शिवराज चव्हाण अगोदर गणित शिका नंतर शेती खर्च आणि हमीभाव याचा अभ्यास करा मग बोला कारण खर्चावर पन्नास टक्के नफा म्हणून तुम्ही जे हमीभाव जाहीर केले ते योग्य आहे का
कृषीमंत्री तुलनात्मक फरक दोन्ही बाजूने विचार करायला पाहिजे. पेट्रोल डिझेल, रासायनिक खते, किटकनाशके, तणनाशके, मजूरी, तेव्हा किती होती आणि आज काय परिस्थिती आहे. तुलनात्मक फरक वाचून विषय बदलण्याचा केविलवाणा प्रयत्न मंत्र्यांनी केलेला दिसतो
खर्चावर 50%नका हा म्हणुन जे हमीभाव जाहीर केले आहे. ते कोणत्या पद्धतीने काढलेले असतो ते मला आज समजले नाही. कृपया कृषी मंत्री यांनी ते आम्हा शेतकर्याला सांगावं....
अरे हे उत्तर देऊन सुद्धा शकणार नाहीत 15 वर्षांमध्ये सोयाबीनचा आणि कापसाचा किती भाव वाढला ते सांगा आणि हमी भावावर तर बोलूच नका हमीभावाने केव्हाही खरेदी होऊ शकणार नाही फक्त घोषणा योजनांच्या आहेत शेतकऱ्याच्या हातामध्ये घंटा आहे
स्वामीनाथन आयोग. लागू करण्यात सरकारचे प्रयत्न व्हावे आसे लोकाना वाटते विद्यमान खासदार वाशिमचे संजय देशमुख यांनी जो लोकसभेत प्रश्न मडला त्याबद्दल आभारी आहोत ❤
#* वैदर्भीय कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.!* सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ६५००/- ते ७५००/- प्रमाणे हमीभाव मिळणे आवश्यक आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
जोपर्यंत EVM आहे तोपर्यंत काहीही होऊ शकत नाही शेतकऱ्यांचे कारण आज महाराष्ट्रात सोयाबीन कापूस इत्यादी मुद्दे असताना देखील bjp येत असेल तर विचार करा आपल्या शेतमालाला कुठून भाव मिळणार 2022 पर्यंत शेतकऱ्याच उत्पन्न करणारे आज दुसरेच मुद्दे जाणून बुजून काढत आहे त्या मुद्द्यावर बोलायला तयार नाही
शेती मालाचे वाढलेले भाव कमी होतात शेतकर्याला महागाई नाही का मग कर्मचारी व आमदार खासदार यांच्या वाढलेल्या पगारी कमी होत नाही जय जवान जय किसान जय शिवराय जय महाराष्ट्र
सोनं किती पट, वाढलं खतांचे भाव किती वाढले, डिझेल किती,वाढले, मंजुरी औषध भाव सारासार विचार करून कापसाचे भाव किती प्रमाणात वाढले शेतकरी अल्पभूधारक होवून भाव,200022ला, वाढणार दाम दुप्पट कधी वाढणार 200025जवळ, आलं आहे तरी आपुण शेतकरी कसा, पिळून घ्यावा हे कुठं पर्यंत चालू राहणार, बैलं संपले तसें शेतकरी संपणार फक्त एम, कलेकडे जमीन राहणार जनतेला फक्त भावनांचा बाजार,केला, जातोय
बी बियाणे खत किती भाव वाढले मजूर भेटत नाही भेटले तर जादा दर दया लागते शेवटी आम्हला पर्याय नाही राहत आणि आमचा भाव तोच 10 वर्षा पहिले आणि आतापण.... शतकऱ्या कडे लक्ष दया नाही तर पुन्हा आत्महत्या कर्ज बाजरी या शिवाय पर्याय नाही एवढी मेहनत पण करून साधा 300rs रोज नाही निघत आहे हे सत्य परीतिथी आहे
दहा वर्षांपासून आपली बी जे पी सरकार आहे. शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करतो. असे मोठ मोठ्या घोषणा केली. आजही शेतकरी महागाई वाढविले. मात्र शेतकर्यांचे कापूस व सोयाबीन ला भाव नाही.
