आजच्या या भागामध्ये सायटिकाची खूप छान माहिती डाॅ.भंडारी यांनी दिली .मला सायटिकाचा त्रास होतो आहे.मनातील खूप प्रश्नांली उत्तरं मिळाली.डाॅ.ना खूप खूप धन्यवाद. नेहमीप्रमाणेच सुयोग प्राची वेगळा आणी मस्त एपिसोड. तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉
Sciatica-This is an excellent and very, very useful podcast about bone health. Dr. Bhandari explained it very well in an easily understandable manner in such a short time. Thank you, Doctor. Suyog, thank you very much for this podcast. I loved it.
Suyog aani Prachi.. Khup chan podcast. Atishay mahiti purna.. Doghanche khup abhar 💐 asech veglya vishayanche podcast aamhaala ithun pudhe pan bhaghayala awadtil. Thank you Dr. Bhandari. Khup upyukta mahiti dilyabaddal 💐🙏
आजच्या या भागामध्ये सायटिकाची खूप छान माहिती डाॅ.भंडारी यांनी दिली .मला सायटिकाचा त्रास होतो आहे.मनातील खूप प्रश्नांली उत्तरं मिळाली.डाॅ.ना खूप खूप धन्यवाद. नेहमीप्रमाणेच सुयोग प्राची वेगळा आणी मस्त एपिसोड. तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎉
अरे वाह!!
आज तुम्ही खूप महत्त्वाचा आणि वेगळा विषय घेऊन आलात. खूपखूप धन्यवाद....
हाडांचे विकार सध्या खूप ऐकू/ बघू येतात...
सायटीका खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
फारच सुंदर माहिती, दोघांचे आभार आणि अभिनंदन 💐💐🙏🏼🙏🏼
सुयोग आणि प्राची तुमचे खूप खूप अभिनंदन. नवीन व्हायफळ कुतूहल पॉडकास्ट अतिशय सुंदर झाला. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्या.
😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
खूप छान गप्पा..... खूप माहितीपूर्ण podcast......
खूप खूप सोप्या शब्दात .....
Saitika....... word
Khup chan 🙏
खूप छान माहिती आहे
Thank you for such helpful insights about health and this pain relief
अतिशय सुंदर, उपयुक्त माहिती दिली...
धन्यवाद..
Khup chan
Sciatica-This is an excellent and very, very useful podcast about bone health. Dr. Bhandari explained it very well in an easily understandable manner in such a short time. Thank you, Doctor. Suyog, thank you very much for this podcast. I loved it.
Thanks a lot Dr. Bhandari. Very very useful information you have given us.Once again Thank you Sir.
Very great information by Dr . Thank you so much 👍
Thx suyog and prachi
उपयुक्त पॉडकॉस्ट !!
I am feeling blessed
Khuup sunder podcast. Very very Informative .
सायटिका
सोप्या भाषेत महत्वपूर्ण माहिती आणि आजाराकडे सकारात्मक पणे पाहण्याचा दृष्टिकोन . खूप chhan
खुप छान माहिती दिलीत डॉक्टर ,धन्यवाद सुयोग आणि प्राची... सायटिका 😊
पॉडकास्ट नेहमी प्रमाणे मस्तच.. पण ,
"बेल आमच्याकडे वाजलीए, उठू नका तुम्ही ", भारी होतं...
👍🏻😂😂
Kharach mı door ughadayala uthnar hote 😂😂
ाआजचा पॉडकास्ट फारच उपयुक्त आहे.विशेषत: माझ्यासारख्या वयस्कर लोकांसाठी फारच महत्त्वाचा आहे.सर्वांना धन्यवाद!!!!
सायटिका
अतिशय उत्तम माहिती आहे
खूपच सुंदर माहिती सांगितली डॉक्टरांनी
फारच उपयुक्त माहिती.thank you
सर मनापासून धनयवाद खूपच छान माहिती मी तुमचे कडे येणार आहे
❤ best podcast
खूप खुप धन्यवाद, सुंदर माहिती.
Very informative Video. Thks Sir.
