Bloopers 😜 थीम साँग शूट करताना मुलांची आलेली फुल-टू-धमाल मस्ती | Yes महाराजा
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- Yes महाराजाच नवीन गाण | Theme Song | Ft. Singer Nitu Gaikwad
विडियो लिंक: • Yes महाराजाच नवीन गाण ...
Nitu Gaikwad यांच TV वर लागणार गीत
विडियो लिंक (UA-cam): • संपला माझा नेट | Sampl...
#Bloopers
#Title_song
#YesMaharaja
प्रथम मी,नितु गायकवाड यांचे अभिनंदन करतो.... त्यांनी गाणं खूपच छान गायिले आहे... DJ style... 👌 very very nice song.... really enjoy..मजा आली...रोशन तू आणि तूझ्या टीमने देवीच्या पुढे सराव केला... खरंच श्री नवला देवी पावली तुम्हाला..व्हिडीओ छानच झाला... तूझ्या सगळ्या सावंगड्याना... खूप खूप शुभेच्छा.... धन्यवाद.. मु. फुपेरे.. राजापूर..
खूप खूप धन्यवाद.. ❤️
नवलादेवी माते की जय.. 🙏 🙏
@@YesMaharaja आमची गावाची देवी पण... श्री नवला देवी आहे.....🙏🙏🙏
छान.. ❤️🙏
Thanks dada 🙏
@@nitugaikwadsinger4415... I m proud of you... Great Nitu.... पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा... आशीर्वाद आहे खूप मोठा होशील.... धन्यवाद...
Ek no..... Suprab..... Laybhari..... Khup majja aali.....
Thank you so much.. 🥰🤩
खुपच छान गाणं आणि नृत्य झाले आहे. छोटे छोटे सवंगडी १ नंबर 😍🥰. तुझी टीम अशीच १ राहू दे. Keep it up to spread smile.
Thank you so much ❤️ ❤️
Nitu Gaikwad bhaini khupach sunder song 👍🤟🤟👍 sadar kele Tumchi mehnat chaanach tar result outstanding ch aahe.khup chaan majja masti karun Upaashi mandal excellant mandal tumchya sweet, mastikhor Group sathi ❤️👍🤟🎉🎉
Thank you so much 🥰❤️
गाण म्हणजे गाणं आहे लय आवडल मित्रा मी खुप वेळा ऐकल हे गाण तेव्हा मन भरल ऐकुन
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
Khup chan ahe song Roshan bhawa. Nitu Gailwad yanche abhinanadan he song gaylyabaddal. Aani tumhi present pn sundar kelat. 👌👌👏
Aani Tumchi sarv team aflatoon ahe. Chetan bhawachi comedy tr ek no ahe.
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️
Khi khi janani 1 take mdhe keli action 💗🌟👍😍.. Nice coriography..😍👍
Thank you so much ❤️ ❤️
कोकणात पुन्हा पुन्हा का येऊ वाटत याच उत्तर तुमच्यासारखी उत्साही मंडळी आहेत... कोकण सुंदर आहेच अन् त्याची सुंदर रत्ने, आभूषणे तुम्ही लोक आहात
एकदम छान आणि मनाला प्रसन्न करणारे आपलस वाटनार गीत...
All the best bhava...👍👍
Yes MaHaRaJa...🚩
मित्रा वाडीतील मुलानला आणि लोकांला घेऊन खूप छान व्हिडिओ बनवलास अजून एक कोकणी गाणं होऊन जाऊनदेत सर्वांला घेऊन
हो नक्कीच.. 👍
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
लय भारी गाण जबरदस्त शुटींग केली आहे सर्वां कलाकारांचे मनापासुन अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
शुभेच्छुक
सचिन महाडिक
ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
भाऊ काहि पन म्हण पुराना वाला थीम सॉंग च चांगला आहे
यस महाराजा बोला होय महाराजा
येऊ एकत्र सर्वजन दाखवू सुंदर कोंकण।।।
तोच वापर।।।।।।
हो दोन्ही पण छान आहेत.. ❤️❤️
Thanks ❤️
Ho bhava to song aahech bhari bahava thanks
लय भारी रोशन भाऊ एका सिनेमा सारखाच शीण आहे. अप्रतिम 👌एवढी सगळी मेहनत स्टेप बाय स्टेप. आणि एक अफलातून म्युझिक त्या गाण्याला खरच खूप छान. Ritu Gaikwad दादाने छान पैकी सूर दिला खूप, खूप शुभेच्छा दादाला 💐💐पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा 💐💐🙏🙏यश महाराजा टीम काही कालांतराने भविष्यात नक्कीच काय तरी करेल अशी मी आशा करतो. आणि राजापूर तालुक्याचे नाव नक्कीच नावाप्रमाणेच रोशन होईल. रोशन भाऊ राजापूरची गंगामाई येते त्या वेळीस छान पैकी विडिओ कर पूर्ण माहिती सहित जेणेकरून तीचे पण दर्शन सर्वांना घेता येईल. खूप काही तू मेहेनत घेतोयस देव तुला नक्कीच मेहनतीचे फळ एक ना एक दिवस देईल हे मात्र नक्की 🙏💐💐
हो नक्कीच चांगले विडिओ करण्याचा प्रयत्न राहील.. 👍
राजापूरची गंगा यावर आपण एक विडिओ केलेला आहे चॅनलवर..
