सरकार शेतकऱ्यांचा शेतमाल व्यापाऱ्यांकडे गेल्यानंतर त्या त्या मालाचे भाव वडवते. त्याचा फायदा शेतकरी यांचे इवजी व्यापर्यानाच होतो. पुढील कामासाठी शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकण्याशिवय दुसरा पर्याय नसतो. मग त्यानं काय करावं?
माणूस पुढे चांगले होईल ह्याच आशेवर नेहमी जगत आला आहे. प्रत्येकाला वाटते की आपल्या मालाला योग्य भाव मिळावा मग शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालाला भाव वाढावे ही गोष्ट साहजीकच आहे परंतू शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही आणि आशेची निराशा होते आणि शेतकरी कंगाल आणि व्यापारी मालामाल होतात. शेवटी शेतकऱ्यांवर अन्याय होतो. म्हणून मी म्हणतो शेतकरी शेवटी आशेवरच जगतो. माझी एवढीच मागणी आहे की शेतकऱ्यांची निराशा करू नका, शेतीमालाला भाव वाढवून द्या. 👍
तुमच्या बातम्या बघून बघून शेतकऱ्यांनी आता कव्हर कापसाला थांबायचं हे नालायक सरकार कापसाला व शेतकऱ्यांच्या मालाला भाव देणार नाही त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात मतदानावर बहिष्कार घालण्यात येणार आहे 5000 क्विंटलने कापूस खरेदी चालू आहे अहमदनगर मध्ये काय करायचं शेतकऱ्यांनी
असे बोगस video बनवून शेतकरी चि दिशाभूल करू नका गोयल सारखा लबाड काय भाव वाढवत नाही दुसर्या देशा तून आयात करत आहेत खरच शेतकरी विशी काळजी असेल तर 2 सरकार कसे जातील याची चर्चा करा व रस्तावर उतारा.
दरवर्षी तुपकर साहेब दरवर्षीच प्रयत्न करतात पण काहीहीफायदा होत नाही तुमी शेतकरी लोंकाना कधीच फायदा झालेला नाहि फक्त तुमी लायक करा आणी संपल तुमी कूपया फायदा कधीच होत नाही विनाकारन शेतकरी लोकांना भम्रात पाडून काहीही फायदा नाहीअसे व्हिडीओ पाहुन पाहून विस डीसेबर होवून गेले आज पंचवास तारीख आली आहे माहीती नाही तर तुमि लोकांना कशाला सांगता ते पञकार परीषदेची माहीतीसर्वाना आहे शेतकरी लोकांची फसवनुक कशाला करता तुमि आज सीसिआयने ऊलट भाव कमि केले हो दादा विनाकारन शेतकरी लोकांची दिशाभूल करनेबंद करा
Good 👍 Best New. Jai kisan
चर्चा तर 10वरषा पासुन होत आहे व ऐकु ऐकु कानाचे डाक्टर कडे जायची वेळ आली आहे
शासनाने वर्ष 2023 /2024 यावर्षीचा कापूस पिकाचा भाव कमीत कमी 10,000 रुपये निर्धारित करायला पाहिजे
❤
हे सरकार पाडा रे..कधी जाग येईल रे
सारा माल विकल्याबर भाव वाढवा म्हणजे व्यापारी यांचा फायदा होईल
Tumi gharich basa mhanje dev Wadhun deil bhav
सरकार शेतकऱ्यांचा शेतमाल व्यापाऱ्यांकडे गेल्यानंतर त्या त्या मालाचे भाव वडवते. त्याचा फायदा शेतकरी यांचे इवजी व्यापर्यानाच होतो. पुढील कामासाठी शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकण्याशिवय दुसरा पर्याय नसतो. मग त्यानं काय करावं?
शेतकरी गुलामच ठेवायचा आहे त्यांना भाऊ
दिलाशा दिला सकता है 😊😊
Yes
हे सरकार फक्त बोलतोय काहिच करत नाही फक्त खूडची साठी करतोय
😊😂
माणूस पुढे चांगले होईल ह्याच आशेवर नेहमी जगत आला आहे. प्रत्येकाला वाटते की आपल्या मालाला योग्य भाव मिळावा मग शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालाला भाव वाढावे ही गोष्ट साहजीकच आहे परंतू शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही आणि आशेची निराशा होते आणि शेतकरी कंगाल आणि व्यापारी मालामाल होतात. शेवटी शेतकऱ्यांवर अन्याय होतो. म्हणून मी म्हणतो शेतकरी शेवटी आशेवरच जगतो. माझी एवढीच मागणी आहे की शेतकऱ्यांची निराशा करू नका, शेतीमालाला भाव वाढवून द्या. 👍
Ya Sarkar la Vote deu naka, 😅😅😅, only for Uddhav thakre Saheb🙏🙏🙏🙏🙏 Karaj Maff 100% , Hami bhav, BJP Hatao Desh bachao, Jay Maharashtra 🙏🚩🚩❤❤👍👌🙏
बरोबर सागा
सगळ्यां शेतकऱ्यांनी कापूस विकला,
संपूर्ण शेतकरी नागवलयागेलयावर भाव वाढवणारे सरकार आहे😢
काही खरं नाही... दिवसाची ढकला ढकल चालू आहे..... कास्तकार ला फक्त भाव पाहिजे... शेतकरी...आज गुलामी तर जगत आहे....