सर पीक कंपनीचे पिक विमा प्रतिनिधी येतात त्याच्यावर काहीतरी आळा घाला ते शेतकरी एकूण कितीही पैसे उकळत आहेत सर्वे च्या नावाखाली टक्केवारी टाकण्याच्या नावाखाली प्रत्येक कंपनी ही सगळी मॅनेज आहे त्या प्रतिनिधीला कोणताही कंपनी चालक त्याच्यावर काही बोलत नाही आक्षेप सुद्धा देत नाही
गणित आणि भूगोल अशी अवस्था ही mahatashrtat झालीये कारण 2023 cha केळी विमा आमहा shetkry तर अविस्मरणीय सहन आहे कारण जेवण लाभदारी आहे त्यांना 🍌 आणि इतर डुब्लिकेट 🫂🫂🫂 तुम हम एक है है जवान जाय किसान जाय महाराष्ट्र बेशरम भाजप 🎉
२०१४ पासून पेट्रोल व खतांचे वाढविलेले दर कृषी मंत्र्यांनी नहीं सांगितले
City Malala yogya bhumigat nahin
एक नंबर विश्लेषण केले मित्रा अशीच बातमी शेतकऱ्यांची देत जा
किमान आधारभूत वाढवून तरी काय उपयोग आहे त्यानुसार खरेदीच होत नाही तर किती पण किंमत वाढून उपयोग काय
कापसाले १०हजार रुपये भाव भेटला पाहिजे
BJP la vote de achhe din ytil😂
😂
संजय उत्तमराव देशमुख.यवतमाळ,वाशिम,आमचा मतदार संघ आहे.आणि माननीय.लोकप्रतिनिधी(खासदार)साहेब आमच्या गावचे रहवाशी आहेत.
जय किसान -जय जवान.
केंद्रीय कृषि मंत्री साहेब यांना 4-5 ऐकर शेती देऊन त्यात उत्पादन काढून त्यांचा परिवार चालवून दाखवा म्हणा तेव्हा समजन कापसाला कीती msp दया लागते तर
2014,ला पन सोयाबीन 4000, हजार होत आणि 2024,ला पन 4000, हजार रुपये विकत आहे वारे मोदी सरकारने वाट लावली आहे शेतकऱ्यांची
फीर भी मोदि सरकार
Evm, न्यायालये आणि निवडणुकीच्या कृपादृष्टीमुळे मोदी सरकारला शेतकऱ्यांच्या नाराजीशी काही देणे घेणे नाही.
शेतकरी एकजुटीने रस्त्याच्या या
😂
दगड खा 👍🏻@@devasatalkar8087
शिवराज चव्हाण अगोदर गणित शिका नंतर शेती खर्च आणि हमीभाव याचा अभ्यास करा मग बोला कारण खर्चावर पन्नास टक्के नफा म्हणून तुम्ही जे हमीभाव जाहीर केले ते योग्य आहे का
सोयाबीन व कापूस हमी भाव चे उत्तर दिले नाही हे चुकीचे आहे शेतकऱ्यांना वाल्ही कोणीचं नाही
किरसान साहेबांचे अभिनंदन शेतकऱ्यांचा आवाज आपण उठवला
साहेब असेच शेतकरी मुद्द्यावर सरकारला वेठीस धरत रहा.. जनता तुमच्या पाठीशी आहे
सरसगट कर्ज माफी करा तरच शेतकरी वाचेल त्याच्या वर बाकीचे जगतील
असेच शेतकऱ्यांचे प्रश्न लोकसभेमध्ये मांडावेत तेथे गोंधळ घालण्यासाठी जाऊ नयेत
शेतकरी बांधवांची थट्टा मांडली आहे या लोकांनी सोयाबीन ला सहा हजार रुपये भाव कधी देणार ते सांगा,
यवतमाळ जिल्ह्यातील कापूस सोयाबीन अनुदान दिले नाही
milat aahe maze kal padle jalgaon jilha
सामायिक क्षेत्र होत का भाऊ @@BalasahebSuryawanshi-io2pi
@@BalasahebSuryawanshi-io2piअरे भुरट्या ते यवतमाळ च म्हणत आहे ना
कृषीमंत्री तुलनात्मक फरक दोन्ही बाजूने विचार करायला पाहिजे. पेट्रोल डिझेल, रासायनिक खते, किटकनाशके, तणनाशके, मजूरी, तेव्हा किती होती आणि आज काय परिस्थिती आहे. तुलनात्मक फरक वाचून विषय बदलण्याचा केविलवाणा प्रयत्न मंत्र्यांनी केलेला दिसतो
असे मंत्री असल्यास शेतकरीच काय देशाचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही
शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले आहे सरकारने .काय उत्तर देणार हा मंत्री.
