1 Million Special Video | Urmila Nimbalkar
Вставка
- Опубліковано 31 сер 2023
- 1 Million Special Video includes my true & honest journey as an actress to a Marathi UA-camr with 1 million subscribers. This video has answers of some frequently asked questions. Hope this video is helpful. Love always.
Under 500 Jewellery
www.youtube.com/watch?v=DFwdK...
Skincare & Makeup Under 500
• Get Ready With Me
Sarees Under 500
• Saree Shopping Haul
Online Shopping Tips
• Online Shopping
How To Choose Earrings According To Face shape
• How To Choose Earrings...
How To Choose Jewellery According To Dresses
• How to wear jewelry wi...
Must Have Bags & Purses
• Handbags Ladies
Storytel audiobook app offer Link
bit.ly/3IS840C
Jeevanvidya Mission Website
jeevanvidya.org/courses-sched
Question Answer Video
• Question Answer
Couple Question & Answer Video
• Valentine Special Video
Connect with me on my Instagram Page:-
/ urmilanimba
Connect with me on Facebook Page:-
/ urmilanimbal
For Business Inquiry
urmila.nimbalkar@gmail.com
Things That Help Me Make My UA-cam Videos Awesome
📹 Edited by Vishal Godse
/ editor_vishalgo
My other Fashion, Beauty, Make up videos
• HOW TO GET DIWALI SKIN...
#urmilanimbalkar, #zerotoonemillion #1millionspecialvideo
------------------------------
Lights by Alex-Productions / alexproduction. .
Creative Commons - Attribution 3.0 Unported - CC BY 3.0
Free Download / Stream: bit.ly/30Fftys
Music promoted by Audio Library
• Lights - Alex-Productions (No Copyrig...
------------------------------ - Навчання та стиль
रडू नको यार तु माझी प्रेरणा आहेस...बघ काहीतरी चांगलं होणार होतं म्हणून असं झालं...तु सकारात्मक व्यक्ती आहेस ❤ आमचं प्रेम आहे तुझ्यावर हस बघु आता 😊
Yes ❤
@@UrmilaNimbalkar Ag tu low mentality mansanpasun detach zali aahes.......radu Nako......hasnyaachi gosht aahe hi..........🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
@@UrmilaNimbalkar Gadhavanmadhe ghoda fit hot Naahi ......mhanun tyaala "kaadhun" taaktaat ..........😊😊😊
Tu kiti chan ahes.... love you alot ❤ biggggg fan😊 khup khush rha....❤
Maze hi tuzya sarkhech ahe...mi 7 yrs cha study karun ajun gov.job milala nahi ani ata baher 37 madhe BA ..sathi kon evdhya gap vr job pn denar nahi..ani you tube open karave tr..konte jast grow hoto recipy.vlog.,lifestyle he hi kalat nahi ki nakki kay karave😢
तुझा अत्यंत supportive नवरा, ही तुझी सगळ्यात मोठी asset आहे उर्मिला!❤️ God Bless you!🫶
Main navarach supportive lagto n toch nsel tr mg जास्तच depression
खरंय ✔
I totally agree ❤
अगदी बरोबर
He khup imp ahe partner supportive asan
आग तू सांगतलेलं म्हणून माझ्या नवऱ्याने order केलं होत काजळ..... ते गेल्या महिन्यात अचानक गेले.. वयाच्या ३५शीत... मुलगा आहे ७वर्षाचा...पूर्ण blank झालेय...तुझ struggle बघून मला आता कळतंय की जगात सगळ्यांना दुःख आहे फक्त त्यातून बाहेर पडायचं असत.., thank you..... फक्त positive विचारच करणार...
ताई स्ट्रॉंग राहा असे लोक बोलतील पण ते नक्की काय असत हे कळायला थोडी वर्षे जातील .. पण तुम्हीही नक्की व्हाल अजून स्ट्रॉंग हे नक्की ..