पाहू शकता तुम्ही..
खूप खूप धन्यवाद..❤️
खूप खूप छान वाटलं सर्वांनी सहकार्य केले आणि भरपूर मेहनत घेतली आहे त्याचं फळ गाणं मस्त करून मिळालं.
खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰🥰
1 no song ahe ani khup avdto ikayla 👌👌👌🎧🎧🎧🎧
Thank you so much भावा 🥰 ❤️
गाणं खूपच सुंदर आहे
जर आम्हाला डाऊनलोड करायला भेटलं तर बरं होईल 🌟🌟
खूप खूप धन्यवाद.. ❤️
drive.google.com/file/d/1TAZsyU3u-84HTsyKUNkFhJ34LUX14xaC/view?usp=drivesdk
@@YesMaharaja धन्यवाद 🌟
Waiting for your next video ❤️
Big fan ❤️
खूप छान गाणे आहे आणि त्या गाण्यावर केलेले नृत्य देखील खूपच छान. ज्याप्रमाणे गाण्यात गोडवा आहे तो अगदी पुरेपूर नृत्यात उतरवला आहे रोशन आणि त्याचे सहकाऱ्यांनी. गाण्याच्या प्रत्येक शब्दाला खूप चांगल्या कल्पना देवून चांगले नृत्य केले आहे.
अशाच खूप साऱ्या व्हिडिओ करत रहा.! ❣️
हो नक्कीच.. 👍 👍 ❤️
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
BTS हा पण song एवढाच भारी होता ♥️♥️♥️
Thank you so much दादा ❤️ 🥰🤩
1.no.BRO
Thank you so much ❤️ ❤️
I like your song
पाण्यातला बबलु 1.no. Bhava 😘
आमच्याकडे मासे पकडायला पाठव भावा
तू लांजा या गावात राहतो का
Khup sundar song 👍👍
Thank you so much 🥰❤️
मस्त मजेशीर व्हिडिओ केला.खुप मेहनत घेतली सर्वांनी खुप छान गाणं पण बसवलं असं वाटतं की आपण असायला हवं होतं मज्जा घेयला.great video 👍🙏. Yesमहाराजा👍🙏🌴🥥🌴🥥🌴🥥 🌴
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
Thanks dada🙏🙏🙏🙏🙏
भावा.. 🥰❤️
Mast song
🙏
रोशन, तुझ्या चॅनेल च गाणे फार मस्तच झालंय..... एक नंबर...... तुझे direction अप्रतिम...... छान असतात तुझे सर्व विडिओ.... कीप it अप 👍👏🙏👌, नितु गायकवाड यांचे ही अभिनंदन.... फार छान गायले आहे.....
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️ ❤️
Roshan has talent about choreography. I can see that how he was showing steps and counting on beats. No doubt about great song also. Even camera and editing people also did good job to make this video. Of course your whole team shown excellent team work. Really proud of you people. The effort you people put in this channel will take you soon 100K subscribers. Best Luck.
Thank you so much for your kind words.. ❤️ ❤️
Lots of love.. ❤️
Khup chan song aahe.sarkh aikt rahavs vatat evdh sundar aahe.khrch kokan sundar aahech ani kokanatli mans ani tumchi team khrch khup chan.
खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰
Lai damavtat o.. bhari 😆😆
😃🤩😜
रोशन भावा खरच खूप छान व्हिडिओ होता आजचा व्हिडिओ सगळ्यांना एकत्र घेऊन चालतोयस लहान मुलांची उत्तम रित्या रेअसेल घेतोयस तु खूप छान नाचतोयस मस्त असेच छान व्हिडिओ सेंड करत रहा आणि कोकणचे नाव मोठं करा.... Yes महाराजा..... होय.... महाराजा 🙏🙏
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️ ❤️
Nice song 👌👌
Thank you so much ❤️ ❤️
रोशन...गाणं तर धमालच आहे...