खर्चावर 50%नका हा म्हणुन जे हमीभाव जाहीर केले आहे. ते कोणत्या पद्धतीने काढलेले असतो ते मला आज समजले नाही. कृपया कृषी मंत्री यांनी ते आम्हा शेतकर्याला सांगावं....
उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात 12 -13हजार रुपये भाव मिळत होता
आरे YZ,MSP केंद्र सरकार ठरवीत असते, राज्य सरकारे नाहीत 😂😂😂
फक्त नावाला कृषिप्रधान देश म्हणून ओळखला आहे बाकी काही नाही😂😂
शेती करून पाहीले पाहिजे किती खर्च येतो कापूस दहा वर्षे पासून तेच भाव आहे परंतु शेतकरी वर्ग शेती केल्याशिवाय पर्याय नाही
ह्या लोकांजवळ थोडी ही शेतकर्या विषयी सकारात्मक भावना नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुद्दामहून गोंधळ करतात आणि टाईम निभावून नेतात
Great sir good
आमच्या क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ नामदेवराव किरसाण साहेब 🎉
सरकार मंदीर ,मजीद, देवदर्शन ह्यात गुंतले असून शेतकरी संघटीत नाही ,त्यामुळे असे हे घडणारच.
संसदेच्या सभागृहात सर्व खासदार मुग गिळून गप्प का बसले, शेतकर्यांचा विचार कधी करणार
शेतकार्याना न फूड फूड सिक्योरिटी नही आयुष्मान भारत नही ना घर नही जय जवान जय किसान
पेट्रोल आणि डिझेल चे भाव सांगा येकदा
संजय भाऊ देशमुख यवतमाळ वाशीम जिल्ह्यातील दिग्रस येथून येतात शेतकर्यांचा प्रश्न किंवा दुःख केंद्र सरकारच्या समोर मांडले.म्हणुन धन्यवाद भाऊ
Thanks you Saheb, Washim for your quaction❤
अवघड आहे देशातील शेतकरी आणि शेतीचे
Lage raho kirsan saheb shetkaryachya vishay mandla
किरसान साहेब धन्यवाद..!!
जय किसान जय जवान शेतकरी कर्ज माफी करावी कापूस सोयाबीन भाव बियाणे पीक विमा अतिवृष्टी नुकसान भरपाई द्यावी
संसद शेतकरी प्रश्न वरून पेटून उठली पाहिजे
ज्या प्रकारे आज संसद मध्ये शेतकर्याचे प्रश्न मांडले आहे ते या पुढे पण चालू राहिले पहिले
अरे हे उत्तर देऊन सुद्धा शकणार नाहीत 15 वर्षांमध्ये सोयाबीनचा आणि कापसाचा किती भाव वाढला ते सांगा आणि हमी भावावर तर बोलूच नका हमीभावाने केव्हाही खरेदी होऊ शकणार नाही फक्त घोषणा योजनांच्या आहेत शेतकऱ्याच्या हातामध्ये घंटा आहे
हा देशाचा कृषीमंत्री याला प्रश्न विचारला तर हा सांगतो पीमकिसान योजनेची माहिती सांगतो.
बरोबर
सर्वात सोप ..शेत विकूंन धंदा टाकाव
दुर्दैव आहे भारताचे
भारतातील शेतकऱ्यांचे वाळवंटातील कृषिमंत्री काय नाय देणार
सरकार कोणाच्या शेतकऱ्याला सगळं माहित आहे तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं त्याचे उत्तर द्या आधी
शेती आणि शेतकरी यासाठी स्वतंत्र बजेट असला पाहिजे. भारत कूर्षी प्रधान देश आहे.
चव्हाण शेतकरी विषयी खोटं बोलत आहेत आणि फक्त मोदी ची प्रशंसा करून धन्य मानत होते.शेतकरी ठार मेले चव्हाण साहेब.
