घरी पोहोचलो | हे असं स्वागत अपेक्षित नव्हतं | We are Overwhelmed

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 лис 2024

КОМЕНТАРІ • 335

  • @aamerikecha1384
    @aamerikecha1384  Рік тому +15

    Thank you thank you thank you मंडळी.... तुमचं प्रेम किती मनापासून व्यक्त करत आहात तुम्ही... प्रत्येकाला रिप्लाय देता येत नाहीये एवढ्या कंमेंट्स येताहेत ❤❤❤❤

    • @shitalbolake6965
      @shitalbolake6965 Рік тому +2

      गौरी तुला भेटायची खूप मनापासून ईच्छा आहे 😊

    • @chhaganbhoir4511
      @chhaganbhoir4511 Рік тому +1

      🎉🎉

  • @kavitaekawade1576
    @kavitaekawade1576 Рік тому +18

    आजचा vlog पाहुण डोळ्यात टचकन पाणी आले सर्वांनी किती छान स्वागत केल बिल्वा पण खुप खुश होता welcome gouri &अविदादा bilva ❤❤😢😢👌😘😘🎉🎉🎉💐💐

  • @sureshbait5889
    @sureshbait5889 Рік тому +43

    आपल्या देशात, आपल्या महाराष्ट्र मध्ये खुप खुप स्वागत बाळा

  • @sangitarangari6606
    @sangitarangari6606 Рік тому +10

    सासर माहेर एकत्र.. आनंदाचा क्षण..खुप छान स्वागत अगदी गहिवरून आलं.❤❤

  • @mayurighadge2148
    @mayurighadge2148 Рік тому +1

    खरंच ते आई-वडील खूप नशीबवान आहे त्यांना तुमच्यासारखी सून मुलगा लाभला आणि तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला त्यांच्यासारख्या आई-वडील लाभले आपल्या आई-वडिलांच्या कष्टामुळे आपण आज इथे उभा आहे आणि त्यांचे कष्ट कधीच आयुष्यात आपण फेडू शकणार नाही आपल्याला त्यांच्या कष्टाची जाण असली पाहिजे आणि ती जान तुम्हाला आहे खूप छान फॅमिली आहे मी पण सातारची आहे तुम्ही सातार मध्ये कुठे राहता

  • @sunitashrigadi6750
    @sunitashrigadi6750 Рік тому +7

    गौरी अवी आणि बिल्व तुमच खुप खुप स्वागत आपल्या भारतात आजचा व्लाँग बघून। डोळ्यात टचकन पाणी आल तुमचे स्वागत बघून आमचही ह्दय भरून आल अस वाटत होतं की तुम्ही आमच्याच घरी आलात

  • @devisingbhamre1869
    @devisingbhamre1869 Рік тому +3

    तुमचं स्वागत बघून डोळ्यात पाणी आले गौरी ताई, खूपच छान वाटले.आपली प्रगती उत्तरोत्तर वाढत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना.🙏🙏

  • @mi_edwankar86
    @mi_edwankar86 Рік тому +36

    फायनली आमची गौरी भारतात आलि अवीचे बाबा खुप भावुक झालेले ते पाहुन डोळ्यांत पाणि आल वेलकम dear❤🎉

  • @LekKrushichiVlog
    @LekKrushichiVlog Рік тому +3

    मस्तच फ्लाईटमधला अनुभव...ताई तुमचं स्वागत ..खुप छान वाटल भारतात आल्या ..तुमची सर्व फॅमिली पाहून आनंद वाटला..

  • @prakashwadate5466
    @prakashwadate5466 Рік тому +4

    असाच आपलेपणा जपत चला..खूप छान स्वागत झाले..कराड ला आलत की तोही व्हिडिओ नक्की बनवा.. 💐💐

  • @k3632
    @k3632 Рік тому +2

    तूमचे हे स्वागत बघून आमच्या डोळ्यात पाणी आले खूप छान आहे तूमची फॅमिली

  • @surajkirdat8546
    @surajkirdat8546 Рік тому +1

    ताई... गहिवरून आलं एकदम... असचं एकत्र आणि आनंदाने रहा 🙏🙏🙏

  • @bhaktitamhankar9651
    @bhaktitamhankar9651 Рік тому +4

    गौरी तुमचे स्वागत बघून डोळ्यात पाणी आले आमचा पण मुलगा सून 4वर्षांनी येणार आहे ते दृश्य उभे राहिले फॅमिलीबरोबर मज्जा करा

