kashi nashibane thatta aaj mandali.flv

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024

КОМЕНТАРІ • 429

  • @vanitatalware8138
    @vanitatalware8138 3 роки тому +223

    खूप काही सांगून जाते हे गाणं ...कुणाच्या जास्त आहारी जाऊ नका आणि गेलात तरी स्वतःच्या मान सन्मानाची मर्यादा ओलांडू नका ...नंतर हाती शून्य राहतो 😥😥😥

    • @dnyanrajnadarge3817
      @dnyanrajnadarge3817 3 роки тому +12

      मी सहमत आहे तुमच्या विचारांशी

    • @vanitatalware8138
      @vanitatalware8138 3 роки тому +5

      @@dnyanrajnadarge3817 .. Dhanyawad

    • @malharigajbhare4615
      @malharigajbhare4615 3 роки тому +7

      खर आहे साहेब..नुस्त गाण नाही पुर्ण चित्रपट सर्व सांगून जातो

    • @dattugaikwad6040
      @dattugaikwad6040 3 роки тому +4

      Khar ahe bhau

    • @donnieyen8683
      @donnieyen8683 3 роки тому +4

      Long live

  • @shubhamsonpetkar5714
    @shubhamsonpetkar5714 3 роки тому +98

    ज्याच्याकडे संपूर्ण चित्रपट बघण्यास वेळ नसेल त्याने फक्त हे गाणं नीट ऐकावं.जगदीश खबुडकरांना सलाम🙂🙂❤️

  • @arinchendwankar4581
    @arinchendwankar4581 4 роки тому +163

    नटसम्राट डाॅ. श्रीराम लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली. असा नट पुन्हा होणे नाही.

  • @sunilkavde2227
    @sunilkavde2227 Рік тому +28

    ह्या गाण्यासारखा प्रवास कोणाच्याच आयुष्यात होऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना, कारण तोच प्रवास चालू आहे सध्या माझातरी....

  • @kishorjadhav6124
    @kishorjadhav6124 4 роки тому +79

    खरच आज रडायला आलं प्रत्येक मराठी व्यक्ती नी हा चित्रपट नक्की पहिला पाहिजे।

  • @bahirpatil6629
    @bahirpatil6629 2 роки тому +30

    अशी अजरामर कलाकुर्ती पुन्हा होणे नाही.
    डाॅ श्रीराम लागू यांचा अभीनय
    जगदीश खेबुडकरांची रचना
    अप्रतिम संगीत आणी सुधीर फडके यांचा काळजाचा ठाव घेणारा आवाज .

  • @abhijit9738
    @abhijit9738 4 місяці тому +4

    शेवटचे शब्दांनी काळजाचा ठाव घेतला...
    हृदयाला स्पर्श करुन गेले शब्द
    याची देही याची डोळा पाहीले मरण
    मीच माझ्या हाती देवा रचिले सरण
    माझ्या कर्मसोहळ्याची यात्रा चालली
    कशी नशिबानं थट्टा आज मांडली...

  • @chhayakatre5447
    @chhayakatre5447 4 роки тому +34

    काय सुंदर शब्द रचना आहे. गाणं ऐकून अंगावर काटा येतो....अप्रतिम...रचना.👌👌

  • @malharigajbhare4615
    @malharigajbhare4615 3 роки тому +24

    पुन्हा असे चित्रपट,कलाकार,लेखक,दिग्दर्शक,संगीतकार,गायक,होणे नाही..फार सुंदर चित्रपट.🙏🙏🙏🙏

  • @madhavdarade1778
    @madhavdarade1778 Рік тому +9

    पिंजरा सिनेमा समाज व नवयुवक यांना रम,रमा,रमी याचे परिणाम सांगणारी ही ज्वलंत कथा आहे. फक्त या सिनेमा मुळे या तीन बाबी पासून दुर रहाण्याची प्रेरणा मिळाली.