फक्त नावाला मंत्री आहेत हे 👍🏻
यांच्यात धमक नाही निर्णय घेण्याची 👍🏻😄
स्वामीनाथन आयोग. लागू करण्यात सरकारचे प्रयत्न व्हावे आसे लोकाना वाटते विद्यमान खासदार वाशिमचे संजय देशमुख यांनी जो लोकसभेत प्रश्न मडला त्याबद्दल आभारी आहोत ❤
भाजप सरकार आलंय तेव्हापासून जणू शेतकऱ्यांना कस ग्रहण लागलंय
Large raho kirsan saheb shetkaryachay vishay mandla
पैसे घेऊन बाजपा ला मतदान kara अजून कमी भाव मिळेल
किसान विरोधी सरकार हटओ किसान बचाव
सरकार हे शेतकऱ्याच्या मालाला भाव देण्यास असमर्थ ठरले आहे, दुप्पट उत्पंन व दुप्पट भाव अशी निती पाहिजे सरकार ची
कापूस आणि सोयाबीनला भाव भेटला पाहिजे
ह्या सरकार कडे कधीच आकडे नसतात....फक्त बाकड वाजवून वेळ मारून नेण्यात तरबेज😂😂
soyabean bhavantar hamibhav बद्दल बोलतच नाही कृषी मंत्री
🙏🙏 namaste dada
सरकार कष्ट कराराला पैसे देत नाही रीकामटेकडयाला मोकार पैसे देत आहे
अगदी बरोबर.....😂
#* वैदर्भीय कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.!* सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ६५००/- ते ७५००/- प्रमाणे हमीभाव मिळणे आवश्यक आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
काय सोयाबीन कापूस करतोय.इकडे हिंदू धोक्यात आला आहे आणि तुला भाव पाहिजे
👍👍👍
शेतकरी हिताचे निर्णय घेतला पाहिजे असे मला वाटते
बैलांना कुशी मंत्री बनवला
अहो मायबाप सरकार तुम्ही अछे दिन तर सोडाच पण शेतीमालाला बरोबर भाव राहु देत नाही त बाहेरुन ताबडतोब आयात होते शेतकऱ्यांचा वी चार कधी होणार
संजय उत्तमराव देशमुख बोलणारा नेता आहे यवतमाळ वाशिम दमदार नेतृत्व असणारा नेता❤❤❤❤
अब कोई बात नही आर या पार किसान कि लढाई जवानी से 6:54 🚩🚩
शेतकऱ्याचे शोषण सतत चालू आहे......
😢😢😢😢😢😢😢😢😢
जोपर्यंत EVM आहे तोपर्यंत काहीही होऊ शकत नाही शेतकऱ्यांचे कारण आज महाराष्ट्रात सोयाबीन कापूस इत्यादी मुद्दे असताना देखील bjp येत असेल तर विचार करा आपल्या शेतमालाला कुठून भाव मिळणार 2022 पर्यंत शेतकऱ्याच उत्पन्न करणारे आज दुसरेच मुद्दे जाणून बुजून काढत आहे त्या मुद्द्यावर बोलायला तयार नाही
हे सगळे लोक शेती करावी म्हणजे कळेल त्यांना
काय चालू आहे शेतकऱ्याला मरण यातना सोसाव्या लागत आहे आणि सरकारने खेळ मांडला 😢😢😢😢😢
आमच्या ग्रामीण भागात घरकुलाचे अंनुदान वाढिव मिळाले पाहिजे सर
Namdeo Kirsan saheb chimur 🚩🚩
शेती मालाचे वाढलेले भाव कमी होतात शेतकर्याला महागाई नाही का मग कर्मचारी व आमदार खासदार यांच्या वाढलेल्या पगारी कमी होत नाही जय जवान जय किसान जय शिवराय जय महाराष्ट्र
Sir PM modi अधिवेशनात yet nahi ka...kadhich disat nahi....te sansad peksha mothe zale watate
विमा कंपन्यांचे वास्तविक सत्य हे आहे की महाराष्ट्र आणि केंद्र सरकार जे पैसे कंपन्यांना देत तेव्हढे सुद्धा पैसे शेतकऱ्यांना मिळत नाही..
