अमेरिकेत उत्साहात साजरी झाली दिवाळी | सामुहिक स्वरूपात दिवाळीचा आनंद | Diwali Celebration in America

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • खूप आनंदात आणि उत्साहात पार पडली यंदाची दिवाळी.. हाच आनंद आज या व्हिडिओतून तुमच्याशी शेअर करत आहोत.
    इंस्टाग्राम लिंक
    @a_amerikecha
    ...
    #Marathivlog #VLOG #America #AAmerikecha
    VLOG 53 :-भारतातून आलं दिवाळीसाठी पार्सल
    • भारतातून आलं दिवाळीसाठ...
    VLOG 52 :-हॅलोविन म्हणजे नक्की काय
    • हॅलोविन म्हणजे नक्की क...
    VLOG 51 :-अमेरिकेतील घरसजावट
    • अमेरिकेतील घरसजावट | ह...
    VLOG 50 :-अमेरिकेत साजरा होतोय हॅलोविन
    • अमेरिकेत साजरा होतोय ह...
    VLOG 49 :-अमेरिकेतील सार्वजनिक स्वछतागृह
    • अमेरिकेतील सार्वजनिक स...
    VLOG 48 :-अमेरिकेतील नवरात्रोत्सव
    • अमेरिकेतील नवरात्रोत्स...
    VLOG 47 :-अमेरिकेतील पाहायलाच हवीत अशी ठिकाणे
    • अमेरिकेतील पहायलाच हवी...
    VLOG 46 :-अमेरिकेतील शेतकऱ्याचं घर
    • अमेरिकेतील शेतकऱ्याचं ...
    VLOG 45 :-माझ्याविषयी आणि चॅनलच्या प्रवासविषयी, प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं आणि बिल्व-अविनाश यांची भेटही
    • माझ्याविषयी आणि चॅनलच्...
    VLOG 44 :- अमेरिकेतील फॉल (शिशिर) ऋतु
    • अमेरिकेतील फॉल ऋतु | न...
    VLOG 43 :-अमेरिकेतील सफरचंदाची बाग
    • अमेरिकेतील सफरचंदाची ब...
    VLOG 42 :-अमेरिकेतली प्रसिद्ध जत्रा
    • अमेरिकेतली प्रसिद्ध जत...
    VLOG 41 :-अमेरिकेतील लग्नसोहळा | चर्चमधील ख्रिश्चन लग्न
    • अमेरिकेतील लग्नसोहळा |...
    VLOG 40 :-अमेरिकेतील गणपती विसर्जन सोहळा
    • अमेरिकेतील गणपती विसर्...
    VLOG 39 :-अमेरिकेतील सूर्यफुलांचा उत्सव
    • अमेरिकेतील सूर्यफुलांच...
    VLOG 38 :- अमेरिकेतील गणेशोत्सव | अमेरिकेतही घरगुती गौरी गणपतींचे आगमन
    • अमेरिकेतला गणेशोत्सव |...
    VLOG 37 :-सणांसाठी सजावट, मिठाई आणि टिश्यू पेपरचा गजरा
    • सणांसाठी सजावट, मिठाई ...
    VLOG 36 :-अमेरिकेतला आठवडी बाजार
    • अमेरिकेतला आठवडी बाजार...
    VLOG 35 :-अमेरिकेतली मंगळागौर, पारंपरिक खेळ, उखाणे आणि धमाल
    • अमेरिकेतली मंगळागौर, प...
    VLOG 34 :-अमेरिकेत साजरा झाला भारतीय स्वातंत्र्यदिन
    • अमेरिकेत साजरा झाला भा...
    VLOG 33 :- अमेरिकेतील शेती
    • अमेरिकेतील शेती | Berr...
    VLOG 32 :- अमेरिकेतील आलिशान अँटिक कार्स
    • अमेरिकेतील अलिशान अँटि...
    VLOG 31 :-अमेरिकेतील प्राणिसंग्रहालय आणि जॅपनीज गार्डन
    • अमेरिकेतील प्राणिसंग्र...
    VLOG 30 :- अमेरिकेतला फूड ट्रक फेस्टिव्हल
    • अमेरिकेतला फूड ट्रक फे...
    VLOG 29 :-वाढदिवसाच्या निमित्ताने केस केले दान
    • वाढदिवसाच्या निमित्तान...
    VLOG 28 :-अमेरिकेतील प्रसिद्ध आर्ट गॅलरी आणि शिल्पांची बाग
