मानवी मेंदूचे रहस्य,आरोग्य आणि जीवनशैली : ग्रंथाली, मुंबई 2023 Mysteries of Human Brain

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 вер 2024
  • How Human brain functions is a mystery....This interview highlights the deeper aspects of neurosciences and its application to change the human behaviour and lifestyle to improve the 360 degree health and help the inner growth, fulfiling the desire for peace , happiness and satisfaction which most of us aim at, for a successful life.

КОМЕНТАРІ • 261

  • @ashokranade2566
    @ashokranade2566 Рік тому +16

    एवढा गहन विषय पण किती सोपं करुन सांगता तुम्ही. राजा चोर किंवा नदी पार करणं अशी उदाहरणे तर लाजवाब आहेत. अध्यात्म्याशी सांगड बघून वाटलं की आता spirituomedical science अशा विशेष विषयाची आताच्या काळात खरी गरज आहे. मस्तच खिळवून ठेवणारी मुलाखत असच मी म्हणेन.

    • @maheshkarandikar6432
      @maheshkarandikar6432  Рік тому +2

      Thank you so much...this is something different than my usual neurosurgical talks... appreciation from you means a lot to me 😊🙏

  • @mrs.pratimamahajan952
    @mrs.pratimamahajan952 Рік тому +5

    डाॅ.साहेब - नमस्कार!🙏
    खरोखरच तुम्ही जी माहिती आम्हाला देत आहात त्यामुळे नाईक सर म्हणाले तसंच ' मेंदूला झिणझिण्या ' येत आहेत. कारण काही गोष्टी माहीत नसतात आणि त्या कळतात तेव्हा माणूस सावध/ जागा होतो. तुमचे कार्य हे किती जबाबदारीचे आणि धैर्याचे आहे याची जाणीव झाली. डाॅक्टर हे ' देवदूत 'असतात, यात संशय नाही!
    धन्यवाद!

  • @vamangavas4829
    @vamangavas4829 11 місяців тому +2

    एवढ्या मोठ्या तज्ञ डॉ.चे मेंदूच्या ज्ञानाबरोबरच अध्यात्म आणि योगाचे ज्ञान really ammezing hats 21:33 of to Dr.Karandikar आप बोलते‌ रहते‌ हैं हम सुनते रहैंगे‌‌ कीतीही वेळा ऐकले तरी मन तृप्त होत‌ नाही.तर काही बोलायला लागले की ते‌ कधी बंद करतील

  • @laxman4481
    @laxman4481 Рік тому +2

    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @TheCheetra
    @TheCheetra Рік тому +10

    ग्रंथाली चे धन्यवाद 🙏🏻 आम्हाला इतकी सुरेख मुलाखत ऐकायला मिळाली. 🙏🏻 धन्यवाद डॉ.

  • @suhas7594
    @suhas7594 Рік тому +5

    डॉ. महेशहेखरोखर अम्रुताचाच नव्हे तर ज्ञानाचा हि परिपूर्ण घडा आहेत त्यांना तर धन्यवाद आहे च परंतु त्यांच्या आईलाही शतशः प्रणाम पुत्र व्हावा असा त्याचा तिन्ही लोकीं झेंडा 🙏🙏🙏🙏👍

  • @pralhadjoshi7183
    @pralhadjoshi7183 Рік тому +9

    अप्रतिम अप्रतिम सर यामधे बौद्धीक बौद्धीक माणसीक अध्यात्मिक वैद्यकीय वैज्ञानिक आणी शैक्षणिक क्षेत्र ते व्यावसायिक क्षेत्रातील लोक आणी त्याचे विचार मांडलेत खुप खुपच आभारी आहे सर...💐💐💐🙏🙏🙏

  • @sushilamohite4005
    @sushilamohite4005 10 місяців тому +1

    खूप महत्वाचे सांगितले डाँ. सर खूप खूप धन्यवाद.!👌👌🙏🙏

  • @krishnakantrailkar8821
    @krishnakantrailkar8821 Рік тому +7

    खुपच नविन असामान्य विषय आम्हाला आज ऐकावयास मिळाला. डाॅ. करंदीकर तुम्हाला शतशः प्रणाम 🙏

  • @medhabarve1477
    @medhabarve1477 Рік тому +8

    खुप मनापासून आणि तळमळीने विषय मांडला आपण . धन्यवाद डॉक्टर.भारतीय संस्कृती आणि अध्यात्मिक ज्ञान याची मेडिकलशी सांगड घालून समजावून सांगितले.🙏🙏💐

