सावंतवाडीची सुप्रसिद्ध भालेकर मासे खाणावळ 🐟 Sawantwadi's Bhalekar Khanval 🐟 Crazy Foody Ranjita

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лип 2024
  • ► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    Shri Mahalaxmi Bhojanalaya Bhalekar Khanaval
    Address: College Rd, Sabniswada, Sawantwadi,
    Maharashtra 416510
    Phone: 094211 45184
    goo.gl/maps/gabERg3Xo7EvUL3V8
    ►►►My Other Channels :
    ►►►Ovee & Mumma UA-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita UA-cam Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    crazyfoodyranji...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    Mirabel Salon & Spa
    Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
    MAHARASHTRA
    Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
    (Only Salon Inquiry )
    गावचे पारंपारीक
    तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
    • गावचे पारंपारीक तांदळा...
    हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
    • हिरवा मसाला वाटण, व्हे...
    ►►►Ovee & Mumma Popular Video
    Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
    • Ovee's Birthday Gift 🥰...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #Bhalekar_Khanaval #sawantwadi #sawantwadi_nonveg #seafood
    #malvani_khanaval #kokani_Food #malvanifood #malvani
    #Crazyfoodyranjita #Oveeandmumma #BeingRanjita
    #Easyrecipeinmarathi #Oveevideo
    #ovivideo #OverVideo

КОМЕНТАРІ • 678

  • @ajinkya1232e
    @ajinkya1232e Рік тому +22

    अतिशय वाईट अनुभव . भालेकर फक्त नावाला चांगलं आहे. स्टाफ आगाऊ आहे . मासे पण ताजे नव्हते ,500 रुपये थाळी घेऊन वर रस्सा देत नाहीत एक वाटी रस्सा 50 रुपये ?? वर जेवण थंड . khup mast ani swast घरगुती bussiness आहेत कोकणात . त्यांना सपोर्ट करू.

    • @rahulkamble5792
      @rahulkamble5792 4 місяці тому

      Correct

    • @Rupaliv5555
      @Rupaliv5555 2 місяці тому +1

      हमको यहा हॉटेल खरीदना है हम अच्छा काम करके दिखायेंगे

    • @Rupaliv5555
      @Rupaliv5555 2 місяці тому +1

      भैया आपका नंबर बोलो

    • @kapilshetverenkar4071
      @kapilshetverenkar4071 Місяць тому +1

      Correct 3rd class hotel taste n high price, prefer Arekar hotel

  • @manalisspecialdish6470
    @manalisspecialdish6470 Рік тому +12

    तुमचा vlog बगून आम्ही जेवायला गेलो.. एकदम बेचव जेवण होत.. अगदी मासे पण शिळे होते भारी आहे म्हणतेस तुझा जिभेला काही चव नाही का?

  • @umeshgawade3197
    @umeshgawade3197 2 роки тому +188

    भालावळ खानावळ सावंतवाडी मधील जेवण खुप छान आहे, पण रेट जास्त आहे, थोडा रेट कमी केला तर गरीब लोक पण जेवण जेवू शकतील

  • @sharadgawade899
    @sharadgawade899 Рік тому +8

    कोकणी माणसाचा जर weak point कोणता असेल तर तो आहे......मासे.....❤❤❤

  • @poojakawale539
    @poojakawale539 2 роки тому +10

    मस्त भालेकर खानावळ 1 नंबर, खुप छान माहित दिली काकानीं 👌🏻👍🏻आणि ती पाटील परिवार ने आमच्या पर्यंत पोचवली 👌🏻

  • @sureshbobde1357
    @sureshbobde1357 Рік тому +6

    महाग फार आहे .

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 роки тому +29

    भालेकर, थाळी जशी भरभरून देतात तसंच त्याची माहितीही भरभरून देतात.. 👍

  • @deepakacharekar7686
    @deepakacharekar7686 Рік тому +14

    येवढ पण भारी नसत इकडे जेवण.... कॉस्टली भरपूर आहे....