    • अमेरिकेतील प्रसिद्ध आर...
    VLOG 27 :- असा साजरा होतो अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन
    • अमेरिकेचा स्वातंत्र्यद...
    VLOG 26 :-अमेरिकेतील घरसंसार सेल डॉलर ट्री
    • अमेरिकेतील घरसंसार सेल...
    VLOG 25 :-अमेरिकेतील वॉटरपार्क्सचं गाव
    • अमेरिकेतील वॉटरपार्क्स...
    VLOG 24 :-अमेरीकेतील सुसज्ज सोसायटी
    • अमेरिकेतील सुसज्ज सोसा...
    VLOG 23 :-अमेरिकेतील विकेंडची बार्बेक्यू पार्टी
    • अमेरिकेतील वीकेंडची बा...
    VLOG 22 :-अमेरिकेतही मिळतात भारतीय भाज्या आणि किराणा
    • अमेरिकेतही मिळतात भारत...
    VLOG 21 :-अमेरिकेतही लोकप्रिय आपला वडापाव अन् भेळ
    • अमेरिकेतही लोकप्रिय आप...
    VLOG 20 :-अमेरिकेतील सामाजिक संस्था गुडविल आणि अँनिव्हर्सरी सेलिब्रेशन
    • अमेरिकेतील सामाजिक संस...
    VLOG 19 :-अमेरिकेतील निसर्गाचा चमत्कार बॅडलँड्स्
    • अमेरिकेतील निसर्गाचा च...
    VLOG 18 :-जगातील सगळ्यात मोठे रेपटाइल गार्डन्स अमेरिकेत
    • जगातील सगळ्यात मोठे रे...
    VLOG 17 :-अमेरिकेतले जगप्रसिद्ध ठिकाण माउंट रशमोर
    • अमेरिकेतील जगप्रसिद्ध ...
    VLOG 16 :-अमेरिकेत आम्ही घेतली कोरोनाची लस
    • अमेरिकेत आम्ही घेतली क...
    VLOG 15 :-अमेरिकेत सहलीसाठी लाकडी घरे
    • अमेरिकेतील सहलीसाठी ला...
    VLOG 14 :- अमेरिकेतील ऑटोमॅटिक टचलेस कार वॉश
    • अमेरिकेतील टचलेस ऑटोमॅ...
    VLOG 13 :- अमेरिकेतील सुसज्ज लायब्ररी
    • अमेरिकेतली सुसज्ज लायब...
    VLOG 12 :- अमेरिकेत आम्ही बिल्लूचे केस कापतो घरीच!
    • अमेरिकेत आम्ही बिल्लूच...
    VLOG 11 :- अमेरिकेत महायुद्धातील विमानांचे संग्रहालय
    • अमेरिकेत महायुद्धातील ...
    VLOG 10 :- अमेरिकेतील वीकेंडची सहल
    • अमेरिकेतील वीकेंडची सह...
    VLOG 9 :- अमेरिकेतील भव्य मद्यालय
    • अमेरिकेतील भव्य मद्याल...
    VLOG 8 :- अमेरिकेतील बर्फाचा मिनेहाहा धबधबा
    • अमेरिकेतील बर्फाचा मिन...
    VLOG 7 :- अमेरिकेतील Valentine's डे
    • अमेरिकेतील Valentine's...
    VLOG 6 :- अमेरिकेतील आईस स्केटिंग चा रोमांचक अनुभव
    • अमेरिकेतील आईस स्केटिं...
    VLOG 5 :- अमेरिकेतला खेळाच्या साहित्याचा अवाढव्य मॉल
    • अमेरिकेतला खेळाच्या सा...
    VLOG 4 :- अमेरिकेतील वाहतुकीचे नियम आणि पेट्रोलची स्वस्ताई
    • अमेरिकेतील वाहतुकीचे ...
    VLOG 3 :- अमेरिकेतील पाळीव प्राण्यांचा मॉल (भाग २)
    • अमेरिकेतील पाळीव प्राण...
    VLOG 2 :- अमेरिकेतील पाळीव प्राण्यांचा मॉल (भाग १) • अमेरिकेतील पाळीव प्राण...
    VLOG 1 :- अमेरिकेतली बर्फवृष्टी आणि काही रंजक गोष्टी
    • अमेरिकेतली बर्फवृष्टी ...
    Music credit :-
    Wondershare Filmora
    UA-cam Audio Gallery
    Follow Us :-
    Facebook :- / aamerikecha
    Instagram :- ...