  • @santoshlokhande3824
    @santoshlokhande3824 Рік тому +14

    गौरी ताई मी कोल्हापुरमधुन आहे गौरी ताई अवि दादा बिल्लू तुमच भारतात स्वागत आहे गौरी ताई तुमच स्वागत केलं घरच्यांनी खुप छान आवडलं पण जेव्हा तुमची मम्मी आणि पप्पां आले तेव्हा खुप मन भरून आले होते आणि मम्मीनी मायेने मिठीत घेतल तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले

    • @Jasmine_14357
      @Jasmine_14357 3 місяці тому

      वा वा अविस्मरणीयच स्वागत झालं 👌👌

  • @musicallaroundpravinpm462
    @musicallaroundpravinpm462 Рік тому +1

    आनंद खूप आवडला इंडिया एअरपोर्टवरचा
    आणि फटाक्या मधलं स्वागत तर खूप आवडल
    यालाचं प्रेम म्हणतात
    आणि कराड मधून आलेल्या मम्मी पप्पाचं आनंदाश्रू
    छान वाटलं

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 Рік тому +3

    आपल्या देशात, आपल्या माणसात,आपल्या मातीत मनापासून 💐स्वागत💐💐💐💐💐💐💝💝💝💝

  • @vidulaparanjape368
    @vidulaparanjape368 Рік тому +9

    Welcome to home Gouri, Avinash & Billu 😘....tumhala hat's off aahe. Kiti motha pravas kela. Billu che pan kup kup kutuk . very touching video. tears in my eyes

  • @sandeeppatil-uk6zv
    @sandeeppatil-uk6zv Рік тому +1

    ताई तुमचा हा ब्लॉग बघून आणि खूपच भावुक झालो तुमची फॅमिली खूपच चांगली आहे

  • @R_..sma_
    @R_..sma_ Рік тому +3

    So emotional blog..अमेरिकेत नाही मिळणार जीव लावणारी माणसं.. आपलं भारत आणि आपले लोक आपलेच असतो

  • @safarwithanujkrishna9193
    @safarwithanujkrishna9193 Рік тому +2

    ताई भारतामध्ये स्वागत आहे ...
    विशेषत: आपल्या मराठी मातीमध्ये स्वागत आहे ....👌👍👍

  • @amrpaliapune1244
    @amrpaliapune1244 Рік тому +2

    खूप छान स्वागत झालं आणि तुमचं सगळ्यांच प्रेम पाहून आमचेही डोळे पाणावले

  • @sarangidhomne3985
    @sarangidhomne3985 Рік тому +1

    Khrch khup overwhelming hota... emotional hota..mast 👍👍

  • @subhashoulkar1484
    @subhashoulkar1484 Рік тому +1

    आपले मनापासून स्वागत . असेच छान छान व्हिडिओ पाठवत रहा

  • @sandeeppatil-uk6zv
    @sandeeppatil-uk6zv Рік тому +2

    फायनल दादा ताई भारतामध्ये आले आहे भारतामध्ये तुमचे खूप खूप स्वागत मनापासून स्वागत

  • @maharashtrianineuropateswadesh

    खूप मनापासुन स्वागत तुमचे👨‍👩‍👦
    अगदी भावुक झालो आम्ही सर्व सुद्धा🥰
    लवकरच भेटु आपण👍🙏🏻🤞🏻

  • @ishikadhavale5969
    @ishikadhavale5969 Рік тому +7

    Welcome to India gauri tai.
    Khup chan Ani emotional volg hota.
    Tumchya gharche khup anadi hote .👌♥️♥️😚

  • @jayshreejagtap6073
    @jayshreejagtap6073 Рік тому

    खूपच अप्रतिम असे जंगी स्वागत झाले आहे तुमचे महाराष्ट्राच्या भूमीवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आपली जीवा भावाची माणसे भेटली तर प्रसंग खूपच भावनिक होऊन जातो तुमचे स्वागत बघून आमचेही हृदय भरून आले आमच्याच घरी आली आहे असे मेलाहोत

    • @jayshreejagtap6073
      @jayshreejagtap6073 Рік тому

      खूप खूप आनंद झाला आहे अप्रतिम व्हिडिओ बनवला आहे सुट्टी चांगलीच एन्जॉय करा सगळेजण बेस्ट ऑफ लक

