आजच्या बजेटला किती गुण द्यायचे ? बजेटचा अर्थ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025
  • आजच्या बजेटला किती गुण द्यायचे ? या बजेटमुळे काय होणार

КОМЕНТАРІ • 24

  • @pravinkhupse7682
    @pravinkhupse7682 7 днів тому +7

    शेती व शेतकऱ्यांना लुटून मोजक्या्ंना फायद्याचा बजेट

  • @Save.Indian.Constitution
    @Save.Indian.Constitution 7 днів тому +7

    अहो, लोकांकडे नोकर्या नाहीत, कामधंदा व्यवसाय चालत नाहीत, घरात बेरोजगार बसलेत , इनकमच नाही तर इनकम टॅक्स कसा भरणार ? छोट्या व्यावसाईकांना आर्थिक बळ द्यायला हवे. मोदी सरकार फक्त अदानी अंबानी साठी कामं करतंय.

  • @jashnemarathi
    @jashnemarathi 6 днів тому

    महागाई वाढेल आधी महागाई कमी करायला हवी होती. आधीच महागाई खूप झालीये आता अजून वाढेल आणि सगळीकडे GST आहे तुम्ही जितकी जास्त खरेदी कराल तितकं टॅक्स देणार. म्हणजे इकडून कमी करायचं तिकडून घ्यायचं

  • @aniketkale3465
    @aniketkale3465 7 днів тому +1

    What an analysis ! What an explanation ! Perfect 💯

  • @dattatrayghadage478
    @dattatrayghadage478 7 днів тому +7

    पेट्रोल आणि डिझेल चे दर कमी करा महागाई ऑटोमॅटिक कमी होईल

    • @HEALTHMAXED
      @HEALTHMAXED 7 днів тому

      Tax bharnare kiti ahet usa madhe 70% india madhe 6%😂china pan banache ahe tax pan nahi dyaycha😂vah re mand buddhi thoda vichar kra sarkar Kay jameen khodun paise nahi yet tax madhunach yetat

  • @Adi-h3r3r
    @Adi-h3r3r 7 днів тому

    सर आता संपूर्ण जगात चिन सोडून मंदी राहीन भारतात देशी उद्योग धंदा वाढला पाहिजे. लोक नशेत राहतात.

  • @anilwakle87
    @anilwakle87 7 днів тому +1

    राहुलजी बोलतात त्याला कोणीच गभिर घेत नाही . त्याचे परिणाम बघायला भेटेल गांधी

  • @Adi-h3r3r
    @Adi-h3r3r 7 днів тому

    मतांसाठी फुकट योजना बंद करा वयोवृद्धांना लक्ष द्या शेतीत रोजगार निर्माण करा.

  • @JaiMaharashtra1902
    @JaiMaharashtra1902 7 днів тому +2

    इकडून नाही तर तिकडून काहीही झालं तरी लोकांचे पैसे लुटणार... आणि अदानी आणि अंबानीला मोठ करणार

  • @SSS-cr7cd
    @SSS-cr7cd 7 днів тому +2

    Consumption वाढणार कसं पगार वाढ तर होतंच नाही.

    • @HEALTHMAXED
      @HEALTHMAXED 7 днів тому

      8th va vetan lagnar ahena gadva tax maafi dili te paise Kay bhokaat ghalnar ka Kara na ata kharcha paagal zhale raav tumhi lok

  • @Adi-h3r3r
    @Adi-h3r3r 7 днів тому

    किती लोकांच्या हातात पैसे खेळणार हे जरा आकडेवारीन सांगा.

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 7 днів тому +2

    राहुल कुलकर्णी तुम्ही स्वतःहा नेहमी म्हणता मी अर्थशास्त्राचा अभ्यासक आहे मग तुम्हीच तुमची मुलाखत प्रसारित करा म्हणजे तुमचे खर मत कळेल बाकी नुसत्या चर्चा

  • @ddstyle1082
    @ddstyle1082 7 днів тому

    आवाज येत नाही.

  • @ssw3295
    @ssw3295 7 днів тому

    Sir, please make video on Reserve Bank give fund to top banks as cash problem,

  • @Safarnama7060
    @Safarnama7060 7 днів тому +2

    काल पासून नामदेव शास्त्री चया विषयी आपली काही पोस्ट नाही......

  • @MDB..
    @MDB.. 7 днів тому +2

    -10

  • @Adi-h3r3r
    @Adi-h3r3r 7 днів тому

    रेफॉर्म म्हणजे नेमकं काय ? कसला रेफॉर्म सांगा रस्ते बांधून आणी कोटीचे फ्लॅट घेऊन रेफॉर्म होतो का?

  • @ashamantri6652
    @ashamantri6652 7 днів тому

    मुंडे राजीनामा कधी