आई मुलांचा असा संवाद प्रत्येक घरोघरी पाहायला मिळाला तर किती समाधान वाटेल . आई म्हातारी झाली की तिची कोणतीच कृती 90% तरुण मुलांना आवडत नाही . खूप सुंदर .
फारच सुंदर बनवलाय हा व्हिडिओ तुमचे बरेच व्हिडिओ बघितले आहे उत्तम माहिती देता आणि मुंबई हून इस्राएल ला गेलात पण इकडची संस्कृती काही सोडली नाही त्यामुळे व्हिडिओ आपला वाटतो तुमचे खूप आभार तुमच्या मुळे घरी बसल्या इस्राएल बघायला मिळालं
तुमचे व्हिडिओज खूप छान असतात. तुम्ही आणि तुमच्या आई इस्त्रायल मध्ये मराठी संस्कृती जपत आहात त्याबद्दल खूप आनंद वाटला. एखादा व्हिडिओ तुमच्याबद्दल बनवल्यास आनंद वाटेल. म्हणजे तुम्ही इस्त्रायल मध्ये कसे गेलात/ कोणत्या कारणासाठी.. तिकडे काय अडचणी आल्या.. तुमचे तिथले आयुष्य कसे आहे... बेने इस्रायल समाजाचे इस्त्रायल मधले सध्याचे आयुष्य कसे आहे... महाराष्ट्रातून तिकडे गेलेले इतर लोकांची मराठीशी/ महाराष्ट्राशी कशा प्रकारे नाळ जुळलेली आहे. एकंदरीतच इस्रायल मधले आयुष्य कसे आहे.. इस्रायल मधील सामान्य लोकांचे भारताबद्दल काय मत आहे... याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. आणि हो तुम्ही मुंबईत आल्यास भेटायलाही आवडेल. खूप खूप शुभेच्छा 💐
अशा प्रकारचा व्हिडिओ करण्याचे आमचे फार दिवसांपासून मनात आहे. मात्र हा विषय सखोल असल्यामुळे त्याबद्दल अनेक गोष्टी जुळवून त्याचे एकत्रित सादरीकरण जास्तीत जास्त सलग व्हावे यासाठी विचार करत आहे. तुम्ही त्याबद्दल काही विशेष मुद्दे नमूद केले आहेत. त्याबद्दल आभार. आणखीन जरा थोडा वेळ लागेल आम्हाला अशा प्रकारचा व्हिडिओ करण्यासाठी. 🙏🌹
केळीच्या पानातली कोळंबी भात एकदम अफलातून... colour तर एकदम मनमोहक ..मस्त...केशरी पांढरा.हिरवा..सुवर्णमध्य छान साधला आहे.लिंबू नी केळी छान झाडावर मोहोरली आहेत..सुंदर.आणि लोखंडाची कढई मुंबई वरून आणली...आपली मुंबई आहेच छान.केळीच्या पानात जेवायची तुमची पद्धत एकदम आरोग्यदायी आहे.आई चा आवाज एकदम करारी पण मृदू..आणि भाऊ तुमच्या आवाजात सुध्दा एक वेगळा नूर आहे.वेडिओ छानच.आणि चूल जरा ज्यास्तच उंच केली😂आणि बाहेर मस्त वाऱ्यावर ...तेही आपल्या बागेत...लिंबाच्या झाडापाशी जेवण बनविण्याचा आनंद फार आल्हाददायक. 👍
Sir .. I have Watched Lakhs of Videos on UA-cam, But never felt so nice as I felt after watching this Video .I must admit that The Relation between you and your Mom is So Warm , So Affectionate . Mother's are Special Sir . God Bless You Both .