    • @Rupaliv5555
      @Rupaliv5555 2 місяці тому +1

      भैया हम खरीद कर अच्छा सर्विस देंगे
      आप हमको आपका नंबर देदो

  • @manoharadhav2632
    @manoharadhav2632 2 роки тому +4

    ताई छान व्हिडिओ बनवला आहे.श्री. भालेकर बंधू यांनी सर्व सांगितले .कोविड19 च्या 15-20 दिवस अगोदर आम्ही चार कुटुंबं सिंधुदुर्ग पहाण्यासाठी आलो असताना यांच्या खानावळी विषयी समजले ते परतीच्या प्रवासास सुरूवात करण्या अगोदर त्यामुळे कोकणातील जेवणाचा येथील आस्वाद घेणे राहून गेले. पुन्हा येऊन आस्वाद घेऊ .धन्यवाद सर्वांचेच 🌷💐🌷👌💐👋

  • @Miyashkini
    @Miyashkini 2 роки тому +11

    *मी अस पहिल्यांदाच पाहिल की अशा एका WOMEN स्री ला जी आपल्या स्वतःच्या पायावर खंबीरपने उभी राहून जे नाव रोशन करते , उज्ज्वल करते, यश प्राप्त करुण सुखाची साथ मिळवते, तिच्या बोलण्यातुन नेहमीच आनंद मिळत असतो असा तिचा LIFE TIME नवरा **#रोहनदादा**# तिला नेहमीच साथ देतो... तिची मनसोक्त काळजी घेतो... हे तर खुप मोलाच आहेच त्याहुंन जास्त हृदयात कोरुन ठेवण्यासारख आहे ताई दादा✨✨🥰🥰❤️❤️😍😍✨✨*

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 роки тому +1

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @meenalk3568
    @meenalk3568 2 роки тому +4

    आम्ही येथे जेवणाचा आस्वाद घेतला आहे... अप्रतिम असते जेवण 👍👍 पोट भरते पण मन नाही भरत 🙄 वेटींग खूप छान प्रकारे manage करतात 👍👍 पुन्हा नक्की भेट देऊ 😊😊

  • @umeshwaghmare624
    @umeshwaghmare624 4 місяці тому +2

    सावंतवाडीला आल्यावर नक्की ट्राय करणार इकडे जेवण

  • @ImranShaikh-cr3lx
    @ImranShaikh-cr3lx Рік тому +3

    एवढी रितसर माहिती कुठलाही हॉटेलवाला देत नाही. परंतु तुम्ही छान माहिती दिलीत तसेच उत्तम प्रकारे आणि भरपूर प्रमाणात व्हरायटी आहेत तुमच्याकडे.

  • @sheetalmayekar787
    @sheetalmayekar787 Рік тому +1

    Mast sasubai na gheun firte.... sasubai na pan happy karte.... ur gr8... khup god aahes Rajita tu.... Aandachi udhlan ashes tu .... so swi8888 of u 😍❤

  • @prakashmali6123
    @prakashmali6123 2 роки тому +6

    भालेकर खानावळ जबरदस्त स्वच्छ ता व्यवस्थितपणा ,व सेवा दिली जाते सलग25 वर्षे त्यांच्या या सेवेला सलाम,👌👌👍

  • @madhurisawe6943
    @madhurisawe6943 2 роки тому +3

    Khoop Sunder mahiti dili ya bhau ni. Thank U 😊

  • @hendndhdndksk3877
    @hendndhdndksk3877 Рік тому +2

    हो खुप छान आहे. इथले जेवण.

  • @sudeshthumbare8062
    @sudeshthumbare8062 2 роки тому +1

    Dada ni vishleshan khup sundar ani non stop kele. Khup chhan manas. Baghun ani aikun khup bar vatal. Sarva Bhalekarana khup khup Shubhechha.

  • @vanitapawaskar4901
    @vanitapawaskar4901 2 роки тому +7

    मी सावंतवाडीची आहे, आम्ही भालेकर खानावलीत जेवायला गेलो तर मी तिसऱ्या मसाला व सुरमई फ्राय घेते, मला फार आवडते

  • @rajendrabobade3776
    @rajendrabobade3776 5 місяців тому +1

    आमचे आवडीचे ठिकाण‌ आहे. अतिशय सुंदर टेस्ट..
    खवय्यांचे हक्काचे ठिकाण..
    आपुलकीची सेवा..