पण गाण्यातील तुमच्या स्टेप्स पण कमाल...
खास करून तू आणि त्या दोन मुलींनी एकत्र केलेली स्टेप आणि नवलादेवी मंदिराजवळची तुमची तिघांची स्टेप लय भारी राव...
माझी भाची सारखी तीच स्टेप करत असते...
💐💐💐💐💐💐💐💐
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
मस्त👍👌🥰❤️
Nice song
Thank you so much ❤️
खरच मित्रा गान ऐकुन मन प्रसन्न झालं
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️
Kadak bhai ❤❤
Thank you so much भावा ❤️ 💕
अतिशय सुंदर गाणं आणि नाच। जणू कोकणची सुंदरता दिसतेय। keep it up roshan
खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️
Lay majja aali video baghun 😂🕺♥️
🤩🤩🤩
Thanks.. 🥰
Kaddk bro khup majja ali roshn bhva
तुझ्या सर्व videos ची आतुरतेने वाट बघतो....
BTW.... मस्तच video..... मजा आली भावा 👍😅
पाण्यातला बबलू 😜😆🏊♀️🐟🐟
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️ 🤩🤩
Chetan la ekach scene madhe ghetlav 😂
विडियो एक मिनिट चा. 😃😃
मस्त मजा आली थिम साॅन्ग एक नंबर मला खुप आवडले शूटींग करताना मजा मस्ती आली
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️ ❤️
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌺🙏
श्री स्वामी समर्थ.. 🙏 🙏
ua-cam.com/video/3nerM7M1AcE/v-deo.html
Khup chan aahe song aani tumhi sarvani khup mehnat ghetliy tyasathi. Mhanun te khup chhan zal aahe.tumhala tumchya pudhchya vat chalu sathi subhechha.
खूप खूप धन्यवाद.. 🥰
एक दिवस तुमचा सोबत मज्जा मस्ती करायला नक्की आवडेल 😊
हो या.. 👍🤩
@@YesMaharaja 🙄
Yes maharaja meet up आणि शेतातली पार्टी हवी खूप मज्जा येईल 😀
हो नक्कीच.. 👍
सर्व सुरळीत सुरू झाल की नक्कीच.. 👍
Thanks. 🥰
लई भारी,जबरजस्त, बोले तो झक्कास......मी रिंगटोन ठेवली हाय😂😅😘इतकं आवडलं मला😅!! चिंटू च डान्स पाहून😂असुदे😆
🤩🤩🤩
Thank you so much ❤️
Bhari Bhai 👌👌😂😂
Thank you so much.. 🤩😜
Ek number song ani ek number vlogs khup chan video banvla ahe thumhi saglyani
Thank you so much.. 🥰 🥰
CHINTUKALI😂😆😅😄
😜😃😃🤩
Full to masti keli sarvani ..Boys peksha girls ne mast kele dance ..Khup cha hasayla aale .😊aani enjoy pan kele sarvani .. Bloopers 👍👌
Thank you so much 🤩🤩🤩
Mast re.... Full on dhammal... N DJ style song
Thank you so much ❤️ ❤️
Mast video👌👌👌. Chintukali mastch v tumchya sarvancha dance. Aaji v etar sarv hi mast
खूप खूप धन्यवाद..🥰🥰
Ek no video editing khup khup chan kiti mhant Karun ha video banvlad khup khup Salam tumcha tema la khup chan kharch khup khup chan very nice bhava 😘😘😘😘😘❤️😘❤️😘❤️😘❤️❤️😘❤️😘❤️😘
Thank you so much भावा ❤️ 💕 😘
Lay Bhari.... Khup Dhamal kelis yar😍😍😍😍
Thank you so much.. 🥰 🥰 🤩
Khupch majja ali ... chintu & bki chiller gang kadakkk👍👍👍👍✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅👍👍👍👍❤❤❤ lovely from Ratnagiri
Thank you so much भावा ❤️ 💕
सुंदर .लय भारी . पोरं मस्तच नाचली हो कोकणच्या भुमीवर ....
खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰
Mast roshan tujha khup khup abhiman vatato mitra ashach video banvat raha
हो नक्कीच..
Thank you so much ❤️ ❤️
लय भारी एडिट केलय हे गाणं.ऐकायला पण मस्त वाट.
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
Ekdum jhakkas gaane aahe yes maharaja.asech khup khup Yash bhetudet tumha saglyana. Chaan team aahe tumchi.