खूपच सुंदर भाऊ इस्रायल मध्ये राहून सुद्धा तुम्ही मराठी संस्कृती किती छान जपताय किती सुंदर मराठी बोलताय तुमचे आणि आईचे मनःपूर्वक अभिनंदन इस्रायल च्या मुळ संस्कृति पन आम्हाला दाखवत चला इस्रायल ची मुळ भाषा कोणती ती पन सांगा
मला तुमच्याबद्दल जाणून घ्ययचंय, तुमचा इतिहास आणी तिथे कसे पोचलात, तुमचा कुटुंब, सोर्स ऑफ income, वागैरे. तुमची देहबोली, विनोदबुद्धी खूप मस्त. तुमचा शेजारी कोण आहेत? तुमचं तिथला गाव किंवा शहराविषयी माहिती देण्यात यावी. धन्यवाद.
चुलीवरचं कोळंबीचे कालवण १ नंबर झालेलं आहे 👌 आम्ही पण असेच बनवतो कोकम घालून. चुलीत कोळसा एवढा ओतलात कि अजून दहा माणसांचा स्वैपाक झाला असता 😀😀 आईला नमस्कार 🙏😊
Random click kela, ani bara watal. Khup chhan coordination ahe. Sadhe panaat majja ahe!!! Thanks for sharing the recipe with great moments. We enjoyed it.
बाहेर देशात असून मराठीत व्हिडिओ पाहून बरे वाटले कोळंबी रस्सा तोपण लोखंडी कढइत ही खरोखर मराठी परंपरा असेच आनंदी रहा व नव नवीन व्हिडिओ करत रहा भारत माता की जय
खूपच छान ,कोळंबीचे कालवण,आईच्या हातचे,छान कळली रेसिपी माय लेकरांची जोडी अशीच सुखी, आनंदी,आरोग्यदायी राहो, व आईच्या रेसिपी पहायला मिळू देत, शामु दादा,आपण दोघेही UTuber म्हणून का होत नाहीत,busy राहता,छोट्या छोट्या गोष्टीत भरभरून आनंद घेतात,आपल्या आनंदात च आम्ही आपला आनंद शोधतो,दोघांना महाराष्ट्रातील ,बीड जिल्ह्यातून,परळी येथून साष्टांग नमस्कार,आईला दंडवत
This is my home town malvani recipe, my favourite 🦐🦐kolambi masala 🤗😋 you can reuse those charcoals by putting water on it so they cool down completely
शयामराव vlog मस्तच झाला , आईंना नमस्कार ह्या पाककृतीला चिंगळांचं (कोलंबीचं) तुकतुका म्हणतात , हि कोकणामध्ये तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खातात ह्यामध्ये जास्त रस्सा न करता , जरा सुक्की पातळ अश्या पद्धतीने बनवतात पावसाळ्यात कोकणी घरामध्ये हि डिश सर्रास बनते
दादा,
इजराइल मध्ये राहुन सुद्धा तुमची एवढी मराठी चांगली कशी? 🤔
सलाम तुम्हाला 🙏
Are maharashtriyan jew ahet te kokani. agodar bhartat rahat hote tar asnarach na marathi changli
तुम्ही तुमच्यातील मराठी पण छान जपलय. ज्या संस्कृतीत वाढलात त्या भाषेशी ,खानपानाशी तुमची जवळीक पाहून खूप आनंद होत आहे.🙏👌👌
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@@AplaShamusir ya na tumhi bhartat aamhala tumchya sevechi sandhi dya..❤
आई मुलांचा असा संवाद प्रत्येक घरोघरी पाहायला मिळाला तर किती समाधान वाटेल . आई म्हातारी झाली की तिची कोणतीच कृती 90% तरुण मुलांना आवडत नाही . खूप सुंदर .
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
Ho kharach na. Kiti Sundar sanvad ahe doghan madhe.❤
किती सुंदर मराठी बोलताय तुम्ही...संभाषण गमतीदार आहे तुम्हा दोघांचं...आणि तितकच प्रेमळ...