  • @tiger-sy7lh
    @tiger-sy7lh 3 роки тому +66

    खेबुडकर मराठीतील गीतांचे बाप.नमन तुम्हाला या गाण्यानं मनाची तार तुटली खरंच.👃👃💐

    • @shivajishinde4964
      @shivajishinde4964 Рік тому

      😮🎉🎉😅7🎉77😢😂 yr of m5EE66E😢😂😢😢😢😢🎉😂y🎉🎉🎉

  • @nitinpadwal5487
    @nitinpadwal5487 2 роки тому +12

    पिंजरा मराठीतील एक अप्रतिम चित्रपट आहे आणि गाणी तर मनात घर करुन जातात....

  • @vishwajitmore759
    @vishwajitmore759 Рік тому +15

    भारतातला पहिला रंगीत चित्रपट आणी त्याच्यामधील हे अजरामर गाण

  • @BeingSingle1
    @BeingSingle1 4 роки тому +92

    महेश मांजरेकर यांनी हा सिनेमा पुन्हा बनवावा with नाना पाटेकर असं मला वाटतं..... ऐन तारुण्यात हे गाणं आवडतय मला या बद्दल खुप नशिबवान मानतो मी स्वतःला....या गाण्याचे एक एक शब्द आणि एक एक हावभाव अंगावर शहारे येतात.

  • @_Gaming.55339
    @_Gaming.55339 3 роки тому +38

    कोणत्याही गोष्टीला मर्यादा ला असते मर्यादा ओलांडली की अशीच नशीबाची थटा होते 🙏🙏

  • @dnyanupatil.3
    @dnyanupatil.3 2 роки тому +18

    *माणुस मेला तरी चालेल संस्कार मेले नाही पाहिजेत - मास्तर
    * माणुस तमाशानं बिघडत नसतो अनं प्रवचनानं सुधरत नसतो - निळू फुले
    आज पिंजरा या चित्रपताला ५० वर्ष पूर्ण झाली.
    #50 year's of pinjara

  • @ganeshbadode517
    @ganeshbadode517 3 роки тому +7

    आतापर्यंतच्या मराठी सिनेमात अशे अप्रतीम लीहलेले,गीत या गीतानंतर लांबपर्यंत दिसत नाही ...so beautiful song

  • @parul7872
    @parul7872 5 років тому +76

    Pinzara.....मराठी चित्रपटसृष्टीतील अजरामर कलाकृती.....🙏🙏

  • @girnaoverseas4896
    @girnaoverseas4896 Рік тому +9

    आदरणीय व्ही. शांताराम आपणासारखा दिग्दर्शक पुन्हा होऊ शकत नाही.

  • @anilkochure5360
    @anilkochure5360 4 роки тому +83

    डॉ. श्रीराम लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @prafullshelake6890
    @prafullshelake6890 3 роки тому +139

    गेलेला पैसा आपण आयुष्यात पुन्हा कधीही कमवू शकतो..पण एकदा समाजातून गेलेली मान, सन्मान, इज्जत नंतर कमावणे खूप अवघड असत😪

    • @aryannanaware1305
      @aryannanaware1305 2 роки тому +4

      Right bhau 👍🙏

    • @anitachaudhari8383
      @anitachaudhari8383 2 роки тому +4

      कोण सांगत मग पुढारी लोक कसे समाजात परत येतात man वर करून

    • @MrDilipanna
      @MrDilipanna Рік тому

      बाईच्या नादी लागून

    • @surekhakamble3683
      @surekhakamble3683 Рік тому

      @@MrDilipanna हो ना

    • @girishsawant8263
      @girishsawant8263 Рік тому

      @@anitachaudhari8383 कारण महामुर्ख सर्वसामान्य जनताच अश्या नीच लोकांना मानपान देऊन मोठ करते आणि त्यांना आपला उद्धारकर्ता समजते. राजकारणातील हरामखोर, भ्रष्टाचारी, चारित्र्यहीन लोकांना मोठे करण्याचे काम सर्वसामान्य लोकच करतात. राजकारणातील गुंडांना दादा, नाना, भाई, तात्या, आप्पा वगैरे म्हणत त्यांना चाटायला कोण जात ? माझ्या जातीचा-धर्माचा आहे म्हणून कितीही नीच, गुंड, भ्रष्टाचारी असला तरी मी त्यालाच मत देणार असा विचार कोण करत ?

