,.👌👍
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
अप्रतिम video.. God bless u...
Thank you so much ❤️ ❤️
God bless you too.. 🤗
खूप छान ब्लॉग भावा.. लहानपण देगा देवा.🙌🙌😊😜
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
खुप मस्त क्रिकेट खेळात मित्रांनो
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
मला हा विडिओ खूपच आवडला आहे. सारखा सारखा बघतो मी रोशन भाई.👌👌👌😍😍😍
Thank you so much ❤️ 🥰🥰
जुन्या आठवणी ताज्या झाल्या.. Good Work guys... N what a Attitude of Chintoo's😅.. Keep it UP ashish bhava.,,
Thank you so much भावा ❤️ 💕 😘
🏏🏏बारसु टीम चे खूप अभिनंदन🏆🏆
विडिओ मस्त बनवली आहे भावा
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️ 😊
चिंटूकली स्पेशल कॅरेक्टर आहे..! खूप सुंदर आहे व्हिडीओ..! सर्वच स्पेशल आहात..!
होय.. 🤩
Thanks ❤️
भावा.... चिंटूकली मेन हिरो आहे तुज्या चॅनल चा.. मस्त वाटली व्हिडिओ
हो भावा.. 👍 👍 ❤️
Thanks ❤️
Khup bhari video hota dada, khup majja aali, match chya madhe aalela wavtal lay bhari.
Thank you so much भावा ❤️ 💕 😘
Chintukli sathi subscribe kel😁... Mast timepass aahe.
😃 😃 🤩🥰❤️
Thanks ❤️
Nice video Dada ani khup Maja aali🏏👌👌❤️🏏
Thank you so much भावा ❤️ 💕
@@YesMaharaja welcome 😊😘
हसून हसून पोट दुखले 😆😆😄😄😜😜
😃 😃 🤩❤️
ekdum mast video aahe....bhava.....rember my childhood memories.....nice vlog.....👍👍👌👌🏏🏏
🤩🤩🤩🤩
Thank you so much ❤️ ❤️
Lay bahri 1 no video aahe👌👌
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
मजा आली रोशन भाई ़़़़़गणपा शेठची appointment घेउन एक video बनवा़
हो बनवू.. 👍😀
Zoooo Vavtalin sagala Gadalvlan.....Aaddddsss 1dam..Yes Maharaja❤
🤩🤩🤩Thank you so much भावा ❤️ 💕 😘
@@YesMaharaja 🥰.....
मित्रा तुझा तो निसर्ग खूप छान आहे
तुला व तुज्या टीम ला नक्की येणार भेटायला
हो या.. 👍 👍
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
Khupc mst enjoy khup bhari calay re bhai 😅🤩❤️❤️😁😁
Thank you so much 🤩❤️
Bhava kadak re चिंटुकली नाव तुम्ही त्याला भारी ठेवल आहे
हो.. 👍 👍 ❤️
Thanks ❤️
Bhava tuja video mule maja school friend disla to pan umpire kartana amol dhulap.kup Chan video Bhava
Thank you so much.. ❤️❤️
CHINTUCLI SATHI 1 LIKE
❤️❤️❤️
Congratulations 💐 💐💐💐💐💐
❤️❤️
Fielding wale bhari...💯💯👍👍⚘⚘
हो.. 👍 👍 👍 ❤️
Slow motion kdk aani... Pati magun gusav... Kdk... 😂😂congratulation.... Guyes...
😃 😃
Thanks भावा 🤩🤩❤️
Chnitu our quit captain luv dear chota bhau chintu & congrulation too .
Chnitu tu wakun namskar kalya te manla bhdale
Keep it chnitu
Lalita from Pune
Thank you so much.. 🤗 😍 🙏
Love from shiv janmbhumi junner.
Khup chan video. Maja aali. 🙏🙏
खूप खूप धन्यवाद.. ❤️
जय शिवराय 🙏 🚩
मस्तच चिंटुकली आणि कोकण भाषा व कोकण
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
areee bhavvvaaaaaaaaa 1 noooooo majja aali re miss kartoy khup sarv majja
Thank you so much ❤️ ❤️ 😍
Ek no video dada !
