अष्टेकर कुटुंब खरच खुप भाग्यवान 7 ते 8 पिढ्यांना ही देवीची सेवा करायला मिळत आहे. आई अंबाबाईची ही सेवा तुमच्या हातून अविरत चालू राहो आणी तिची कृपा,आशिर्वाद तुमच्यावर सदैव राहो ही आईचरणी प्रार्थना 👏👏.
कृष्णा काठची वांगी, उत्कृष्टच.... तांबडा पांढरा या ओळखी शिवाय ही एक वेगळी बाजू कोल्हापूरची....मस्तच ....खुप सुंदर....👌👏👏👏👏👏👌 केदार भाऊ नाही आज.. ...........
ठराविक पदार्थ असतात किंवा व्हेज लोकांना ऑप्शन नसतात, हा खरचं मुद्दा होता,या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही हे दाखवत आहात खरचं खूप भारी आहे. कोल्हापूर ची खाद्य परंपरेत एक वेगळीही ओळख आहे हे नक्की सफल झाले आहे.कोल्हापूर ग्रामीण भाग ही cover करा खूप वेगवेगळे पदार्थ आणि भाज्या नक्कीच आवडतील.❤
स्वरुपलक्ष्मी भोजनालय यांची पुरणपोळी अप्रतिम असते.....सगळे पदार्थ उत्तम, सात्विक असतात...जेवताना आपल्याला ही ती सात्विकता जाणवते... आवर्जून जावं असं ठिकाणं आहे हे.❤👌🏻👍🏻
मी कोल्हापूर मध्ये जेव्हा जेव्हा येतो तेव्हा स्वरूप लक्ष्मी मध्ये जेवतो शंभर एक वेळा तरी मी तिथे जेवलो असेन आग्रह करून वाढण्याची पद्धत 😊 रुचकर सात्विक जेवण हे फक्त अष्टेकरांकडेच मिळतं
आम्ही दर वर्षी कोल्हापूरला जातो दर्शनासाठी आणि मंदिरा शेजारी काकू राहतात त्या नैवैद्य देतात त्यांच्याकडून आम्ही पुरणपोळी घेतो प्रसाद म्हणून...खुप छान असते ❤
@sukirtg आम्ही खूप आतुरतेने बुधवारची वाट बघतो तुझे वीडियो पाहण्यासाठी. तू खूप स्पष्ट आणि बरोबर रिव्ह्यूज देतोस 👍🏻. खूप चांगली सीरीज बनवलीस कोल्हापूर ची. अजून explore कर कोल्हापूर ला .
खूप मस्त माहिती मिळाली ! कोल्हापूर ची पुरणपोळी ही १००% गूळाची असते. ती दुधा मधे किंवा भरपूर साजूक तुपा मधे बुडवून खाण्यामध्ये मजा आहे. वजन वाढेल आश्या अंधश्रद्धा बाहेर सोडून मग ताव मारण्यात परम आनंद येतो.
सुकीर्त भावा... तुझ्या बायकोला म्हणजेच आमच्या वहिनीला hatsof... मी तिचे चॅनेल अगदी स्टार्टींग पासून पाहते.... मानलं भावा तिला... 💯❤️तिने सोल्लेड.. जिद्दीने करून दाखवलं.. भावा तुला सुद्धा hatsof.. कारण तू तिच्यावर विस्वास ठेऊन तिला सपोर्ट केलास... लव्ह यू दाद्या.. Bhavaaa... 😘😘😘👍👍❤️❤️
एक महत्त्वाचे....हे सर्व खाऊन पचवण्याची युक्ती पण सांगितलं तर बरं होईल.😂..ऐरव्ही आपले विडीयो आवडीने पहायला आवडतातच..सुंदर व थोडक्यात पण यथार्थ माहीतीपूर्वक असतातच.❤
दादा महालक्ष्मी देवीचा महाप्रसाद तुम्ही ट्राय केलं पाहिजे होता एक नंबर होता असा प्रसाद मी कधीच खाल्ला नव्हता कडी, भात,शिरा, वाटाणा - फ्लॉवर मिक्स भाजी आणि ती पण गरमागरम पोट भरलं पण मन नाही
असच शुद्ध सात्विक व authentic घरगुती खूपच सुंदर जेवण सावंतवाडी मध्ये राजवाड्याच्या जवळ साधले मेस आहे. तुम्ही नक्की तिथे जा. तुमचा कोकण सावंतवाडी मध्ये एकही फूड vlog तुम्ही कसा क्य केला नाही. महाराट्र टूर करताय तेव्हा आमच्या कोंकणात खास करून सावंतवाडीत शुद्ध शाकाहारी जेवायला जरूर जा
It’s been 22 years since I settled outside india. I have spent a significant amount of time in Kolhapur. I still miss Kolhapuri food. There was a restaurant called Wood House ( if I remember correctly) near Tarabai park. Not sure it’s still there. I miss their homemade dahi and bhendichi bhaji sometimes. Not sure that place is still open.