  • @sharadanaiksn
    @sharadanaiksn 3 роки тому +33

    मराठी चित्रपट स्रुष्टित असे कलाकर होने नाही गायक सुधीर फडके अभीनेते डाॅ.श्रीराम लागु अभीनेत्री संध्याराणी काय काळ होता काय दिवस होते ते ......................🤔

  • @sachinashtikar7007
    @sachinashtikar7007 6 років тому +63

    Eternal life lesson. Don't be too good or you can get destroyed. Sad and true.

  • @bakasura1234
    @bakasura1234 2 роки тому +21

    Complete synopsis of the movie in one song . One of Golden movie in my childhood days always be remembered.

  • @ashokshende5095
    @ashokshende5095 2 роки тому +17

    There were tears in my eyes while watching the song

  • @rushikeshhindusthani4086
    @rushikeshhindusthani4086 3 роки тому +16

    बाई म्हणजे तमाशा, आणि तमाशा म्हणजे बाई..💃💃

  • @ashutoshbawankule5985
    @ashutoshbawankule5985 4 роки тому +51

    आजचे सिंगर अस ह्या गाण्याला अस ह्या प्रकारे म्हणूच शकत नाहीत challenge

  • @arvindshinde289
    @arvindshinde289 Рік тому +7

    खरंच खूप छान गान ऐकताना मन विसरून जातं😊 यातून एक सिद्ध होते या गाण्यातून कुणाच्या पण दुसऱ्याच्या मनाच्या जवळ जाताना किंवा आहारी जाताना सामाजिक आणि वैचारिक दृष्ट्या खूप विचार करून जावा लागतो कारण समाजामध्ये जी प्रतिष्ठा आहे ती मिळवणं खूप कठीण आहे❤❤❤❤

  • @RavindraPawar-db2le
    @RavindraPawar-db2le Рік тому +4

    सम्पूर्ण चित्रपट एका व्यक्ती भोवती फिरतो डॉ श्रीराम लागू यांनी आपल्या अभिनयातून जगाला चांगले जगण्याची प्रेरणा दिली

  • @Mahadevpawar11
    @Mahadevpawar11 Рік тому +3

    माझ्या कर्म सोहळ्याची यात्रा चालली.....काय शब्द आहेत काळजाला भिडणारी....खरंच

  • @siddheshbendre9046
    @siddheshbendre9046 5 років тому +48

    2019 madhey sudha titkach manala bhavta ......kharach dhanya to lekhak ...jyane he gaan lihila

  • @makarandcool
    @makarandcool 3 роки тому +35

    Shriram Lagu, Ram Kadam, Jagadish Khebudkar, V. Shantaram and their team. They were class apart.

  • @shalanj1532
    @shalanj1532 Рік тому +5

    What a song heart touching .may it be lyrics music singers nd actor all are superb.I cried everytime listening the song

  • @akashkanase1970
    @akashkanase1970 3 роки тому +13

    स्वतःच्याच खुनाबद्दल स्वतःलाच फाशी..... हृदयद्रावक

  • @AmolPatil-qj5je
    @AmolPatil-qj5je 5 років тому +15

    खेबुडकर तुमचा गीता पुढे निशब्द झालो मी

    • @RekhaChorge-e2r
      @RekhaChorge-e2r 2 місяці тому +1

      Sangitkar Ram kadam dadana bhavpurn srdhanjali 😢

  • @jyotihalande2095
    @jyotihalande2095 8 років тому +60

    awesome composition heart touching lyrics
    single song describe whole movie
    great creation

  • @rohansawant444
    @rohansawant444 2 роки тому +37

    Great example of how love can distroy someone peace Full and meaningful life

  • @MrDilipanna
    @MrDilipanna Рік тому +3

    अतिसुंदर👌👌
    श्रीराम लागू यांची अप्रतिम भूमिका 👌👌👌

  • @vishalkharat5607
    @vishalkharat5607 2 роки тому +8

    बोलण्यास शब्द कमी पडतील खूप अप्रतिम छान 👏👏👏👏👌👆

  • @mayappaagorgave6556
    @mayappaagorgave6556 3 роки тому +10

    त्या गाण लिहणार्या माणसाला माणाचा मुजरा

  • @santoshpradhan1062
    @santoshpradhan1062 3 роки тому +6

    Dr Shreeram Lagu ,Sir this song is not like just movi song ,but real life experience must watch this movie every person. Bhavpurn shradhanjali Saheb 🙏🙏🙏