मी 9 वर्षाचा असताना वडील गेले आई तासन तास रडायची त्या वाईट काळात .. झोप लागायची नाही आईला रडताना बघून आम्ही पण बारके जीव तिला सामील होऊन रडायचो.. त्यानंतर आई ने भगवद्गीता वाचायला घेतली तिला थोडा मानसिक आधार आला तुम्ही पण एकदा का होईना गीता वाचावी असा सल्ला देईन माझ्या आईला त्यामुळे मानसिक आधार आला आणि आयुष्यात काही गोष्टी नसतात आपल्या हातात हे समजले . आज आत्ता हे टाईप करताना 20 वर्षे वडिलांशीवाय कशी गेली कळलंच नाही हो.. थोड्या काळाने का होईना प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या आयुष्यातला प्रवास पुढे सुरु करावाच लागतो आणि तो कसा वेगाने सरकत जातो ते आपल्याला पण कळत नाही.. मजबूत रहा ताई आणि एका गोष्टीवर विश्वास ठेवा चांगली लोक भेटत जातात वाईट लोकांवर आणि त्यांच्या बोलण्यावर ऊर्जा वाया घालवू नका ..
ताई रडले ग मी आज खरच किती सहन केल ग स्वामींकडे प्रार्थना करते तुझ्या सगळ्या इच्छा स्वामी पूर्ण करो श्री स्वामी समर्थ
उर्मिला ताई आणि सुकिर्त दादा, तुमचा १२ वर्षाचा struggle लवकरच १२ मिलियन लोकांपर्यंत पोहचेदत हीच मनापासून प्रार्थना...! 🙏😊
आपलं नाणं खणखणीत असले ना की ते कुठेही वाजतच. तू हे सिद्ध करून दाखवलं आहेस. खूप शुभेच्छा 🎉 खूप मोठी हो ❤ आमचे शुभाशीर्वाद आणि सद्धीच्छा कायम तुझ्यासोबत असणार आहेत ❤😊
Life partner khup Chan milala tula
❤
उर्मिला दोन वर्षांपासून तुझे अनेक व्हिडीओ ज पाहिलेत..तु इतके खरेपणाने ते करतेस ना..ते लोकांना आवडणारच होते. मला विशेष आवडण्याचे कारण म्हणजे तुझा कंटेंट..प्रत्येक स्त्रीला तीच आयुष्य जगताना आवश्यक असणाऱ्या बऱ्याच विषयांवर तु इतकी छान आणि खरी माहिती देत राहते. तुझं सादरीकरण तर अफलातूनच आहे.. या सगळ्यासाठी खूप धन्यवाद..तुला पुढील करिअरमधील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा..❤❤😊💐💐
❤❤❤
Sorry khup late comment Keli pn दुहेरी serial hi fakt mi तुझ्या साठी bagt होते ज्या divshi face change jhala mi serial baghychi सोडली ajunhi जिथं पर्यंत तू आहेत त्या serial madhe mi tith paryant serial bgte aani fakt तुलाच बगते तुझे डायलॉग bagte
Mi you tube vr अनेकदा search केलं उर्मिला निंबाळकर हिने दुहेरी serial ka सोडली पण कारण काय पटत नव्हती आज खऱ्या अर्थाने मनाला शांती आणि खात्री पटली जेव्हा तुझ्या तोंडून ऐकल.
तुला दुहेरी serial मध्ये पहिल्यापासून ना मला कोणती heroin आवडली तू माझ्यासाठी fevorite आहेस आणि तूच राहशील
I think ti "दुहेरी " मालिका असावी, पण ती मालिका मी फक्त तुमच्यामुळे बघायची. मी नंतर नाही पाहिली ती.Any way tumhi khup strong aahat, tumchyakadun khup kahi ghenyasarkhe aahe. Well done👍👍👏👏 keep it up❤❤🎉🎉
तुला रडताना बघून मला सुध्दा रडायला आलं.तू नेहमी हसत रहा. उर्मिला तू फिनिक्स पक्षी आहेस.