Kolhapur mhanje fakt tambda,pandhara nahi he tu kolhapur chya saglya video madhe nusat sangun nahi tr dakhvun dilas , kharch bhari sagale kolhapur videos ❤
Hi sukirt Dada tumache video khup chan ani informative astat.. Mi belgav chi ahe aani tumach pan belgav shi khas nat aahe he ekun khup chan vatat.. Next tour video belgav cha asel ashi asha aahe All the best 😊
अष्टेकर कुटुंब खरच खुप भाग्यवान 7 ते 8 पिढ्यांना ही देवीची सेवा करायला मिळत आहे. आई अंबाबाईची ही सेवा तुमच्या हातून अविरत चालू राहो आणी तिची कृपा,आशिर्वाद तुमच्यावर सदैव राहो ही आईचरणी प्रार्थना 👏👏.
मी नाशिकची राहणार पुणे पण मला कोल्हापूर कर खूप आवडतात.. स्वभाव खूप छान. पोटभर खाऊ घालतात. सांगली आणि सातारा सुद्धा. ❤😊 माझे बरेच फ्रेन्ड आहेत तिथले.
JAGAT BHARI KOLHAPURI
This series is very beautiful!!
I am now addicted to this series!!
👍😊
कृष्णा काठची वांगी, उत्कृष्टच....
तांबडा पांढरा या ओळखी शिवाय ही एक वेगळी बाजू कोल्हापूरची....मस्तच ....खुप सुंदर....👌👏👏👏👏👏👌
केदार भाऊ नाही आज..
...........
दादा तू कोल्हापूर ची एवढी पण तारीफ करू नकोस बाकीचे गाव वाले नाराज होतील... पण कोल्हापूर कधीच खाण्याच्या बाबतीत कोणाला नाराज नाही करत😉✌️
तारीफ? कौतुक, स्तुस्ती
Naraj nahi honar...pn bore jhaloy ata Kolhapur che video pahun.....dusri shahar pn pahavi vattay evdhya deep mdhe
@@OnlineReport-q4dगपे
आले का जळके 😡
कोल्हापूर, खुप खुप प्रेम, हा विडिओ शेअर केल्या बद्दल ❤❤❤❤
Best series ever... Dada continue with kolhapur series... Waiting for every Wednesday now.. 😀 addicted to this series now..
Thank you so much 😀
कोल्हापूरात श्री महालक्ष्मी अन्नछत्र महाप्रसाद मिळतो . एकदा नक्की try करा दादा .
महालक्ष्मी मंदिर, पश्चिम दरवाजा , कोल्हापूर...🙏🏻
आम्ही घेतला आहे महाप्रसाद खुप छान आहे 👌👌.
Aamhi pan Prasad ghetla hota bhari aahe Prasad☺️🙏👌
ठराविक पदार्थ असतात किंवा व्हेज लोकांना ऑप्शन नसतात, हा खरचं मुद्दा होता,या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही हे दाखवत आहात खरचं खूप भारी आहे. कोल्हापूर ची खाद्य परंपरेत एक वेगळीही ओळख आहे हे नक्की सफल झाले आहे.कोल्हापूर ग्रामीण भाग ही cover करा खूप वेगवेगळे पदार्थ आणि भाज्या नक्कीच आवडतील.❤
जगात भारी आमचे कोल्हापूर❤
स्वरुपलक्ष्मी भोजनालय यांची पुरणपोळी अप्रतिम असते.....सगळे पदार्थ उत्तम, सात्विक असतात...जेवताना आपल्याला ही ती सात्विकता जाणवते... आवर्जून जावं असं ठिकाणं आहे हे.❤👌🏻👍🏻
पत्ता सांगितला तर मी पण जाईन
मी कोल्हापूर मध्ये जेव्हा जेव्हा येतो तेव्हा स्वरूप लक्ष्मी मध्ये जेवतो शंभर एक वेळा तरी मी तिथे जेवलो असेन आग्रह करून वाढण्याची पद्धत 😊 रुचकर सात्विक जेवण हे फक्त अष्टेकरांकडेच मिळतं
आम्ही दर वर्षी कोल्हापूरला जातो दर्शनासाठी आणि मंदिरा शेजारी काकू राहतात त्या नैवैद्य देतात त्यांच्याकडून आम्ही पुरणपोळी घेतो प्रसाद म्हणून...खुप छान असते ❤
स्वरूप लक्ष्मी भोजनालया मध्ये खरोखरच सात्विक आणि उत्कृष्ट जेवण मिळतं.मीही अनेक वर्ष त्याची साक्षीदार आहे.
