आमच्याहिकड अजुन पण होळी आणि रंगपंचमी वेगवेगळ्या दिवशीच असते. ह्या पुणे मुंबई वाल्यांनी सगळी परंपरा बदललीय bollywood वाल्यांचा नादाला लागून. अमेरिकेत फी भरून का होईना रंगपंचमी साजरी केली जाते पाहून आनंद झाला. Love from Karad #MH50 ❤️❤️❤️
खूप छान गौरी तुझ्या आणि अविच्या कल्पनेतून युट्यूब चॅनेलद्वारे आपली मुल परदेशात भारतीय अस्तित्व सिद्ध करून दाखवतात याचा अभिमान वाटला..खूप छान आजचा व्हिडिओ. असेच जितकं शक्य असेल सर्वांनी एकत्र येऊन तो आनंद द्विगुणित करत रहा. एकमेकां सहकार्य करीत आपले कर्तव्य आणि संस्कार जपत रहा. अमेरिकेतील सर्व भारतीयांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सांगगौरी बिल्लुला गोड आशिर्वाद .दीपिका भोसले मुंबई .
wowwww ekdm mast ❤ मराठी मंडळाचा खुप आधार असतो ना आपल्याला🎉सर्व सण साजरे होतात छान👌🏻👌🏻मला तुमचा video पाहुन Götenberg महाराष्ट्र मंडळाची फ़ार आठवण आली 😮 तिघेही ख़ुप छान आहात तुम्हीं🥰🥰🎉🎉
Mi tumche sarv video bagte ... Time milel tevha pan bagtech ...tai घराच्या सिक्युरिटी साठी तिथे काय सुविधा असते ... म्हणजे तुम्ही आता भारतात येणार आहेत तर...त्या बाबतीत video बनवलं तर खूपच छान...
आमच्याहिकड अजुन पण होळी आणि रंगपंचमी वेगवेगळ्या दिवशीच असते. ह्या पुणे मुंबई वाल्यांनी सगळी परंपरा बदललीय bollywood वाल्यांचा नादाला लागून. अमेरिकेत फी भरून का होईना रंगपंचमी साजरी केली जाते पाहून आनंद झाला. Love from Karad #MH50 ❤️❤️❤️
भारी होळीचा कार्यक्रम वाटत आहे परदेशात सुद्धा आपले पारंपरिक सण समारंभ साजरे केले जात आहेत हे पाहून खूपच अभिमान वाटत आहे 👌👍👏
thanks 😊
फारच सुंदर झाला होळीचा कार्यक्रम. मुख्य म्हणजे बिल्वची आरोळी खूप आवडली
thanks 😊
खूप खुप छान कार्यक्रम झाला 😊
फारच सुंदर झाला होळीचा कार्यक्रम बिलवा ची आरोळी खूपच छान खूप आनंद वाटतो तुम्ही त्याला मराठीतून सर्व सांगत सांगत असतेस
thanks 😊
Program khupach chaan zala.bilwa Khup cute 🥰 disat hota.
गौरी तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा
गौरी होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉 भारी अमेरिकेतील होळी 🎉🎉❤
Happy Holi,khup mast celebration
Khup mast hota Holi cha progam ❤
धन्यवाद 😊♥️
Khup chhan ritine holicha karykram zala 😊 & billune tar khupach majja Keli 😘😘
😊
Khup chan di Holi festival & celebration 🎉🎉 ❤❤ Billava khup god ❤❤❤❤❤ khup khup chan di sanskruti japatay tumhi 2gha ❤❤❤❤❤❤
खुप छान झालाय होळी आणि रंगपंचमी चा कार्यक्रम.. बिल्व ची आरोळी मस्तच... कायम असेच आनंदी राहा.❤
thanks 😊
खूप छान गौरी तुझ्या आणि अविच्या कल्पनेतून युट्यूब चॅनेलद्वारे आपली मुल परदेशात भारतीय अस्तित्व सिद्ध करून दाखवतात याचा अभिमान वाटला..खूप छान आजचा व्हिडिओ. असेच जितकं शक्य असेल सर्वांनी एकत्र येऊन तो आनंद द्विगुणित करत रहा. एकमेकां सहकार्य करीत आपले कर्तव्य आणि संस्कार जपत रहा. अमेरिकेतील सर्व भारतीयांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सांगगौरी बिल्लुला गोड आशिर्वाद .दीपिका भोसले मुंबई .
