मंडळी, कोकणातील सुंदर कोकण दाखवणारे छान छान विडिओ येत राहणार आहेतच. पण खूप जणांच्या Daily Vlog करा अशा Comments आल्यामुळे त्यासाठीचा हा पहिला Experimental विडिओ आहे आणि अजून देखील असेच काही दिवसाचे उजेड असताना छान छान Daily Vlog टाइप विडिओ येतील. तरी आजचा विडिओ आवडला नाही तर Request करतो Please Ignore करा. धन्यवाद..🙏
आराेही खूप छान बाेलते यस महाराजा 🎶गाणे... मस्त रात्री च्या पावसात चिकन ६५ खायची मजा 😋 जबरदस्त... रसीका ने छान प्रेमाने बनवले, चींटुकली मस्त, चींटुकली आई छान, माेकळ्या स्वभावाची... राेशन चांगले वीडीओ करता कुठे ही कंटाळा येत नाही, flow चांगला ठेवता, editing nice
असा कसा रे दादा आम्ही सर्व वाट बघत असतो की next व्हिडीओ कधी येईल मस्त होता व्हिडीओ तर आसेच व्हिडीओ बनवत रहा आमच्या ईकडे पण पेरणी चालू होती त्यामूळे मला वेळ नाही भेटला व्हिडीओ बघायला पण बाजरी ची पेरणी झाली आत्ता मका लावायचे काम चालू आहे. तर असेच मजेशीर व्हिडीओ बनवा tack care 🌴🌴🌴🌴Yes महाराजा🌴🌴🌴🙏🙏
खुप छान भावा रोशन पवार 👍👌 ठीक आहे पण व्हिडिओ 👍 असच पावसाळी व्हिडिओ बनवत जा 👍 मी काय आजुन पावसाताना आलो नाही आहे गावी 👍 मी फत्त शिमगा नाच्याला येतो 👍 आणी देव दिवाळी मध्ये येतो गावी 👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍
रोशन, तुझ्या व्हिडिओतील टायटल सॉंग आरोहिला सुद्धा किती आवडतात इतकंच नाही संपूर्ण महाराष्ट्रातील लहान थोराच्या आवडीचे बनेल इतकं ते वायरल होईल 👌👌👌👌👍👍👍👍👌👌👌👌
खूप भारी रोशन दादा. भजनाचे विडियो पन बनव गावाला प्रत्येक सणाला जी मजा असते त्याचे विडियो अजून तूझे सहकारी आहेत त्याच्यातील कला (कोणाला हरमोनियम ,पखवाज,ढोलकी वाजवता येत असेल . कोणाला रांगोळी,चित्र काढता येत असेल.)वैगरे अशा विडीयो हि बनव . कारण आपल्या कोकणातल्या मुलांन मध्ये खूप कला आहेत (चेतन दादा कडे सगळ्यांना हसवण्याची कला आहे.)माझं नाव पण चेतन 😅 . आपल्या कोकणातल्या मूलांनकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. ही मूलं शाळा शिकतात घरातल काम करतात शेतात काम करतात यानां घरी अभ्यास करायलाही वेळ मिळत नसेल पण परीक्षेत मात्र पहीला नंबर असे विडीयो बघायलाही आवडतील पूढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा . दादा तूझ्या बरोबर एका विषयावर बोलायच त्या साठी fb. ला मी रिक्वेस्ट पाठवतो मी
Roshan pawar bhava bindast banav tu daily vlog. Aani content wale pan banav content milala ki. Aamhi nakki like karanarach. Tujhya videos cha title song khoop jabardast aahe. Mala khoop awadale aahe ; off course bakichya viewer's la pan awadale aselach. Once again missing Chetan . Please keep it up bro. God bless all of you.
Nice video roshan dada aarohi chan bolte aapla kokan bharicha aahe . Aani roj tak video mi aani papaa roj video bagto papaana song khup aavdt nice dada
प्रयत्न छान होता. अशे video आवडतील पाहायला फक्त उजेडाचा part जास्तं असुदे. दुसरा channel नको बनवूस, सगळे videos ह्याच channel वर टाक जसे जमतील तसे. शुभेच्छा. कधी तरी recipes पण दाखव
मस्तच व्हिडीओ असतात रे तुझे..! एकच नंबर...! गावी आलो की भेटूया आपण..! मला आत्ता तुझं चॅनेल दिसले..! म्हणून जुने व्हिडीओ पण बघून घेत आहे. माझे वडील,मुलगा,बायको सर्व व्हिडीओ बघतात..!