  • @mangeshraul5534
    @mangeshraul5534 18 днів тому

    सुधीर फडके बाबुजींनी पुर्ण न्याय दिला या गाण्याला खूप खूप धन्यवाद

  • @sanketgh6938
    @sanketgh6938 2 роки тому +5

    The most iconic film in indian film history

  • @abhiramtilak2389
    @abhiramtilak2389 4 роки тому +36

    केवळ सुधीर फडके असे काळजाला भिडतील अशा कवितांना न्याय देऊ शकतात

  • @PK-ro9fc
    @PK-ro9fc 2 роки тому +34

    Hats off to both Sudhir phadke and Ram kadam. They have converted a story into musical masterpiece.

  • @pramodkale2700
    @pramodkale2700 3 роки тому +4

    अप्रतिम शब्द रचना....👌
    प्रेरक सर्वांसाठी....👍

  • @jayantkunte2252
    @jayantkunte2252 6 років тому +11

    What a song... by Jagdish Khebudkar. As if Sahir of Marathi. Can any one pen something like this today?

    • @darshanaveer5841
      @darshanaveer5841 3 роки тому

      Jagdish khebudkar, ram kadam, anant mane, V.shantaram, sudhir fadake.....yanchya sarvanchya mehnatich fal mhnje ha movie.....hattsssss offffff

  • @startriumph4059
    @startriumph4059 9 років тому +16

    wow so beautiful....still touches my heart

  • @nilu198705
    @nilu198705 2 роки тому +3

    खूप सुंदर श्रीराम जी,
    तुम्ही महान आहात,🙏

  • @almostsane5543
    @almostsane5543 3 роки тому +3

    शब्द न शब्द डोळ्यात पाणी येत

  • @maheshchoure9286
    @maheshchoure9286 Рік тому +3

    मीच माझ्या हाती देवा रचिले सरण 😥😥

  • @kapilkk8886
    @kapilkk8886 4 роки тому +32

    बाईचा नादी लागू नाय 😒 मास्तर काय व्हत काय झालं 😭

  • @rameshwarthote5992
    @rameshwarthote5992 Рік тому +1

    मी चित्रपट पाहून खुप भारावून गेलो
    खरंच आपण आपल्या आयुष्यात काही निर्णय नाही घेतले नाही तर असच नशीब आपल्यासमोर नशीब थट्टा मांडते.
    एक अजरामर चित्रपट.
    श्रीराम लागू यांना सॅल्यूट.........

  • @balashabpawar1904
    @balashabpawar1904 3 роки тому +12

    बाई दारू आणि सट्टा या तिन्ही गोष्टीच्या नादी जो लागला तो झाला बरबाद

  • @raj9324
    @raj9324 2 роки тому +5

    Beautiful song really feel cry 😢

  • @nbchawan
    @nbchawan 10 років тому +9

    ALL TIME HIT SONG... SINGLE SONG SAYS FULL MOVIE STORY...

  • @shridevimatka7939
    @shridevimatka7939 Рік тому +1

    खरच बरच काही सांगून जाते हे गीत
    माणसाची वेळ कधी कशी येईल ते त्याच्या कर्मावर आधारित असते.....!!!