Satkrayla kayale bhaw achy aasayaver thayvta
अहो माऊली 😂सोयाबीन साठी शेतीचा सात हजार नाहीजी एकरी कमीत कमी पंधरा हजार खर्च येतो
आता कोनासाठी भाव वाढविनार शेतकरी की बेपारी आमचे जवक काही नही
तुमच्या बातम्या बघून बघून शेतकऱ्यांनी आता कव्हर कापसाला थांबायचं हे नालायक सरकार कापसाला व शेतकऱ्यांच्या मालाला भाव देणार नाही त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात मतदानावर बहिष्कार घालण्यात येणार आहे 5000 क्विंटलने कापूस खरेदी चालू आहे अहमदनगर मध्ये काय करायचं शेतकऱ्यांनी
आपल्याला जे योग्य वाटले ते करा
Amachya kde pathava 7000 ahe o Nanded
भाव काही वाढ झाली नाही कापूस बाजारात पण रासायनिक खते भाव वाढले आहे
👍
भाजपा चोर सरकार विम्याचे 3 रु 150,250,700 असे पैसे आले तर चोर नाही तर काय म्हणावे
6500 न कापूस वीकल आता काय करायच भावाला मोटे लोकाचे सरकार आहे b j p गरीबच नाही
5एकार कापुस लावला 7कीटल झाला लावा शेती खर्च
धन्यवाद
हे सगळेच आश्रवासन ईमानदारी ने देतात त्यामधये कोणतीच कमतरता आढळत नाहि हि गारंटी
जय श्री राम च्या घोषणा करा भाव आपोआप वाढतील काळजी करू नका
पूर्ण शेतकऱ्याची कापूस विकन झाल्याच्या नंतरच भाव वाढेल
24disembar आहे
Beed 7000. R
Sarkar shetakaryache nahi.
भाऊ हे फक्त लाली पाप देतात हा सर्व भळव्या चा बजार झाला हे निवडनूक साठी आहे
Kapus 10,000 suyabin 6000 turi 7000 ase bhav shetkari lokana sarkar ne bhav tharun dayla have
Khote balachi saway lagli
3 December 2024
भल
राम राम
Ram Ram
10000 hajar bhav dila pahije
Sar मला आठव ते hacha वीडियो गेल्या वर्षी pan thumi aasach वीडियो केला होता पान कहीच hot नही
हे सरकार बरोबर नाही
असे बोगस video बनवून शेतकरी चि दिशाभूल करू नका गोयल सारखा लबाड काय भाव वाढवत नाही दुसर्या देशा तून आयात करत आहेत खरच शेतकरी विशी काळजी असेल तर 2 सरकार कसे जातील याची चर्चा करा व रस्तावर उतारा.
माझा कापू मांगता ईकआच आहे
१० वषा पासुन इपीयस९५ पे़षनर त्यांचे हक्काचे पैसे मागत आहे तरी ते देत नाही शेतकर्याला काहिच मिळणार नाही ही १०० टक्के गारटी आहे
कापुस कधी वाढ होईल
भाव वाढवा कापूस संंपला तेव्हा वाढवा
सकाळी भुक लागली तर संध्याकाळी जेवण आस्तका वारे सरकार लावा बैल
भावकधीवाढतील
५०टक्केमालतरविकल्यागेलाआताभाववाढकोनासाठीवारेसरकार
सर कापसाला 9000 तरी भाव पाहिजे
भाव वाढले का पण
बैठकीत काय ऊपटायच ठरले आहे का
Tumala शेतकऱ्याचा विचार नाही तुम्हाला लाज वाटायला पाहिजे
Dada Tumi chagli batni deta dada
Concahy gavat
चॅनल चालवन्यासाठी काहिही बों ,,,,,,लायचा प्रयत्न करु!
भाऊ,बडबड, करून काही फायदा नाही आमचें काण फुटांची वेळ आली
Sar tarkhicha ulekh pratek veles karava tya mule batmi kadhichi aahe te jalte
Aata kapasachi bhav vadath nahi kapus sampyavar vadtil
मला नाही वाटत भाव देणार की नाही
bjp bhav vadhu.denar nahi
साहेब आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा तेजी येईल तेव्हा भाव वाढ होते यांच्या हातात काहीच नाही याला फक्त आयात निर्यात धोरण बदल करायला हवा
Right
🎉
दरवर्षी तुपकर साहेब दरवर्षीच प्रयत्न करतात पण काहीहीफायदा होत नाही तुमी शेतकरी लोंकाना कधीच फायदा झालेला नाहि फक्त तुमी लायक करा आणी संपल तुमी कूपया फायदा कधीच होत नाही विनाकारन शेतकरी लोकांना भम्रात पाडून काहीही फायदा नाहीअसे व्हिडीओ पाहुन पाहून विस डीसेबर होवून गेले आज पंचवास तारीख आली आहे माहीती नाही तर तुमि लोकांना कशाला सांगता ते पञकार परीषदेची माहीतीसर्वाना आहे शेतकरी लोकांची फसवनुक कशाला करता तुमि आज सीसिआयने ऊलट भाव कमि केले हो दादा विनाकारन शेतकरी लोकांची दिशाभूल करनेबंद करा
Ya sarkarala shetakaryanchi garaj nahi 😂😂
😂😂😂😂😂
सारा कापूस विकल्या वर भाव वाढवा
Bata Marne band karave faltu fadanvis
3:05
Ok
Thanks 5:38
Tu Nehemiah fekat asato
Khara vidio banavat ja
भल