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
अरे वेड्या हे लोक 2000 वर्ष महाराष्ट्र मध्ये राहिलेले आहेत. त्यांचा जन्मच इथला आहे
आईच्या हातची चव आणि जेवण, देवाला सुद्धा नमन करून ठेवते 🙏🙏🙏🙏🙏
सुंदर शब्द वापरले आपण. 🙏🌹
धन्य ती आई व धन्य तो मुलगा खरंच अभिमान वाटावा असा, रेसिपी खूप छान
🙏
मावशींची एकदम मस्त अस्सल रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटलं, 👌👌👌👌👌👍👍
तुम्हाला एवढं आवडलं हे वाचून अत्यंत आनंद झाला आम्हाला. 🙏🌹
फारच सुंदर बनवलाय हा व्हिडिओ तुमचे बरेच व्हिडिओ बघितले आहे उत्तम माहिती देता आणि मुंबई हून इस्राएल ला गेलात पण इकडची संस्कृती काही सोडली नाही त्यामुळे व्हिडिओ आपला वाटतो
तुमचे खूप आभार तुमच्या मुळे घरी बसल्या इस्राएल बघायला मिळालं
मस्तं व्हिडीओ आपलेपणा आणि परंपरा जपणूक👌
आपल्याला आवडला याचा आनंद वाटतो. धन्यवाद 🙏🌹
तुमचे व्हिडिओज खूप छान असतात. तुम्ही आणि तुमच्या आई इस्त्रायल मध्ये मराठी संस्कृती जपत आहात त्याबद्दल खूप आनंद वाटला. एखादा व्हिडिओ तुमच्याबद्दल बनवल्यास आनंद वाटेल. म्हणजे तुम्ही इस्त्रायल मध्ये कसे गेलात/ कोणत्या कारणासाठी.. तिकडे काय अडचणी आल्या.. तुमचे तिथले आयुष्य कसे आहे... बेने इस्रायल समाजाचे इस्त्रायल मधले सध्याचे आयुष्य कसे आहे... महाराष्ट्रातून तिकडे गेलेले इतर लोकांची मराठीशी/ महाराष्ट्राशी कशा प्रकारे नाळ जुळलेली आहे. एकंदरीतच इस्रायल मधले आयुष्य कसे आहे.. इस्रायल मधील सामान्य लोकांचे भारताबद्दल काय मत आहे... याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. आणि हो तुम्ही मुंबईत आल्यास भेटायलाही आवडेल. खूप खूप शुभेच्छा 💐
अशा प्रकारचा व्हिडिओ करण्याचे आमचे फार दिवसांपासून मनात आहे. मात्र हा विषय सखोल असल्यामुळे त्याबद्दल अनेक गोष्टी जुळवून त्याचे एकत्रित सादरीकरण जास्तीत जास्त सलग व्हावे यासाठी विचार करत आहे. तुम्ही त्याबद्दल काही विशेष मुद्दे नमूद केले आहेत. त्याबद्दल आभार. आणखीन जरा थोडा वेळ लागेल आम्हाला अशा प्रकारचा व्हिडिओ करण्यासाठी. 🙏🌹
शामु सर वाट बघतोय व्हिडिओची 😅
सर Q and A सेशन मध्ये काही प्रश्न घेता आले पहा
Jai Maharashtra 😊
श्यामू तुम्ही कोकणातले आहात का
माय लेकराचा संवाद खूप गोड.
कोलंबीची चव अप्रतिमच असणार यात शंका नाही.
अनेक धन्यवाद 🙏🌹
चटकदार 😋👌👌
कोकणी पध्दत आहे ही....कोकम हवे होते. कोकम नसल्यास चिंच किंवा कैरीच्या फोडी घालाव्यात
शेवटी सल्ला एकदम छान दिला.
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
मी व्हिडिओ पाहताना माझ्या तोंडाला पाणी सुटल
❤❤❤❤❤❤
Khup chan vatla vlog. Love from California ❤
Sir and Aai Tumi super aahe, OLD is super Gold , Masta Marathi aahe , Superb Delicious Receipe pan aahe
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
🙏🙏
बोलतात किती गोड मला अतिशय छान वाटले
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
खूप सुंदर,अप्रतिम,मराठीपण जपलय....