КОМЕНТАРІ • 264

  • @aamerikecha1384
    @aamerikecha1384  2 роки тому +17

    तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा पोहोचल्या. खरंच छान झाली यंदाची दिवाळी. मला खात्री आहे की तुम्हा सगळ्यांचीच दिवाळी हॅप्पी हॅप्पी झाली असणार. 😊😊😊

    • @jyotihire2395
      @jyotihire2395 2 роки тому

      ☺️

    • @abhijeetcakegallery
      @abhijeetcakegallery 2 роки тому

      Thnx Gauri..Ganpati bappa sadaiv tujhya pathishi raho......🥰🥰🥰💖💖💖

    • @pavanpatkar5688
      @pavanpatkar5688 2 роки тому

      Yes😊👍👍

    • @yogeshpatil6699
      @yogeshpatil6699 2 роки тому

      Wao मस्त 👌👌

    • @yogeshpatil6699
      @yogeshpatil6699 2 роки тому +2

      आणि याच मंदिरात आमच्या कडचे dr. कृणाल बोन्डे च लग्न झालं ते तिथं च राहतात मिनीसोटा मध्ये भेटशील त्याना

  • @RakeshYadav-kh6ys
    @RakeshYadav-kh6ys 2 роки тому +4

    ताई खूप छान तूम्ही भारतीय संस्कृती जपत आहेत

  • @ketangupta7368
    @ketangupta7368 2 роки тому +6

    अमेरिकेत असून सुद्धा बोलताना एकही ज्यादा इंग्रजी अक्षर न बोलता इतकी अस्खलित मराठी बोलताय व सोबत परंपरा ही कायम ठेवताय हे पाहून खुप बरे वाटले ....... खरंच खुप छान असेच आनंदित रहा

  • @srushtipacharne5333
    @srushtipacharne5333 2 роки тому +1

    ताई तुमची सार्वजनिक दिवाळीची कल्पना खूप आवडली भारतामध्ये सुद्धा अशी सार्वजनिक दिवाळी करायला हवी याबद्दल मी पुढाकार घेणार आहे

  • @raosaheblawate1979
    @raosaheblawate1979 2 роки тому +3

    अमेरिकेत असूनही खूप छान दिवाळी साजरी केलीत 👍 खूप छान सेलिब्रेशन 🙏

  • @AMKnewsChannel
    @AMKnewsChannel 2 роки тому +3

    दिवाळीच्या भाऊबीज लाख लाख शुभेच्छा ताई व्हिडिओ एकदम छान वाटला कधी संपला कळलं सुद्धा नाही

  • @urmilajagnade8469
    @urmilajagnade8469 2 роки тому +1

    Gauri tuza mule amhala America madhil mahiti milte Thanku .chan explain karte ani marathi tr khup chan bolte.👌

  • @manthanbamane6763
    @manthanbamane6763 2 роки тому +1

    खूपच छान सजावट बिल्लू पण
    खूपच छान फराळ बिल्लू पण
    बिल्लूला शुभ दिपावली बिल्लूला
    सार्वजनिक दिपावली एक अप्रतिम कार्यक्रम
    धन्यवाद

  • @pravinsadar539
    @pravinsadar539 2 роки тому +1

    गौरी ताई तुमची अमेरिकेतील दिवाळी पाहून खूप आनंद झाला.💐

  • @gajananfetare4901
    @gajananfetare4901 2 роки тому +2

    Ameriket rahun suddha khup chan marathi bolta happy diwali to your family

  • @meenakoli3734
    @meenakoli3734 2 роки тому +1

    khup chan vatle divali sajri kartana aani tumhala divalichya subecha 👍

  • @remixvideo747
    @remixvideo747 2 роки тому +1

    Tai tula aani tuzya parivarala dipavali chya khup khup subhechaa

  • @ujwalarangnekar1021
    @ujwalarangnekar1021 2 роки тому +1

    प्रिय गौरी! दिवाळी खूप छान साजरी केलीत. पणत्या, कंदील, डेकोरेशन आणि जेवण खूपच मस्त केलंस. तू खूप सुंदर दिसत होतीस. तिघांनाही खूप शुभेच्छा 👍💐

  • @shilpakadam4288
    @shilpakadam4288 2 роки тому +3

    सगळंच खूप भारी गौरी आणि तुम्ही तिघेही भारी दिसत होता मस्त डेकोरेशन झालय सगळं तुम्हा तिघांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @jhdandge9871
    @jhdandge9871 2 роки тому +1

    तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा .दिवाळी खुप छान साजरी केली.फराळ सुध्दा मस्त केल. धन्यवाद ! 🌹🌹🌹🌹👌🌷👍🌷

  • @Patil_family_katta
    @Patil_family_katta 2 роки тому +1

    Khupach Chan Tai Saheb yevdhya lamb rahun aapli Sankranti japat Aahat 👌👌👌👌👌👌

  • @saurabhsatpute8241
    @saurabhsatpute8241 2 роки тому +2

    खूप छान वाटलं तुम्हाला अमेरिकेत दिवाळी साजरी करताना पाहून 🙂🙂

  • @vidyasrecipe2191
    @vidyasrecipe2191 2 роки тому +3

    👌👌👌👌👌
    छान डेकोरेशन केले आहे
    तुम्ही पण खूप 👌👌👌👌👌दिसत आहात
    शुभ दीपावली

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 роки тому +1

      धन्यवाद विद्याताई😊😊

  • @anilsawlekar5389
    @anilsawlekar5389 2 роки тому +1

    Wish you Happy Diwali. Billula anek aashirwad.

  • @casperhunt1355
    @casperhunt1355 2 роки тому +2

    Bhavtek tumi sakali lavkar uthun ha video upload kela..☺️Thanks.

  • @ganeshjadhav6504
    @ganeshjadhav6504 2 роки тому +2

    अस वाटते जगावे फक्त गौरीचे विडिओ पाहण्यासाठी😘😘😐

  • @malatinanal2527
    @malatinanal2527 2 роки тому

    आपले भारतिय सण सगळ्याच्या आवडता सण आहे जगाच्या पाठीवर सगळि कडे ऊसाह असतोच👌👌

  • @sujataghanekar8023
    @sujataghanekar8023 2 роки тому +1

    छान,देवळातील वातावरण अगदी सुंदर व उत्साहाचे

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 2 роки тому +1

    खूप छान साजरी केली तुम्ही Diwali. Hair style खूप छान वाटली

  • @mangeshshendge8784
    @mangeshshendge8784 2 роки тому

    Gouri Tai Tumala ani tumcha sarv Family la India Army Tarphe Diwalicha Hardik Subhecha

  • @aratipatil6244
    @aratipatil6244 2 роки тому +2

    Khup Chan celebration karta thithe pan.👌🏻👍🏻happy diwali.😊😊

  • @Nitu456g
    @Nitu456g 2 роки тому +2

    Happy bhaubij Tai billu chaan distoy

  • @sandeshpawar8589
    @sandeshpawar8589 2 роки тому +2

    ताई अमेरिकेत पण गावसारखी दिवाळी करता खूप छान

  • @deepaabhyankar5684
    @deepaabhyankar5684 2 роки тому +1

    शुभ दीपावली! खूप छान साजरी केली दिवाळी! देवळा मधील पूजा डेकोरेशन पण उत्तम. साडी तुमच्यावर खुलून दिसत आहे. पणती, माळा ची कल्पना आवडली 👌👍

  • @rakeshnilesh8128
    @rakeshnilesh8128 2 роки тому +1

    धन्यवाद ताई आम्हाला अमेरिकेतील दिवाळी दाखविल्याबद्दल..👍

  • @surajbidwai1367
    @surajbidwai1367 2 роки тому

    HAPPY DIWALI
    KHUP CHAN ASHI HI DIWALI ZALI
    KHUP CHAN ASHI TUMCHI JODI AAHE

  • @ashokparalkar7321
    @ashokparalkar7321 2 роки тому +1

    दिवाळी आणि नविन वर्ष, "विक्रमादित्य संवत्सर २०७८ शुभारंभ" दिवसाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला, सगे सोयरे यांना आणि इष्ट मित्र-मैत्रिणींना, सुख-समाधान, आरोग्य-पुर्ण व भरभराटीची जावो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @sonalim4498
    @sonalim4498 2 роки тому +1

    Nice..mazya mulila tujhe videos khup avadtat, aaj tujhe aukshan kelele vishesh vatale....Happy Diwali!