धन्यवाद 😊
होळी व रंग पंचमी कार्यक्रम खुपच छान 👌👌
Khup mast Holi celebration ❤
thanks 😊
झकास होळी आणि रंगपंचमी साजरी केली... खूप खूप धन्यवाद गौरी🎉❤
thanks 😊
.अप्रतिम.....मॅडम बोंबाबोंब आवडली बिल्वर आरोळी लयी भारी......
छान झाला होळीचा कार्यक्रम 😊🎉
thanks 😊
Chan holi celebration... Khup chan vlog 😊😊
thanks 😊
@@aamerikecha1384 most 🚾 😊😊
Very nice. Sundar. This is Marathi.
wowwww ekdm mast ❤ मराठी मंडळाचा खुप आधार असतो ना आपल्याला🎉सर्व सण साजरे होतात छान👌🏻👌🏻मला तुमचा video पाहुन Götenberg महाराष्ट्र मंडळाची फ़ार आठवण आली 😮
तिघेही ख़ुप छान आहात तुम्हीं🥰🥰🎉🎉
thanks 😊 अगदी खरंय..
भारी होळी आणि रंगपंचमी साजरी केली ❤❤
thanks 😊
Khup chan sajra kela holi cha function
Billu ne khup majja keli distiye 🥰😍🙂❤
🤗🤗
छान होळी. मस्त. होळीच्या शुभेच्छा ताई 😊
Mast celebration 🎉
♥️😊
Superrrrr superrrrr superrrrr ❤️🌹
Jewan tar special mast ❤❤❤❤❤❤
Ek No. Holi Celebrate🎉🎉
thanks 😊
Happy holi 😊😀😊
😊😊
छान झाला ताई कार्यक्रम ❤❤❤
😊♥️
Happy Festival of Colors - Holi...
खूपच सुंदर ताई... India la kadhi yenar ahe....alyanantar Ahmednagar la ya...for greet meet
Lavkrach yetoy
Happy holi & Rangpanchmi 😊
💜🧡❤️💙♥️
तुम्हला मराठी कसं येते
🎉🎉🎉
😊
Holi mastch
😊
सुंदर कार्यक्रम
thanks 😊
Nice program 👍
thanks 😊
Khup chan
😊
👌👌👌👌👌👌👍❤😘🥰
Zabardast ch 😅😅👌👌
thanks 😊
Chhan zala कार्यक्रम....tai तुमचा hair oil cha video mi पाहिलं मला केस गळतीcha problem hota ..mla khup फायदा झाला ...thank you..❤️
thanks 😊 खूप बरं वाटलं तुम्ही हे सांगितलं
Mi tumche sarv video bagte ... Time milel tevha pan bagtech ...tai घराच्या सिक्युरिटी साठी तिथे काय सुविधा असते ... म्हणजे तुम्ही आता भारतात येणार आहेत तर...त्या बाबतीत video बनवलं तर खूपच छान...
खूप मस्त होळी
thanks 😊
मस्तच !!😊😊
thanks 😊
मस्त च गौरी मजा आली बघुन तुमचे अमेरिकन मित्र किंवा शेजारी नाही मिसळत का तुमच्यात किंवा आपल्या मराठी समारंभात?
मिसळतात ना
खुप छान
😊
गौरी खूप छान कारण सण साजरा करण हे महत्वाच बिल्वनी खूप मजाकेली
thanks 😊
Chan 🎉
😊♥️
छान
😊
Very nice 😅,🎉🎉🤗🤗
Thanks 😊
पिल्लू खुप छान दिसतेय
Billu La sambhala.
India la kadhi yanar
❤💙💚💛💜❤
😊
Mast amhi june kapde ghalun tondala tel lavaycho majja yaychi
😊
Bharat kadhi yanar aahe
Hi Gauri tai,mala tujhe videos nehmich avadtat,majha navra sadhya Minnesota madhe ahe ,mi pan pudchya mahinyat tithe yenar,mi nakkich tula bhetel tikade
Thanks n welcome. See u soon ❤️
A america 🇺🇸 👏
♥️
Hi Gauri 😊
Hi
Kash koi to hoti jiske chikne galon pe mai rang lagata
😂
Hi
Hi
सुंदर कार्यक्रम
thanks 😊