अडचणी तुमच्या | मार्गदर्शन माझे | महालक्ष्मी फार्म ला भेट.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • नमस्कार मित्रांनो.... मी आलो आहे महालक्ष्मी फार्म. मुक्काम भालकी तालुका जिल्हा नांदेड
    नवीन शेळी पालक नेमक कुठे चुकतात त्यांची
    शेडची रचना असो किंवा कुक्कुटपालनाची रचना असो असो एकंदरीत पूर्ण सेट अप रचना असो. त्यात काही चुका होतात.जनरली आपण व्हिडिओ बघून सुरुवात करतो.
    पण काही व्हिडिओ मद्ये बारकावे सापडत नाहीत किंवा आपल्या लक्षात येत नाहीत.
    त्यामुळे आपली श्रमिक व आर्थिक बेजारी होऊ शकते.
    या मुळे मी खास नवीन शेळी कोंबडी पालकांसाठी हा व्हिडिओ बनवत आहे.
    या व्हिडिओ मद्ये तुम्हाला आणखी काय सुधारणा करण्यात याव्या अस वाटत कमेंट करून नक्की सांगा.
    असेच नवीन व्हिडिओ साठी संपर्क
    पत्ता :- आधुनिक शेती फार्म
    गोविंदपूर वाडी. तालुका जिल्हा परभणी
    8806219648 / 9307874449

КОМЕНТАРІ • 84

  • @bharatnetare483
    @bharatnetare483 6 місяців тому +23

    शेळी व कोंबडी पलनातील परी पूर्ण माहिती देणारे देव माणूस आहात सर तुम्ही सलाम तुमच्या कार्याला

  • @ashokbhutekar4683
    @ashokbhutekar4683 6 місяців тому +10

    बेंबीच्या देठापासून मार्गदर्शन करता तुम्ही सर तुमचे व्हिडिओ नेहमी पाहतो सर मी

  • @DevrajAgroLovefromYeola
    @DevrajAgroLovefromYeola 6 місяців тому +7

    अगदी कायम सारखं च बेस्ट क्वालिटी व्हिडिओ.....
    शेतकरी हिताय काम करत असलेले देव नाय पण देवापेक्षा कमी पण नाय आमच्या सतीश दादांचं अन् रामेश्वर दादांचं कार्य...
    खूप खूप अभिमान वाटतो आमच्या या देवस्वरुप दादांचा
    ❤लव्ह फ्रॉम येवला❤

  • @ganeshghaytadak9631
    @ganeshghaytadak9631 6 місяців тому +1

    बारकाव्या वर लक्ष नाही दिल्यास पैसे आणि वेळ वाया जातो
    व्यवस्थापन करायला पण त्रास होतो पुर्ण फायदा होत नाही म्हणून शक्य असल्यास फार्म बनवन्या आधी चालू असनार्या फार्मवर प्रत्यक्ष भेट देऊन बघा
    मनानंद ऍग्रो फार्म
    गावरान कुक्कुट पालन

  • @ShivbhaktPavanPatil
    @ShivbhaktPavanPatil 6 місяців тому +1

    प्रशिक्षण केव्हा घेणार आहे सर

  • @ranjittanpure5411
    @ranjittanpure5411 6 місяців тому +1

    Saheb tumcha namber dhya ki mla pan shed ubhe karayche ahe

  • @manishabangar1211
    @manishabangar1211 6 місяців тому +1

    नंबर पाठव

  • @manishabangar1211
    @manishabangar1211 6 місяців тому +1

    मी आहे

  • @SidhhiAnande
    @SidhhiAnande 6 місяців тому

    सर आमच्याकडे चंद्रकोर बोकड आहे तुम्ही एकदा विजिट द्या

  • @michaelkennedy3208
    @michaelkennedy3208 6 місяців тому

    Sir mala plastic drum cha गवणी pahijet.kahi help होईल का?