अनेक धन्यवाद🙏🌹
khupach chan..kolambi peksha doghancha sanvaad..amazing.
🙏🌹🌹
केळीच्या पानातली कोळंबी भात एकदम अफलातून... colour तर एकदम मनमोहक ..मस्त...केशरी पांढरा.हिरवा..सुवर्णमध्य छान साधला आहे.लिंबू नी केळी छान झाडावर मोहोरली आहेत..सुंदर.आणि लोखंडाची कढई मुंबई वरून आणली...आपली मुंबई आहेच छान.केळीच्या पानात जेवायची तुमची पद्धत एकदम आरोग्यदायी आहे.आई चा आवाज एकदम करारी पण मृदू..आणि भाऊ तुमच्या आवाजात सुध्दा एक वेगळा नूर आहे.वेडिओ छानच.आणि चूल जरा ज्यास्तच उंच केली😂आणि बाहेर मस्त वाऱ्यावर ...तेही आपल्या बागेत...लिंबाच्या झाडापाशी जेवण बनविण्याचा आनंद फार आल्हाददायक. 👍
माझ्या व्हिडिओचं वर्णन माझ्यापेक्षा छान तुम्ही केलं 🙏🌹
Good conversation between son and mom.Healthy relation .Caring son.Kiti warm relation.Kolambi masala A1
Thank you very much for the appreciation 🙏🌹
Sir .. I have Watched Lakhs of Videos on UA-cam, But never felt so nice as I felt after watching this Video .I must admit that The Relation between you and your Mom is So Warm , So Affectionate . Mother's are Special Sir . God Bless You Both .
I'm so delighted after reading this. Thank you very much 🙏🌹
शामु दादा आपला खुप आभारी आहे
आपल्या आई च्या चरणी सादर प्रणाम
छान मस्तच माय लेकरानी बनवलं कोलबींच कालवन आम्ही बेळगावकराकडून खुप सार्या शुभेच्छा ⚘⚘🙏
बेळगाव पर्यंत आम्हा दोघांचा नमस्कार 🙏🙏
सुंदर बेत होता. मस्तच
खूप सुंदर जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र ♥️
खूपच सुंदर भाऊ
इस्रायल मध्ये राहून सुद्धा तुम्ही मराठी संस्कृती किती छान जपताय किती सुंदर मराठी बोलताय
तुमचे आणि आईचे मनःपूर्वक अभिनंदन
इस्रायल च्या मुळ संस्कृति पन आम्हाला दाखवत चला इस्रायल ची मुळ भाषा कोणती ती पन सांगा
दादा लय भारी, एखाद लहान बाळ कसं आईच्या अवती भोवती लुळबुल करतं.
खूप छान. आणि हो केळी पण आपली महाराष्ट्राची ती पण जळगावची केळी वाटते.
तुमचा प्रत्येक विडिओ खुप छान असतो.
नमस्कार दादा भारी गावठी माणूस जय महाराष्ट्र
खुप छान वाटलं
तुम्ही मराठी जपली
जय श्री राम
Your so lucky you have mom ...khupp bhari video mala pan mazya mom chi athcan ali ...❤️💯
Thank you 🙏🌹♥️
रेसिपी पेक्षा तुमची फॅमिली खूप छान आहे आई बरोबर मुलाचा सहवाद अतिशय छान 👌👍🚩🚩
🙏🌹🌹
Khup chan chulivar chey kolambi chey kalvan very tempting mouth watering 👍aayee ney khup chan padatiney recipe sangitali 👍🙏
धन्यवाद 🙏🌹
Kharach patya varch vatan ...
Jordar
Mastt
Mala awadla ha video. Ekdum veglya style madhe banavlay
आनंद झाला तुम्हाला आवडलं हे ऐकून. धन्यवाद 🙏🌹
Namskaar.. 🙏🙏 ...Aaj prathamch aapla vlog pahila... Khup chhan jodi aahe maaylekachi.... Maze aani mazya mulache nate hi asech aahe... Asech nate jar sarv jagat asel tar jag kiti sundar hoil... Recipe pan khup chhan....
