Amrut Nayana | अमृत नयना | Nayanatai Apte | Pratibimb | जाऊ मी सिनेमात ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 бер 2024
  • Amrut Nayana| अमृत नयना | Nayanatai Apte | Pratibimb | प्रतिबिंब | जाऊ मी सिनेमात? | #rajmudra_films ‌#shantaapte #kunku
    "जाऊ मी सिनेमात" हे पुस्तक खरेदी
    करण्यासाठी स्वामी पब्लिकेशन्स ला संपर्क साधावा
    7400 46 9400
    बिनधास्त गप्पा
    With Celebrity
    कलाकार घडण्याची गोष्ट
    संकल्पना, संशोधन, लेखक,
    संकलन आणि छायाचित्रण
    गौरव सावंत
    निर्मिती
    राजमुद्रा फिल्म्स
    • अमृतनयना | नयना आपटे य...
    अमृत नयना हा संपूर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी
    सवाई गंधर्व या वाहिनीला भेट द्या
    आजच्या भागात आपल्याला
    भेटायला येत आहेत
    ज्येष्ठ अभिनेत्री नयनाताई आपटे यांच्या कारकिर्दीला ७० आणि त्यांनी वयाच्या पंच्याहत्तरीत प्रवेश केल्याबद्दल
    संस्कृती सेवा न्यास आणि सवाईगंधर्व यांच्या संयुक्त विद्यमाने
    "अमृत नयना" हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्यावेळी ज्येष्ठ अभिनेते अशोक समेळ यांच्या हस्ते नयनाताईंचा सन्मान करण्यात आला.
    नयनाताईंच्या चित्रपट, मालिका आणि नाट्यसृष्टीत दिलेल्या
    कलायोगदानाला अमृत नयना हा सांस्कृतिक मानवंदना देणारा कार्यक्रम सादर करण्यात आला
    नयनाताईंच्या "प्रतिबिंब" या आगामी पुस्तकाच्या मुखपृष्ठाच प्रकाशन करण्यात आलं, पत्रकार नागेश धावडे या पुस्तकाच शब्दांकन करतायत, तर "जाऊ मी सिनेमात?" या शांता आपटे यांच्या पुस्तकाच प्रकाशन करण्यात आलं
    अभिनेता आणि निर्माता आकाश भडसावळे यांच्या
    प्रयत्नातून एक अप्रतिम कार्यक्रम सादर झाला
    नयनाताईंची आमच्या टीमकडून घेतलेली
    मुलाखत अवश्य पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया
    आमच्यापर्यंत comments द्वारे नक्की पोचवा
    #rajmudra_films
    #bindhastgappa
    #bindhastgappawithcelebrity
    #shantaapte #kunku
    #nayanaapte
    #natakekenatak
    #natak #natakculture
    #maharashtra #marathinatak
    #marathirangbhumi #marathiplay
    #drama #comedy #theatre
    #culture #ekankika #mumbai
    #dadar #dadarmumbaikar
    #new #theatre #मराठी #natak #stageshow
    #natakculture #maharashtratimes
    #drama #thane #viral #drkashinathghanekar
    #तिसरीघंटा #मराठीनाटक #मराठीरंगभूमी
    #एकांकिका #नाटक #बालनाट्य #दिर्घांक
  • Розваги

КОМЕНТАРІ • 4

  • @rajkamalrajkamal6640
    @rajkamalrajkamal6640 2 місяці тому

    मलापण हव आहे

    • @rajmudra_films
      @rajmudra_films  2 місяці тому

      "जाऊ मी सिनेमात" हे पुस्तक खरेदी
      करण्यासाठी स्वामी पब्लिकेशन्स ला संपर्क साधावा
      7400 46 9400
      लवकरच येत आहे नयना आपटे
      यांचं आत्मचरित्र पुस्तक "प्रतिबिंब"

  • @laxmandesai9829
    @laxmandesai9829 2 місяці тому

    हे. पुस्तक मला. हवय. कुठे. मिळेल. ते. कृपया. सांगण्यात येईल का

    • @rajmudra_films
      @rajmudra_films  2 місяці тому

      "जाऊ मी सिनेमात" हे पुस्तक खरेदी
      करण्यासाठी स्वामी पब्लिकेशन्स ला संपर्क साधावा
      7400 46 9400
      लवकरच येत आहे नयना आपटे
      यांचं आत्मचरित्र पुस्तक "प्रतिबिंब"