काय माणूस डीपी .. खरंच मनाने खरबोपती आहे.... खरंच जर दुवा चा असर जर होत असेल तर हेच मागने कि डीपी ला सुख समृद्धी ऐश्वर्य आणि आरोग्य 100 वर्ष लाभावे हीच जगदंबे चरणी प्रार्थना 🎉🎉🎉
नोकराचा एवढा आदर करणारा मालक डीपी दादा खरंच दिवसेंदिवस तुमचे व्हिडिओ पाहण्याची आवड वाढत चालली देव तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सतत असंच हसतमुख ठेवू हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना....माझा इचलकरंजीला कोणी नाहीये पण फक्त तुम्हाला भेटायला नक्की येणार❤
बहीन भावाच नात आसच छान राहु दे ही ईश्वरचरनी प्रार्थना दिवाळीच्या सुभेच्या दोघाना ❤❤ यला म्हणतात संस्कार कामगार त्याच्या पेक्षा मोठा आसेल तर वाकून पाया पडतात
D P दादा फार छान. महिलांना दिवाळी गिफ्ट देऊन त्यांच्या पाया पडलात, हेच ते महाराष्ट्रीयन संस्कार. दादा अंकिता आणि तुम्ही कोल्हापुरात एकत्र पाहील्यावर bigboss चे घर आठवले. असेच bigboss सिझन ५ चे स्पर्धक अधून मधून एकमेकांना भेटत जावा. तुमचे कोल्हापुरातील फर्निचर चे शोरूम एकदम छान आहे. ❤❤🎉🎉🎉
Aho marathi mulgi aahe ti. Marathi sanskruti japtey... Kai pan marathi card khelala hota hine Big Boss madhe.. fake and very cheap personality 🤥 🤥 kuchki KAPTI ANKITA
@@SavitaJadhav-y6jअंकिता जर भारतीय परराष्ट्र मंत्री श्री.जयशंकर यांच्या बरोबर मिटींग करू शकते म्हणजे विचार करा तिची ओळख कोणा सोबत आहे. म्हणजे ती भारीच आहे
डी पी दादा एकच नंबर असा मालक सर्वाना भेटूदे नोकर लोकांच्या पाया पडत आहे आईडीलांचे चांगले संस्कार झालेत तुमच्यावर
ज्या घरचे आई बाप मजबूत त्यांची पोर पण खंबीर आणि समाजात चांगले नेतृत्व करतात
मी पण हे माझ्या आई ला दाखवला खूप मस्त आहे बोली … love u Dada khup mast ahes tu
काय माणूस डीपी .. खरंच मनाने खरबोपती आहे.... खरंच जर दुवा चा असर जर होत असेल तर हेच मागने कि डीपी ला सुख समृद्धी ऐश्वर्य आणि आरोग्य 100 वर्ष लाभावे हीच जगदंबे चरणी प्रार्थना 🎉🎉🎉
Kitee nalayak Ankita gift aanun dp la ch uchaila sangte
हया बिग बाॅस सिझन चा पहिला शो आहे की सगळे कंटेसटंट हे मनाने फारच चांगले आहेत सर्व अजुनही एकमेकांशी आपलेपणाने व प्रेमाने वागत आहेत.
मराठी माणसाची संस्कृती आहे ती सर्वानी जपलेली आहे ❤
बरोबर
पहिला असा बिग बॉसचे कंन्टेट एकमेकाला भेटायला जातात सगळे
Ani shewtcha suddha , nantr ashe contestant Ani asa full trp show hone nahi
Barobar ahe
👌🏻दादा तूझ्या सारखा भाऊ आणि मुलागा प्रत्येक आई वडिलांना आणि बहिणींना मिळू दे दादा तूला भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐🎁
नोकराचा एवढा आदर करणारा मालक डीपी दादा खरंच दिवसेंदिवस तुमचे व्हिडिओ पाहण्याची आवड वाढत चालली देव तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सतत असंच हसतमुख ठेवू हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना....माझा इचलकरंजीला कोणी नाहीये पण फक्त तुम्हाला भेटायला नक्की येणार❤
छान एकत्र येऊन दिवाळी साजरी केली आनंद वाटला... या सिझन चे सर्व बीग बॉस चे खेळाडू एकमेकांना जावून भेटीगाठी घेत आहे हि अभीमानची गोष्ट आहे
बहीन भावाच नात आसच छान राहु दे ही ईश्वरचरनी प्रार्थना दिवाळीच्या सुभेच्या दोघाना ❤❤ यला म्हणतात संस्कार कामगार त्याच्या पेक्षा मोठा आसेल तर वाकून पाया पडतात
डीपी आणि अंकिता दोघांना दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा. तुमचं बहिण भावाचे नाते असेच वृद्धिंगत होवो या शुभेच्छा.