मंडळी, कोकणातील सुंदर कोकण दाखवणारे
छान छान विडिओ येत राहणार आहेतच.
पण खूप जणांच्या Daily Vlog करा अशा
Comments आल्यामुळे त्यासाठीचा हा पहिला
Experimental विडिओ आहे आणि अजून
देखील असेच काही दिवसाचे उजेड असताना
छान छान Daily Vlog टाइप विडिओ येतील.
तरी आजचा विडिओ आवडला नाही तर Request
करतो Please Ignore करा. धन्यवाद..🙏
Nice👍👏😊
Daily vlog with taytal song👍👍👍👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐
बर का रोशन👍👍👍
Prasad dada la sang na chintukli cha no Deila aani nahi dhila ta 😭bagh 😭😭
Fan aahe na
Daily vlog 👍
Mast bhai maza aya 👍❤️
Thank you so much भाई.. ❤️ ❤️
Nice Dada,tumchya gharchya goshti baghayla miltat, nice video.asch tumchya gamti jamti amhala Delly pahayla awdel .Chan
हो नक्कीच.. 👍
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️
रोशन दादा तुझ्या व्हिडिओ खूप छान असतात आणि तुझी ताई चिकन लोलीपोप आणि इतर जेवण छान बनवते खूप नशीबवान आहेस तुझी ताई जवळच रहाते खायला बनवते मस्त
👍👍👍
धन्यवाद.. 🥰 ❤️
आराेही खूप छान बाेलते यस महाराजा 🎶गाणे... मस्त रात्री च्या पावसात चिकन ६५ खायची मजा 😋 जबरदस्त... रसीका ने छान प्रेमाने बनवले, चींटुकली मस्त, चींटुकली आई छान, माेकळ्या स्वभावाची... राेशन चांगले वीडीओ करता कुठे ही कंटाळा येत नाही, flow चांगला ठेवता, editing nice
खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰
असा कसा रे दादा आम्ही सर्व वाट बघत असतो की next व्हिडीओ कधी येईल मस्त होता व्हिडीओ तर आसेच व्हिडीओ बनवत रहा आमच्या ईकडे पण पेरणी चालू होती त्यामूळे मला वेळ नाही भेटला व्हिडीओ बघायला पण बाजरी ची पेरणी झाली आत्ता मका लावायचे काम चालू आहे. तर असेच मजेशीर व्हिडीओ बनवा tack care 🌴🌴🌴🌴Yes महाराजा🌴🌴🌴🙏🙏
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️
तुम्ही सुद्धा काळजी घ्या सर्वजण.. 🙏❤️
are yarrrrr arohi kiti cute mhnte song.lahanpani pn cute disaychi arohi ani aata pn cute disat ahe❤❤❤❤❤
❤️❤️❤️
Bahutt khuub lagaa.ek number bhava 👍👌
Thanks ❤️❤️
मस्त Daily vlog करत जा मजा येईल बघायला
हो नक्कीच ट्राय करतोय.. 👍
Thanks ❤️
आरोही yes maharaja चं टायटल सॉंग छान महणते.
होय.. 🤩🤩😃
nice daily vlog bhai.....Chintukali chya aaila maja 🙏🙏namaskar....laibhari....👍👍👌👌
Thank you so much ❤️ ❤️
खुप सुंदर विडीयो बनवली आहे तुमी दादा
धन्यवाद भावा ❤️ ❤️
खुप छान भावा रोशन पवार 👍👌 ठीक आहे पण व्हिडिओ 👍 असच पावसाळी व्हिडिओ बनवत जा 👍 मी काय आजुन पावसाताना आलो नाही आहे गावी 👍 मी फत्त शिमगा नाच्याला येतो 👍 आणी देव दिवाळी मध्ये येतो गावी 👍 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍
हो नक्कीच बनवू...👍
Thanks ❤️
छान माहिती दिली असे विडिओ दाखवत राह
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️
दादा खुप छान वीडियो असतात तुमचे तुम्ही कही पन टका अम्हाला खुप अवडतात तुमचे वीडियो।.....