खूप खूप धन्यवाद.. 🥰
Khoopach chan song and good choreography aani specially mast editing . no. 1
Thank you so much ❤️ ❤️
दादुस लय मजा आली मस्त कोरोग्रफ केलंस तू गान लय आवडल आपल्याला .....
Yes महाराजा 👍🙏
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
wow khup chan....full on dhamaal keli bhai porani.....nice try....good work....aani khup-khup dhanyawad....🙏🙏...aamchi request maanlya baddal...baki awsome dance...puri jaan jhonk di bahi tum logo ne.....nice BTS vlog....👍👍👌👌🕺🕺💃💃
Thank you so much ❤️ ❤️ ❤️
Bhari.. Watla. Blooper.. Mitra mandali khup chan ahet tuji..
Thank you so much ❤️ ❤️
रोशन..... कडक... 👌👌👌👌👌
सगळ्यांनी झो... धमाल उडवलांनी.... 😂
Very well shoot.... 📷👍👍👍👍👍
चिंटूकली देवळात पाया पडायला गेलेला की खोबरं शोधायला.... 😜😜
Thank you so much ❤️ ❤️
तसच असणार.. 😃 😜👍👌
Title Song khupach Chaan Jhala Aahe. Behind song khupach maja aali pahun.. All the best for all Yes Maharaja team...
Thank you so much ❤️ ❤️
Chetan bava nehmi sarkha 1 number cha .1 take madhe 👍khup mehanat ghetli bhava pan song sathi .Keep going .😊
Thank you so much.. 🥰 🥰
Behind seen khupach chhan vatala mulanchi mehnat disali . Chintukali Cha dance performance lay bhari 😂😂😂😂😂
Thank you so much 😀🤩🥰
Kdk re Roshan.......love from Mumbai che Koli.......ajun yeude mothi video.....
Thank you so much ❤️
हो.. 👍 👍
फारच सगळे मस्तीखोर आहेत या सर्वाना घेऊन जे गाणे आणि डान्स बसवले ते फारच सुंदर झाले आहे.परंतु तुम्हाला फारच मेहनत घ्यावी लागली असणार सगळ्याच्या सहकार्यामुळे गाणे खुपच मजेशीर झाले आहे.
खूप खूप धन्यवाद 🥰🥰
छान
असेच शूटिंग करताना झालेल्या गमती जमतीचा व्हिडिओ बनवत रहा पाहायला मजा येते
हो नक्कीच.. 👍
Thanks ❤️
रोशन खूप छान गान केलं मी ते 5 वेळा बगीतल
शेवट पर्यंत विडिओ बगीतला खूप मजा आली तुला सर्वांनी खूप spot केला त्यांचा मन पूर्वक आभार 🙏🏻।।।yes .Maharaja..🙏
खूप खूप धन्यवाद.. ❤️
Roshan ek no video ....Aashish cha cricket cha seen mast...Ek deva cha pn takto tr ajun mast zala asta...Baki mast......
Thank you so much भावा ❤️ ❤️
देवा वर आपण एक separate विडिओ बनवू. 🤩🥰
गाणं खूप छान आणि सुंदर आहे. पूर्ण गाणं आल तर बाल्या नाचा साठी वापरता येईल. तुला सहकलाकार छान भेटलेत खास करुन पाण्यातला बबलू अणि चेतन
खूप शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
हो बनवू.. 👍 👍 ❤️
Khup maja keli re Tumi aani bagtana pan maja aali.....😍😘❤️
Thank you so much ❤️ 🤩
खूप छान मस्त रे सांगा आम्हाला खूप आनंद हो
खूप खूप धन्यवाद. 🥰🥰
फणसकापयचा take लय भारी👌👌
आरू खूप cute आहे😚
🤩🤩🤩
Thanks ❤️
खूप मज्जा आली खासकरून चिंटूकली मंदिरात आणि तो back ground sound।
POC 🤗🤗🤗🤗😍😍😍😘😘
🤩🤩🤩😜😜😃
All people are brilliant very very good 👍👍😃😃👍👍
Thanks ❤️❤️
अप्रतिम राजापूर बारसु गावामध्ये पहिल्यादा सुंदर असा डान्स झाला आहे.