  • @shardamane7022
    @shardamane7022 5 місяців тому +1

    अप्रतिम मुलाखत 🙏 खरोखरच ज्ञानाचा समुद्र आहात सर आपण , ज्ञान विज्ञान योग आज खऱ्या अर्थाने कळला. खूप खूप धन्यवाद 🙏🙏

    • @maheshkarandikar6432
      @maheshkarandikar6432  5 місяців тому

      चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवणे हाच एकमेव उद्देश

  • @shobhakhare3188
    @shobhakhare3188 Рік тому +5

    डॉ. महेश ह्यांची ही मुलाखत खरोखर परत परत ऐकावी अशी झाली आहे.. प्रत्येक वेळी, एकेक नवीन नवीन गोष्ट त्यातून थोडी थोडी उलगडत जाते.

  • @GaneshPawar-vj9uh
    @GaneshPawar-vj9uh 7 місяців тому +1

    अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी मुलखात

    • @maheshkarandikar6432
      @maheshkarandikar6432  7 місяців тому

      मनापासून आभार .... चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहचावे हाच उद्देश

  • @sunitaghoderao984
    @sunitaghoderao984 Рік тому +7

    भगवान बुध्दाचा विपशना ध्यान मध्ये सर्व उत्तर मिळतात.आपन दिलेल्या महिती बदल धन्यवाद सर

    • @idontcarei1
      @idontcarei1 Рік тому +3

      SANATANI MEDITATION MADHUNCH SAGLE SHIKLE AHET

    • @murlidharbakal6857
      @murlidharbakal6857 Рік тому

      It's 100 per cent correct,do it and then comment on it.

    • @ganeshpalodkaq6698
      @ganeshpalodkaq6698 10 місяців тому

      तूमच्या भवणा पोहचल्या

  • @kishorpawar5511
    @kishorpawar5511 Рік тому +5

    ग्रंथाली चें ख़ुप ख़ुप धन्यवाद,
    एक सुंदर अशी मुलाख़त सादर केल्या बद्दल.
    डॉक्टर महेश करन्दिकरांचे पण आभार. धन्यवाद डॉक्टर!

  • @shobhakhare3188
    @shobhakhare3188 Рік тому +4

    आपल्या रुढी, परंपरा, सण , वार , उत्सव, दैनंदिन जीवनमान,आहार ...अशा अनेक गोष्टींमागचं शास्त्र मुलांना घरातून, शाळांमधून, लहानपणापासून शिकवलं गेलं पाहिजे, समजावून सांगितलं गेलं पाहिजे, त्यासाठी ते पालकांना आधी माहिती पाहिजे..तर निश्र्चितच आपल्या संस्कृतिचा सार्थ अभिमान आपल्याला प्रत्येकाला वाटू लागेल.
    " जुनं...ते सगळंच सोनं" ... असा अट्टाहास आपण आता सतत बदलत असलेल्या परिस्थितीत नाही करु शकत.
    पण " जुन्यातलं...जेवढं सोनं" ..असं आजही दिसतंय , ते ओळखा, समजून घ्या, स्वतः बरोबर , आप्तेष्टांना ही समजावून सांगा...
    हा द्रुष्टीकोनही डॉ. महेश ह्यांच्या ह्या भाषणातून तीव्रतेने जाणवला..पटला.
    खूप खूप आभार !
    धन्यवाद.

  • @AmeyBhavar
    @AmeyBhavar Рік тому +47

    महेश करंदीकर सरांसारखे मेंदुविषयी सोप्या भाषेत दुसरं कोणी बोलू शकत नाही. त्यांचा विद्यार्थी म्हणून रास्त अभिमान 🎉🎉

    • @subhashkamath4683
      @subhashkamath4683 Рік тому +2

      Dr Karandikar is superb. And his speciality is his acceptance of Indias spiritual scientific legacy that is unmatchable and yet hasnt been fully explored.