  • @GaneshWartale-oc6ww
    @GaneshWartale-oc6ww 6 місяців тому

    सर पोल किती फुटी वापरायचं काळी जमीन आहे

  • @GaneshWartale-oc6ww
    @GaneshWartale-oc6ww 6 місяців тому

    सर पोल किती फुटी वापरायचं काळी जमीन आहे

  • @MohanAhirrao
    @MohanAhirrao 6 місяців тому

    अझोला आहे का सर तुमच्याकडे मला पाहिजे आहे

  • @mahaveerwaghmode3657
    @mahaveerwaghmode3657 6 місяців тому +1

    सर शेतकर्यासाठी आपण जे कष्ट घेता ते सांगायला शब्द देखील कमी पडतील ,सर तुम्ही खरंच शेतकर्याचे देव आहात.
    जय श्रीराम सर

  • @bhaskargudadhe871
    @bhaskargudadhe871 5 місяців тому +1

    Sir mala training karaychi aahe. Training kadhi suru hoil sir pls mahiti dya

    • @modernfarming298
      @modernfarming298  5 місяців тому

      सुरू झाली आहे ....9307874449

  • @RohitSul-vl2od
    @RohitSul-vl2od 6 місяців тому +6

    एकदम भारी माहिती दिली सर

  • @subhanshaikh7303
    @subhanshaikh7303 6 місяців тому +3

    धन्यवाद सर sk subhan Beed

  • @DilipPawar-7dq3f
    @DilipPawar-7dq3f 6 місяців тому +1

    Nice

  • @kishorkadam8862
    @kishorkadam8862 6 місяців тому +28

    बकरी पालन करायचे,पण शहरात राहतो,कोणी बिझनेस पार्टनर शिप मध्ये करण्यास आहे इछूक असेल तर सांगा ,जागा तेयाचेय कडे पाहिजेत

    • @parameshvarjadhav7721
      @parameshvarjadhav7721 6 місяців тому +1

      Kote rahata tumi

    • @VaibhavGarad-ns1ed
      @VaibhavGarad-ns1ed 6 місяців тому +1

      Yes

    • @niwasmane3159
      @niwasmane3159 6 місяців тому +1

      सर तुमचा मोबाईल नंबर आणि तुम्ही कोणत्या शहरांमध्ये राहता पूर्ण ॲड्रेस पाठवा

    • @sanjaybhumare1674
      @sanjaybhumare1674 6 місяців тому

      हो

    • @popatbodke9165
      @popatbodke9165 6 місяців тому

      Hi

  • @shetkaribrand7594
    @shetkaribrand7594 6 місяців тому +1

    Panhala talukyatla kon aahe kay ??

  • @SSS-765
    @SSS-765 5 місяців тому +2

    छान माहीती❤❤

  • @swapnilapturkar4826
    @swapnilapturkar4826 6 місяців тому

    किती एक्कर जागे मध्ये आहे हा फार्म.?

  • @NaipunyaWagh
    @NaipunyaWagh 6 місяців тому +2

    Sundar margdarshan sir

  • @झुंज-त8स
    @झुंज-त8स 6 місяців тому +2

    खुप छान माहिती आहे सर

  • @aniketwarthi2839
    @aniketwarthi2839 4 місяці тому

    Hi sir

  • @hanmantpol8206
    @hanmantpol8206 6 місяців тому +1

    Satish Sir shelipalnatil Sachin Tendulkar......dev Manus

  • @ajayhatkar3653
    @ajayhatkar3653 20 днів тому

    Very nice sir

  • @SonyShinge
    @SonyShinge 6 місяців тому +3

    Superb

  • @sggameronly4623
    @sggameronly4623 6 місяців тому +1

    Sir ekdum barober बोलले sir
    Jo paryant shed पूर्ण तयार hot nahi to paryant shelya Anu naka
    Khup tras hoto
    Mala khup tras zhala
    Band karnyachya watever hoto
    Pan shed ch Kam purn Kel ata
    80% tras Kami zhala

  • @Palju2008
    @Palju2008 6 місяців тому +1

    सर अगदी तळतळून व मनापासून माहिती देता तुम्ही.