देव तुला नेहमी सुखी ठेवो❤❤❤
Same here
Same here
हो मी खूप रडले.
आत्ता इथून पुढे तू कधीच रडणार नाहीस तुमचे सगळे खूप खूप छान होणार आहे❤❤❤❤
Same here ❤❤❤
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ❤
हे तू सिद्ध केलं आहेस ताई!!
अप्रतिम 🙏
तु रडत होतीस तर माझ्या पण डोळ्यात पाणी आले... पण तु पुन्हा कधीच रडू नकोस आणि रडण्याची तुझ्यावर कधीच वेळ येणार नाही... तु दिसायला खूप सुंदर आणि गोड आहेस... देव तुझ्या सगळया इच्छा पूर्ण करेल....
तुझा खरेपणा तुझ्या डोळ्यात आणि बोलण्यात नेहमी दिसतो आम्हाला. अशीच रहा. तु आमची प्रेरणा आहेस.
Salute to Urmila !! तू आलीस .. तू पाहिलंस.. तू लढलीस… तू जिंकून घेतलंस सारं ….👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻❤
उर्मिला ताई तुझे विडिओ हे अप्रतिम च असतात... बघायच्या आधी च लाईफ करते.. तू म्हणजे शरीरा बरोब्बर मनाला पन सुंदर बनवण्यासाठी प्रेरणा आहेस ❤
Thanks 🙏
अगदी खरे आहे❤
'उगवत्या सूर्याला कोणीही थांबवू शकत नाही' अशी एक म्हण आहे, तुम्ही सिद्ध करता की तुमच्यासोबत काहीही झाले तरी तुम्हाला चमकण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, तुम्ही तुमचा स्वतःचा चाहतावर्ग निर्माण केला आहे.❤✨
This video is worth watching every minute... special appreciation to Sukrita. He is the defination of how a partner should be... and Urmila you are really amazing❤️
😒 इंग्रजी मधे काय कमेंट केलं आहे तु 🤔
India don't burn dead body not allowed
ताई आज तुझ्याबद्दलचा Respect अजूनच वाढला. ❤ तुझा हा प्रवास ऐकून मला नवी ऊर्जा मिळालीये….कदाचित याचं एकमेव कारण हे आहे की मी ही सध्या या phase मधून जातेय…. Job गेलाय…. घरचे support करतात पण आपलं मन आपल्याला आतल्या आत खातंय…. या सगळ्यात पुन्हा सावरण्याचा एक प्रयत्न मी ही केलाय सुरु माझा UA-cam Channel सुरू करुन….
देव आपल्यासारख्या सगळ्यांना ती उर्जा आणि शक्ति देवो पुन्हा नव्याने उभं राहण्याची.😇🙏
तुला रडतना आज पाहावं लागला...😞...तू रडलीस आणि माझ्या डोळ्यातून सुधा पाणी आल.....खूप आवडतेस तू आम्हा सगळ्यांना....गाढवाला गुळाची चव काय....तुला reject करणारे किती अक्कलशुण्य असतील... God bless u ... तुझ्या प्रत्येक vedio मधे काही तरी शिकवण असते ....आणि तुझ बोलण तर....एक मिनिट सुधा नजर हटत नही....खूप भारी आहेस तू....❤... मनानं साफ आहेस ....आणि त्यामुळं इथ पर्यंत पोहोचली....