    • @vitthalsagade1796
      @vitthalsagade1796 Рік тому

      ​Eeeeeeeee3eeee3😊

    • @SunilYadav-bn2yh
      @SunilYadav-bn2yh Рік тому

      ​@@subhashkamath4683😊😊😊😊😊😊

    • @yadnyesh8421
      @yadnyesh8421 11 місяців тому

      So humble yet so intellectual and what a oratory...great

    • @kumudinideshmukh6140
      @kumudinideshmukh6140 11 місяців тому

      ​@@subhashkamath4683❤q😅

  • @harishdave9841
    @harishdave9841 11 місяців тому +2

    काही प्रश्नच नाही सर. काय बोलणार . बस एवढेच की अप्रतिम अप्रतिम अप्रतिम 🙏🙏🙏

  • @shivanikumbhavdekar3154
    @shivanikumbhavdekar3154 Рік тому +2

    किती मोठा विषय आहे हा, पण किती छान पद्धतीने सांगायचा प्रयत्न डॉक्टरांनी केलाय. अजुनही किती तरी प्रश्न आहेत मनात, मेंदूबद्दल.

  • @manishadeshpande2342
    @manishadeshpande2342 10 місяців тому +1

    अप्रतिम भाषण, खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद सर

  • @jayamalapatil8876
    @jayamalapatil8876 7 місяців тому +1

    आपण खुपचं सोप्या भाषेत विषय उलगडून सांगितलात. खूप खूप धन्यवाद 🙏

    • @maheshkarandikar6432
      @maheshkarandikar6432  7 місяців тому

      मनापासून आभार... अध्यात्मिक ज्ञाना चा खजिना सगळ्यांपर्यंत पोहोचावा हीच इच्छा

  • @subhashnamdeoraokadam7829
    @subhashnamdeoraokadam7829 6 місяців тому +1

    Very nice

  • @sulabhaagashe4636
    @sulabhaagashe4636 11 місяців тому

    Waa sir khup chan mahiti milali. Brain info.khup gahan ahe n apn ti mahiti milavli pahije

  • @shreerangjoshi4753
    @shreerangjoshi4753 10 місяців тому +1

    खूपच चांगली माहिती दिल्याबद्दल दा. करंदीकर यांचे अभिनंदन. त्याल्यातात भुसावळकर असल्याने अभिमान आहे

  • @alkachinchalkar482
    @alkachinchalkar482 11 місяців тому +1

    नमस्कार, शतश: प्रणाम सर.खरच ज्ञानाचा समुद्री आहात आपण.तुमच्या आईंना पण माझा नमस्कार.
    अशीच लेक्चर आम्हाला ऐकावयास मिळो.

    • @maheshkarandikar6432
      @maheshkarandikar6432  11 місяців тому

      मनापासून आभार... आईला ओळखणाऱ्या व्यक्तींनी केलेलं कौतुक हे विशेष मोलाचं

  • @athinamahadeshwar9995
    @athinamahadeshwar9995 10 місяців тому +1

    सर,आपल्या सांगण्याच्या पद्धतीत खरचं सरलता, सोपेपणा, कणव जाणवते.
    आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
    मंगल हो l

  • @shobhakhare3188
    @shobhakhare3188 Рік тому +2

    फारंच सुंदर, अप्रतिम.... प्रत्येकाने जेवढं जमेल तेवढं आत्मसात करावं, आचरणात आणावं , आप्तमित्रांनाही सांगावं असं.... खूपच छान..

  • @ganeshpalodkaq6698
    @ganeshpalodkaq6698 10 місяців тому +1

    अप्रतीम , उपनिषद अध्यात्म , विज्ञान सार्वांची सांगड🙏

  • @MrKulshri
    @MrKulshri Рік тому +2

    डॉक्टर तुम्हाला धन्यवाद आनंद वाटला रविंद्र कुलकर्णी

  • @vrushalitamhane3195
    @vrushalitamhane3195 5 місяців тому +1

    किती सोप्या शब्दात समजावून सांगतात

  • @nareshmahajan653
    @nareshmahajan653 Рік тому +3

    अतिशय सहज सोप्या शब्दात आपण नेहमीच बोलता... हेही छान झाले....

  • @vandanaboraste7327
    @vandanaboraste7327 Рік тому +1

    Khupch sunder
    Very nice information

  • @shobhakhare3188
    @shobhakhare3188 Рік тому +5

    Coverage, presentation..... Superb... Superb... Superb

  • @saeekhardikar5148
    @saeekhardikar5148 Рік тому +4

    Khup chhan ..very informative and spiritual aspect was wonderful..Thank you very much sir 🙏🙏

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 Рік тому +4

    Really important and knowledgeable session. It is important to spread knowledge of Yoga for this modern diseases.