  • @sushmapawar2147
    @sushmapawar2147 Рік тому +1

    आपली प्रेमाची माणसं .....या सारखी श्रीमंती नाही ...आनंदी रहा

  • @vaishaliladiestailor2705
    @vaishaliladiestailor2705 Рік тому +1

    Welcome tai
    काय तुझं भारतामध्ये म्हणजेच आपल्या महाराष्ट्रमध्ये तुझं खूप खूप 1:22 स्वागत आहे 1:22 1:22 1:22

  • @visheshparshurambhumi4794
    @visheshparshurambhumi4794 Рік тому +1

    Anandashru amchyahi dolyat ale.. tumhala bhetaychi khup khup ichha ahe.. welcome 🤗

  • @vijayabhise9256
    @vijayabhise9256 Рік тому +1

    Khup emotional zale video baghatana. Ase vatale aamchya gharatale ch konitari aaley America madhun. Tumha sarwanche aapaplyaa maybhumit khup khup swaagat aahe.

  • @Artistic_Soul966
    @Artistic_Soul966 Рік тому +18

    Such Pure feeling it is, filled with love and only love for each other.

  • @ayatsayyad8332
    @ayatsayyad8332 Рік тому +1

    aplya deshat khup khup svagt tai indiyatle tuzhya Ani tuzhya family sobt amhala khup vlog bghayche aahe ❤ khup chan family

  • @marutimane2498
    @marutimane2498 Рік тому +6

    नमस्कार गौरीजी नमस्कार अविसर विडीओ पाहिला आपले आगमन पाहिले आपणं आपल्या मायभुमित परत आलात आनंदाचा परमोच्च बिंदू म्हणजे आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनानी केलेले स्वागत तो क्षण पाहात असताना कळत नकळत प्रत्येकाच्या डोळ्यात दाटले आनंद अश्रू विडीओ पाहात असताना मी ही तिथे कुठेतरी घुटमळतोय असा भास होत होता गौरी ही सर्व किमया आपल्या चैनेलची आहे. आपल्या व्यक्तीमत्त्वाची आहे खरंच माणुस जगाच्या पाठीवर कुठेही असो आपल्या मायभुमीत आल्यावर आपल्या लोकांना भेटल्यावर जो प्रेझेंट होतो त्यातून तो किती प्रगल्भ झाला आहे मानवी स्वभावाचा किती विकसित झाला आहे. स्वताच्या जगापलीकडे आणखी एक जग आहे. ह्याचे भान ज्ञान हे आपणं वारंवार आपल्या विडीओतुन दिसत होतं
    जग बघितल्यावर कळतं जगायचं कसं असो. अविसर आपणांस मानाचा मुजरा. खुप खुप आनंद झाला आता इथेच थांबतो. बाकी प्रत्यक्ष भेटी अंती बोलुच तो पर्यंत आपल्या कुटुंबातील सदस्यांना वेळ द्या जय हिंद जय महाराष्ट्र
    आ. माने काका कल्याण

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Рік тому

      हो काका. खूप वेळ आता कुटुंबासोबत मजेत घालवतोय ❤❤❤

    • @marutimane2498
      @marutimane2498 Рік тому

      Thanks

  • @mrunmayigursale4736
    @mrunmayigursale4736 Рік тому +3

    So emotional… Bilwa is getting all love and affection… no one ready to put him down…I got emotional when you hugged your mum and sis…I wish you all love and happiness..
    Asach bharpur prem milo tumala.. ani ata sagale padarth khaun ghe😂😂👍👍

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Рік тому +4

    खूपच भारी swagat झाले. Satara chi लोक खूप प्रेमळ आहे. I m from South Mumbai. हे तुझ माहेर आहे का

  • @vidyamohol4181
    @vidyamohol4181 Рік тому

    Tai khup chan vatal डोळ्यातून aachank पाणी आले खूपच छान

  • @meghanashelar4957
    @meghanashelar4957 Рік тому +1

    Khup emotional video hota. Tuza ani avi cha aai baba na pahun mla maza aai baba chi khup aathvan ali

  • @PraneethaBOHRRA
    @PraneethaBOHRRA Рік тому +1

    डोळात पाणी आल खरच खूप रडली मी अस वाटल की माझच कुणी तरी अमेरीके वरून आलं आहे आणि मी त्याच्य स्वागत करत आहे अमेजिग मुमेड आहे खरच वेल कम टु ईडीया अवि दादा बिल्लु गौरी 😢😢🌹🌹🥳🥳🥳👏🏼👏🏼💃🏼💃🏼💃🏼