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️
Love from soudi Arab pawar Mastch khup chan 👍👍👍👍
Thank you so much 🥰 ❤️
Love from कोकण.. ❤️
Chetan bhau cha swabav khup chhan haaye🙏🙏👌👌🕉️🕉️
धन्यवाद. 🥰 ❤️ ❤️ ❤️
Congress from daily vlogs amhala khup avdal bagala me tumche video khup avdat ani badlu chintu khup masati asata daily vatala avdal
Thank you so much ❤️ ❤️ ❤️ ❤️ ❤️
दादा सुंदर प्रयत्न 👌👌👌👌👌👌👌 मस्तच
धन्यवाद.. 🥰🥰
Mast video. Natural 👌👌👌
Thank you so much 🥰🥰
mast daily vlog tactja avdtil bagayla👍👍
Thank you so much ❤️ ❤️
रोशन,
तुझ्या व्हिडिओतील टायटल सॉंग आरोहिला सुद्धा किती आवडतात इतकंच नाही संपूर्ण महाराष्ट्रातील लहान थोराच्या
आवडीचे बनेल इतकं ते वायरल होईल
👌👌👌👌👍👍👍👍👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️ ❤️
खूप भारी रोशन दादा. भजनाचे विडियो पन बनव गावाला प्रत्येक सणाला जी मजा असते त्याचे विडियो अजून तूझे सहकारी आहेत त्याच्यातील कला (कोणाला हरमोनियम ,पखवाज,ढोलकी वाजवता येत असेल . कोणाला रांगोळी,चित्र काढता येत असेल.)वैगरे अशा विडीयो हि बनव . कारण आपल्या कोकणातल्या मुलांन मध्ये खूप कला आहेत (चेतन दादा कडे सगळ्यांना हसवण्याची कला आहे.)माझं नाव पण चेतन 😅 .
आपल्या कोकणातल्या मूलांनकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. ही मूलं शाळा शिकतात घरातल काम करतात शेतात काम करतात यानां घरी अभ्यास करायलाही वेळ मिळत नसेल पण परीक्षेत मात्र पहीला नंबर
असे विडीयो बघायलाही आवडतील
पूढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा . दादा तूझ्या बरोबर एका विषयावर बोलायच त्या साठी fb. ला मी रिक्वेस्ट पाठवतो मी
हो नक्कीच भावा सर्व करू वेळ मिळेल तसा.. 👍
खूप खूप धन्यवाद भावा suggestion साठी..
Means a lot to us.. 🥰❤️❤️
Insta I'd @yesmaharaja
Lai bhari bindas tak deli block
हो नक्कीच... 👍 👍
Thanks ❤️
ignore ka karu bhava 1 no video ahe❤❤❤❤❤
Thanks ❤️❤️
Khup chan vedio chintukalichi aai mast aahe bolayala khupch chan vedio banavata postmen cha job karun tyachyatun taim katun
खूप खूप धन्यवाद... 👍 👍
पोस्टमन नाही.. 😃
Branch post master..
@@YesMaharaja OK mala vatal tumhi postman aahat Kay
Je aahe te khup bhari aahe,practice kashala kharach bhari bhag aahe asach banwa
Thank you so much ❤️ ❤️ ❤️
Khup chan video! Kokanatil real life dakhawata tyabaddal dhanyawad
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️
पूनम लय लाजते विडिओ मध्ये पण मागचा विडिओ मध्ये डान्स मस्त केला होता पूनम ने
धन्यवाद.. 🥰🥰
खूप भारी 👌👌
#SamreshVlogs
Thank you so much ❤️ ❤️
Bhava lavkrach tuze 1 lac subscribed honar..aani Tula UA-cam silver boton lavkrch bheto........amcha khup saport aahe Bhai tumhala.🙏🙏🙏..
खूप खूप धन्यवाद तुमच्या प्रेमळ अभिप्रायाबद्दल.. ❤️ ❤️ ❤️
Khup mast video 👏👏👌👌🎊🎊
Thank you so much ❤️ ❤️
Khup sundar video aahe roshan bhava love you
Thank you so much ❤️ ❤️
खुप छान मस्तं लय भारी एक नंबर 👍🏻👌🏻🌼🌹😀
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️
@@YesMaharaja 🌹
Song is very beautifully sang and picturized like professional choreographe!