  • @anjanikaropady5336
    @anjanikaropady5336 11 місяців тому +1

    Khup sunder Chan
    Thanks 👍

  • @charutaacharya902
    @charutaacharya902 10 місяців тому

    Thank you sir for sharing so much

    • @maheshkarandikar6432
      @maheshkarandikar6432  10 місяців тому +1

      मनापासून आभार... चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवणे हाच एकमेव उद्देश👍👍

  • @dipashinde1718
    @dipashinde1718 11 місяців тому +1

    Namaste sir khup khup abhar
    Tumche siynce nolege jitki agadh ahe titakach abyas adhyatmacha pn ahe ani tyamule agadi sopya bhashet tumch dnyan you tub chya madhyamatun samannya lokkanparyat pn pochatat ahe ani saravvanchi mendu vishayi bhiti kami hovun saravach dnyan samurradh hot ahet ani he khup moth janajagruti ch kaam ahe tumche vyakhyan aikun khup khup annad zaala punha ekada tumche khup khup abhar

    • @maheshkarandikar6432
      @maheshkarandikar6432  11 місяців тому +2

      मनापासून आभार... चांगले विचार जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवणे हाच एकमेव उद्देश

    • @dipashinde1718
      @dipashinde1718 11 місяців тому +1

      Tumacya ya karyat parameshevar tumhala bharbharun yash devo hich eshavar charani prathana ani etkaya mothya padavar kary karat asatana pn tumche paay aajahi jaminivar ahet hi gosht khupch prabhavit karte mazya comment la uttar dilyabaddal manapasun dhanyawad sir

  • @meerawattamwar7398
    @meerawattamwar7398 11 місяців тому

    Thank you very much

  • @suhasnande8643
    @suhasnande8643 Рік тому +2

    खूप च चांगली माहिती ❤

  • @Bharti_godbole
    @Bharti_godbole Рік тому +2

    thank u very much both of u Sir . पुन्हा नव्या विषयी सर ची मुलाखत घ्या ही माझी नम्र विनंती

    • @maheshkarandikar6432
      @maheshkarandikar6432  Рік тому

      New interview will be uploaded... subscribe the channel to get notification

  • @nayanajoshi8616
    @nayanajoshi8616 Рік тому +2

    खूप छान सहज सोपे करून सांगीतले.धन्यवाद.
    ग्रन्थालीचे विषेश आभार. पुढील कार्यासाठी शुभेच्छा.

  • @AkssharBrahma
    @AkssharBrahma Рік тому +2

    अत्यंत महत्त्वपूर्ण व्याख्यान... डॉक्टरांना साष्टांग नमस्कार. निशब्द.........

  • @mayakarajgikar7547
    @mayakarajgikar7547 Рік тому +2

    डॉ छान माहिती दिली सांगितल्या बद्दल धन्यवाद 😮

  • @nandkumarabhyankar6467
    @nandkumarabhyankar6467 11 місяців тому +1

    अत्यंत उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद!

  • @SSS-wn2jv
    @SSS-wn2jv Рік тому +3

    Excellent. Best factual information is given on the Raj Yoga and Dyana Yoga by Swami Vivekananda.
    He realized it first and then talked about it.

  • @englishgrammarforall1185
    @englishgrammarforall1185 10 місяців тому

    Extra ordinary knowledge...

    • @maheshkarandikar6432
      @maheshkarandikar6432  10 місяців тому

      Thank you so much for your appreciation... The idea is to let everybody know as much as possible about the basics of living a good life

  • @nehashreeswamisamarthdighe7230

    मनापासून धन्यवाद खूप सुंदर माहिती दिलीत

  • @archanaparab3320
    @archanaparab3320 8 місяців тому +1

    🙏🙏🙏

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 Рік тому +1

    धन्यवाद छान मुलाखत. महेश करंदीकर.

  • @nimanaik2151
    @nimanaik2151 11 місяців тому +1

    खुप छान माहिती दिलीत

  • @chitrakudrimoti7133
    @chitrakudrimoti7133 Рік тому +3

    Very important information and analysis.Thank you.

  • @yogitadatar9585
    @yogitadatar9585 Рік тому +1

    खूप छान मुलाखत.. माहितीपूर्ण
    धन्यवाद डॉ. करंदीकर आणि ग्रंथाली

  • @vishweshwarkandalgaonkar3446

    खूप सुंदर. अध्यात्म आणि medical science.