  • @ROHANBorhade-do2to
    @ROHANBorhade-do2to 6 місяців тому +1

    सर आपण जी माहिती देता ती खूपच महत्त्वाची भूमिका बजावतात आहे धन्यवाद

  • @MadhukarMore-cq9mn
    @MadhukarMore-cq9mn 6 місяців тому +3

    खुप छान सर

  • @ShivbhaktPavanPatil
    @ShivbhaktPavanPatil 6 місяців тому +1

    प्रशिक्षण केव्हा घेणार आहे 😊

  • @ManishrajChougule-pd7rw
    @ManishrajChougule-pd7rw 6 місяців тому +3

    छान मागदर्शन केले 🎉❤

  • @goatselling1493
    @goatselling1493 6 місяців тому +1

    Nice work sir

  • @GopalKadam-zw8ty
    @GopalKadam-zw8ty 6 місяців тому +2

    Niyojan भारी 🐐 ahe Sir

  • @sachin_pithale
    @sachin_pithale 6 місяців тому +1

    Mala shelipalan karicha he maza shetat pan mala shetat rahnya sathi koni tari pahije

  • @simongumes1896
    @simongumes1896 6 місяців тому +2

    Nice 👍👍

  • @SunilTadse-rn7rc
    @SunilTadse-rn7rc 6 місяців тому +1

    छान माहिती दिली

  • @mrbhagwatbhadge2163
    @mrbhagwatbhadge2163 6 місяців тому +2

    Nice video sir ❤

  • @utkarshkhairnar5808
    @utkarshkhairnar5808 6 місяців тому +3

    ❤❤❤❤❤❤

  • @ANJALIYADAV-hh7fe
    @ANJALIYADAV-hh7fe 6 місяців тому +2

    Nice video sir

  • @SurajGujale-jx5pf
    @SurajGujale-jx5pf 6 місяців тому +1

    Bestch

  • @akashmohite6972
    @akashmohite6972 6 місяців тому

    सर... सिमेंट पोल वरती, बली टाकून, सिमेंट पत्रा टाकला तर चालेल का..

  • @kishorjadhav3871
    @kishorjadhav3871 6 місяців тому +1

    सर तुम्ही कुठे राहता

  • @parameshvarjadhav7721
    @parameshvarjadhav7721 6 місяців тому +1

    Sir mi suru karnar aahe got form may,June mde.sheli na pavshslaychay kahi problem honar nahi na sir. please guide sir

  • @aslam1958
    @aslam1958 6 місяців тому +1

    Thanks sir

  • @rozzy311
    @rozzy311 6 місяців тому

    होळी चा हार्दिक शुभेच्छा निलेश नेहारे पुलगाव

  • @daudsayyed3345
    @daudsayyed3345 6 місяців тому +1

    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @dnyaneshwarlavate5472
    @dnyaneshwarlavate5472 6 місяців тому +1

    सर कोंबडी ची मायांग बाहेर आले आहे तर काही काय.कारण.

    • @lakhanshinde7892
      @lakhanshinde7892 6 місяців тому

      कोरफड व कवटाचे एकञ करा लावा

  • @kundalikpatil5496
    @kundalikpatil5496 6 місяців тому

    नवीन शेळी पालन कशे चालु करावे माहीती द्या

  • @hiteshrathod7599
    @hiteshrathod7599 6 місяців тому +1

    Hii sir ❤

  • @harshadkale9063
    @harshadkale9063 6 місяців тому

    गुरु आहे आमचे ... सतीश सर...

  • @santoshnandurkar4476
    @santoshnandurkar4476 6 місяців тому +2

    बडिया...मस्त.सतिष सर....