आजपर्यंत तूमचे बरेच पदार्थ मी घरी बनवले खरंच खूप टेस्टी होतात, खूप प्रामाणिक पने सांगता अन्न वाया जात नाही हे विशेष म्हणुन कमी दिवसांत 5 लाख पेक्षा जास्त subscribers पूर्ण झाले मनापासून अभिनंदन ताई 💐🌹👏🙏😊
या रेसिपी साठी तूमचे किती आभार मानू मला कळत नाही, तुमच्याकडून मालवणी मसाला घेतलाय खुप छान टेस्टी आहे मालवणी मसाला वापरून चिकन रस्सा आज संध्याकाळीच नक्की करून बघणार thanx Di 😄
आम्ही सिंधुदुर्ग मालवणचे आम्ही पण सेम टू सेम असा चिकन रस्सा बनवतो फक्त टोमॅटो घालत नाही पुढच्या टायमाला रसात टोमॅटो नक्की घालू खात्री आहे चव अप्रतिम येईल 🙏
ताई तुमच्यासारखं बघून चिकन केले पण जो मसाला भाजला वाटायला गेली ना तर तो तुमच्यासारखा लाल दिसला नाही हो मिक्सरमध्ये का सफेद वाला दिसला मला बाकी चवीला वगैरे छान झाले. माझ्याकडे मालवणी मसाला होता पण तो तुमच्यासारखा नव्हता तो मालवणी मसाला घालून मी परत गरम मसाला थोडासा टाकला आणि थोडासा चिकन मसाला टाकला. चवीला खूप छान झालं घरी सर्वांना आवडलं.
THE INDUS VALLEY🤩💚 Get up to 40% discount + Extra 12%off USE CODE- *COOKINGTICKET* Products used in the video: ➡️cooker - www.theindusvalley.in/products/triply-stainless-steel-pressure-cooker-in-india?ref=YT_cookingticketmarathi&variant=42886479675569
सध्या पावसामुळे डिलिव्हरी तात्पुरती बंद आहे, काही दिवसात सुरू होईल तुम्हाला व्हिडिओद्वारे कळवल जाईल, Discription मध्ये माझा व्हाट्सअप नंबर दिला आहे त्यावर तुम्ही मला मेसेज करून ठेवा.
हि तुमची पद्धत आहे पण मालवणी जेवण तयार करताना टोमॅटो घालत नाही आले लसूण कच्च घालत नाही या त सुक आणि ओल दोन्ही नारळ वापरले जाते हि मालवणी पद्धतीचे चिकन नाही😢😢
आजपर्यंत तूमचे बरेच पदार्थ मी घरी बनवले खरंच खूप टेस्टी होतात, खूप प्रामाणिक पने सांगता अन्न वाया जात नाही हे विशेष म्हणुन कमी दिवसांत 5 लाख पेक्षा जास्त subscribers पूर्ण झाले मनापासून अभिनंदन ताई 💐🌹👏🙏😊
मनापासुन खुप खुप धन्यवाद हेमा ताई 😊🌹🙏
खरंय, तुमच्या रेसिपी मी ही नेहमी घरी बनवते एकतर कमी साहित्यात असतात , झटपट असतात पदार्थ चुकत नाही .
या रेसिपी साठी तूमचे किती आभार मानू मला कळत नाही, तुमच्याकडून मालवणी मसाला घेतलाय खुप छान टेस्टी आहे मालवणी मसाला वापरून चिकन रस्सा आज संध्याकाळीच नक्की करून बघणार thanx Di 😄
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan रेसिपी dear Tai. Thanku ❤
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
एकच नंबर मालवणी चिकन रस्सा तोंडाला पाणी सुटलं, करून पहाते धन्यवाद ताई 👏🙏
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
PeerrrrrrrFect Malvani .😊 Aani Tumchi Sangnyachi Paddhat Tyahun Chavdar. Thanks Sister.😊
Thank you so much 😊🌹🙏
आम्ही सिंधुदुर्ग मालवणचे आम्ही पण सेम टू सेम असा चिकन रस्सा बनवतो फक्त टोमॅटो घालत नाही पुढच्या टायमाला रसात टोमॅटो नक्की घालू खात्री आहे चव अप्रतिम येईल 🙏
खुप छान आणि मनापासून खूप खूप धन्यवाद नक्की करून पहा 😊🙏
रविवारी दुपारी जेवणाचा हाच बेत खुप टेस्टी दिसतेय मला तूम्ही खुप आवडता ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
Thank you tai tumhi je description box madhi ingredients list detat tyamul recipe banavyala khup madat hote
Thank you so much Dear Tai Recipe sathi गटारी ला नक्की करून बघणार 😂🙏🌹
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
Kudos. You made it so simple to prepare👌🏻
Wow me request keli hoti hi recipe thanks you Tai aaj nakki karen mi Gatari special with your malvani masala Thanks 🙏
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
माझ्या तोंडाला अक्षरशः पाणी सुटलं ओ ताई तुमच्या शेजारी मी राहायला हवी होती मज्जा आली असती 😂👌👌👌👌👌👌
हो खरंय 😂
खुप छान गटारी पेशल मालवणी चिकन रसा आणि वडे मस्त ताई 👌👌❤️
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
खरच खुप छान चिकन थाळी ❤
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई तुमच्यासारखं बघून चिकन केले पण जो मसाला भाजला वाटायला गेली ना तर तो तुमच्यासारखा लाल दिसला नाही हो मिक्सरमध्ये का सफेद वाला दिसला मला बाकी चवीला वगैरे छान झाले. माझ्याकडे मालवणी मसाला होता पण तो तुमच्यासारखा नव्हता तो मालवणी मसाला घालून मी परत गरम मसाला थोडासा टाकला आणि थोडासा चिकन मसाला टाकला. चवीला खूप छान झालं घरी सर्वांना आवडलं.