  • @minakshidesale5156
    @minakshidesale5156 11 місяців тому +1

    आम्हाला सोप्या भाषेत खूप अनमोल माहिती सांगितली त्याबद्दल मनापासून आभार सर 🙏🙏

  • @rameshvaze5496
    @rameshvaze5496 Рік тому +2

    Where good information and analysis 😊

  • @stalemateraja
    @stalemateraja 10 місяців тому

    आरोग्याचा बाप माणूस आहात साहेब आपण असं ज्ञान असन काळाची गरज च ...आहे🙇🙇

  • @savitaanap6817
    @savitaanap6817 Рік тому +3

    Really you are great Sir

  • @user-mv6do9js4k
    @user-mv6do9js4k 10 місяців тому

    Sir, very informative. Thanks for sharing.

  • @shobhatupe9254
    @shobhatupe9254 Рік тому +1

    Khup chan video 🙏

  • @chetnasamratha7101
    @chetnasamratha7101 Рік тому +2

    Superb...common man also can understand the basics .thanx a lot sir.

  • @ashokkumta623
    @ashokkumta623 Рік тому +7

    Exceptionally brilliant doctor teaching
    common man the complex brain functioning and making aware that the limitations still exist and needs understanding. Kudos to you sir.

    • @maheshkarandikar6432
      @maheshkarandikar6432  Рік тому

      Thank you so much...this is a different journey since often we talk in medical conferences in technical language

    • @ushanikam4427
      @ushanikam4427 Рік тому

      ​@@maheshkarandikar6432. 😊🎉

    • @ramchandrasankhe5377
      @ramchandrasankhe5377 Рік тому +1

      फारच छान व सोप्या भाषेत माहिती डाँ करंदिकर

    • @pournimaa.jangam2770
      @pournimaa.jangam2770 11 місяців тому

      Aqaasaaaaqaaaaaqaaaaaqqaaqaaq saqa

    • @pournimaa.jangam2770
      @pournimaa.jangam2770 11 місяців тому

      Aqaasaaaaqaaaaaqaaaaaqqaaqaaq saqa

  • @kumudkale3405
    @kumudkale3405 Рік тому +1

    Excellent 🙏🙏❤TYVM

  • @shobhna__9207
    @shobhna__9207 Рік тому +1

    खूप मस्त व्हिडिओ

  • @user-um6ty8zm3o
    @user-um6ty8zm3o Рік тому

    खुप खुप धन्यवाद सर खुप सुंदर मोलाची माहिती आहे.

  • @12345631300
    @12345631300 Рік тому

    डाॅ. आपले खुप खुप धन्यवाद. आपण आध्यात्माला सोबत घेऊन जात आहात. हे अतिशय गरजेचेच आहे. आपण पेशंट्स अनेकांकडून ओपिनियन घेतात म्हणालात. आठ दिवसापूर्वीच साताऱ्यातील घटना- सकाळी 8 वाजता एका व्यक्तिच्या मेंदूतील शिरा तुटून तो कोमात गेला. तपासणीतून लक्षात आले की पेशंट गेलेला आहे. परंतु हैवानीय ही की नातेवाईकांना खुप मिसगाईड केलं. दुसर्‍यांच्या घरी शेण काढून जगणारी महिला तिच्या हातात दोन तासांसाठी 80000 हजार बील माथी मारलंय. ही डाॅक्टरांची मानसिकता.

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 Рік тому +1

    What a video. Amazing

  • @kavyasachinvedak5broll288
    @kavyasachinvedak5broll288 11 місяців тому +1

    खुप सुंदर माहिती ❤

  • @Advaitsadhna
    @Advaitsadhna Рік тому

    खूपच मार्मिक टिप्पणी केलीत....
    उपनिषदांचा अभ्यास खूप सुंदर .....

  • @rajshreevirkar2951
    @rajshreevirkar2951 Рік тому +1

    खूप छान..Thank you so much Sir..

  • @bhausahebdhumal586
    @bhausahebdhumal586 Рік тому +1

    खूप अभ्यास पुर्ण समझेल असे विवेचन

  • @freebk161
    @freebk161 7 місяців тому

    तुमचे खूप खूप आभार सर 🙏.
    मी आत्ताच science fiction कादंबरी वजा पुस्तक प्रसिद्ध केलं. त्यात मानव कसा तयार करता येईल याचं विवेचन आहे.

  • @shankarkulkarni8227
    @shankarkulkarni8227 Рік тому

    ग्रंथालीचे मनापासुन आभार.खुप छान मुलाखात ऐकावयास मिळाली.डाॅ.महेश करंदीकरानी अवघड विषय अतिशय सोप्पा करून सांगितला.डाॅ.करंदीकराना नमस्कार.खरच ज्ञानाच्या या समुद्रात तरंगायची संधी मिळाली.