  • @djkashmirgaming897
    @djkashmirgaming897 3 роки тому +4

    नटसम्राटडॉ श्रीराम लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजलि

  • @Lion-emperor
    @Lion-emperor 7 років тому +11

    heart touching story and real fact in practical life

  • @ranjitpatilsarkar6369
    @ranjitpatilsarkar6369 4 роки тому +11

    Nice song 2020 like

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 Рік тому +1

    काय ताकत आहे प्रत्येक शब्दात अप्रतिम गीत संगीत चित्रपट

  • @user-zy3cj4xe7f
    @user-zy3cj4xe7f 4 місяці тому

    ।।"असंगाशी संग प्राणाशी गाठ"।। ही मराठी म्हण आहे. शंभर टक्के अगदी खरे आहे. "ज्यांची सोबत नको अशांशी सोबत झाली की प्राणाशी गाठ नक्की येते"म्हणून आता मी माझे जीवन खूप सांभाळून जगणार आहे. "दुरून डोंगर साजरे"🙏🙏🙏🙏💯टक्के खरे आहे. आता नाते तोडून टाकले आहे 🙏🙏🙏🙏

    • @Kevin-xb4zv
      @Kevin-xb4zv 4 місяці тому +1

      Khup Chan kele maz tr lagnch zaal aahe re bhava Ani tichi family purn bekaar aahe kahi sanskar nii kahi nii sarw lapwun thewal Ani Mazi haasti khedti zindagi barbaad zali😢😢

  • @rudrarishi2523
    @rudrarishi2523 6 місяців тому +2

    Thank you so much for uploading

  • @aniltambe4505
    @aniltambe4505 2 роки тому +2

    हा एक सिनेमा नाही तर जीवनातील सार आहे

  • @mineshshah67
    @mineshshah67 2 роки тому +10

    One of the best movies of my childhood which i still remeber and love. Close to heart.
    Great Directors, Great Music Director, Great Lyricist, Great Singers,Great Actors,,,Undoubtedly.

    • @amitkadam8709
      @amitkadam8709 9 місяців тому

      AP😢🎉∆😢

    • @amitkadam8709
      @amitkadam8709 9 місяців тому

      ,व३@@व3 ,,,8#81,,72*2,8~€2 7:04 r

  • @thevaliantkautilya
    @thevaliantkautilya 2 роки тому +9

    Masterpieces from another era

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 Рік тому +1

    भोवऱ्यात शृंगाराच्या सापडली नाव
    काय अप्रतिम शब्दरचना

  • @riteshnarvekar76
    @riteshnarvekar76 4 роки тому +8

    Babuji ek legend hote. No one reached at his vocal.

  • @ravikirankharatmal3072
    @ravikirankharatmal3072 2 роки тому +3

    Apratim Picture. 👍🙏👍🙏
    Truely Amazing Movie.

  • @pramodainapure6858
    @pramodainapure6858 2 роки тому +5

    A thrilling tragic song,expressing repentance & cheating in life at the end of life.....soul touching.....

  • @prashantbarakale6304
    @prashantbarakale6304 7 років тому +14

    this is real life every person

  • @SachinMujmule-je8vm
    @SachinMujmule-je8vm 7 місяців тому +1

    Great words of teaching for society😔

  • @user-zy3cj4xe7f
    @user-zy3cj4xe7f 5 місяців тому

    आज माझे व माझ्या रक्ताच्या बहीणी सोबत असलेले नाते तुटले हे मी दुंखी मनानी सांगत आहे 🙏🙏🙏🙏

  • @durgeshborse136
    @durgeshborse136 2 роки тому +4

    This song is very delicious and feeling life is your responsibility..

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 Рік тому

    अप्रतिम शब्दरचना अप्रतिम गीत अप्रतिम संगीत श्रीराम लागू यांचा अप्रतिम अभिनय या गीताने हृदय हेलावून टाकले बोध घेण्यासारखा अप्रतिम चित्रपट पिंजरा
    अशी कलाकृती आता होणे नाही.