  • @saagrsalunkhe6450
    @saagrsalunkhe6450 Рік тому +4

    मी सांगलीचा आहे ..आमच्या इथं भिलावे खानावळ ची कोणी माहिती दिली तर त्याला खुळ्यात कडतात ..कारण हे हॉटेल कोणाला माहिती नाही असा नाही ❤️

  • @rajanparsekar5964
    @rajanparsekar5964 2 роки тому +5

    At lunch pot bharal baba. U r great👍

  • @bhaktimhatre6810
    @bhaktimhatre6810 2 роки тому

    khupch sundar mahiti & jevan bhaghun thondala pani sutl

  • @sanjaykambli7661
    @sanjaykambli7661 Рік тому +1

    मी सावंतवाडी,शिरोडा(नानोस), माझे गाव. खूप सुंदर, स्वादिष्ट मालवणी खानावळ आहे.💞❤️🎂👌😍

  • @aruntambe5337
    @aruntambe5337 2 роки тому +1

    आम्ही एक महिन्यापूर्वीच गोव्याला जाताना इथे आलो होतो. एक नंबर जेवण आहे. न चुकता इथे थांबायलाच हव.

  • @pradeeplpg5951
    @pradeeplpg5951 Рік тому +1

    कालच भेट दिली महालक्ष्मी खानावळ टेस्ट नंबर वन आवडलं सगळ्या टेस्ट अप्रतिम

  • @Khushal_Padwal_1014
    @Khushal_Padwal_1014 2 роки тому

    Thank u tai ha video pohochvla tumhi .....goa la jata jata aata bhalekar khana val fixxxxx 😀👍 Thankkkk uuuuuu so much 🙏

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 2 роки тому +7

    Khup chan thali 😋😋😋

  • @avinashrane2940
    @avinashrane2940 2 роки тому +10

    आम्ही सावंतवाडीचे आहोत आम्ही ह्या खाणावलीत जेवण जेवलो आहे..खूपच चविष्ठ असे जेवण असते भालेकर यांचे...छान आहे तुमचा व्हिडिओ...तुम्हाला खूप खूप शुभेच्छा..🙏🌹

    • @bkdoke287
      @bkdoke287 2 роки тому

      रंजिता तुझे ही धन्यवाद छानविडिओ 👌👌🌹🌹

  • @chaitalipatil9112
    @chaitalipatil9112 Рік тому

    खूप छान आहे हॉटेल मालकाचा स्वभाव. खूप मस्त माहिती दिली

  • @rajendraurankar6136
    @rajendraurankar6136 2 роки тому +1

    Khup Chan video ranjita thanks

  • @nidhiotawanekar3134
    @nidhiotawanekar3134 5 місяців тому

    Hi ranjita kanchan maushina kharech hats off khup chan swabhav ahee tyancha tujhyasarkh tyana pan guppa marayla khup aavdte kahitri navin dishes baghayla milalya tyasathi thank you maushi khup chan video 😊 Jay sadguru 🙏

  • @vilasthail1861
    @vilasthail1861 2 роки тому +1

    भालेकर सरांनी खूप भारी माहिती दिली.. खूप सारे attam दाखवले...तोंडाला पाणी सुटलं ताई......छान व्हिडिओ झाला.....हा पहिलाच व्हिडिओ मी पहिला...ताई आता नवीन सबसक्राईबर मी तुमचा ...

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 роки тому +3

    एकदम मस्त वाटलं भालेकर कुटुंबाचं पाहुणचार बोलणं खूप आवडलं व्हिडीओ छान बनवला आहेस आवडला.

  • @vikramindulkar2760
    @vikramindulkar2760 Рік тому

    One of my favorite.. Bhalekar khanawal...

  • @rekhalondhe2944
    @rekhalondhe2944 2 роки тому +1

    खूपच छान सर्वच माहिती व्यवस्थित दिली शक्यतो कोण देत नाही

  • @shree8139
    @shree8139 2 роки тому +6

    Very nice ranjita kiti Chan Chan place made tumhi zaata ,any nice food explore kartat ,,je Amala mahiti nastat,,very good keep it up ,, we want more more ,,❤️❤️❤️❤️❤️🤘🤘🤘🙏🙏🙏