Very informative.thanks. Sayatica
Sciatica... Ani khup upyukt mahiti milali... Dhanyawad ❤
खूप छान माहिती पूर्ण भाग होता
Congratulations
Saitika
Information mahiti
Thankyou sir
Sciatica
So much informative interview thanks for finding him and sharing his knowledge with us
सायटीका.
मौल्यवान माहिती दिली यासाठी आभार.
Dhanyawad scitica
सुयोग ,प्राची तूम्हि वेगळ्या विषयावर पॉडकास्ट केलत छान वाटल तेच तेच नटनट्याच ऐकून कंटाळा आला होता
छान माहिती दिली आहे
5:50 actual video start
मी दार उघडायला चलली होते . बोलल्या आवाजा मुळे.
खुप छान माहिती सायटीका
Thank you me uthtach hote 😊
तुमचे नाव (वायफळ) बघून मी बघत नव्हते.पण आजचा भाग वायफळ नाहीय्ये ,उपयोगी आहे.
Chan. Mahiti.
डॉक्टरांचा फोन नंबर व clinic कुठे आहे ते description मध्ये द्याल का?
Thanks sicitica
Saitoka🎉
Thnx to all
पुण्यामधे तुम्हाला कुठे भेटायचे,फार छान
सायटिका
खूप सुंदर भाग होता
Sciatica
Really very nice
खुप छान माहिती दिली आहे पण सरांची treatment is very costly
Sciatica!! Mahiteepoorna episode!!
Request ahe
डॉ.माझ्या पाठीत ॲसिडीचे आम्लपित्त जाते आणि मला पाठीत खूप त्रास होतो त्यावर उपाय काय आहे.कृपया तुमचा संपूर्ण पत्ता सांगाताल का?? धन्यवाद
Mala Parkinson ahe पाय मुंग्या येतात पाय बघीर होतंय चालता येत नाही बॅलन्स जातो
Cervical spondylitis madhe yoga karayla chalto ka
खूप छान माहिती मिळाली dr.che clinic kuthe aahe..
एक विनंती आहे. Stammering प्रॉब्लेम वर मात कशी करावी यावर एखादा एपिसोड करा.
पत्ता आणि मोबाईल नंबर पाहिजे आहे
Syetica. 😊😊😊😊
👍👌👍❤️👌👍
योगासनं सकाळी करावी की संध्याकाळी आणि एकाच दिवशी उभे,पाठीवर व पोटावरचे करावे की नाही,,
Cartlage regenerate hotat ja
Stock market marathi podcast n career podcast data analysis n finance n banking podcast suru Kara na????
सायंतिका
Hospital kuthe ahe plz sanganar ka
Hadapsar. Pn jaychya agodar insta reels baghun ja, helpata vachel. This is sponsored podcast.
सायतिका
sciatica
डॉक्टर यांचा फोन नंबर मिळेल का
व मुंबई मध्ये क्लिनिक आहे का?
Sciatica
Sir tumchi fees khupach jasta ahe tithe thoda work out kela tar sir khupach bara hoil
Knee रिप्लेसमेंट साठी पण तुम्ही ट्रीटमेंट देता का?
Dr. Bhandardari very nice information. Program is useful not vyfal.😊
सायटीका
Ciatica
Dada amchya ithe wajli tar mee bahar bagt door open karu shakto.. TV var nahi ahe 😂😂😂mobile var bagtoy
Caytikga
साइटिका
सायटी का
Saitica
सायटिका
सायटिक
Scaitica
Mi ek wela jaaun aalo 30000 hajar ru kharch zala +gadi bhade
Phudil comment nantar taken
Mala khupach kambrecha problem ahe me jau ka please tell me 🙏🏼
Maze age 47 ahe ani maza left hand pan shake hoto 😔
Please reply 🙏🏼
Tumhala farak padla ka
Result kasa ahe?
Saytica
Sitica
सायाटिका
Citica
Ase mala 9 time yayla sangitle aahe
Any benefit?
Farak padto ka please reply 🙏🏼
एकूण खर्च किती आला please उत्तर द्या
Scitiva
Saitika
saytika
सासटीका
Sir tumhi cervical dystonia var treatment karta ka
षसायटिका
Saytika
,Saiteka
Sytika
Scitica
saitica
Sytica