Ranjeeta Tai he maz Gav ahe.. Ani tumhi kadhi alya hotya te kalal pan nahi.. Me nakki ch tumhala bhetayla Ali asti... Next time part ya amchi gavi ani majya ghari
रंजीता, समुद्र किनारी जी मजा केली लई भारी त्यात चुलीवरचे दोन्ही काकु व ताई ने व सर्वानी हातभार लावुन् जे जेवण बनवले खुपच चवीष्ट वाटत होते असेच आंनदी रहा सदैव
रंजिता मॅडमजी, तुमचे सगळेच विडीयोज् मी अगदी आवडीने न चुकता पाहतो. तुमच्या प्रत्येक विडीयोमध्ये काहितरी नाविन्य शिवाय वास्तविकता असते. खरंच तुमच्या आयुष्यातली रिएॅलिटी तुम्ही नेहमी दाखवित असता.... हिच रिएॅलिटी तुमच्या प्रत्येक विडीयोज् चे खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळे रिएॅलिटी असलेले विडीयोज् अतिशय सुंदर, अप्रतिम असतात.👌👌👌👌👌👍 तुमची संपूर्ण फॅमिली खूप प्रेमळ आहे. तुम्ही स्वतः, रोहन, प्रतिक, आई, नवलेश सगळेच प्रेमळ आहेत. आणि ओवी तर सर्वांत सुप्रसिद्ध आणि खूप क्यूट आहे. तुमचे चॅनेल आम्ही संपूर्ण कुटुंब आवडीने आवर्जून न चुकता पाहतो. असेच सुंदर विडीयोज् दर्शकां करिता घेऊन येत राहा... तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की, माझे सुद्धा युट्यूब चॅनेल आहे. चॅनेलचे नाव आहे, "Shekhar Badade". किल्ले, दुर्ग, धबधबे, बिचेस आणि ऐतिहासिक ठिकाणे यांचे व्हिडियोज् आमच्या UA-cam Channel वर तुम्हाला पहायला मिळतील, तर क्रुपया प्लीज आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. मान्य आहे, तुम्ही फार मोठ्या युट्यूबर आहात... पण तरी सुद्धा आमच्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा.... मला खूप आनंद होईल. 👍🙏🙏🙏🙏
Enjoyable video👍🏻👍🏻 Ranjeeta 1 Q . ki tu 1 year zale astil tu na Sebamed product tu dakhvli hotis eka video madhe je tu Ovee sathi use kart ahe plz mala tyachi link nahi milet plz help me .....jai sadguru🙏
Tai mi tujhe video nehmi baghte pan comments nahi kelya kadhi.. Karan majhi mulgi SWARA hi ovi evdhich aahe ti Replay chi vat baght basel.. Ekda.. Donda comments keli hoti pan reply nahi dila tu.. Mi samju shakate tujhi pan dhavpal aste... Pan aata nakki reply de karan mala majhya mulila vachun dakhvaych aahe.. Mi panvel la aste pan khas tula bhetayla enar aahe palghar la nakki 🥰.. Karan tula bhetan he majhya mulich swapn aahe... Purn karayla pahije n 🥰ovi khup god mulgi aahe... Sasu aaisarkhi aahe khup chan family ❤asech aanandi raha.. 🙏kalji ghe.. Bye
खुप छान धमाल केलीत 💃💃 रोहन अणि रांजितास आज 15 /10/२०२२महाराष्ट्र टाइम्स assi बातेमी आहे की पालघर मधील 273 मराठी भाषा शाळा बंद पडत आहे.3,500 Student हवालदिल झाले आहेत. तरी तुम्ही ह्या बाबतीत काही तरी मिशन चालू करा ही नम्र विनंती 🙏🙏
👍💐🤗 मस्त Ranjita एक नंबर. सगळ्यांना एकत्र घेऊन हा प्रवास करतेस त्याला कशाचीही तोड नाही. तुम्ही सगळे असेच आनंदात आणि सुखात राहा. आणि हो तू विचारलंस तस पुढची पिकनिक पार्टी नक्कीच प्रतीकच्या आवडीच्या रेसिपी पैकीच असणार आहे. मटण किंवा चिकन पार्टी. रंजिता आणि रोहन भावा सगळ्यांना आग्रहाने आनंदाने भरभरून जेवायला वाढता. बघूनच समाधानाने पोट भरून जातं. !! अन्नदाता सुखी भवन्तू !!