  • @maharashtrianineuropateswadesh

    आनंदसोहळा🎉🎉🎉🎉खूप छान वाटले पाहुन

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 Рік тому +3

    गौरी म्याडम आणि फॅमिली भारतात अभिनंदन

  • @rajeshreemanerikar9518
    @rajeshreemanerikar9518 Рік тому +1

    Nice volg. Welcome to India.. 🎉 Tumche Swagat khupach chan zale. Tumchya bhetu baghun aamchya dolyat pan pani aale.

  • @mathscihub_07
    @mathscihub_07 Рік тому +1

    छान , स्वागत आहे आपल्या महाराष्ट्रात.

  • @anujadurgule6510
    @anujadurgule6510 Рік тому +1

    Aajcha video pahun Khup rdayla aal aani tumch manapasun swagat aahe gbu 😊👍

  • @Pallavikanse4
    @Pallavikanse4 Рік тому +4

    खूप emotional vlog पण खुपचं छान मला पण घरच्यांची आठवण झाली 😢😢

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 Рік тому

    आपले खुप सुंदर प्रकारे स्वागत झाले बघतांना आम्ही ही भाऊक झालो, ❤❤❤❤❤❤❤

  • @jayshreewalunj6447
    @jayshreewalunj6447 Рік тому +1

    आपल्या माणसांन शिवाय आयुष्य अपूर्ण आहे खरच

  • @shainaj635
    @shainaj635 Рік тому +7

    Gauri and Mummy che bhetne emotional zale 🥺

  • @sanjyotnaik2954
    @sanjyotnaik2954 Рік тому

    Welcome to India ...tumche swagat khup.chan kele....amhi sarv bahini India madhech asunahi kadhihi maheri gelot ki amachi aai Ani kaku asech nehami ovalate...tich athvan zali Ani maan bharun radale ha video pahun...Anand ashru...
    Enjoy your Vacation with your loved ones....

  • @sushamatiwatne5741
    @sushamatiwatne5741 2 місяці тому

    स्वागत खुप छान केले डोळ्या तून पणी आले..😢. कारण माझी मुलगी पण तिकडे आहे कॅलिफोर्निया त .. ती येते तेव्हा अमी पण असेच तिचे स्वागत करतो....खुप छान गौरी व्हिडिओ पण छान शेअर केलेस ...thanx ...sukhi raha.. hsppy family...

  • @urmilakhaire1243
    @urmilakhaire1243 Рік тому +6

    Welcome to Our India 🎉🎉🎉❤❤very emotional video 🎉🎉 Avi chya baba na pahun mazya baba chi aathvan zali 😊 😥😥

  • @subhashmore2544
    @subhashmore2544 Рік тому +1

    रडवलस ताई........Most welcome 🎉🎉🎉🎉🎉

  • @swatikanade454
    @swatikanade454 Рік тому

    खूपच भावुक प्रसंग 🌹
    सुट्टी साठी शुभेच्छा 🌹

  • @AdityaKetkar
    @AdityaKetkar Рік тому +2

    Such a beautiful sweet welcome to all of you! Welcome home Avi Gauri n Billu..touching vdo!

  • @TejaswiniMulikPatil
    @TejaswiniMulikPatil Рік тому

    Khupch sunder vlog...shewt tr khupch emotional hota.. etkya velani aaplya lokana bhetna mhaje...te shabdat vyakta krn कठिणच

  • @neetashinde538
    @neetashinde538 Рік тому +1

    मला तु पहिल्यांदा सासरी गेलीस ना त्याबद्दल तुला खूप खूप धन्यवाद

  • @NamrataGhige0197
    @NamrataGhige0197 Рік тому +2

    Tumhala saglyana khush baghun nakaltch dole vahile😢 stay happy always 😊

  • @vaibhavikavle9830
    @vaibhavikavle9830 Рік тому +1

    गौरी भारतात आपणा सर्वांचे स्वागत आहे घरी खूप छान स्वागत झाल

  • @shilpakadam4288
    @shilpakadam4288 Рік тому

    खूप मस्त होता आजचा भाग काकूंना घट्ट मारलेली मिठी बघून माझेही डोळे पाणावले mis u gauri