dp tu खूप प्रेमळ आहेस हे यावरून दिसून येते.सगळे तुझ्यामुळे आनंद घेतात,तू सगळ्यांना खुश ठेवतोस.असाच आनंदी रहा
खूप मस्तच भाऊ बहिणी ची भाऊबीज 👌👌
D P दादा फार छान. महिलांना दिवाळी गिफ्ट देऊन त्यांच्या पाया पडलात, हेच ते महाराष्ट्रीयन संस्कार. दादा अंकिता आणि तुम्ही कोल्हापुरात एकत्र पाहील्यावर bigboss चे घर आठवले. असेच bigboss सिझन ५ चे स्पर्धक अधून मधून एकमेकांना भेटत जावा. तुमचे कोल्हापुरातील फर्निचर चे शोरूम एकदम छान आहे.
❤❤🎉🎉🎉
❤🎉🎉ek number dp dada and Ankita tai ❤🎉🎉
अंकिता नवऱ्याला अगोदर मस्तपैकी नवीन पॅन्ट घेऊन दे फॅशनच्या नावाखाली फाटकी कपडे घालतोय तो 😂😂😂😂
दोघांनी छान नातं जपलं.. ❤
Lay भारी dp sir मी खूप मोठा फॅन आहे आपला
लिपी दादा तुमचं मन चांगलं आहे कामगार लोकांना छान भेटवस्तू दिल्या धन्यवाद डीपी दादा तुमच्या घरी यायचं आहे
अंकिता मस्त वनपिस किंवा छान सिंपल सोबर साडी घालुन जायच होत ग
मी तर खूप आनंदी भाऊ बहिणीचे प्रेम बघून असेच रहावा
दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद
हि दिपावली तुम्हाला सर्वांना भरभराटीची आनंदाची सुखाची समृद्धीची जावो
DP दादा तुम्हीं पाया पडला ते आपल्या ला आवडले खुप छान
डीपी दादा...... म्हणजे मनासारखा राजा आणि राजसारखा माणूस
सूरजला घर बांधून दिल्या बद्दल अंकिता चे मना पासून आभार 🎉
भावला छान गिफ्ट दिले अंकीने
सोफा हवा की वाटणी... आज काल सख्या बहिणीला पण अस कोणी बोलत नाही❤❤
🎉लय भारी
नातं कसं जपावं हे दादा तुझ्या कडून शिकावं.आमहाला खूप हेवा वाटतो.दिपावलीचया हार्दिक शुभेच्छा.खूप खूप धन्यवाद.आमही फलटण कर
डीपी दादा लव्ह यू
अंकिताला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
खूप छान dp दादा 😍🥰🤗
Dp राजा माणूस आहे🥰❤️
खूप छान dp दादा
You are very down to earth dada❤
Dp dada yekach no mast family ❤
Dp dada ani all family always respect to guest means athithi devo bhav
खुप सुंदर व्हिडिओ😊😊
Khup chan Vlog!❤
Dp dada ek no ❤❤
लाय भारी 👌👌👌👌
Kallyani is very nice girl humble kiti chan boltes bala shant ahey
हे बहिण भावाच नात शेवटपर्यंत जपा
God bless you And sweet Home ❤Sweet Family
Sofa patva dipi da👍💐🙏❤️❤️🎊🎉
अरं त्या अंकिताच्या नवऱ्याला दिवाळीची तरी चांगली पॅन्ट घाल म्हणावं
😂😂😂
लय भारी 🎉
Dp diwali cya khup khup shubhekcya 😊
खुप छान आनंद वाटला
Khup chan dp dada👍👍
Dp dada ankita❤❤❤
Suparrrrrrr
ग्रेट दादा
Video - ankita = good video
Dp dada lay bhari
Diwali laa konachya tari ghari first time jaat ahat tar at list traditional outfit tari wear karayche doghani.... Baki sagle chan zale... 👌🏻
परफेक्ट बाँडींग
खुप छान मस्त भाऊबीज
Tumchey bahin bhavachey naatey asech long lasting rahu dya,mast vaately tuhmala doganna baghun
Very good Ankita ❤
Dp dada 1no vishy sampla
Dp दादा अंकिताला लेडिज कपडे आणि जावाईबापुंना नवीन चांगली पॅंट घेऊन द्या.