  • @user-zy3cj4xe7f
    @user-zy3cj4xe7f 5 місяців тому

    ।। मी माझ्या जीवनात ऐकटा राहत आहे. तरी पण मी माझ्या जीवनात आनंदी आहे. माझा मुलगा मंदार पोफळकर तो पुणे येथे ऐकटा राहत आहे. त्याचे लग्न पक्के झाले आहे (एंगेजमेंट) 🙏🙏🙏🙏

  • @sandeepanphadtare1802
    @sandeepanphadtare1802 Місяць тому

    जय श्री राम
    भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @aniruddhakaryekar2390
    @aniruddhakaryekar2390 3 роки тому +2

    "व्यंकूची शिकवणी "ह्या कथेवर आधारित वाटतोय पिंजरा ।बहुदा दमां मिरासदारांची कथा असावी। गाण्यातील किळसवाणा भाव बाबूजींनी योग्य गायलायं।
    एका मास्तरचीही कथा पटत नाही। तिच्याच फडात मास्तर कसा गातो ही कहाणी ??
    माझ्या कर्म सोहळ्याची ऊच्चारलयं भावपूर्ण ।

  • @rameshdhadge1520
    @rameshdhadge1520 6 місяців тому

    अप्रतिम आहे गाणे dr चां अभिनय खुप छान आवाज ही चांगला

  • @chunilalpatil8032
    @chunilalpatil8032 Рік тому +1

    डॉ श्रीराम लागू यांना शतशः प्रणाम

  • @zjingostani3653
    @zjingostani3653 3 роки тому +3

    Greatest Breakup song ever.

  • @sanjivnikasture9174
    @sanjivnikasture9174 3 роки тому +1

    Superhit muvee pinjara gani pan khupach chhan. Shreeram Lagu best actor.hiroin pan khupach chhan.kemistry mast julali aahe.

  • @VijayKandge
    @VijayKandge Місяць тому +1

    Dr is great man as life

  • @RavindraPawar-db2le
    @RavindraPawar-db2le Рік тому +1

    हा चित्रपट नाही आहे तर एक वास्तव सत्य आहे एक दिव्य द्न्याण आहे

  • @gabrielswami9395
    @gabrielswami9395 19 днів тому

    The best creation evar

  • @eknathshinde3182
    @eknathshinde3182 6 років тому +5

    Learning this song our life

  • @bhimraokore3793
    @bhimraokore3793 5 місяців тому

    गाणे, खूप काही सांगून जाते. अप्रतिम

  • @ganeshmane8953
    @ganeshmane8953 4 роки тому +12

    RIP, Dr Shriram Lagu, best actor

  • @shivajibhokare7484
    @shivajibhokare7484 Рік тому +1

    Best Kalakar Dr, Shriram LAGU.

  • @sanketpagar2220
    @sanketpagar2220 Рік тому +1

    Sudhir Fadakencha Awaj,Khebudkaranche gaan Ani Rambhaunche Ajaramar Sangeet.

  • @sujitdeshpande5660
    @sujitdeshpande5660 5 років тому +7

    नट, नटी, संगीत, गायक सगळेच अप्रतिम. पण शब्द दुसऱ्या दुनियेतले आहेत, माझ्या कडे शब्द नाहीत खेबूडकरांचं करायला .

  • @Indians-In-Germany-With-Dipak
    @Indians-In-Germany-With-Dipak 6 років тому +11

    Kiti mochkya shabdat.. kiti serv wow

  • @savitabhosale6609
    @savitabhosale6609 3 роки тому +4

    great acting by shriram lagu

  • @neerajprasad8471
    @neerajprasad8471 Місяць тому

    Great singer Sudhir Phadke...

  • @nilu198705
    @nilu198705 2 роки тому +2

    श्रीरामजी जी अमर रहे ❤

  • @pravinkumarshinde388
    @pravinkumarshinde388 2 роки тому +2

    कर्म सांभाळा

  • @santoshkurale515
    @santoshkurale515 2 роки тому +2

    माझ्या काळजाची तार आज छेडली.....

  • @babachaudhari1053
    @babachaudhari1053 2 роки тому +2

    माझा आवडता मराठी चित्रपट व हे गित आहे

  • @amitbalusonavne9314
    @amitbalusonavne9314 3 місяці тому

    खरंच हे गाणं लागलं की अंगावर काटा उभा राहतो कारण शब्द मणाला लागतात जीवणाचा प्रवास करत असताना हा चित्रपट पाहणं गरजेचं आहे

  • @rushikeshhindusthani4086
    @rushikeshhindusthani4086 3 роки тому +3

    Everyone should be a brahmachari..