खुपच छान हा व्हिडिओ होता ताई आणि तुमच्या हातावरचे ट्याटू खुप भारी आहे
जय सद्गुरू खूप छान पार्टी
जय सद्गुरु ताई 🙏
Khupch chan 💞😍💕 😋yummy🙏 Jai saduru Tai 🙏
ताई खूप छान आहे तुमची happy family
खूपच सुंदर.... अप्रतिम
Rohan your background music is supber
ताई १०किलो कोळंबी कमी लोकानि संपवली great
Prawns. Rice. Kupach chaan
जय सद्गुरू गुडमॉर्निंग ताई आच विडिओ खुप खुप छान होता मला मजा आली बघायला
Ranjeeta Tai he maz Gav ahe.. Ani tumhi kadhi alya hotya te kalal pan nahi.. Me nakki ch tumhala bhetayla Ali asti... Next time part ya amchi gavi ani majya ghari
खूप मस्त पार्टी केलीत खूप छान वाटलं मला तुमचा व्हिडिओ बघून ओवी
Khupp Chan taii video me aaj pahilyandach bagitlas mast vatla pahun
Khoopch chan video bagun maza Ali thanks
🥰🥰🥰🥰
रंजीता, समुद्र किनारी जी मजा केली लई भारी त्यात चुलीवरचे दोन्ही काकु व ताई ने व सर्वानी हातभार लावुन् जे जेवण बनवले खुपच चवीष्ट वाटत होते असेच आंनदी रहा सदैव
😋😋😋😋😋😋😋
एक नंबर कोळंबी भात आणि पार्टी मसत
पापलेट किंवा सुरमई ची करा
👌🏻
ताई डोळ्यातील अश्नूचा जोक छान होता.
Hya Aajji khup aavdlya khup kiti mst aahet tya tyana maza nirop dya khup jagude Tyanna
मला तर प्रश्न पडतो फूड vlog करून पण रंजीता इतकी छान slim आहे....एक दिवस सिक्रेट शेअर करा...छान असतात vlog..👍👌
👌👌👌👌👌👌
छान झाली पाटिँ 🌹👌 मस्त व्हिडिओ
Yaar tu kharch ya jagat li aahe ka. Alien........................tu kharach amezing aahes. Mala khup kahi bolavase vatat aahe...pan...........jaude
खरच खूप छान मस्तच
रंजिता मॅडमजी,
तुमचे सगळेच विडीयोज् मी अगदी आवडीने न चुकता पाहतो. तुमच्या प्रत्येक विडीयोमध्ये काहितरी नाविन्य शिवाय वास्तविकता असते. खरंच तुमच्या आयुष्यातली रिएॅलिटी तुम्ही नेहमी दाखवित असता.... हिच रिएॅलिटी तुमच्या प्रत्येक विडीयोज् चे खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळे रिएॅलिटी असलेले विडीयोज् अतिशय सुंदर, अप्रतिम असतात.👌👌👌👌👌👍
तुमची संपूर्ण फॅमिली खूप प्रेमळ आहे. तुम्ही स्वतः, रोहन, प्रतिक, आई, नवलेश सगळेच प्रेमळ आहेत. आणि ओवी तर सर्वांत सुप्रसिद्ध आणि खूप क्यूट आहे. तुमचे चॅनेल आम्ही संपूर्ण कुटुंब आवडीने आवर्जून न चुकता पाहतो. असेच सुंदर विडीयोज् दर्शकां करिता घेऊन येत राहा...
तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की, माझे सुद्धा युट्यूब चॅनेल आहे. चॅनेलचे नाव आहे, "Shekhar Badade". किल्ले, दुर्ग, धबधबे, बिचेस आणि ऐतिहासिक ठिकाणे यांचे व्हिडियोज् आमच्या UA-cam Channel वर तुम्हाला पहायला मिळतील, तर क्रुपया प्लीज आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. मान्य आहे, तुम्ही फार मोठ्या युट्यूबर आहात... पण तरी सुद्धा आमच्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा.... मला खूप आनंद होईल. 👍🙏🙏🙏🙏
Khup Chan
Khup aavdla video.
सुपरस्टार के साथ हम भी पार्टी कर ले
आबा मांजे हे काय नाटोक लावलास नवीन कोलंबी मध्ये मटार 😂😂
Ase samudrakinari konpn jevan banvu shakte ka ....kon ordat nahi ka
ताई प्रार्थना ताई जेवणार नव्हती ना कोळंबी भात बघून ताईच्या तोंडाला पाणी सुटले वाटते
🥰🥰🥰🥰🥰
Nice video tai mala tumache video khup aavdtat 👌
खूप छान
Hi tai video khup avdla mast 👌👌
मंजुताईंच्या नंदेला तुम्ही मम्मी का बोलता, ताई कोलंबी मध्ये मसाला कोणता भरला तो सांगा 👍🏻, बाकी व्हिडिओ मस्त
🙏🙏🙏👌👌👌 जय सदगुरू 🌹🌹🌹
👌🏻👌🏻👌🏻
Nice
Khup chhan
very nice but pls mix hindi and english language also ?
स्वामिनी यश ची बहीण आहे का
..यश आज्जी सारखा दिसतो
Family Mast aahe
Awesome video
आणि कोळंबी साफ न करता फ्राय 🤭🤭
ranjita ताई एक नंबर
Khupch chaan video
जेवण mavashine केले pan tyacha कमी दिसल्या शेवटी tyancha मत ghyayla पाहिजे होते
❤❤❤
Chicken biryani party
tai mazi delivery zali tyamul tuze vlog bghayla jmt nahiyet....😒pn mi khup miss krte tula..mazya 2 n hi bala n sathi best wishes de.....🤞
Tai tu malvan la yenar ahe ka
Mast ranjita tai kiti bhari astat tuze video
Tai tumi na ata kupa asto na fish,madhe tyachi biryani kara ekadam mast lagate
खरंच रंजीता ताई खूप नशीबवान आहेस तुला एवढी छान फॅमिली एवढे फ्रेंड सर्कल छान मिळालेत हॅट्स ऑफ यू , यु आर सो लकी 👌👌
🥰🥰🥰🥰
चिकन.बिरयानी.आणि.पनीर.बिरयानी.ची.पारटी.पायजे
Very nice crazy food
good evening tai.. barbeque party kar
अशी पार्टी कदी बगतली नाहीं
😩😩😩😩😩😩😩😩
Enjoyable video👍🏻👍🏻 Ranjeeta 1 Q . ki tu 1 year zale astil tu na Sebamed product tu dakhvli hotis eka video madhe je tu Ovee sathi use kart ahe plz mala tyachi link nahi milet plz help me .....jai sadguru🙏
Sebamed powder mee medical madhun ghete
Bhari
रोहन दादा तूम्ही बीच वर गेलात व जेवण बनवलाय की पहिल पाणी जागेवाल्याला ठेव ते चांगले असते राग मानू नकोस
एक no. वन भोजन
विडिओ खूप छान होता
Tai mi tujhe video nehmi baghte pan comments nahi kelya kadhi.. Karan majhi mulgi SWARA hi ovi evdhich aahe ti Replay chi vat baght basel.. Ekda.. Donda comments keli hoti pan reply nahi dila tu.. Mi samju shakate tujhi pan dhavpal aste... Pan aata nakki reply de karan mala majhya mulila vachun dakhvaych aahe.. Mi panvel la aste pan khas tula bhetayla enar aahe palghar la nakki 🥰.. Karan tula bhetan he majhya mulich swapn aahe... Purn karayla pahije n 🥰ovi khup god mulgi aahe... Sasu aaisarkhi aahe khup chan family ❤asech aanandi raha.. 🙏kalji ghe.. Bye
तुम्ही या किंवा मी पनवेल ला आली की आपण नक्की भेटूया 👍
@@CrazyFoodyRanjita 👍🥰
भाई हमको भी बुलाया करो पार्टी में ?