Thank you so much.. 🥰
लयभरी विडिओ👌👌👌👌
धन्यवाद.. ❤️ ❤️
Khup chan hota video....pl roj banvat ja video ...amhi vat pahu video chi ❤😍👌👍
हो नक्कीच ट्राय करु... 👍
खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰
Nice vlog 🥰🥰 arohi khup mast aahe😘😘😘
Thank you so much 🥰
Agggggaaaayyyyyyaaaaa Bharich... 💐
🤩🥰❤️❤️
Vedio khup bhari....❤️💓😘pan chintukali khup Cute ahe😍❤️🙈
Thank you so much 🥰😜🤩❤️
Mast... keep going
Thank you so much ❤️ ❤️
Khup mast video...!👌
Ekdam natural life style baghayla chhan vatat gavchi aathvan yete...!🙂
And aarohi khupch sunder goad aahe ektich enjoy karat aste.....🙂👌👌
Thank you so much 🥰 ❤️
Kup mast aavdhali videos
खूप खूप धन्यवाद.. 🥰
Khup mast video aahe
धन्यवाद. 🥰 ❤️ ❤️
खुप छान होता व्हिडीओ
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️ ❤️
लय भारी ❤️😘
जय शिवराय 🙏🚩🚩🚩
धन्यवाद.. ❤️
जय शिवराय 🙏 🚩
Hi Roshan
Tuze video khup mast aheet.
Tuzya video che yes Maharaja he song khupach mast ahee.
खूप खूप धन्यवाद.. 🥰 ❤️
मस्त आहे हा Video..असेच Daily Vlogs बनवत राहा रोशन भावा..
हो नक्कीच ट्राय करु...👍
Thanks ❤️ ❤️ ❤️
Yes Maharaja, It's pleasure to meet Chintukali's mom thru yr video. Tku for background music. Keep it up
Khup divsanni comment aali tumchi..
Chan vatal...
Thank you so much.. 🥰
@@YesMaharaja Yes Maharaja, Tku. God Ganapati Bless U & yr team
Mast video banvla ahe lolipop bagun tondala pani sutla hota chintukli cha ghar pahilanda bagitla
धन्यवाद.. ❤️ ❤️
रोशन दादा, एक नंबर....
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️
Changla video aahe asech daily vlogs karat raha keep it up 👍
हो नक्कीच.. 👍
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️
Super..
Thank you so much ❤️ ❤️
खूप छान व्हिडीओ...रोजच अशे व्हिडिओ टाकत जा.…👌👌👌
हो नक्कीच ट्राय करु... 👍
Thanks ❤️
@@YesMaharaja ❤️👍
खूप सुंदर आहे
धन्यवाद.. ❤️ ❤️
खुप छान आहे तुझे विडियो मला आवडले
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️
Mjja💃💃💃
🥰🥰❤️❤️
Roshan pawar bhava bindast banav tu daily vlog. Aani content wale pan banav content milala ki. Aamhi nakki like karanarach. Tujhya videos cha title song khoop jabardast aahe. Mala khoop awadale aahe ; off course bakichya viewer's la pan awadale aselach. Once again missing Chetan . Please keep it up bro. God bless all of you.
हो नक्कीच बनवू.. 👍 👍
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️
Khup khup mast videos ahet tumche khup mla aavdle I am fig fan zhalo ahe tumcha. I love kokan mi pn ratnagiri Cha ahe.❤️❤️
Thank you so much 🥰 ❤️
#kokankar... ❤️
Nice video roshan dada aarohi chan bolte aapla kokan bharicha aahe . Aani roj tak video mi aani papaa roj video bagto papaana song khup aavdt nice dada
हो नक्कीच ट्राय करु... 👍
Thank you so much तुम्हा दोघांना.. 🥰
Welcome
Sunder daily vlog kar👌👍
हो नक्कीच ट्राय करतोय.. 👍
Thanks ❤️
Nice video 👌👌👍
Thank you so much ❤️ ❤️
Khup chan bhava
धन्यवाद. 🥰
Best song keep it up 👌👌👌👌👌
Thank you so much ❤️ ❤️
👌👍 खूप अप्रतिम vlgo
Thank you so much.. 🥰
खरोखर रोशन एके रोशन लय भारी
खूप खूप धन्यवाद.. 🥰
Khup chan bhava👍👍👍👌👌👌🌾🌴⛳♥️♥️
Thank you so much भावा ❤️
Nice trying👌👌👌👌👌
Thank you so much ❤️ ❤️
mast vlog bhava...aani vlog la Aaru mule char chand lagle ..ek number
Thank you so much ❤️ ❤️
Dada ha video kadak jhala ahe..........mla ha video khup aavadal ....love from kokan...