  • @samadhansonone9074
    @samadhansonone9074 2 роки тому +1

    Khup chhan Diwali🕯 celebrateion

  • @saurabh_Dabir_21
    @saurabh_Dabir_21 2 роки тому +3

    🎉🙏🏻
    खुप छान व्हिडिओ
    🥳

  • @shubhangikolhe9316
    @shubhangikolhe9316 2 роки тому +3

    Khup sunder celibration 👌👌

  • @reshmagawade4017
    @reshmagawade4017 2 роки тому +1

    Khup chan

  • @aartihatkar7294
    @aartihatkar7294 2 роки тому +2

    Gauri nehmij tu khup chhaan tayaar hotes. Tashij aaj pan saree madhe sunder disat hotis. 👌

  • @deepalibelsare2859
    @deepalibelsare2859 Рік тому

    Khup chhan tumchya mule Americatali Diwali baghayla milali

  • @varshajoshi651
    @varshajoshi651 2 роки тому

    Khup chan Gauri and Avi .Shubh Dipawali.

  • @priyareddy6964
    @priyareddy6964 2 роки тому +3

    Amazing 👌 And Happy Diwali....🎆🎇

  • @rajusalekar57
    @rajusalekar57 2 роки тому +1

    दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा मी राजु बाळकृष्ण साळेकर रायगड

  • @prachilohakare3258
    @prachilohakare3258 2 роки тому +4

    Happy Diwali god bless you

  • @sangeetabute5704
    @sangeetabute5704 2 роки тому +1

    खूप छान ताई दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 👌💖

  • @sanjaykasarkasar6621
    @sanjaykasarkasar6621 2 роки тому +2

    Very nice, Happy Diwali!!!👍

  • @vidyadhamankar7584
    @vidyadhamankar7584 2 роки тому

    खूप हौशीनं दिवाळी साजरी केल्याचं पाहून छान वाटलं ! परदेशात राहूनही संस्कार टिकवलेले दिसताहेत !

  • @pravinkajarekar6232
    @pravinkajarekar6232 2 роки тому +1

    Happy and a Prosperous Diwali and New Year.

  • @yaminikale5833
    @yaminikale5833 2 роки тому

    👌👌
    Thanks America chi divali dhakhvaly baddl

  • @vidyapatil5721
    @vidyapatil5721 2 роки тому

    खूपच छान साजरी केली दिवाळी आणि तुम्ही तिघेही खूप सुंदर दिसत होता .मस्तच

  • @mandirapurandare2013
    @mandirapurandare2013 2 роки тому

    खूप छान Diwali celebration.

  • @gavabashinde9933
    @gavabashinde9933 2 роки тому +4

    फार छान 🙏🙏👍👌 पुणे

  • @gajananfetare4901
    @gajananfetare4901 2 роки тому +3

    Happy Diwali

  • @swaminibabtiwale786
    @swaminibabtiwale786 2 роки тому +2

    Khupach sunder VDO 👌❤️

  • @sannidhyawadnerkar16
    @sannidhyawadnerkar16 2 роки тому +2

    Happy bhau bij..😊
    #loveyourvlogs

  • @sunitabankar9915
    @sunitabankar9915 Рік тому

    किती छान दिवाळी साजरी केली

  • @rutujajagtap7544
    @rutujajagtap7544 2 роки тому +1

    Tai tumhi sagle khup god distay. Once again wish you very Happy Diwali to all

  • @vaibhavyevale7172
    @vaibhavyevale7172 2 роки тому +4

    happy Diwali God blessed all

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs 2 роки тому

    ताई तुमचे व्हिडिओ खूपच मस्त असतात😀👌👌#SamreshVlogs

  • @abhijeetcakegallery
    @abhijeetcakegallery 2 роки тому +2

    Khup cute distes g Gauri.....🥰🥰🥰🥰🥰🥰🥰💖💖💖💖💖mast vatal tumch Diwali celebration 💝👍👍👍👍👍