उर्मिला तु ज्या परिस्थितीतून गेलीस तशीच माझी पण गेले 2 वर्ष गेली. तुझा विडिओ पाहून आरशात पाहिल्या सारखं वाटलं. मला ही यातून बाहेर पडता येईल का ग. मी सतत आजारी असल्या ne करियर, घर सांभाळण्यात मागे पडले आहे. मी एके काळी एक confident woman होते. पण सतत आजारपणामुळे maza कॉन्फिडन्स संपत आला आहे. तुझी प्रेरणा घेऊन काहीतरी करावेसे वाटते आहे. Wish मी luck. God bless you ❤
Khup chan anubhav hota tumcha .... Khup ubhari milali he sarv eikun ani jaganyacha ek nava drushtikon... Thank you both of you 🙏☺️❤
जे खूप आनंदी दिसतात स्ट्राँग असतात त्यांनी पास्ट मध्ये खूप स्ट्रगल केलेला असते त्यातून ते जास्त स्ट्रोंग झालेले असतात आणि त्यांना सक्सेस मिळतेच God bless you Tai❤
उर्मिला देव तुझं भलं करो कल्याण करो तुझा संसार सुखाचा होवो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना 🎉❤
Kay bolaich yar khup khup khup inspiration milale jya situation madhe tu hotis tashi ch mi pn ahe ani aata tyatun baher janyacha prayatn krt ahe ani tyat tuza ha video mala khup inspired krt ahe just love you yar
Kharach tuzyamule khup kahi shikayla milat nehmich...we always love you Urmila tai..❤❤❤
अध्यात्माची शक्ती खूपच मोठी असते, सद्गुरू तुला आणखीनच पुढे नेतील ❤
Sukirt .. the real life hero ❤
ताई तू तर कमाल आहेचस..पण मोलाचा वाटा सुकिर्त चा आहे ❤ thank you both of you .. नेहमीच खूप छान inspiration आणि positivity मिळते तुमच्या दोघांकडून .. love you & God bless you both ❤❤
उर्मिला! ही कठीण वेळ प्रत्येक व्यक्ती वर येते ,मी पण दोन तप डिप्रेशन मधे होते ,मला माझ्या सासरच्या मंडळींनी
मिळून त्रास दिला ,पण आता मी
त्यांना त्यांची जागा दाखवली
मी आता इतकी सकारात्मक आहे
की माझ्या कडून प्रेरणा घेणाऱ्या माझ्या
किती तरी मैत्रिणी आहेत
आरे ला कारे करण्याची हिम्मत आली
Thanks. Khup chhan anubhav aahe tuza. Tu depression chya baher aali ha tuza anubhav sarvanna khup kahi devun jato. Future madhe tula pratyaksh bhetayala awadel. ❤
ताई चे व्हिडिओ कुणा कुणाला खूखूप आवडतात 😊❤
माझ्या डोळ्यात इतकं अचानक पाणी आलं आणि मी इतकी रडले ना “जेव्हा तुम्हाला स्वतःला हे पटत की तुम्ही शून्य आहात” यार हे खूप deep वाक्य आहे. तुमचा एक का एक शब्द इतका जास्त relate करु शक्त होते मी. खरंय हा प्रवास फक्त आपला असतो आणि तो आपणच लढून झुंजुन जिंकायचा असतो. खूप खूप thankyou हा video केल्याबदल. May god bless you ❤️
Although the video has word"depression" ,but you carry, hope, inspiration, positivity etc at the end.
Salute to you Urmila😊
Hi Urmila.
Great!
As a doctor with 38 years of work experience, I can understand what u must have gone thru, and can also appreciate ur efforts to come out of it.
Stay blessed.
Congratulations 🎉 ताई तू खूप छान बोलली आयुष्यात अपयश आले की , खचून न जाता positive राहायचं. 😊
' तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ' या वाक्याचा खरा अर्थ तुला उमजला... evrything is within you ' या वाक्यावर विश्वास आतून ठेवलास आणि अपयशावर मात केलीस.... possibility आणि impossibility तुमच्या आत दडलेले असतात ,तुम्ही काय निवडायचं हे तुमच्यावर असतं...तू तुझ्यावर झालेल्या चांगल्या संस्कारामुळे योग्य मार्ग धरलास आणि जीवनाचा प्रवाह सुखद केलास.....तुझे खूप अभिनंदन आणि पुढील सुंदर वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
Urmila Kharch kharch tu khup great ahe…tujhe video n chukta pahte ani sangte mala khup positive watat Asech chan chan video takat ja khup kahi shiknyasarkh ahe tujhyakdun ❤
खुप खुप शुभेच्छा ताई ❤. तुझी स्टोरी खरंच खूप प्रेरणादायक आहे.