  • @vandanahiray9226
    @vandanahiray9226 2 роки тому +2

    Khupach masta 👌🏼👌🏼👌🏼👍🏼

  • @archanaferreira3305
    @archanaferreira3305 Місяць тому +1

    आम्ही २०१० पासून येथे मे महिन्यात जेवायला जातो. कधीच जेवणाच्या बाबतीत, service बाबतीत निराशा झाली नाही. आम्ही veg, आणि nonveg अगदी तळलेले खेकडे , कोंबडी,मटण , सौंदाळ जवळ जवळ सर्व try केले आहे ,आमची कधीच निराशा झाली नाही. फक्त शुध्द शाकाहारी लोकांना जरा जेवणात options limited आहे. बाकी एक नंबर ❤आहे

  • @anokhiandmaitry683
    @anokhiandmaitry683 2 роки тому +2

    Wow ly bhari yummy 😋😋 ..

  • @seemasonawane5090
    @seemasonawane5090 Рік тому

    Khup chan khanaval. Khup kashtane mothi khanaval Keli Aaji khup chan

  • @samikshabaing5063
    @samikshabaing5063 2 роки тому +1

    Chav ali ho tondala... Khupch mast nakkich visit devu 👍👍👍

  • @pandharinathpatil591
    @pandharinathpatil591 2 роки тому +1

    खूपच छान...

  • @jiteshpagdhare8468
    @jiteshpagdhare8468 Рік тому

    Tai khop khop shaan maahiti dili aahe रंजीता tai saavtvaadi jevn khop shaan aahe te kaka brobr bollle khop shaan maahiti dili 👌👌👌👌

  • @hrushikeshbhanage9777
    @hrushikeshbhanage9777 2 роки тому +7

    नारळ आणि बाकी सर्व माहिती फार भारी दिली दादांनी.त्याच्या खानावळ व्यवसायत खुप जास्त खरे आणि अभ्यासु, अनुभवी आहे दादा.

  • @RohitPatil-tu6he
    @RohitPatil-tu6he 2 роки тому +1

    Hotel mslak khup chann😍

  • @shivajiparle3046
    @shivajiparle3046 2 роки тому +1

    भालेकर साहेब जेवणाची तारीफ करायला शब्द कमी पडतील मी आणि किशोर राणे भरपूर वेळा जेवलो आहे

  • @vijayavaghade5796
    @vijayavaghade5796 Рік тому +1

    ! धन्यवाद!खुपच अति स्पेशल व्हीडीओ! 👌!
    !🙆‍♀️🕺🌹👌❤😂👍🌹👌❤😂🕺🙆‍♀️!

  • @rajendrapatil4013
    @rajendrapatil4013 Рік тому

    Khup chhan mahiti dili

  • @palavibhogale6846
    @palavibhogale6846 2 роки тому +3

    खूप छान विडियो🥰🥰🥰🥰

  • @shravangidge4472
    @shravangidge4472 2 роки тому +3

    Wow nice.. मस्तच..hi Ovee.. मला तोंडाला पाणीच सुटलेलं..👍🙏🌷

  • @rasika1813
    @rasika1813 2 роки тому +4

    Khup chan bhalekar khanaval 😍 fresh fish baghun ch tondala pani sutale mast volg
    👌 👌
    जय सद्गुरु 🙏 🌹

  • @shm713
    @shm713 2 роки тому +1

    Even Veg Food also Good Mast sweet Dish

  • @manishlotankar1593
    @manishlotankar1593 19 днів тому

    व्वा great really मस्त

  • @chimajimengade6825
    @chimajimengade6825 2 роки тому +2

    आम्ही पण गेलेलो ह्या हॉटेल मध्ये खूप छान जेवण होते?

  • @ankushjambukar1759
    @ankushjambukar1759 2 роки тому +1

    मस्त👌👌

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 2 роки тому +2

    भालेकर खानावळ झकास. मी जेवलो आहे. सुकं मटण आणि कोळंबी खाल्ली होती

  • @pranjalgawade6337
    @pranjalgawade6337 2 роки тому +1

    Wow mast aahe hi ganaval

  • @sayalishete9806
    @sayalishete9806 2 роки тому +6

    Ranjeeta aata paryant khup khanavali dakhvlya, pan Bhalekar Khanaval is the best 👍 Khanaval.

  • @rayman9687
    @rayman9687 Рік тому

    Taken taste.. next time I will join with family..❤️

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 2 роки тому +1

    Best tempting food.good vlog.