Khup chan kolbi party chuli varchya jevnachi chav bharich aste khup chan recipi banvali tya aajini mast vedio👌👍😋
यशच्या आईच्या रेसिपी खूप मस्त आहे व त्या explain छान करतात..
Khup chan tai..
Yash chya aai ani aaji ni khup ch mehnat ghetliy...ranjita tai tu pn thodi madat karayla havi hotis tyana....
जय सद्गुरू रजिंता ताई आणि विडयो खूप छान होता👌👌
Vedio bghtana maza tondala pani sutat hota 😀
🥰🥰
Asehi video karat ja khoop chan Aaj ranjita khoop chan vatli mastch
Thank you🙏
Majha aali
Mahim beach var aahe na saruchya baget
Tai tumhi ya na mumbai mande mahim la ikad pan mast hotel ahet😊
खुप छान धमाल केलीत 💃💃
रोहन अणि रांजितास आज 15 /10/२०२२महाराष्ट्र टाइम्स assi बातेमी आहे की पालघर मधील 273 मराठी भाषा शाळा बंद पडत आहे.3,500 Student हवालदिल झाले आहेत. तरी तुम्ही ह्या बाबतीत काही तरी मिशन चालू करा ही नम्र विनंती 🙏🙏
Nice tai
पापलेटची पार्टी
चिकन रसा तांदळाची भाकर आणी चिकन भुजिंग ची पार्टी करा असच बाहेर चुलीवर
Ranjita tai tu khup chan ahes ...tumchi family mla khup avdte ..tumhi veg vegl kahitri lokanparyant ..pohcvnyaca nehmi praytn krta ...as vatt ki tumcya sarkhi family sarvana milo ....ani tumhi sagle samudrakadhi khelt hota tevha amhala pn yavs vatt hot khup mja ali vlog pahun ...
Hii tai mi vaibhavi Gawade 🥰
Hi.. Vaibhavi 🥰🥰
ताई यशाची आजी भारी आहे
Ranjita di where is rocky
Tai kup mast
जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ...🌺🌺🥰✨
🙏🙏
😍😍😍😍😍
👍💐🤗 मस्त Ranjita एक नंबर. सगळ्यांना एकत्र घेऊन हा प्रवास करतेस त्याला कशाचीही तोड नाही. तुम्ही सगळे असेच आनंदात आणि सुखात राहा. आणि हो तू विचारलंस तस पुढची पिकनिक पार्टी नक्कीच प्रतीकच्या आवडीच्या रेसिपी पैकीच असणार आहे. मटण किंवा चिकन पार्टी. रंजिता आणि रोहन भावा सगळ्यांना आग्रहाने आनंदाने भरभरून जेवायला वाढता. बघूनच समाधानाने पोट भरून जातं. !! अन्नदाता सुखी भवन्तू !!
मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰
Kharch Tai khup Chan ahe tumchi family biryani ek number diste kolmbi pn Bhari fray Pani sutl tondala 👌👌👌
चुलीवरची चिकन तंदुरी आणि मटण पार्टी
प्रतिक दादा सोबत
भाता मध्ये पाणी पण टाकले का
😈😈😈😬😬
Yesh chi aaji sugarn ahe
🙏🙏जय सद्गुरु 🙏🙏amezing full tu धमाल .लय भारी पार्टी .
Jai sadguru sagyana khup khup avdla vlog masta full to dhamal keli tumhi saglyani masta ashech chan chan vlogs dakhva ok bye bye
खुप छान वाटला रंजीत ताई तुमची पार्टी
ताई आपल्या बोईसर चे कोमल खारट बॉब त्यांचा सोबत व्हिडिओ बनावं एकदा
Next chicken and mutton party kara😋
🙏👍👌🤩