❤❤❤❤❤
Thank you so much भावा ❤️ ❤️
खूप छान
धन्यवाद.. ❤️ ❤️
Khup mast video 👌👌
Thank you so much ❤️ ❤️
Khup chhan
धन्यवाद. 🥰 ❤️ ❤️
Chan hota video
Thank you so much भावा ❤️
I'm new subscriber from khed ratnagiri😀👍 Nice title song& videos🤩🤩.
Thank you so much 🤩🥰
नक्कीच चांगलं दाखवण्याचा प्रयत्न असेल तुझा, व्हिडिओ daily टाकत जा कारण आम्ही बघत असतो. Keep it up.
हो नक्कीच ट्राय करतोय.... 👍
Thanks ❤️
Roshan bhau Rockstar.😘😘
🤩🤩🤩🥰❤️
छान व्हिडीओ. आरोही खूपच गोड व धीट आहे.
खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰
Chhan ahe
धन्यवाद. 🥰
Mstch... 🤗
धन्यवाद 🥰 🥰
👌Nice 👌😘👍
Thank you so much ❤️ ❤️
Nice video👌👌👌
Thank you so much.. 🥰🥰
Chan video paus sukkat chikan👌
धन्यवाद.. 🤩🥰
बनवत राह चांगल वाटत
धन्यवाद.. ❤️ ❤️
भावा आजी नोटी खूप लेट आली
मस्त व्हीडिओ आहे बनवत जा असे व्हिडिओ
खूप खूप धन्यवाद भावा ❤️ ❤️
होत कधी कधी.. 😃
Nice रोज करा pliz
हो नक्कीच ट्राय करु.. ❤️ ❤️
मस्तच 👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
धन्यवाद दादा... ❤️ ❤️
Mast 👍😊
Thank you so much भावा ❤️
प्रयत्न छान होता. अशे video आवडतील पाहायला फक्त उजेडाचा part जास्तं असुदे. दुसरा channel नको बनवूस, सगळे videos ह्याच channel वर टाक जसे जमतील तसे. शुभेच्छा. कधी तरी recipes पण दाखव
हो नक्कीच काळजी घेऊ... 👍
खूप खूप धन्यवाद..
रेसिपीचे देखील विडिओ येतील... 👍
Khup cha... Aarohi khup chan bolte. Aani chidukli tr khupch chan bolt asto
Thank you so much 🥰🥰🤩
यस महाराजा, रोशन मी एक ग्रुहीनी असल्यामुळे माझ लक्ष स्वयंपाक खोली मध्ये पहिल जाणार .तर मला तुझ्या बहिणीची स्वयपांक खोली खूप आवडली.
खूप खूप धन्यवाद.. 🥰🤩👍👌
मस्तच व्हिडीओ असतात रे तुझे..! एकच नंबर...! गावी आलो की भेटूया आपण..! मला आत्ता तुझं चॅनेल दिसले..! म्हणून जुने व्हिडीओ पण बघून घेत आहे. माझे वडील,मुलगा,बायको सर्व व्हिडीओ बघतात..!
हो नक्कीच भेटू..
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️
Mast❣️asech daily vlog banvat raha😊
हो नक्कीच ट्राय करतोय.. 👍
Thanks ❤️
खूप छान विडिओ आहे भावा 👌❤😍😘🥰
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️
आरोही खूप छान आहे 😘😘
धन्यवाद.. 🥰🥰
Roj banvat ja mast video banvatos
हो नक्कीच ट्राय करु... 👍
Thanks ❤️
Nice vlog... Daily vlog pahayla nkkich aawdel
हो नक्कीच ट्राय करतोय.. 👍
लय भारी video दादा असेच बनवत जा
हो नक्कीच.. 👍
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
Lay bhari dada Khup chan prrayatane magha full support aahe
Thank you so much 🥰🥰🥰
nice song dada
Thank you so much ❤️ ❤️