First of all, congratulations urmila for your 1M.
It takes lots of courage to bring in your life's saddest part out n share on social media platform, and through your this story many more will be inspired! Keep going on...
Congratulations Urmila tai… loved your struggle 😍 You are inspiration of so many womens… ❤ thank u for spreading positivity 😊
Tu khup bhari boltes urmila...tu swtala siddha kele aahes urmila... proud of you dear❤❤
खूप छान... आणि हो FitTuber नंतर मी खरच कुठल्या चॅनल वर डोळे बंद करुन विश्वास ठेवत असेन तर तो तुमचा चॅनल आहे... त्यामुळे असाच सुंदर आणि खरा कंटेंट आणत रहा... खूप खूप शुभेच्छा ❤
Thank you so much.. going through same phase from where you have already gone.. As vatat hot aplyasarkh tragedy कोणाचाच nahi.. but tuza video pahun petun उठव वाटतय.. truly inspiring.. परत परत पाहावा वाटतयं .....❤❤
Dear Urmila, it takes courage to speak honestly and sincerely about failures and depression. Also, as you rightly mentioned, its difficult to be positive when everything around is gloomy and feels valueless.
Thanks for sharing your true journey.
It helps to listen to real people like you, because it makes us realise that its ok to fail, or to lose a job, or to give up career due to family concerns or health issues....because as it you rightly mentioned that even these situations are just phases...life changes, situations improve and good things happen. ❤❤❤❤❤❤❤
India don't burn dead body not allowed
तुम्ही खूप सुंदर, अप्रतिम दिसतात. मला तुमचे व्हीडिओ आणि smile खूप आवडते. हा व्हिडीओ खुप motivational आहे. Thanks again.
Tumhi great aahat . Khup positivity aahe tumchya manaat . Aayushyat changle wayit prasang aale , tyana tumhi khup dhirane tond dile aahe . Aani lokana Chan guidance karat aahat . Yabaddal manapasun aabhar manto . Tumhala nakki prachand yash kirti sukh samadhan aanand milel , tumchya saglya kutumbiyana .
Video by video transperancy candidness honesty n level of containt eka ashakya level la war war jat aaahe....week by week ajun jast tumcha shi connection deep hotana janawtay... truly feeling like a you tube family now feeling attached to your all emotions! Khup Prem ❤
Please keep making this videos regarding failures and mental health..you are inspiring ❤
ऊर्मिला तु खूप transparennt आहेस आणि म्हणुनच तु लई भारी आहेस , अशीच रहा, सदैव हासत आणि सकारात्मक 🎉🎉🎉
उर्मिला तू मनाने खूप चांगली आहेस तुला कधीच काही कमी नाही पडणार.....अग वाईट प्रसंगातून तर माणूस शिकतो .प्रगल्भ होतो❤bless you
Tu हे deserve करते जे तू स्वतः मिळवलेल आहे आज.... ज्या लोकांनी तुला नाकारलं त्यांची तेवढी Credit नाही की तू त्यांना परवडशिल.... you are the outstanding person...we love you ❤❤❤
Feeling of "being a failure" is really worse. Recently I've been feeling same. I always used to think like I'm a big failure, I'm a zero and all...but thanks urmila for motivating me ❤ and all the best ✨️💕
You are really fantastic and inspiration to many of us Urmila Tai🥰 Special appreciation to both of you. Aaplya aayushyat aapan shoonya asnyach feeling kiti vait asat he mi ata anubhvtey, I am 28+ and still struggling to get stable job/ career. 2016 pasun almost 7-8 job sodle kahi health issues mule, mg corona ala, kahi fraud hote tr kuthe growth ch hot nahiye as disat hot. Tu mention kelelya saglya phase madhun almost suffer karat aslyach feeling yet astana tuza ha video baghan kiti positive, impact karnar ahe he tujhyashivay konch changal samjhu shaknar nahi. More power to all of us to come up from this and tackle the situations in our own way. Forgot to congratulate you, heartly congratulations to you and each member who contributed in your success. So happy to see your happy face with that glow after fighting with a lot. Wish you all the best and stay blessed always. Keep shining❤