  • @samitachogle219
    @samitachogle219 2 роки тому

    mast ekdam ymmi

  • @rupeshdesai7933
    @rupeshdesai7933 2 роки тому +1

    Bhalekar khanaval peksha pan mast Arekar khanaval ahe Sawantwadi madhe ani reasonable ahe mast

  • @abhayjoshi6710
    @abhayjoshi6710 Рік тому +3

    यूट्यूब वर पाहिले चांगले वाटले. एकदा चिकन थाळी मागविली . जेवायला सुरुवात केली भ्रमनिरास झाला. चिकन पुर्णपणे भगभगीत होतं.अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून गुपचूप जेवलो . पैसे दिले पुन्हा कधीही या हाॅटेल मध्ये यायचं नाही हे ठरवून वाटेला लागलो.

    • @Rupaliv5555
      @Rupaliv5555 2 місяці тому +1

      भैया हम खरीदना चाहते है हम अच्छा खाना बनायेंगे

  • @user-zg1ii4vh6h
    @user-zg1ii4vh6h 2 роки тому +16

    जय सदगुरू आई ताई दीदी रोहन दादा प्रतीक दादा ओवी नवलेश दादा तुमच्या व्हिडिओ बघून महाराष्ट्रातील सर्व माहिती मिळते

  • @ajitgaikwad2277
    @ajitgaikwad2277 Рік тому

    More than food " Ovi " is so sweet

  • @surekhasalvi1088
    @surekhasalvi1088 2 роки тому +1

    Mouth watering

  • @ghanshyamnagarikar1834
    @ghanshyamnagarikar1834 2 роки тому +1

    Very nice thanks

  • @vaishnavisarawade4350
    @vaishnavisarawade4350 Рік тому

    1 no.amgi ithe khup vela jevalo ahe.utakurushta Jevan.

  • @ameetaprabhavalkar2941
    @ameetaprabhavalkar2941 2 роки тому +6

    आम्ही गोवायला जाताना भालेकर कडे जेवायला जातोच आणि तिकडे चाणक फिश खाऊप छान लागतो एन्जॉय फूड

  • @nileshgadre968
    @nileshgadre968 2 роки тому +2

    रनजीता तु कधी पुण्यात आल्यावर आमच्या येथे सासवड जवळ मल्हार गडाच्या पायथ्याशी सोनोरी गाव आहे तेथे कळे फार्म शेतात हाॅटेल त्या ठिकाणी मटन भारी मिळते ते दिवसाला 200किलो मटन बनवतात व 150 किलो चिकन बनवतात तु एकदा आवश्य भेट हे ते पुणे जिल्ह्यातील फेमस आहे

  • @sudeshkochrekar6564
    @sudeshkochrekar6564 2 роки тому +20

    वीस वर्ष पूर्वीचा मटण मसाला, मोरी मसाला ज्या महिला बनवत ती टेस्ट आता नाही

  • @neetanavkar
    @neetanavkar 2 роки тому +12

    Sunderwadi aamchi Sawantwadi... Thank you Ranjita for sharing information about Sawantwadi...Must visit Moti Talao and Balkrishna falooda,😋😋

  • @beautifulmemorieswithdrdeepti
    @beautifulmemorieswithdrdeepti Рік тому +1

    Mastach👌maza sasaar Sawantwadi aahe🙂

  • @prasadjangam7262
    @prasadjangam7262 Рік тому +1

    Helo Didi Tumchya channel var 1 st video pahile, khup Chan prakare explain kelay tumhi ya hotel baddal. Khas karun tya hotel chya owner yani khup clearly sagla samjun sangitlay.ani tumche tyana question vicharnyachi paddhat khup Chan ahe.ashyach New videos gheun ya. Dhanywad Mam

  • @manalithakur140
    @manalithakur140 2 роки тому

    Khup mast 😘👌

  • @priyagosavi3536
    @priyagosavi3536 2 роки тому +1

    Areee waaaaa didi mazha gavala aahes tu 👍

  • @suvarnavedak6432
    @suvarnavedak6432 2 роки тому +2

    व्हिडिओ खूपच छान झाला आहे,अगदी डिटेल माहिती मिळाली

  • @user-gy6ib3et4l
    @user-gy6ib3et4l Рік тому +1

    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया !!!

  • @sureshgaikwad1023
    @sureshgaikwad1023 2 роки тому

    छान...