कंपन्याचे आणि
खरा शेतकरी पुत्र
भाऊ कर्जमाफीसाठी व्हिडिओ बना बनवा
सगळे सारखेच शेतकर्यांच्या प्रश्नावर
Right
शेतकर्याला सोडल वार्यावर फक्त घोशनाकरुन गेले सोयाबिनला 6000 हजार भाव देतो म्हनले होते मोदीजी😂😂
देश व देशातील शेतकरी आता वाचणार नाही
अवघड परिस्थिती झाली सोयाबीन,कापूस ला भाव नाही आणि आता कांद्याचे दर पण कमी झाले
फक्त शेतकऱ्यांचे मरण होत आहे
सोनं किती पट, वाढलं खतांचे भाव किती वाढले, डिझेल किती,वाढले, मंजुरी औषध भाव सारासार विचार करून कापसाचे भाव किती प्रमाणात वाढले शेतकरी अल्पभूधारक होवून भाव,200022ला, वाढणार दाम दुप्पट कधी वाढणार 200025जवळ, आलं आहे तरी आपुण शेतकरी कसा, पिळून घ्यावा हे कुठं पर्यंत चालू राहणार, बैलं संपले तसें शेतकरी संपणार फक्त एम, कलेकडे जमीन राहणार जनतेला फक्त भावनांचा बाजार,केला, जातोय
हे सरकार शेतकरी विरोधी आहे यांच्याकडून अपेक्षा नाही.
Congress jo kiya so kiya Aaj ki tarikh me aap kya kar rhe 😂😂😂 msp Aaj ki batao😂😂😂
सगल कांग्रेस ने केले यानी काहिही नाही.
आमच्या जळगाव तालुक्यामध्ये आम्हाला पिक विमा मिळाला नाही राहणार धानवड तालुका जिल्हा जळगाव
सर पीक विमा च काय झालं चंद्रपूर जिल्ह्यातील गाव
बी बियाणे खत किती भाव वाढले
मजूर भेटत नाही भेटले तर जादा दर दया लागते शेवटी आम्हला पर्याय नाही राहत
आणि आमचा भाव तोच 10 वर्षा पहिले आणि आतापण....
शतकऱ्या कडे लक्ष दया नाही तर पुन्हा आत्महत्या कर्ज बाजरी या शिवाय पर्याय नाही
एवढी मेहनत पण करून साधा 300rs रोज नाही निघत आहे हे सत्य परीतिथी आहे
अमोल कोल्हे कुट गेले 🤔🥹
पंत कृषी विद्यापीठ की खेतजमीन पिक संशोधन कम और किराये पर खेती वास्तव्य करून का देत आहेत .
कर्ज माफी आणि सायबिन 6000, भाव
दहा वर्षांपासून आपली बी जे पी सरकार आहे. शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करतो. असे मोठ मोठ्या घोषणा केली. आजही शेतकरी महागाई वाढविले. मात्र शेतकर्यांचे कापूस व सोयाबीन ला भाव नाही.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नसते तर सरकार परत आले नसते
किसानों के किये हुए वादे सरकार निभाती नही
दया यांना बहुमत अजुन...
सोयाबीन आणि कापसाला भाव चागला दया साहेब
महाराष्ट्रात विधानसभेला विर्दभात सर्वात जास्त बिजीपीचे उमेदवार निवडूण आले
बाग काय वाजवता लाज वाटायला पाहिजे
सर पीक कंपनीचे पिक विमा प्रतिनिधी येतात त्याच्यावर काहीतरी आळा घाला ते शेतकरी एकूण कितीही पैसे उकळत आहेत सर्वे च्या नावाखाली टक्केवारी टाकण्याच्या नावाखाली प्रत्येक कंपनी ही सगळी मॅनेज आहे त्या प्रतिनिधीला कोणताही कंपनी चालक त्याच्यावर काही बोलत नाही आक्षेप सुद्धा देत नाही
soyabeen la. 7000.rupeye. bhaw denayat yawa.kapsala. 12000.rupeye denayachi.vinanti
गणित आणि भूगोल अशी अवस्था ही mahatashrtat झालीये कारण 2023 cha केळी विमा आमहा shetkry तर अविस्मरणीय सहन आहे कारण जेवण लाभदारी आहे त्यांना 🍌 आणि इतर डुब्लिकेट 🫂🫂🫂 तुम हम एक है है जवान जाय किसान
जाय महाराष्ट्र
बेशरम भाजप 🎉
या ओम बिर्ला परत संसदेत अध्यक्ष म्हणून निवडून द्यायला नसले पाहिजे होते कारण हा कोण विरोधातल्या लोकांना जास्त बोलू देत नाही