  • @starmatka1154
    @starmatka1154 2 роки тому +4

    🌹💥HAPPY DIWALI GORI SISTER 💥🌹
    💥DIWALI CHA SGLANA KHUP KHUP SHUBHECHA 💥🍫😊

  • @remixvideo747
    @remixvideo747 2 роки тому +3

    Tai family khup khup chan ahe

  • @naturebeautifulvlog2573
    @naturebeautifulvlog2573 2 роки тому +1

    Khup zali diwali 👌🏻👌🏻💐💐

  • @harshaladesai5478
    @harshaladesai5478 2 роки тому +1

    Tumchya video mule Americet kay kay hot te tri smjal...chhan ahe sgal

  • @neetatejankar9221
    @neetatejankar9221 2 роки тому +1

    लय भारी 👌👌 Billu is looking cute 👍

  • @akshitalahange9627
    @akshitalahange9627 2 роки тому +3

    Sadi khupch chhan aahe ❤ looking so Beautiful😇

  • @vishwaspawar3915
    @vishwaspawar3915 2 роки тому

    मस्तच ताईसाहेब फार छान अति सुंदर

  • @waidyanathjalte2217
    @waidyanathjalte2217 2 роки тому +1

    हापी दिवाली गवरी ताई🌹🌹👌👌👌

  • @roshnichaudhari2950
    @roshnichaudhari2950 2 роки тому +1

    Khupch bharii

  • @sampatsuryawanshi4096
    @sampatsuryawanshi4096 2 роки тому +1

    दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 💥

  • @jayanttalap4481
    @jayanttalap4481 2 роки тому +1

    Khup mast👌👌🙏🙏

  • @shimpasontakke1497
    @shimpasontakke1497 2 роки тому +1

    Sunder decoration

  • @smitamhetre9837
    @smitamhetre9837 2 роки тому +2

    Mast celebration 🎉 Happy Diwali 🎉

  • @anjalikotwal91
    @anjalikotwal91 2 роки тому +1

    Khup khup chan Divali 👌👌🎉🎉

  • @_GITA_939_
    @_GITA_939_ 2 роки тому +1

    Khoop maaaasssst

  • @bhaktigowari9329
    @bhaktigowari9329 2 роки тому +2

    Happy bhaubij gauri tai🙏

  • @rajarampatil8959
    @rajarampatil8959 Рік тому

    👌👌Happy Diwali in Advance 2023

  • @shivajisaste7670
    @shivajisaste7670 2 роки тому +1

    दीपावलीच्या हार्दिक शुभेच्या

  • @tanmaygovari9785
    @tanmaygovari9785 2 роки тому +2

    Bilu kiti cute aahe 😊

  • @Rupali_kulkarni_0908
    @Rupali_kulkarni_0908 2 роки тому +2

    Happy Diwali All of you 😍

  • @SunilPatil-bv8db
    @SunilPatil-bv8db 2 роки тому

    Divalichya khup khup shubhecha aaj tumcha gava varun aalo aamchi travals tikdun yete bambawade Malkapur Varun dhebewadi varun aali

  • @dipakyadav3036
    @dipakyadav3036 2 роки тому +1

    Happy diwali Sester beelu bhia

  • @anusayanarute1486
    @anusayanarute1486 2 роки тому +1

    Happy Diwali taiiii🎆🎆🎆khup chhan

  • @malatigavhane9233
    @malatigavhane9233 2 роки тому

    खुप छान वाटलं बघुन

  • @pravinkajarekar6232
    @pravinkajarekar6232 2 роки тому

    Happy and a Prosperous Diwali.

  • @shambhumahadev2140
    @shambhumahadev2140 2 роки тому +2

    Khup mast enjoy dear ❤️

  • @dilipnagare4318
    @dilipnagare4318 2 роки тому +1

    दिदी तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा. शुभ प्रभात.🙏

  • @pavanpatkar5688
    @pavanpatkar5688 2 роки тому +2

    Happy diwali
    God bless u alll

  • @marutimane2498
    @marutimane2498 2 роки тому

    सुंदर सुरेख शब्द नाहीत

  • @ramkatare3632
    @ramkatare3632 2 роки тому +1

    दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.

  • @sanjaysawant7117
    @sanjaysawant7117 2 роки тому +1

    Verry nice family Happy Diwali

  • @ps8647
    @ps8647 2 роки тому +1

    Happy diwali gaori

  • @nakulzore3876
    @nakulzore3876 2 роки тому +1

    दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @vaibhavshende1898
    @vaibhavshende1898 2 роки тому +1

    Nice celebration 🎉🎉 very nice pics & ejoy

  • @anilsusesuse8267
    @anilsusesuse8267 2 роки тому

    लय भारी

  • @dadabhausawant1690
    @dadabhausawant1690 2 роки тому +2

    HAPPY Diwali

  • @shantaramkotavadekar5496
    @shantaramkotavadekar5496 2 роки тому

    Khup mast Tai & dada😍😍😍😍

  • @anilwankhade1
    @anilwankhade1 2 роки тому +1

    Happy Diwali..

  • @jayukhute3503
    @jayukhute3503 2 роки тому

    Khup mast

  • @pritichavan7260
    @pritichavan7260 2 роки тому +2

    🌎🙏🌹Wish u all Happy Diwali and Laxmi Pooja , Nice Temple in Minnesota America USA 👌👌
    🌹🙏🌎

  • @tusharmane5376
    @tusharmane5376 2 роки тому +1

    aho mis tumhi khup sundar dista aha 😀👌😍