Thank you so much भावा ❤️ ❤️ ❤️
Bachpan yad aa gaya, Total video enjoyed, Great you are sponsoring drinks 🥤 and food. Bring more video like this.
Yes definitely.. 👍 👍
Thank you so much ❤️ ❤️
Mitra marathi madhe ast Chan vatl ast
lahanpani chi athavan ali kharach
खूप खूप धन्यवाद.. ❤️
@@amitdalvi1980 Bhawa, Marathi lehal asat “Tu comment Nasati keli, Now same sentence in Marathi, for you only “Pehele Pream (cricket) athavale, tuza komal sparsh athavala (Bat handel soft cover), Ravikirana madhe tuze maze Pream udayala ale. Hope now “Dalvi Kush Huwa”
Captain lai bhari. Kay ro chota porankund colddrink ukaltta kahi janichi manchi_____?
Why you disturb their constration & engry in between.
Team lai bhari.
Congratulations Team
Thank YeshMahraj for showing this lovely match & that's natural strom ka kodekadele koni.
Good one keep it up.
Lalita from Pune
पैसे आम्हीच दिले.. 👍 🤩
तुम्ही तो part पाहिला नाही वाटत.. 😃
असच थोड मजे साठी तस केल.. 😃😃
Thank you so much.. 🤗 😍
छान.. मस्त.... लय भारी.... 👌
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️ 😊
Great Going of ur team.Chintukali is the main attraction in ur Team.
Thank you so much. ❤️
खुप भारी वाटल पहीले दिवस आठवले,
खूप खूप धन्यवाद.. 🥰❤️
Allwayes best yes maharaja 👍👍👍👍👍
Thank you so much ❤️ ❤️
@@YesMaharaja I love chintuklyacha and everyone in the house
Love from team #YesMaharaja ❤️
लय भारी खुप छान
खूप खूप धन्यवाद... 👍
धुरळा ओ..
LOVE From Satara
खूप खूप धन्यवाद 🤩❤️
Love from Kokan ❤️
@@YesMaharaja BIG Fan
@@shubham7609 family.. ❤️
Ashech gamatishir video banvat raha, All the best.
हो नक्कीच.. 👍 👍
Thanks 😊 🤗 😍 ❤️
लय भारी क्रिकेट..
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
लय भारी झालीय match
❤️❤️❤️
लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या भावा👌😢
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
मस्तच भारी 👌👌👍👍चिंटू 👌👌👌 आणि तू बिर्याणीच्या तांदळाचं नाव सांगितलं नाहीस व्हिडिओ लाईक करून पण कमेंट च उत्तर दिलं नाहीस
Thank you so much ❤️ ❤️
🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️
तेच reply देणार होतो विचारून पण नंतर विचारायच राहून गेल.. 🤦♂️🤦♂️
विचारतो..
Sorry 🙏 ❤️
Keep going bro... Awesome video...
Thank you so much ❤️ ❤️
चिंटु चा attitude बघा..😊😊मस्त मज्जा येते तुझा वीडियो बघून..हसू खुप येते..👌👌👌👌👌
😃 🤩😍
Thanks 😊 🤗 ❤️
Replay chan hota bhava👌
Thank you so much ❤️ ❤️ ❤️
Second prise teamchi miravnuk kadha gavatune,selfi kadha.chintukli khup laajtoi.thanks.
हो.. 👍 👍 🤩🤩
Thanks ❤️
Khup chan💯💯💯
Thank you so much ❤️ ❤️
Chan video fresh vatla
Thank you so much.. 🤗 😍
MazyA ALi KhooP 😄😄👍🤘🏻
Thank you so much ❤️ ❤️ ❤️
MsT HoTi VediO BhaI 😄😄🤘🏻chiNtuKLi SatHi Ek LiKe👍👍
🤩❤️❤️
Chintu's attitude was 🔥 ...