DP & Ankita 🎉🎉🎉
Khup dildar mans dp dada
Real friendship ❤❤❤
धनंजय दाजीला नवीन करकरीत पँट तेवढी अगोदर दे ...
Awesome video ❤❤❤
Dp dàdanchi bayko khup chan ahe
aakha big boss vikat ghyal 😂😂 ek no ankita ,kharch dp bhau tumhi big boss vikat gheu shakta......
खूप खूप छान
Ankita ne chan Bodyguard thevla ahe jithe jail tithe sobat asto😂😂
खूप खूप आनंद वाटला
Dada tai aali lay bhari
एक नंबर
D p dada दिवाळीच्या. हार्दिकशुभेच्छा
Very nice DP Dada
Thanks for 71; subscribe complete keep support ❤🎉🎉
DP dada deserve winner BB
Shubh dipawali dada
🎉🎉🎊🎊👍🏼👍🏼👌🏼👌🏼
Dp दादा दाजींना कपडे दे फाटकी पॅनड घातली😂😂😅
Javaibaapuna 1 jeans pn aaher kra...😊
नक्की करा. पुढचे दिवस वाईट आहेत😂
😂😅😊
🎉🎉🎉 छान डीपी दादा🥳🥳🥳🎇🎇🎇🎇🪔🪔🪔🪔
Very nice ❤ ❤❤❤
ओ या वो जावई......😂
कांयग. अंकिता. चा नगला. ड्रेस. घालून. जायचं. ना. पंजाबी. सूट. किंवा. साडी. बरी. वाटली. असतीस. जीन्स. शर्ट. फिरायला. ठीक. वाटतं. पण. कोणाच्या. घरी. जाताना. साडी. च. बरी. आपण. मराठी. आहोत. बाकी. तुमची. बहीण. भावाची. जोडी. छान. ❤️
Aho marathi mulgi aahe ti. Marathi sanskruti japtey... Kai pan marathi card khelala hota hine Big Boss madhe.. fake and very cheap personality 🤥 🤥 kuchki KAPTI ANKITA
बरोबर आहे पण कुठेही अंगप्रदर्शन नाही
Tila as vat ty me ly byari ah
@SavitaJadhav-y6j sglya male contentst na control mdhe karayla baght hoti... Abhijeet control mdhe nahi gela tr tyala characterless show karvat hoti
@@SavitaJadhav-y6jअंकिता जर भारतीय परराष्ट्र मंत्री श्री.जयशंकर यांच्या बरोबर मिटींग करू शकते म्हणजे विचार करा तिची ओळख कोणा सोबत आहे. म्हणजे ती भारीच आहे
बरोबर
अंकिता ताई असंच सूरजला पण भेट दे
जावयाला आहेर घ्या दादा एक चागली जीन्स फटलिये त्यांची 😂😂
DP दादा तु तो बहोत पैसेवाला है रे 😀😀
😂😂
DPDADA khup chan bhaubij
Bade dil wala Dp
आईवडीलांची कृपा
Dp dada mala pan bhubij ek gift de 😂ek sofa de
CR7 che fan❤❤
Maharashtra cha baki city madhe pan aple furniture branch store kadha
🥰🥰❤️❤️
डीपी दादाचा दाजी लई गरीब सदासुदीलाबी फाटके कपाड घाला रि या😂😂😂😂😂😂
👌👌👌👌👌👌
Happy diwali dp, dp tumcha swbhav khup Chan aani Ankita pn tashich dp manane kupch chan kslahi attitude nahi khup motte bna
Kahi pan bola .bog boss madhe picnic spot bhagayala khup आवडायचं
DP .. सगळे भेटायला आले/गेले..पण खोता ची अंकीता नाही आहे...🤔🤔
त्याची बायकोस ना कामात असेल
❤
Cameraman magech gevun phirte ki kay?
डीपी भावूच लाइफस्टाईल चेंज झालाय पुर्ण 😅😅😅