उर्मिला आणि सुकित्र तुम्हा दोघांचे खूप खूप आभार आज तुमच्या मुळे स्वतः वर चा विश्वास वाढला 🙏मी या वर्षी ५० ची होईन ..३ वर्षापूर्वी मी स्वतःचा छोटासा क्रिएशन्स चा व्यवसाय सुरू केला basically i m economics post graduate ( with gold medal) but सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात आयुष्याची बहुमोल वर्ष दिलीत स्वतः साठी काहीच केले नाही पण आता करते आणि त्यात तुमच्या भाषेत सांग्यचे तर कमाल समाधान मिळतय थोडे से स्वतः चे पैसे पण !!! यश अजून म्हणावं तसं नाहीय उगाच उदास व्हायला होता पण तुमचा हा व्हिडीओ बघून खूप म्हणजे खूप कमाल विश्वास मिळाला ❤thankyou so much ani tumchya balala khup khup ashirwad 🙌
स्वप्ने तुमची ओंजळीत येवो! Urmila Sukirt!❤ Congratulations on your success! 🎉
It's difficult to be so truthful about your personal journey, experiences, feelings, emotions in an open forum. त्याबद्दल तुमचे वेगळे कौतुक !
Best wishes always !
Thank you for sharing this. Never would have believed a beautiful girl like you had to go through such things. Kudos to you. Listening this, was very inspiring. A lot to take from you Urmilla. Good blessings to you and your family. Tuzha Ani saglyancha changla honar ❤. Ishwarala kalji ahe apan fakt karat rahaycha.
Urmila itka honest video kadhich nahi pahila. But khup relatable ahe and khup inspirational ahe video. Hats off to you.
Khup chan Urmila ...mala tu khup awadtes , tu chan boltes ...❤ hastes baghun mast watata .... GBU and best wishes 👍👏👌
This is so inspiring... currently I am also going through bad stages..ups and downs... But this video is so inspiring. Lots of love. Brave girl❤️
You are super courageous Urmila not only because you tackled the failures successfully but you have the guts to openly admit it and inspire the others from your success story. We could feel your pain from your narration and it was so so real that you touched our hearts without asking for it . Kudos to you girl more power to you ❤
खूपच छान प्रवास सांगितला तू आणि हो खरंच खूप छान प्रभाव पडला आहे तुझा माझ्यावर मीपण तुझ्या सारखी सकारात्मक राहण्याच प्रयत्न करेल
तुला रडताना पाहून माझ्या डोळ्यात पाणी आल तुझ्या मुळे खूप काही गोष्टींची प्रेरणा मिळते तू नेहमी हसत राहा आणि खुश राहा❤❤
रडू नकोस तू ....खरच मलाच रडू अल तुला पाहून....तू आमच्या सगळ्याच inspiration ahes... एवढ झालं हाच विश्वास नाही बसत..पण hats off तुला.....तरीही तू पुढे आलीस...आता तर अजूनच विश्वास बसला.. everything is possible with positive thinking.... तुला भेटणार नक्कीच....lots of good wishesh Urmila for u r bright future
I am going through tough phase now.. glad i came accross this wonderful video of yours❤ its encouraging..
Wish to meet you beautiful soul Urmila!
किती छान आणि अगदी मनापासून व्यक्त झालीस... उर्मिला....love you...stay bless...
ताई तू खूप strong आहेस . You are such a motivation. Thank you कुठे ना कुठे मला पण low वाटत होतं पण तुझं बोलणं ऐकून हिम्मत मिळाली.
You both are amazing...stay blessed....hoping for 12 million very soon .....Struggle is nature's way of strengthening it.