भावा आता तू आमच्या कोल्हापूर मध्येच शिफ्ट हो... छान वाटले तू आमच्या इथले हिडन जेम दाखवत आहेस ते... कोणी जास्त दाखवत नाही... ❤❤❤
दादा व्हेजिटेरियन आहे बोललात. त्यासाठी स्पेशल लाईक
@sukirtg आम्ही खूप आतुरतेने बुधवारची वाट बघतो तुझे वीडियो पाहण्यासाठी. तू खूप स्पष्ट आणि बरोबर रिव्ह्यूज देतोस 👍🏻. खूप चांगली सीरीज बनवलीस कोल्हापूर ची. अजून explore कर कोल्हापूर ला .
Editing ✅
Music ✅
Kolhapur 🌍
Sukirt ♾️
👍😊
कृष्णाकाठची वांगी असतील तर अतिशय गोड असतात त्यामुळे वांगी भरीत मध्ये गुळ असण्याची शक्यता खूपच कमी 😊
Khupch chan video aahe. Tumchyamule mala suddha kolhapur madhil veg thali chya jaga samajlya. Very much excited for next Kolhapur vlog❤❤❤
Delicious thali with mind blowing video.. Mast jhalay video bhau.. ❤ 👍👌💐💯
😊👍
धन्यवाद शाकाहारी वेज दाखवल्या प्रमाणे
अशक्य प्रेम ❤ सुकीर्त sir. Frm kolhapur!🥰
अरे खूप धन्यवाद मित्रा, शाकाहारी थाळ्या सांगितल्याबद्दल. पुढच्या भेटीत नक्की खाणार तिथे.
Chala devi chya ashirvad ni veg valyanchi chngli soy zali, Jai Mahalaxmi
खूप मस्त माहिती मिळाली ! कोल्हापूर ची पुरणपोळी ही १००% गूळाची असते. ती दुधा मधे किंवा भरपूर साजूक तुपा मधे बुडवून खाण्यामध्ये मजा आहे. वजन वाढेल आश्या अंधश्रद्धा बाहेर सोडून मग ताव मारण्यात परम आनंद येतो.
Telavarati lataleli asate
😋
Q AA
अतिशय सुरेख आणि original video ❤
पुरणपोळी आणि नंतर कटाची आमटी भात अहाहा स्वर्गसुख ना राव❤❤❤
महालक्ष्मीचा नैवेद्य
स्वाद कोल्हापूरचा.
सुकीर्त भावा... तुझ्या बायकोला म्हणजेच आमच्या वहिनीला hatsof... मी तिचे चॅनेल अगदी स्टार्टींग पासून पाहते.... मानलं भावा तिला... 💯❤️तिने सोल्लेड.. जिद्दीने करून दाखवलं.. भावा तुला सुद्धा hatsof.. कारण तू तिच्यावर विस्वास ठेऊन तिला सपोर्ट केलास... लव्ह यू दाद्या.. Bhavaaa... 😘😘😘👍👍❤️❤️
Sukirt tu ata kolhapur lach settle ho...My all-time favourite destination to visit ....Love to kolhapur❤️❤️❤️
एक महत्त्वाचे....हे सर्व खाऊन पचवण्याची युक्ती पण सांगितलं तर बरं होईल.😂..ऐरव्ही आपले विडीयो आवडीने पहायला आवडतातच..सुंदर व थोडक्यात पण यथार्थ माहीतीपूर्वक असतातच.❤
दादा महालक्ष्मी देवीचा महाप्रसाद तुम्ही
ट्राय केलं पाहिजे होता एक नंबर होता असा प्रसाद मी कधीच खाल्ला नव्हता कडी, भात,शिरा, वाटाणा - फ्लॉवर मिक्स भाजी आणि ती पण गरमागरम पोट भरलं पण मन नाही
Thanks for sharing veg. Thali at kolhapur ❤❤❤
माझ कोल्हापूर मस्त नेहमीच
चव तर उत्तम आहेच, माणसंही गोड आहेत❤
Aai Ambabaai tumhala khup sukhi thevo 🎉🎉
सुंदर बोल, सुंदर presentation, Superb 👍👍
असच शुद्ध सात्विक व authentic घरगुती खूपच सुंदर जेवण सावंतवाडी मध्ये राजवाड्याच्या जवळ साधले मेस आहे. तुम्ही नक्की तिथे जा. तुमचा कोकण सावंतवाडी मध्ये एकही फूड vlog तुम्ही कसा क्य केला नाही. महाराट्र टूर करताय तेव्हा आमच्या कोंकणात खास करून सावंतवाडीत शुद्ध शाकाहारी जेवायला जरूर जा
पाऊस थांबायची वाट बघत होतो, आता कोकण दौरा नक्की करणार
मी जेवलेय साधले मेस मधे छान असतं जेवण .