धन्यवाद. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात हे वाचून आनंद झाला. आपल्या मुलाला माझ्याकडून नमस्कार 🙏
Sir .you are a Gem of nature. I wish I could meet you someday. Very nice couple🌷
Thank you very much. I'm glad that you like our videos. By the way she is my mother 🥳
Sir ek number
🙏🙏
मस्त...अगदी पाणी सुटले तोंडाला..
🤓🕺
मला तुमच्याबद्दल जाणून घ्ययचंय, तुमचा इतिहास आणी तिथे कसे पोचलात, तुमचा कुटुंब, सोर्स ऑफ income, वागैरे. तुमची देहबोली, विनोदबुद्धी खूप मस्त. तुमचा शेजारी कोण आहेत? तुमचं तिथला गाव किंवा शहराविषयी माहिती देण्यात यावी. धन्यवाद.
कोलंबी कोळंबी काही म्हणा...
कोलंबी आणि मुशी हा माझा फेवरेट.
😋
Kharech khup premal video , pahun Anand jhala , dhanyawad 🙏
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला त्याचा आम्हाला फार आनंद झाला 🙏🌹
अगदी गावातल्या चुलीवरच्या जेवणाचा feel आला. आनंद वाटला
एक पक्की शेगडी बांधण्याचा विचार करीत आहे.
Very tempting 🤔 Kolambi Rassa
🙏🌹
🌹🇲🇰🌹🙏🙏👌👌👍👍sada sukhi raha God bless you bala
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
Wow looks Soo delicious and tasty recipe 😋😋
Thank you 🙏🌹
Lai bhari recipe
very good mum and sons connection
Respect from London (kokni)🇬🇧👌👍🙏
Thank you very much. Love to London ♥️
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला❤
खूपच छान व्हिडिओ आहे. नवीन आयडिया मिळाली आम्हाला कोळशावरती जेवण कसं बनवायचं.
आनंद आहे आम्हाला त्याचा 🙏🌹
चुलीवरचं कोळंबीचे कालवण १ नंबर झालेलं आहे 👌 आम्ही पण असेच बनवतो कोकम घालून. चुलीत कोळसा एवढा ओतलात कि अजून दहा माणसांचा स्वैपाक झाला असता 😀😀 आईला नमस्कार 🙏😊
हो, ते कोळशाचा मला फार वाईट वाटलं. पुढच्या वेळी मोजून मापून वापरला पाहिजे 😂🌹🙏
आईकडून तुम्हाला नमस्कार आहे 🙏
आईकडून नमस्कार नको, आशिर्वाद हवा 😊 त्यांच्या वयाच्या मान राखला जावा. 🙏🙏
@@pragatikadu7799 आईला ते मोठेपण घेणे कठीण वाटते. इथली सवय झाली आहे. लहान मोठा गरीब श्रीमंत सर्व एकसमान. 🙏🌹
खुप छान व्हिडिओ आणि रेसिपी पण नादच खुळा ❤️❤️❤️😊🤗
तुम्हाला एवढा आवडलं हे वाचून अत्यंत आनंद झाला. अनेक धन्यवाद 🙏🌹
किती सुंदर लोक आहेत आपण दोघे
Me keli try Khup chan zali hoti recipi thanks mam
तुम्हाला रेसिपी आवडली याचा आनंद झाला.
Random click kela, ani bara watal. Khup chhan coordination ahe. Sadhe panaat majja ahe!!! Thanks for sharing the recipe with great moments. We enjoyed it.
I'm glad that you liked it 🙏🌹
Chaan setup. Nice composition.Good Chemistry among Mother n Son.
Thanks for the appreciation 🙏🌹
Khup khup Chan kaku ani dada
धन्यवाद 🙏🌹
एकदम जबरदस्त आनंदी जीवन जगत आहात सलाम
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
Aaichya hathcha must colambi rassa. Chan suremh chamchamit.