  • @nehamhatre1235
    @nehamhatre1235 Рік тому

    Mla tuzhe sgle vlogs khup aavdtat mast astat❤

  • @avaniskitchen
    @avaniskitchen 2 роки тому +6

    भालेकर कडे जेवण चांगल भेट तुमी जेवण हेचा कडे चांगल भेट मि सांवतवाडी

  • @shaktigulabani3979
    @shaktigulabani3979 2 роки тому +1

    Awesome vlogs..

  • @seemanaik5211
    @seemanaik5211 2 роки тому +1

    Khupch chan Jevan aste aamhi baryach Vela jevanacha swad delhetala aahe

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 2 роки тому +8

    Avdhut chintan..shree gurudev datt...Tai mangon.tembhe swami datt mandir vidio banava...Tai naredra dongar hangman mandir khup sunder

  • @mohinidevlekar9773
    @mohinidevlekar9773 Рік тому

    Khup khup match kokani Mavra khup khup chhan

  • @salonibandekar8431
    @salonibandekar8431 2 роки тому

    Jai sadguru ranjita...namaskar aayee..nice vlog...sadhya duty madhe khup busy aahe..tyamule video bagayla milat nahiey...tyabaddal sorry.... Thanks rohan dada

  • @wasimkazi8211
    @wasimkazi8211 2 роки тому

    खूप छान विडिओ 👌

  • @trgfilmyextra
    @trgfilmyextra 2 роки тому +2

    कोथरूड ला जेवलोय तुमच्या खानावळीत अप्रतिम जेवण 👌👌

  • @vanitagurav2605
    @vanitagurav2605 2 роки тому

    Wow 1 nabar 👌👌👍👍 mast

  • @nilimabawkar9035
    @nilimabawkar9035 Рік тому +1

    खूप खूप tasty tasty

  • @deepalinaikode4188
    @deepalinaikode4188 2 роки тому +1

    Khupch zabardast video aahe ha Ranjita tai......Aani mast mahiti dili Bhalekar bhauni khanavali baddal ....aamhi nakki try karu tithe gelo ki.....Dhanywad mana pasun ....Crazy foody Ranjita & team

  • @girishgawade6228
    @girishgawade6228 2 роки тому +2

    Mast 😋😋😋👌🏻👌🏻👍🏼❤❤

  • @chetanapatil3377
    @chetanapatil3377 2 роки тому +3

    जय सद्गुरू ताई

  • @pritibhagatpatil.932
    @pritibhagatpatil.932 2 роки тому

    Jabardast

  • @snehalmistry6324
    @snehalmistry6324 2 роки тому +2

    Jay sadguru 🙏 aaj pahune aslya karnane vlog atta baghitla kiti varities hotya fish mdhe ani kiti knowledge ahe bhalekar dada na. Mst vlog.❤️❤️❤️

  • @gajananvhaval448
    @gajananvhaval448 Рік тому +3

    हॉटेल मालकांनी चांगली माहिती दिली

  • @Tejaswini1118
    @Tejaswini1118 2 роки тому

    Kharach Ranjita tai ek no. Chav aste yikde , amhi Pune varna ushira nigalo hoto ghari jaat hoto goayala ani amhala khub bhuk lagli hoti , Ambholi varun Sawantadi la ami 11.30 vajta pochlo hoto ,jevan sodat sodat ami yikde pochlo ,ratri bara vajta ( 12 clock) te band karnar hote ami pochlo ani luckily amhala jevan betle , tisarya ani bangda thali getli hoti kharach mast hoti chav. Next time amhi mudam jaanar ani lavkar jaanar jevnacha aswad geyayla .Tya divshi ratri baara vajta tumi Bhalekar kaka amhala pot barun jevayla dilya baddal tumche khub khub dnyawad 🙏😊

  • @balajichougale1701
    @balajichougale1701 2 роки тому

    So nice and awesome Di

  • @ConfusedCoffee-ls9sk
    @ConfusedCoffee-ls9sk 5 місяців тому

    Ranjita tu nashibvan aahes.manniy bhat kaku(annpurnna)kaduna mejavani anek Prakar cakhale.pan bhat Kaku permane vadathotya.tyanchya ceharyavar Anand hota❤❤
    Far sundar video🎉