अबब...! एका एकरात तब्बल 154 क्विंटल अद्रक | आले लागवड एकरी उत्पादन | Ginger Cultivation | Shivar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лют 2025
  • अबब...! एका एकरात तब्बल 154 क्विंटल अद्रक | बारावी पास तरुण शेतकऱ्याची कमाल | Ginger Cultivation
    दरेगाव पाडळी येथील शेतकऱ्याने एका एकरात तब्बल 154 क्विंटल अद्रकीचे उत्पन्न घेतले. विशेष म्हणजे, हा शेतकरी बारावी पास अर्जुन संजय एव्हाड हा लहानपणापासूनच शेतकरी आहे. बारावी झाल्यानंतर अर्जुनने एका एकरात दीडशेपेक्षा जास्त क्विंटल उत्पन्न घेतले. एव्हाड कुटुंब हे आठ ते दहा वर्षांपासून अद्रक लागवड करतात.
    Contact No. 9561957878 (Ganesh Salunke)
    वेबसाईट - www.shivarnews24.com
    #आलेलागवड
    #gingermoney
    #gingerplantingInformation
    #gingerinvestment
    #gingercrop
    #ArjunEvhad
    #shivarnews24

КОМЕНТАРІ • 100