धन्यवाद 🙏🌹
सुरेख दाखवलित रेसिपी.काकांना चिंता निखारे फुकट जातील म्हणून.तर थोडेपाणी टाका निखार्यांवर.थंड झाल्यावर हवेत वाळायला ठेवा.पुन्हा वापरता येतील.
धन्यवाद. नेमकं तेच केलं. आता उरलेल्या कोळशांवर काय करायचं याचा विचार करत आहे. 🙏🌹
चुली तील कोळसे बाहेर काढून मग पाणी शिंपडून नंतर ते पुन्हा वापरता येतील
खुप छान video खुप मस्तच रेसिपी
🙏🌹🌹
खूपच छान सादरीकरण आणि रेसपी पण मस्तच. Thank you आई thank you Shamu dada
तुम्हाला आवडला हे वाचून आनंद झाला. 🙏🌹
खूपच सुंदर आणि छान recipe... माझी आवडती डिश...
आनंद झाला तुम्हाला आवडली हे वाचून 🙏🌹
. आईने फारच कोलंबीचे कालवण सुंदर बनवले आम्ही सगळे व्हिडिओ बघितला फारच छान
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
'Kolambi chaa rasa' me pun banavte. Khoop awadte amhala.
आमच्या आईला वर्षभर रोज कोळंबीचं कालवण दिलं तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच मागेल.
Wah khup Chan.
धन्यवाद🙏🌹
कोळसे वाया जाणार इकडे लक्ष. आहेस बाबा असली... 🙏😊
वा छानच
धन्यवाद 🙏🌹
Khup sunder
धन्यवाद 🙏🌹
खुप छान वाटलं.रेसीपी बघुन तोंडाला पाणी सुटले
🙏🙏🌹
खुप मस्त कोळंबीचे कालवण
तुम्हाला आवडलं हे वाचून आनंद झाला 🙏🌹
Khup chhann respect krta aaicha...samajalaaaa khupkahiiii. Shikvtahatapnnn sir ur great...godblessu
Thank you very much for your appreciation 🙏🌹
Mast presentation, ani khup shram pan.
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
Kiti god❤🎉👍😍😍🙏
Kolambi 😋 nice video 👌
Thank you 🙏🌹
आईच बोलण एकदम शुध्द आणि गोडआहे.आई मुलाच सुंदर नात🙏👌👍
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
मस्त मस्त रेसिपी
🙏🌹
Tumhi tumchyasamor mulasobat kharach khup chan aayushya jgtay
आणि मी आई सोबत चांगलं आयुष्य जगत आहे 🙏🕺🌹
Nice to see your care for your aaee ❤😊
♥️🙏
आई मी पण आशी कोळंबी घरी बनवतो छान बनते पण तुमचा माय लेकाचा संवाद ऐकताना खुप छान वाटले आईला कोटी कोटी प्रणाम आणि दादाला नमस्कार
तुम्हाला व्हिडिओ आवडला याबद्दल वाचून आनंद झाला. आम्हा दोघांकडून तुम्हाला नमस्कार 🙏🌹
दादा, नमस्कार, खूप छान VDO बनविता, मी नेहमी पाहतो, धन्यवाद. 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
Yummy... authentic konkani recipe...yes kokum is used in recipe 👌👌👌👌
I am glad that you liked it 🙏🌹
Khup chan kalvan 👌👌
धन्यवाद 🙏🌹
Salaam sahab I like the way you cook
I am glad that you liked it. Thank you very much 🙏🌹
@@AplaShamu yes sir
Wow for recipie.... but Ma'am is an timeless beauty
Thank you for the compliments 🙏🌹
Wow yar great 😍❤️ khup aavdla video tumcha aani tumhi pn... Tumchya gharacha video kara na khup chan compound zad vegere ahe😍❤️
कंपाउंड वर जाऊ नका. 😂
खूप छान वीडियो..आई आणि मुलगा नाते खूप सुंदर आहे...