🤩❤️❤️🥰😘
कोणता गाव आहे re
कप्पलवाडी.. गाव: धोपेईश्वर
Ty
खूप छान क्रिकेट
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
Nice stadium kapalwadi we win first trophy on this ground video bagital ani atvani fresh zalaya
Great. 👍 👌
Thank you so much ❤️ ❤️
MAZA AALI ME KUWAIT MADHE AHE ASECH VIDEOS TAKAT BASA
हो नक्कीच ❤️
Thank you so much ❤️ ❤️
Bari bari bari 1number
Thank you so much ❤️ ❤️
Sangli la ya
हो. 👍 👍
JABARDAST
Thank you so much ❤️ ❤️
Khup chan bhava👌👌👌👍👍👍🌴⛳♥️
Thank you so much ❤️ ❤️
Mi pan gavi 8th la astana 1st prize won kela hota.it was great memory which remind me those days again.
Great.. 👍 👍 ❤️
चिंटू मस्त आहे ❤️
👍👍🤩
Super bhau party kadk ☺️💟
Thank you so much ❤️ ❤️
Zabardast
Thank you Thank you.... ❤️
छान रोशन दादा🏏⚾
खूप खूप धन्यवाद भावा ❤️ 💕
दादा ते शक्ती तुऱ्या मधलं कोणत्या गाण्याची tune आहे सांग....
आठवत नाही भावा आता.. 🤦♂️
@@YesMaharaja brr ty dada🙏
Yes maharaja
_/\_ नमस्कार मी विनोद माझ्या VINOD GHANEKAR या UA-cam चॅनेला एकदा नक्की भेट द्या ..
-- येथून तुम्ही काय पहाल --
1. कोकणचे नमन / खेळे
2. कोकणचा शिमगोत्सव / होळी
3. कोकणचा गणेशोत्सव / गणपती
4. कोकणचे निसर्गसौंदर्य
5. कोकणचे भजन
6. मुंबईतील गणपती
खूप खूप शुभेच्छा.. 👍👍🤗
6:00 नो बॉल ला stumping आऊट कसा 🤔🤔
No ball ला stumping आणि run-out असतो... 👍
@@YesMaharaja runout असतो ते माहीत आहे stumping 1st time बघतोय
@@manthantirlotkar A batsman cannot be out stumped on a no-ball. But they can be run-out on a no-ball. 👉A stumping is a run-out wherein the wicket keeper has possession of a ball the entire time after the ball was delivered, and runs the batsman out.
Under arm box ला असतो.. 😃 😜
तसे नियम जाऊ तिकडे बदलतात बॉक्स क्रिकेटचे..
पूर्णत मंडळावर अवलंबून असत..
चिंटू कली लई भारी रे भावा
😃 😃 🤩🤩
धन्यवाद.. ❤️
मस्त आहात तुम्ही राव ....😘
धन्यवाद.. 🤩🥰❤️
खूप भयानक वादळ वाटलं
होय वावटळ..
Gawchi majach lay bhari asta... I missed my village lore
होय अगदी.. 🤗🥰
Panyatla Bablu asta tr final marli asti🤣🤣🤣🤣
होय पण तो 11वीला आहे.. 🤩🤩😃
व्हय महाराजा😀😀
🤩🤩❤️❤️
Nice cameraman ...👌👌
Thank you so much ❤️ ❤️
Kuthe ahe he gav Rajapurat ?????
कप्पलवाडी, धोपेश्वर...
??
Dhopeshwar gav aahe..
Accha Dhopeshwar
Aamhi Pan Rajapur che
👍👍👍
चिंटु कॅप्टन लय भारी झव खदलवलान
होय.. 😃 😃 😃 🤩
मस्त
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
Lay bhari bhava👌👌👌👌
Thank you so much भावा ❤️ 💕
Mast video hota
Thank you so much.. 🤗 😍
आमच्या गावात पण ये पेंडखळे ला
राजापूर पेंडखळे ना...
येऊ नक्कीच.. 👍
Maja aali 👍
Thank you so much ❤️ ❤️
ek no. chintukli
🤩🥰❤️
Congratulations 👌👍
Thank you so much 🥰
Tumhi devachya gothnyatlya akshay mestry la olkhta ka
नाही... ☹️
Prathamesh sodye
Sai ganesh shinde la
हो ओळखतो त्यांना.. 👍 👍
👌👌congratulation
Thank you so much ❤️ ❤️
Mast video
Thank you so much.. 🤗
First view first like nice one bro
Thank you so much ❤️ ❤️
Khup chan
Thank you so much ❤️ ❤️