Ep ६० । निवडणूक आयोगाच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह । Can ECI be trusted? । The Sunil Tambe Show

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 тра 2024
  • #election2024 #electioncommission #polls
    निवडणूक आयोगाच्या कामकाजावर, सतत मतदानाची टक्केवारी बदलण्याच्या प्रक्रियेवर विरोधी पक्षांनी, तसंच काही सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आयोगाचा भाजप आणि विरोधी पक्षांप्रती व्यवहार आणि रसातळाला गेलेली विश्वासार्हता, यावर चर्चा करत आहेत, ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे.
    कॅमेरा: हृषीकेश मोघे
    एडिट: नितीन वाघमारे
    आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: bit.ly/SupportIndieJournal
    इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: bit.ly/GetIndieRadio
    For more stories, visit our website www.indiejournal.in
    Follow Indie Journal on social media:
    Facebook: / indiejournal
    Instagram: / indiejournal.in
    Twitter: / indiejmag

КОМЕНТАРІ • 7

  • @shubhambondre2461
    @shubhambondre2461 Місяць тому +3

    मला वाटते. यूट्यूबर् कोणतही चॅनल बघा ते म्हणतात इंडिया अलायन्स पुढे आहे आणि टीव्ही vr बघावं तर NDA अलायन्स pudhe ahe पण ४ जून paryant कोणीच सांगू शकत नाही कोण येणार ते. तसा मी टीव्ही वर ची न्यूज कधीच बघत नाही. कारण की ती न्यूज नसून मूर्ख बनवणे आहे

  • @ramchandrashinde4479
    @ramchandrashinde4479 Місяць тому +1

    निवडणूक आयोग हा bjp चा ताटाखालंच मांजर झालंय

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 Місяць тому

    ये कोई बताने की बात है?
    Election commission की नियुक्ती के लिए कानून में बदलाव किया है।
    समझ है तो समझदार

  • @sajidkadri8036
    @sajidkadri8036 Місяць тому

    Are Bharat ka holi gota 4 din Laga holding uthane

  • @sajidkadri8036
    @sajidkadri8036 Місяць тому

    Abaki bar BJP tadipar