@@SukirtGयेवा कोकण आपलोच असा . 💐
छान असतं जेवण साधले मेसच आम्ही जेवलोय एकदा.
Aamhi sawantwadila gelo ki sadhle mess madhech jevto.... Apratim jevan
सुकीर्त सर तुम्ही लवकरच कोल्हापूरकर होणार अस दिसतय 👌👌.
खरोखर सुंदर व्हिडिओ होता आजचा एकच नंबर
Nice video dada ❤❤ #puranpoli ani katachi amti ek number vishay ❤
भरल वांग वा झकास 👌👌😋😋 आमची ममी करते भरल वांग
Tumhala, urmila aani athang la Happy Dasra in advance. Lots of love and blessings to all of you ❤❤❤
धन्यवाद आणि तुम्हालासुद्धा विजयादशमीच्या शुभेच्छा😊
Snackspot
राजाभाऊ भेल - खासबाग, मिली भेळ राजारामपुरी,
राजकमल भेळ -रंकाळा
कोबी वडा.- शारदा कॅफे
मेवाड चाट- विद्यापीठ हायस्कूल
समर्थ इडली- कसबा गेट
सरकार पावभाजी आणि तवा पुलाव- शाहूपुरी
Davangiri लोणी डोसा- अर्ध शिवाजी पुतळा
मिक्स भुर्जी.- खासबाग खाऊ गल्ली
शामाचा वडा -युनिव्हर्सिटी
ढोकळा,कचोरी,समोसा,मिरची वडा, अळूवडी,सुरलीची वडी - जसवंत स्वीट शाहूपुरी
कॉकटेल,लस्सी variety. - तृषाशांती महाद्वार रोड
पाणीपुरी. - bigbazar समोर
सोलकढी. - रजारमियन क्लब जवळ
बाळकृष्ण वडा. -vkhasbag खाऊ गल्ली
मावा केक. - oven near zp
Delhi street - nagala park
याशिवाय चंद्रकांत,केदरलिंग, हिंदुस्थान,माधुरी,सुनीता , khemraj , sandip यांचे बेकरी पदार्थ ताजे आणि उत्तम मिळतात नक्की टेस्ट करा.
चुकीचं मार्गदर्शन करू नका. समर्थची ईडली आंबट लागते अर्धशिवाजीपुतळा लोणी डोसा हे बकवास आहे. माझी इतकीच इच्छा आहे की, कोल्हापूरची चुकीची प्रतिमा नको.
Kobi vada changla nasto :(
मी येथे गेलोय दहा वर्षा पूर्वी, छान आहे
आता पुनः जाईन
महालक्ष्मी अन्नछत्र महाप्रसाद 👌🙏🏻🙏🏻
जय महालक्ष्मी अंबाबाई माता 🙏😊
Shyam cha vadapav ani Gangavesh madhil दूध कट्टा pan try kar ek number👌
Concept mst vtli khnychi explain krychi with arrow ani best editing
Kolhapurch panich bhari aahe tyamule kontahi padharth bharich asnar aani dudhmule dudhache sagle padarth ek no👍
Khup chan video darshanala loka veg ch khato mast ❤
Video Editor is spot on!! 💯
👍😊
Thank you @sukirtg ❤ amhi kaal ch try keli swaroop lakshmi chi puranpoli thali. Mind blowing taste, thanks for suggesting
Waaah. swarup lakshmi chi puran poli kamaaal aste rao. Dar velela gelo ki khatoch
It’s been 22 years since I settled outside india. I have spent a significant amount of time in Kolhapur. I still miss Kolhapuri food. There was a restaurant called Wood House ( if I remember correctly) near Tarabai park. Not sure it’s still there. I miss their homemade dahi and bhendichi bhaji sometimes. Not sure that place is still open.
Sukirtg तुमचा व्हिडीओ पाहून च गेलो होतो , फकत मसालेभात तेवढा चांगला होता ,
Bhava apala kolhapur ❤️...vishay hard ahe
Kolhapur mhanje fakt tambda,pandhara nahi he tu kolhapur chya saglya video madhe nusat sangun nahi tr dakhvun dilas , kharch bhari sagale kolhapur videos ❤
😊🙏🏻
@@SukirtG ani apal nivedan utkrusht , apratim ,nivedan ani background music mule maja yetiye video baghayala , kolhapur series 1 no. hoti
Hi sukirt Dada tumache video khup chan ani informative astat..