🙏🌹🌹
कोळंबी मसाला रेसिपी chhan hoti aani tyat kelichya panawar serving wah! ata mi pn ghari try karen.... Thank you Shamuji aani mavashi...
तुमचे वलॉग बघायला खूप मजा येते. रेसिपी छान झालेय. आई आणी लेक लाखात एक आहात तुम्ही दोघे.👌👌👌👌.
अनेक अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
बाहेर देशात असून मराठीत व्हिडिओ पाहून बरे वाटले
कोळंबी रस्सा तोपण लोखंडी कढइत ही खरोखर मराठी परंपरा
असेच आनंदी रहा व नव नवीन व्हिडिओ करत रहा
भारत माता की जय
तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे वाचून आम्हाला सुद्धा आनंद झाला. अनेक धन्यवाद 🙏🌹
हे मस्तंय हो! प्रथमच पाहिलं! चालू दे!👍👍☺️
🙏🌹
Awesome Shamudada .Best Regards from KATKAR PEDHE Walekhindi.
🙏🌹🌹
Maay, Leik Chan enjoy kartay.
धन्यवाद 🙏🌹
खूपच छान ,कोळंबीचे कालवण,आईच्या हातचे,छान कळली रेसिपी
माय लेकरांची जोडी अशीच सुखी, आनंदी,आरोग्यदायी राहो, व आईच्या रेसिपी पहायला मिळू देत, शामु दादा,आपण दोघेही UTuber म्हणून का होत नाहीत,busy राहता,छोट्या छोट्या गोष्टीत भरभरून आनंद घेतात,आपल्या आनंदात च आम्ही आपला आनंद शोधतो,दोघांना महाराष्ट्रातील ,बीड जिल्ह्यातून,परळी येथून साष्टांग नमस्कार,आईला दंडवत
आई आणि लेक मॅचिंग मॅचिंग 👍चुल मात्र भारी पेटली.
👍🙏🌹
He sagla बघताना मला माझ्या mistaranchi आठवण आली ते सुद्धा अशीच मज्जा करत असत कालवण मस्त दिसतय आणि आईच बोलणं तर aikatach रहावे असे वाटते
तुम्हाला हा व्हिडिओ एवढा आवडला याचा आम्हाला फार आनंद झाला. त्यातून तुम्हाला तुमच्या मिस्टरांची आठवण आली हा आमचा गौरव. 🙏🌹
This is my home town malvani recipe, my favourite 🦐🦐kolambi masala 🤗😋 you can reuse those charcoals by putting water on it so they cool down completely
Thanks for the tip 🙏🌹
I also from konkan, malvani, vengurla
@@udaypednekar17 Malvani lokachi avadti recipe. 🤣😀😂
तुमचे व्हिडीओ छान असतात,,
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
your communication skills in marathi... awesome 🙏👌
Thank you very much for your appreciation 🙏🌹
छान झालं आईच्या हातचं चुलीवरच जेवण. भाऊसाहेबांनी पण आईला मदत केली.व माहिती मिळाली लोखंडी कढईतील पदार्थांची. नमस्कार 🙏👌👌 प्रवीण सदार.
धन्यवाद 🙏🌹
Wow! Tasty lag raha hai
शयामराव vlog मस्तच झाला , आईंना नमस्कार
ह्या पाककृतीला चिंगळांचं (कोलंबीचं) तुकतुका म्हणतात , हि कोकणामध्ये तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खातात
ह्यामध्ये जास्त रस्सा न करता , जरा सुक्की पातळ अश्या पद्धतीने बनवतात
पावसाळ्यात कोकणी घरामध्ये हि डिश सर्रास बनते
अगदी छान आणि महत्वाची माहिती दिली तुम्ही. सकाळी उठल्यावर आईला नक्की सांगेन. तिला पण हे नाव माहीत नसाव. अनेक धन्यवाद 🙏🌹