  • @shalakaarekar9865
    @shalakaarekar9865 Рік тому +1

    खुपच छान सर्वांनी स्वागत केलं👌

  • @anitakalyankar8180
    @anitakalyankar8180 Рік тому

    So emotional.... Mala ch khup radayala aal he sagal baghun... Tumhala kiti aanand zala asel he imagine ch kelel br... 💐 Welcome

  • @navnathnicekhokale3116
    @navnathnicekhokale3116 Рік тому +6

    So emotional vlog ,welcome to India 🎉🎉❤❤

  • @radhikasathe8784
    @radhikasathe8784 Рік тому +3

    गौरी तुझं भारतात स्वागत..तुझ आनंदाश्रू बघून मी पण खूप रडले

  • @prajaktapol4536
    @prajaktapol4536 Рік тому +3

    Nice vlog, Welcome &enjoy your vacation ❤❤

  • @snehalbhurke2870
    @snehalbhurke2870 Рік тому

    Amchyahi dolyat pani aal as welcome pahun ani sarvana bhauk zalel pahun. Welcome billu. ❤️❤️❤️❤️❤️

  • @gitamore5687
    @gitamore5687 Рік тому +6

    ताई डोळ्यांत पाणी आलं 😢😢 अस वाटलं की तू आमच्याच घरात आलीस 😊😊

  • @prakashbhoir1528
    @prakashbhoir1528 Рік тому +2

    हार्दिक हार्दिक अभिनन्दन ताई चे

  • @sujatachavan8116
    @sujatachavan8116 Рік тому

    खूप छान स्वागत केलं बघून छान वाटले

  • @ishitasworld2430
    @ishitasworld2430 Рік тому +2

    Welcome gouri and your family. So hurt touching video. 👌👌👌

  • @appasahebbalame3017
    @appasahebbalame3017 Рік тому +1

    मायदेशात तुमचे मनापासुन स्वागत

  • @fillingcolours7283
    @fillingcolours7283 Рік тому +1

    Aaplya ya bharat desat aapla manapasun swagat kartoy 😊🥰🥰🥰👏👏🥳🥳.ha video baghun khup aananda zala & gharcyanna bhetar Astana mazya dolyatun Pani yena bandach hot nahi 😊.mhanje he aanadasru aahet 😭😭🥰🥰🥰🥰 khupach abhiman vatato tumcha. Khup divsatun video & tumhala baghayla bhetle 😊.💐💐(🧸🦜he billu sati).

  • @Rupali_kulkarni_0908
    @Rupali_kulkarni_0908 Рік тому +3

    Mast.. Enjoy your holidays❤

  • @Shubhangi_Parad_Pande
    @Shubhangi_Parad_Pande Рік тому +1

    Gauri tu tuzya mummy la bhetli tr mala hi mazy mummy chi athvn ali dolyat Pani aal g khup mst ❤

  • @mohannb8599
    @mohannb8599 Рік тому +1

    Khup emotional vlog.. Tai n dada... Welcome to India🇮🇳 🙏🙏

  • @harshalidesai7953
    @harshalidesai7953 Рік тому

    Khupach chan gahivarun taknara shan. Wel come

  • @Yashraj-km1vp
    @Yashraj-km1vp Рік тому +3

    Wel come in india
    Enjoy 🎉🎉🎉

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 Рік тому

    ekdam mast swagat hote. mandali pn chan ahet. aramat olakh karun dya🎉🎉 vlog chi vat pahatoy

  • @shradhagokhale1166
    @shradhagokhale1166 Рік тому

    Khoop chaan family ahe tujhi bhagyacha lagta asa sagla milayla ,all the best 👌 👍

  • @indgaming6178
    @indgaming6178 Рік тому

    डोळ्यात पाणी आलं स्वागत बघून

  • @dadasahebkhose3336
    @dadasahebkhose3336 6 місяців тому

    Tai...very.emotional.blog.reality.true.love..from..parents...great..

  • @ruchitalad7654
    @ruchitalad7654 Рік тому +2

    Welcome. Have a great time...INDIA is the best ❤ very emotional

  • @nirmalaalwaris9181
    @nirmalaalwaris9181 Рік тому

    खूप भावनिक व्हिडिओ.आवडला.