  • @nirmalamharolkar3195
    @nirmalamharolkar3195 Рік тому

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल ध्यवाद .अशाच माहितीची अपेक्षा आहे

  • @poojaparab9461
    @poojaparab9461 Рік тому

    Karandikar Sir thanku eik imp vishay aamchyaparyat pohochvila🙏🙏

  • @user-dd4zz8ez5s
    @user-dd4zz8ez5s Рік тому +1

    सहज सोप्या भाषेत सर्वसामान्यांना कळेल अश्या प्रकारे केलेलं श्रवणीय विश्लेषण.

    • @maheshkarandikar6432
      @maheshkarandikar6432  Рік тому

      Thank you so much for your appreciation

    • @sandhyasant6457
      @sandhyasant6457 Рік тому

      महेश करंदीकर साहेब फारच छान माहिती मिळाली

  • @ramashinde6929
    @ramashinde6929 Рік тому

    किती सुंदर व्याख्यान थँक्यू

  • @vidyadabholkar8999
    @vidyadabholkar8999 11 місяців тому

    धन्यवाद सर छान माहीती.

  • @anuradhagadekar7408
    @anuradhagadekar7408 Рік тому

    Khup sundar mulakhat ..very informative...❤🎉🎉

  • @dr.prakashjadhav9541
    @dr.prakashjadhav9541 Рік тому

    अतिसुंदर

  • @nimalasawant9831
    @nimalasawant9831 Рік тому +4

    Thank you Dr. for giving this very important information🙏. Thanks for granthali.

  • @vijayarathore1090
    @vijayarathore1090 Рік тому +3

    Very informative session sir👍🙏

  • @rutikanarkar5785
    @rutikanarkar5785 Рік тому +1

    खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Рік тому +1

    Thanks for Dr. Naik also. Because त्यांना बोलायला दिल ❤

  • @kumudjoshi3325
    @kumudjoshi3325 7 місяців тому +1

    सर खूपच सुंदर माहिती आहे

  • @nareshshirke1608
    @nareshshirke1608 Рік тому

    Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Рік тому +1

    Very Honest doctor. Dopamine create झाले ❤

  • @poojaparab9461
    @poojaparab9461 Рік тому +1

    Thanku so much Sir!
    Your knowldge is amazing & you are explaining in easy way, this most subject 🙏🙏

  • @tukaramphandsir.9108
    @tukaramphandsir.9108 Рік тому +1

    Excellent 🙏

  • @tejashriray7269
    @tejashriray7269 Рік тому

    Excellent information

  • @amrutadandekar1110
    @amrutadandekar1110 Рік тому

    फारच सुंदर समजाऊन सांगितले आहे dr tumhi mi अलीकडेच तुमचे व्हिडिओ बघायला लागले मला फार आवडली तुमची बोलायची पद्धत

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 10 місяців тому

    Mahesh Sir , u are so great that after hearing ur clip about Brain and about other body parts i was speechless ! GOD BLESS U SIR !🙏🏽

  • @jayashreepakade641
    @jayashreepakade641 Рік тому

    Khoop chhan ,hich kalachi khari garaj,
    Hich nemki modern world durlakshit karatey!
    👍🏻👍🏻🙏🙏
    Sir!

  • @bhartichandawarkar5507
    @bhartichandawarkar5507 Рік тому +1

    गहन विषय असूनही खुप सोप्पे करुन सांगितले डॉ विषयी विश्वास निर्माण होण्याची आवश्यकता आहे त्यासाठी डॉ व पेशंट या मध्ये पारदर्शकता यावी अस वाटत

  • @pratibhakaranjikar8040
    @pratibhakaranjikar8040 Рік тому

    फारच महत्वाची माहीती आहे सगळ्यांनी ऐकायला हवी.

    • @maheshkarandikar6432
      @maheshkarandikar6432  Рік тому

      हे विचार जास्तीत जास्त जनांपर्यंत पोहोचावे हाच उद्देश,🙏

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 Рік тому

    Good discus with super ankaring

  • @santoshdabholkar671
    @santoshdabholkar671 Рік тому

    Really Nice Sir Thanks

  • @mukundkhadilkar7878
    @mukundkhadilkar7878 Рік тому +1

    खूप माहिती पूर्ण

  • @alkasapkale5743
    @alkasapkale5743 Рік тому

    Thanku very much .

  • @pradnyakelkar2825
    @pradnyakelkar2825 Рік тому

    खूप छान...🙏