Mi belgav chi ahe aani tumach pan belgav shi khas nat aahe he ekun khup chan vatat..
Next tour video belgav cha asel ashi asha aahe
All the best 😊
😊👍
Dada swaruplaxmi madhe amhi nehmi yeto jewyla jithe tumhi basle hote tithech amhi basto tithlya kaku far Chan ahet
कोल्हापूर आता भावाचं favourite झालंय❤❤
पन्हाळा-ज्योतीबा वगैरे पण कव्हर कर दादा
Panhal gadavar je Jevan milta khupach yummy😋tithe amhi bhakri chi thali khalli hoti khup chaan hoti.
Khupch chaan ahe vlog mja vty bghlya mst
Ekdam masta video 👍👍
Satvik video zalai ekdum🎉❤
Mi Kolhapur chi aahe aata Pune eithe aaste 👍😍
जायला लागतंय... 💯👍👍नक्की येईन ❤👍👍
दादा, उगाच नाही कोल्हापूर सासुरवाडी आहे पुण्याचा असून पण 😃😃.. स्वरूप लक्ष्मी ला खूप वर्षे झाले जातोय .. कोल्हापूर चे सगळे व्हिडीओ खूप छान
गगनबावडा ST स्थानकावरच्या canteen मध्ये कटवडा खाच. शक्यतो सकाळी लवकर जा. स्वर्ग प्रप्ती होईल.
Chan lihile aahe 😂
विषय हार्ड भाई 🔥🔥
Khup chan...interesting unic spots. Sg please breakfast sathi che ajun kahi hatke spots dakhwa.😊
Hii.... सुकीर्त.. Welcome to our lovely... कोल्हापूर. 💗💗💗
Dada tu Ekmev flood vlooger ahes jo atishay khara maat agadi god bhasha vaprun review detos. Great 👍
Nice video, love from kolhapur ❤❤
I have planned kolhapur trip after watching your video...😊
Even v r going in end of November to Kolhapur ❤
Kolhapur madhe Rajpurush chi veg thali khup chhan ahe try kar ekda
खुप छान माहिती मिळाली. नक्की आम्ही कोल्हापूरला भेट देणार आहोत.❤❤❤
Vithai cha cut vada, davangiri dosa mandira pasun jawalch aahe nakki try kara
Vishwapurna Restoren, near Hockey Stadium, veg tambda n pandhara rassa, try kara chaan taste aste👌
कोल्हापूर नाद खुळा आमच कोल्हापूर ❤❤
कोल्हापूर लई भारी
Khup Sundar thali aahe kalach jaun aalo khup satvik
Thank you so much
Nakki jach tithe gelat ki
Khas vdo baghun gelo pan kharach khup Sundar
Ichalkarnji la pn ya
Nice vlog. Any similar places in Pune that serve food like this? Pls recommend if you know any.
कोल्हापुरात मसाले भाताला काही ठिकाणी फोडणीचा भात देखील म्हणतात
नाही.साधा भात बनवून फोडणी दिली जाते त्याला फोडणीचा भात म्हणतात.
Support from Belagavi. Belagavi laa pan ekda ye dada. Proud to be from Belagavi.
"बेळगांव" हेच खरे नाव. बाकीचे अपभ्रंश 😅
Basundi sudha apratim ahe agadi narsobachi wadisarkhi
Vegetarian food channels >>>>>>
Basaweshwar Khanawal yethe hi chan veg thali milate
Please also try Hotel Naivedya near Tararani Chowk, Veg Unlimited Thali, Must try if Posible
Sure 😊
Nice Maharashtrian healthy food.
उकडीचा मोदक पाहिल्यावर तुम्ही बाबव असे उद्गारले, ते मजेशीर होते
Plz davangiri dosa pn try kara.
Dada karad madhe alat tr A1 davngiri spunj dosa nakki try kara 😊 kanya shalejavl ahe 👍🏻best lagto ekdam😊 baki ajcha vedio mast 🙂🙂
Love from Nanded
Taanga palti ghode faraar ❤
Bharicha...nakki janar
खूप छान !
Rajabhau chi pittanashak bhel please kha Sukirt
Nice Video 👌👌👌
कोल्हापूरच्या पुढच्या भेटीत तुम्ही भेट दिलेल्या ठिकाणी जाऊन नक्कीच आस्वाद घ्यायला हवा..😊
😊👍