खूप सुंदर प्रकारे अतिशय सुक्ष्म अश्या पद्धतीचे मार्गदर्शन फक्त आणि फक्त एक प्रामाणिक अनुभवी व्यक्तीच करू शकतो....आपणास भावी वाटचाली साठी अनेकानेक शुभेच्छा💐
आपण फारच महत्त्वाची माहिती दिली, नवीन शेळीपालन करणार्यांनी ,दिलेल्या माहितीचा उपयोग केला तर शेळीच्या डीलीवरी वेळी अडचण येणार नाही हे मात्र खरे आहे. धन्यवाद सर.
नमस्ते..🙏 आपण सोप्या शब्दात शेळीपालन कसे व्हायला हवे याबद्दलची शास्त्रोक्त माहीती दिली ती माहीती ईतर कोणी देत. नाही पण आपण केणताही आडपडदा न ठेवता सर्व माहीती निसंकोच पणे दिली आहे त्या बद्दल आपल्याला खुप..खुप..धन्यवाद...व हार्दिक आभिनंदन...🙏🙏💜💚💚💙💓💜🙏
Sir, Thankyou so much for excellent and precious information in Goat farming. You are really doing a great job for all our youth to become a businessman. You are true Inspiration. Hats off sir.
गावरान शेळ्या१०+१ व २०+२मेंढ्या एका ठिकाणी जमेल का ? व त्यांना किती जागा लागेल. व अर्धबंदिस्त पद्धतीने कोरड्या चार्यावर जमेल का ?चांगल उत्पन्न मिळेल का?
छान माहीत दिली सर.
सर् tumchya maargdarshan खाली एक् एक् करत पाच शेळ्या घेतल्या आता एक् पहिल्यांदा खाली होते आहे 20 मे पर्यंत 😇🙏🙏
Mi pn karnar ahe शेळीपालन
Mast
खूपच भारी sir.
साहेब तुमच्या सारख्या गुरू लाभला आणि आम्ही धन्य झालो
❤️🙏
Right dada👍
खूप सुंदर प्रकारे अतिशय सुक्ष्म अश्या पद्धतीचे मार्गदर्शन फक्त आणि फक्त एक प्रामाणिक अनुभवी व्यक्तीच करू शकतो....आपणास भावी वाटचाली साठी अनेकानेक शुभेच्छा💐
किती छान समजावून सागितले आहे, मला या माहितीचा नक्कीच उपयोग होणार आहे. धन्यवाद सतिश सर एकदम 👌🏻🥀😊🙏
Tumchya मार्गदर्शनाने हे शक्य आहे
आपण फारच महत्त्वाची माहिती दिली, नवीन शेळीपालन करणार्यांनी ,दिलेल्या माहितीचा उपयोग केला तर शेळीच्या डीलीवरी वेळी अडचण येणार नाही हे मात्र खरे आहे.
धन्यवाद सर.
Koop sundar mahiti ❤❤❤❤❤❤
नमस्ते..🙏 आपण सोप्या शब्दात शेळीपालन कसे व्हायला हवे याबद्दलची शास्त्रोक्त माहीती दिली ती माहीती ईतर कोणी देत. नाही पण आपण केणताही आडपडदा न ठेवता सर्व माहीती निसंकोच पणे दिली आहे त्या बद्दल आपल्याला खुप..खुप..धन्यवाद...व हार्दिक आभिनंदन...🙏🙏💜💚💚💙💓💜🙏
खूपच शास्त्रशुद्ध माहिती सांगितली, सर आभारी आहोत
खुप छान माहिती आहे
सर खुप छान माहीती दिलात good job sir
खुप सुंदर वीडियो झाला सर
Sir Aj mahiti khup chan milali.Dialogue khup chan hot sir
सतीश सर खूप छान माहिती दिली
खरच जी माहिती सांगितली ती फारच 👌 आहे
Sir,
Thankyou so much for excellent and precious information in Goat farming.
You are really doing a great job for all our youth to become a businessman.
You are true Inspiration.
Hats off sir.
अ प्रतिम सर खूप सुंदर प्रकारे माहिती दिली
याला म्हणतात दांडगा अनुभव 🙏👌
खुप छान माहिती मिळाली सर
खूप छान माहिती दिली सतीश सर🙏🙏🙏
Khup chhan mahiti dili thanku
सर नमस्कार मी आपले बरेचसे व्हिडिओ बघितले भरपूर प्रोत्साहन भेटत आहे
खूप छान मार्गदर्शन करण्यात आले आहे धन्यवाद सतिश सर एकदम छान 👌🏻👍🏿🙏🌹
Khub chand mahiti Delhi,,🤝🤝✌️✌️🙏🙏👌👌👌☝️
खुप छान उपयुक्त माहिती दिली 👌👌👍🙏
खूप छान सर...