वाटताना टॉमॅटो घातले होते का??
हो वाटताना टोमॅटो टाकला होता
Chhan 👌🏻👌🏻👌🏻Pune
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
एकच नंबर मालवणी मसाल्यातील चिकन
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्त रेसिपी 😋😋
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan chikan thali tai
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान
वडे आणि चिकन लाजवाब, जबरदस्त 😋👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
Nice recipe ji 😊
Thank you 😊
तुमच्या रेसिपी खूप छान राहतात आणि चिकन रसा तर खूपच मस्त❤🎉🎉🎉🎉
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai Malvani special masala chi 1 kg chya pramanat recepe share kara please baki chiken lai bhare zale❤
तुमचा मालवणी चिकन रस्सा आम्हाला खूप आवडला मुक्काम पोस्ट वडजी भेंडी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा❤
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mastach ha pani aala tondala❤
हो का मग नक्की करून पहाच 😄🙏🌹
Mastch.
वा ताई खूपच छान चिकन झाले आहे मस्तच आजची रेसिपी भन्नाट च क्या बात है 😊😊❤❤
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
Wahhhh 👍👍
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई याच पद्धतीने मटण बनवले तर चालेल का?
Mutton curry pan dakhwa
करू
धन्यवाद सुगरण ताई 🙏
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
सुंदर च ताई
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुमच्याकडे मालवणी मसाले जर असतील तर आम्हाला या पत्त्यावर पाठवा शहादेव नामदेव वाघ मुक्काम पोस्ट वडजी भेंडी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा😊😊😊
Masale Order करण्यासाठी Whattaap करा
+917304712119
@@Cookingticketmarathi- rate Kai ahe malvani masala and Kanda lasun masala?
Hi kara सर्व मसाल्याच्या किमती कळतील.
From chennai
Ok nice 😊🌹
खुप छान ताई ❤
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
कुकर ची prize किती आहे.... चिकन मस्त झाले आहे
THE INDUS VALLEY🤩💚
Get up to 40% discount + Extra 12%off
USE CODE- *COOKINGTICKET*
Products used in the video:
➡️cooker - www.theindusvalley.in/products/triply-stainless-steel-pressure-cooker-in-india?ref=YT_cookingticketmarathi&variant=42886479675569
Ekdam mast.beed
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
Hello......tai
Masala link pl....annee minimum quantity agodar trail sathee....havee
सध्या पावसामुळे डिलिव्हरी तात्पुरती बंद आहे, काही दिवसात सुरू होईल तुम्हाला व्हिडिओद्वारे कळवल जाईल, Discription मध्ये माझा व्हाट्सअप नंबर दिला आहे त्यावर तुम्ही मला मेसेज करून ठेवा.
@@Cookingticketmarathi ok 👍 thanks
बेटा मी पण खूप दिवसा पासुन बगते तुझे विडीओ छान, असतात आणि मी सबस्काईब पण केलेल, आहे मला पण कर ना रीटन
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
बघूनच तोंडाला पाणी सुटलं
नक्की करून पहा 😄🌹🙏
हि तुमची पद्धत आहे पण मालवणी जेवण तयार करताना टोमॅटो घालत नाही
आले लसूण कच्च घालत नाही या त सुक आणि ओल दोन्ही नारळ वापरले जाते
हि मालवणी पद्धतीचे चिकन नाही😢😢
Hello mam tumhi malvani aahat ka? Kuthe rahta tumhi
सध्या पावसामुळे डिलिव्हरी बंद केली आहे लवकर सुरू करू, व्हिडिओद्वारे तुम्हाला कळेलच, आम्ही ठाण्याला राहतो.
तुम्ही मसाला डिलीव्हरी सुरू केली आहे का
अजून नाही, सध्या मुंबईला पाऊस आहे.
10:23 10:23
वॉव
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tumche bharpur video mi baghitle
Pan ajun paryant tumhi rahta kuthe he mahit nahi
सर्वप्रथम तुमचे मनापासून खूप खूप आभार 😊🌹🙏 आम्ही ठाण्याला राहतो.
Masale prize please tai
Discription मध्ये Whatts AAP number ahe check Kara.
मालवणी चिकन मध्ये टोमॅटो वापरत नाही तसेच सुखे खोबरे व ओले खोबरे दोन्हीही घालतात
प्रत्तेकाची पद्धत वेगवेगळी असते 😊🙏
चिकन जास्त शिजला
चिकन जास्त शिजवायचं पचायला हलकं जातं कच्च ठेवू नये पोट दुखतं.
मस्त
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