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
खूप छान गाणं आहे मी रोज ऐकतो आणि तुझ्या प्रत्येक व्हिडिओ च्या सुरवातीला नक्की टाक खूप छान आहे
हो.. 👍 🥰
धन्यवाद.. 🥰 ❤️
गाण तर ईतक छान बनवला मस्तच एक नबंर
मी सर्व व्हीडीओ पाहते तुमचे आपली कोकण
संस्कृती खुपच छान आहे आणि तुम्ही ती खुप
पुढे न्हाल सर्वांना शुभेच्छा मी सुध्दा कोकणातलीच
आहे तालुका गुहागर रत्नागिरी
हो नक्कीच प्रयत्न राहील तसा कायम. 👍
खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰
#kokankar ❤️
Ek Number....👌👌
Thank you so much 🥰 ❤️
Mst song bhava ek no
Thank you so much ❤️ ❤️
Apratim zakas song video
Roshan tu ani tuzi sarv mandli Tim zakas
Thank you so much ❤️ ❤️
Khup majjja aali video baghun khup hasloo 😂♥️ song pan khup mast aahe bhari vattta 👌😍
Thank you so much ❤️ ❤️
नितु गायकवाड खूप छान गाणं गायलयं सुंदर आणि तुमचे विडिओ खूप छान असतातं
खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰
Khup bhannat video hota dada, khup majja aali video baghtana, ashech gamatishir video banvat raha, All the best dada, aani ho tu aani aashish dada khup mast dance karta.
हो नक्कीच.. 👍
Thank you so much भावा ❤️ 💕
धमाल मज्जा आली आज मला पन नाचावे वाटले ,खूप खूप छान अभिनय
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
Nitu Gaikawad, अभिनंदन, गाणे arranging mast केलंय..मस्त रोशन तुमच्या मेहनतीला सलाम....
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
Ekach number..
Thank you so much 🥰 ❤️
Roshan khupach sundar choreography. Sagalyana ghevun asa sundar act karane khup kathin asate. You ur village team and singer GAIKAWAD is also best. We love you all.
Thank you so much ❤️ ❤️
Lots of love.. 🥰
Tumache videos khup chan asatat. Plz tumhi darroj changalya subject var video takat ja. Khup best asatat. Chetan bablu all rocks
Thank you so much ❤️
जॉब पण आहे ना. .. 😃
Kiti mehanat keli video🎥😍pan majja aali video baghayla 🤗🤗
Thank you so much 🥰🥰
Ek no..... 😅😅😅 khup dhammal video aahe
Thank you so much.. 🤩🥰
Bhari re...... khup Chan vatl baghun🙃🙂🤩🤩
Thank you so much ❤️ ❤️
एक नंबर भारी धमाल 👌👌👌👌❤️❤️
धन्यवाद. 🥰 ❤️
रोशन तू व तुझी टीम खूप मेहनत घेत आहेत.
खूप छान 👌👍👍👍
रोशन, अभिनंदन तुझे
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
🤣🤣👍👌🚩असे bloopers video बनवत जा👌🔥
हो.. 👍 🤩😜
Mast dada bloopers pn mast 😅😅😅😅
Thank you so much.. 🤩🤩
Bhari👌..... yes maharaja😍😍😍
Thank you so much ❤️ ❤️
Nitu dada nice song lay bhari ani majja aali behind seen panyatla bablu Ani chintu ani nice video
Ani punha ekda nitu dada tumche abhar nice song
Thank you so much ❤️ ❤️ ❤️
फुल धमाल आणि चिंटुकली 🔥 भारी 👌👌 खुप मेहनत घेतली आहे सगळ्यांनी आणि ते पण माणापासून घेतले, गाण खुप भारी बसवलय.
खूप खूप धन्यवाद.. 🤩🤩🥰🥰
Ekdam chhan making of song. Kiti mehnat ghetali aahe. Phar chhan. Roshan tu ekdam chhan nachala aahes. Steps saglya chhan. 👍
खूप खूप धन्यवाद.. 🤩🥰🥰
फुल टू धमाल मजा आली. सर्वांनी भरपूर मेहनत घेतली. रोशन तू सर्वांना सोबत घेऊन भरपूर मेहनत करतोस.तू भविष्यात अभिनव क्षेत्रात नाव उज्ज्वल करू शकतो. तू बोलतोस छान. मिमीक्री पण छान करतो बाकी विडीयो छान आहे. काळजी घ्या. 👍👍
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️ 😊
Super ke upper... mast re...😂😀🤟
Thank you so much ❤️ ❤️
Khub chan direct kelay ani song hi ek no 👍🥳
Thank you so much ❤️ ❤️
Bole to Ekdam zakkaaaaassssss
Chintukali la dance class madhe patav ka re 😜
हो पाठवतो.. 👍 👍 😃😜🤩
Thanks ❤️