उर्मिला तुला खूप खूप शुभेच्छा ❤🎉 मी तुला पहिल्या व्हिडीओ पासून पाहतेय ते आत्ता १ मिलियन प्रवास ❤ खूप छान, सुंदर आणि सगळ्यात भारी आहेस..... अगदी प्रामाणिक मत नेहमीच मांडतेस तेच तुझं वैशिष्ट्य..... मला तर तु खुप Inspire केलंस. ❤ Big Thumbs up 👍 श्री स्वामी समर्थ 🙏
उर्मिला, खरोखर तू खूपच ग्रेट आहेस. तुझ्यातला प्रामाणिकपणा तूला खूप पुढे घेऊन जाणार आहे. खूप खूप शुभेच्छा!
माझी same condition chalu ahe ... Mi pn sadhya continue ऑडिओ ऐकत आहे... आणि पुढे सकाळ आहे हे तुझा बोलण्यातून मला समजलं.. लवकरच सकाळ होईल
A big tight hug for you dear ❤️. You are a real Gem 💎 ... मी तर बरेचदा तुला फक्त ऐकत राहण्यासाठी येते तुझ्या चैनलवर ,
एक गोष्ट आवर्जून सांगेन, प्रत्येक स्त्री कडे एक सुकीर्त असायला हवा , त्याचंही अगदी मनापासून कौतुक 👏👏👏 , खुश आशिर्वाद तुम्हा दोघांना ❤️😊
Urmila, you're such an amazing & super positive person ❤ Thanks for sharing your journey. I had watched your 1st Gudhipadwa episode back then. Congratulations on 1Million many more to come... 🎉
You are such an inspiration to us .Thank God tula tithun kadhal je hot te changal hot .I am so happy for you ❤
Superb video...khup kai shiknyasarkha ahe tujhkadun,,🙂 thank you so much
खूप खूप अभिनंदन उर्मिला,पुन्हा एकदा अधोरखित झाले की सोन्याला सुद्धा झळाळी आणण्या साठी आगीतून जावे लागते..🎉❤
It was literally shattering to see you like this . For real Urmila Di , I have always seen you happy, bright smiling and you always have inspired me, the authenticity you have in your content is really pure. i don't know how to even express what i am feeling right now. Just stay blessed and happy.
India don't burn dead body not allowed
उर्मिला.. किती धाडसी आहेस तू. हा विडिओ करून असंख्य लोकांना तू हिम्मत देती आहेस.
एवढ्या सर्व गोष्टी मधून तू बाहेर आलीस आणि छान काम करते आहेस. आणि स्वतः साठी स्वतः च्या आनंदासाठी. खूप घेण्या सारखे आहे ग. मनापासून धन्यवाद.
Urmila tu khup hushar ani positive mulgi ahes tyamule je zal tyamulech tu Aaj je achieve kelas te hou shakle best wishes ❤❤❤
First of all Congratulations for one million🎉🎉🎉
Ya video madhun ya goshti khup prakarshyan janavlya
1. Vyakti kitihi mothi ani kunihi aso, failure saglyanach yeto. Everyone is ill-treated at some point. But that doesn't define your value.
2. Every sustainable thing requires patience, and hard work.
3. Everything is temporary. The time passes away ❤
Khup shikayla milal ya video madhun. Ani tumchya badal cha respect ajunch vadhla. Khup khup prem tumhala doghana. Ani hats off to you urmila tai❤
जगात भारी वाक्य ❤सगळी स्वप्ने पूर्ण होतात ❤❤❤ खूप खूप धन्यवाद उर्मिला. ❤ खरंच तू माझ्या आयुष्यात महत्त्वाची आहे ❤
This is so heart touching. I can totally relate to your feelings. Khup himmat laagte evdha sagla sangayla. Tumhi khup brave aahet....❣️
Thanks to you Urmila. I know he Sgl share karayla hi khup guts lagatat. N tu adhi hi god disat hotis and ata tr fashion icon ahes mazyasathi. Khup khup prem ❤ and congratulations for everything you have done till now 🎯
This video is a true example of never giving up attitude and having a strong person with you to support you in ups and downs.