Jabrdast
सर तुमचा अनुभव खुप सुंदर आहेत 😇😇😇
ua-cam.com/video/EnOzt7llyuA/v-deo.html
Far chsngli mahiti dili sar dhanyavad
सर खरच शान
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर 🙏🙏🙏
ua-cam.com/video/EnOzt7llyuA/v-deo.html
महत्वपूर्ण माहिती दिली सर
ua-cam.com/video/EnOzt7llyuA/v-deo.html
सर खुपच छान शेळीपालनाच मार्गदर्शन करत आहात खुप खुप धन्यवाद ⚘🌺👏👏
Nice
Sir khup chan mahiti dili
खूप छान माहिती
Super sar ji
सर
चांगली माहिती दिलीत
Sar mast
Chan vidio
Excellent informative video...
Nice video sir 👌
Great information
Nice👍👍👍👍👍
Very nice sir
Nice🙏💫💫✨✨
ua-cam.com/video/EnOzt7llyuA/v-deo.html
Nice sar
Nice information
सर तुमचे शेड पुर्ण दाखवा
Right
Thank u sir
Nice ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Gm sir
Sir ayushyach marm eka minitat sangitl..thanks
good morning🌞 sir
ua-cam.com/video/EnOzt7llyuA/v-deo.html
शेळीचा कास सड लहान मोठा आहे काही उपाय सांगा
sir Nagar Madhe Osmanabadi goat farm var vlog banwa please.
डोल्यात दिसती तलमल सर तुमचि ....
Yes sir
सर् wtsup group ला join honya sathi group link dya 🙏🙏
👌👌👌
Sir keti divsani shelichya kasamade chick yene suru hote
Thanks 👍👍 Sir उरलेलं दूध आहे किंवा चिक आहे ते अपन थोड घरचा जो बोकड असेल त्याला देऊ शकतो का
👍
Sr mala book ahve ahet
सर माझ्या शेळीला ३ महिने झाले सर osto vet पाजायला जमेल का सर मला कडवा विनंती 🙏🙏
सर गाई म्हशींना लावतो ती ढेप शेळीला लावली तर चालेल का
साहेब तुम्ही bital मध्ये का काम करत नाही.
सर अजून ग्रुपला जॉईन केलं नाही नंबर
Sir nemak multivitamin ani calcium konte tyanchi nav sangavi plss
ua-cam.com/video/EnOzt7llyuA/v-deo.html
Usmanabadi sheli.kontya bajarat bhetate
Sir what's up group chi link pathava
Sir telegram chanal Publishe kara ki please
सर पिलांना उन्हाळ्यात संडास का लागते
मार्गदर्शन हव आहे
👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
ua-cam.com/video/EnOzt7llyuA/v-deo.html
सर आपल्या फार्मला प्रशिक्षणाचा कार्यक्रम कधी आहे कृपया कळवा...??
मला पण शेळी पालन कुक्कुट पालन करायचे आहे
डिलिव्हरी च्या वेळी शेळीबसत नाही काय करायचे
hi
गावरान शेळ्या१०+१ व २०+२मेंढ्या एका ठिकाणी जमेल का ? व त्यांना किती जागा लागेल. व अर्धबंदिस्त पद्धतीने कोरड्या चार्यावर जमेल का ?चांगल उत्पन्न मिळेल का?
मला पन नविन सेळी पालन करायचा आहे
साहेब पन्नास शेळी च्या वैरणीसाठी किती शेती पाहीजे
1 ते 1.5 एकर
Sir tumhi poultry अंडी साठी केले आहे
अंडी साठी केले आहे का नाही. Reply दिला तर बर होईल.
,,💯💯💯👌👌👌
Sir mala tumcha phone no.pahije
Sar tumcha what's up no send kara
ते फक्त माहिती देणार पण उपचार नाही सांगत
Medisin medical ducanat medte Ka?
हे सगळं फेक आहे
मग काय खरं आहे तु सांग
Are Uddhava santulan bighdla ahe ka tuz
😜
@@only.u7001 tula mahit aahe tar tu sang
Sir tumcha mobile number pathava
Sir tumcha group madhe add Kara
ही माहिती मस्त दिली
खुप छान छान माहिती दिलीत साहेब
खूप छान माहिती मिळाली.
छान माहिती दिली सर 🙏🙏
Koop sundar mahiti ❤❤❤❤❤❤
धन्यवाद
सर खुप सुंदर माहिती दिली
Nice