  • @poonamrajguru4777
    @poonamrajguru4777 Рік тому

    Tai mala khupcha radu aale😢 kharach itkya lab rahane te pn aaplya family Shivay kharach khup kathin aahe pn tu nehami smile kart jaa😊 welcome to India🎉❤

  • @aniljadhav703
    @aniljadhav703 Рік тому +1

    🎉 सुस्वागतम 🎉
    ❤ लय भारी ❤

  • @hwrsh
    @hwrsh Рік тому +1

    mi pan radnar hoto when everyone greeted 🥰

  • @diptijoshi702
    @diptijoshi702 Рік тому

    Kasl bhari. Mast watat asel Gauri. Tu jya prakare plate mdhle pohe ani misal dakhwles na kasl bhari watl na. Missing missing maharashtrian food

  • @hemantbhabal482
    @hemantbhabal482 Рік тому +1

    आपल्या महाराष्ट्रात तुमचं स्वागत आहे

  • @pranitasurvekar6133
    @pranitasurvekar6133 Рік тому +2

    Welcome home gouri taii🎉🎉🎉 lots of love 💕💕

  • @nilimabhor2947
    @nilimabhor2947 Рік тому

    किती भाऊक केल मला तर आनंद अश्रु आले
    खुप छान 👍👌👌👌👌👌👌❤❤😘🥰🥰🥰🥰

  • @nieek2419
    @nieek2419 Рік тому

    Chaan vatala, asech Anandi raha

  • @pradnyakale8068
    @pradnyakale8068 Рік тому +1

    Hi tai.karad la kadhi yenar aahe. So excited.

  • @digitalvoice2527
    @digitalvoice2527 Рік тому +4

    tumcha video बघून mazya डोळ्यातलं पाणी मी थांबूच शकले नाही .... Khup रडायला आलं..... तू आमची होऊन गेलीस गौरी इतकी सवय zaliye na तुझ्या video ची
    तू आईला मिठी मारलीस त्यावेळीस तर असं वाटल कि मीच mazya आई ला मिठी मारलीये karan amhi पण पंजाब मध्ये राहतो foujinsobt
    Ghari यायला आम्हीही khup आतुर आहोत पण sutty मिळत नाहीये... आलो तर नक्कीच भेटू खूप eccha ahe तुला भेटायची... Amhi नाशिक चे आहोत. Next month यायचा प्लॅन आहे amhi आलो तर plzzz nashik la ye plzz
    Lots of love गौरी😘 bilv😘 and avi😊

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Рік тому +1

      थँक you. किती मनापासून कमेंट लिहिली आहे तुम्ही ❤❤❤

    • @digitalvoice2527
      @digitalvoice2527 Рік тому

      ​@@aamerikecha1384😊😊

  • @sandeepk846
    @sandeepk846 Рік тому +1

    अरे गौरी तु इकडे आली आहेस.पण तुझी फुल बाग त्यांचं कसं होणार तुझ्या आठवणीत पाण्याविना ते कासावीस होतील 🙏🙏

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Рік тому +1

      ज्योती काळजी घेतेय त्यांची 😊

    • @sandeepk846
      @sandeepk846 Рік тому

      @@aamerikecha1384 मग enjoy 👍👍👍👍👍

  • @truptitakale6234
    @truptitakale6234 Рік тому

    Khupp mast…shabadchh nahitt express vhayla….tumcha ha vlog baghun dolyat panii aalyashivayy rahile nahii…khupp mast gaurii🥰😘

  • @Khushi_Singh1991
    @Khushi_Singh1991 Рік тому

    Khup chan welcome zale khup bhari watal 😊😍

  • @vikramteliyar2942
    @vikramteliyar2942 Рік тому

    Tumche bhartat swagat ahe gauri Tai khup Chan bvatle tumhala maideshat baghun....😢😊😊😊😊

  • @anshumanlahane4202
    @anshumanlahane4202 Рік тому +1

    Welcome to India Gauri
    Very eager to meet you dear

  • @radhikasathe8784
    @radhikasathe8784 Рік тому +1

    Tu पुण्यात केव्हा येणारेय ते कळाव..खूप एक्साइटेड आहे

  • @jyotimohod33
    @jyotimohod33 Рік тому

    Life is not easy,tumche baghun aapan bare baba,but life setting karita kahi kelya shivay paryay nahi,best of luck for coming achievements

  • @anilwankhade1
    @anilwankhade1 Рік тому

    Khup chhan.. welcome to India