I think paithani wala video was the one which i showed to my mom because i havent seen a video like that before and then subscribed to your channel 😁
You are a genuine ,humble, cute,honest,talented , kind hearted person who inspired a millions in this world...stay blessed...we love you, respect you and looking forward for your awesome videos...take care ❤️
Very inspirational video👍👍👍
This was the video that I saw on your channel..
Loved the last line... सगळी कुंपण लाथाडायची 👍👍👍👍 स्वतः वर प्रेम करायचं... Very true😊👍
Really thankful to share your story..... It will surely help many people😊👍
या सगळ्यातून बाहेर आलीस आणि यशस्वी झालीस खूप अभिनंदन !!
तुझा व्हिडिओ बघून मराठी गाण्याच्या काही ओळी आठवल्या...
भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी.. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री...more power to you my dear 😘..and many many congratulations for 1M family @UrmilaNimbalkar
तुमचा आयुष्यातला अनुभव सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 😊 खरंच खूप प्रेरणादायी आहे. तुमची खूप प्रगती होत राहो अशीच शुभेच्छा ❤️
Tu khuup sundar ahes ani khuup god ahes tuz bolna sangna khup genuine vatt ani aamch khuup prem ahe tuzyavar tuzya kamavar tai ❤️❤️
उर्मिला तुझ रडन पाहून माझ्या ही डोळ्यात ल पाणी थांबेना😢❤
तुझा आजचा व्हिडिओ खरच खूपच inspirational आहे..मी पण same याचं phase मधून जात आहे पण तुझ ऐकून आज nkiich माझी life change झालीय आणी आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोण पण..खरच खरच खूप thankful ❤ आणी sukirt दादा तु म्हंटलंस ना की चांगल्या गोष्टी उशिरा मिळतात ते खरच आहे.. love u both from bottom of my heart ❤❤❤
This phase makes you shine like a gold , you are epitome of positivity because you have been through lot to reach this state , lots of love ❤❤❤
Khup motivational video ahe Tai. Khup garaj hoti hya video chi. Tu bolis tya pramane kharaj swapna tutali ki tras hoto. Me he abubhavl ahe ani ata hi tya journey mdhe ahe. Kharaj khup khup abhar tuze ani khup ch changl kam krtey tu ashich karat raha. Always be positive. ❤❤❤❤❤❤khup prem
I love you didi tula radtana bagun kharch dolyat pani aal .... Tula kiti trass zala tevha tey aajhi tuja dolyat distoy .... Kharch tuja sathi he sopp nohat.. Bappa blessed you ❤
There's allot to learn from you. You have always been an inspiration. More Power and well wishes to you!💟
आत्तापर्यंत मी तुझ्याकडे good mentor म्हणून baghitle hota but now you are inspiration for us❤ lots of love to you... You share your a great journey with ur youtube family... ❤😊 आम्हाला असेच प्रेरणा देत रहा Thank you ❤
दीदी, तू आमची प्रेरणा आहेस. तुझा हा व्हिडीओ खुप जणांना मार्गदर्शन ठरणार आहे. Great आहेस.
Khup chan.... khup inspiration milali tuza video baghun...... bharpur Yash Milo tula..... khup mothi ho...... ashich hasat Raha..... khush Raha......
I'm Dr. You are giving absolutely correct definition of depression to socciety, through they know depression 👍
Hello Urmila, I think I subscribed to your channel after your "Paithani Kashi Nivdaychi" Vdo. Back then, you were one of the only Marathi content creators, I knew of. I think I am going to binge watch all your vdos. Sending all the love ❤ Proud of who you are today❤
खूपच प्रेरणादायी video आहे हा!! तुम्हाला पुढील वाटचाली साठी अनंत शुभेच्छा… 🥰🎉👏🏻🙏🏻
एक नंबर आणि प्रेरणा देणारा व्हिडिओ आहे आणि तुझी कहाणी पण तू सांगितलेलं सर्व मी पण follow करणार 👍👌