तरुण होनहार अतिशय विनम्रतेने शब्दज्ञान म्हणतात परंतु गाढा अगाध अभ्यास आहे, संस्कृतावर प्रभुत्त्व आहे आणि साथीला उत्तम गायनकला जोपासली आहे आणि त्यामुळे तुमचे उत्कृष्ट दर्जेदार किर्तन ऐकण्याचे भाग्य आम्हांस लाभले.तुम्ही चांगलेच राष्ट्रीय किर्तनकार व्हाल या शुभेच्छा, सदिच्छा
नमस्कार बुआ वा वा खुपच सुंदर निरूपण, कीर्तन खुपचं सुंदर वा, संवादीनी तबला मृदंग ची सुंदर साथ, संचालन खुपचं छान आपण गुणी लोकाचं मना पासुन अभिनंदन, जय हो धन्यवाद सर
कीर्तन फारच रंजक आणि रंगत गेले. निहालबुवाना गायनाचे पण चांगले ज्ञान आहे. पृवॅरंग आणि ऊत्तररंग दोन्ही श्रवणीय आहेत. कीर्तनकार तरूण आहे पण कीर्तनकार महणून योग्य ठिकाणी आल आहे. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे
आवडले कीर्तन. अभिनंदन तुमचं , तरुण वयात धार्मिक वांग्मयाचा व्यासंग बराच दिसुन आला. 👌 गायन आकर्षक , कर्णमधुर आहे. Keep it up. सर्व साथीदारांची सुरेख साथ. सर्वांना धन्यवाद, आणि हरि: ॐ ॥ जय श्रीराम ॥ 💐👏👏👏
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
अप्रतिम व सुश्राव्य कीर्तन, खूप गोड आवाज, निघाल्याने पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा💐 कीर्तन विश्व परिवारास खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
📿श्री राम जय राम जय जय राम 📿
Om MahaLax mai namo namaha🙏 Vishnu priya yai namo namaha🙏 Dhan prada yai namo namaha🙏 Jagat jan nai namo namaha🙏
सुंदर कीर्तन, सुरेख साथसंगत अपार आनंद, धन्यवाद
अप्रतिम कीर्तन, ही तरुण मुल किती तन्मयतेने कीर्तन करतात.
ही मुलच सनातन धर्माची आशा आहेत 🙏
🙏🙏🙏👌👌👌Jay shree Krishna 👏👏👏
Om gan gan pataye namo namaha🙏 Shri Siddhi Vinayak namo namaha🙏 Ashta Vinayak namo namaha🙏 Mangal muurti Moraya 🙏
बुवा अप्रतिम गायन,
किर्तन, मनापासून धन्यवाद
मन कान तृप्त झाले.
श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज की जय
उत्तम अभ्यास करून तयारी आहे .
भावपुर्ण सुमधुर किर्तन सेवा झाली.
निहालबुवा खांबेटे यांना मंगलमय शुभेच्छा. नमस्कार.
खूप छान कीर्तन.
Very nice kirtan.jai ho!.🙏
Very nice 👌 👍 👏
गोड आवाज आणि उत्तम गायन !
गोड आवाज आणि उत्तम गायन
Shri Ganeshai namaha 🙏 Om namo ji aadya |Ved prati padya Swa sanve dya |Aatma roopa ||🙏
खूपच उच्च तत्वज्ञान कीर्तन
अत्यंत सुदंर कीर्तन. किपः इट अप
खूपच श्रवणीय
Sab santan ki jai.jai ho.🎉
Om namo Shri gaj vadana gan Raya Gouri Nandana Vigh ne sha naman maze sa ashtangi. 🙏
खूपच सुंदर .खूपच खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी
खुप सुंदर
फार छान ,आवडले
🙏श्री राम समर्थ🙏
🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
श्री राम
जय श्रीराम. अप्रतिम आणि अलौकिक कीर्तन.
खूप सुंदर आहे
Raghupati Raghav Rajaram patit pawan Sitaram .🙏
खुप छान कथानक 🎉🎉
Namaste garuda rohe, Namaste tu Maha maye ,Shri pee the soor pujati, Shankh,chakra ,gada haste,Maha Laxmi namo namaha🙏 🙏
🙏🌹🙏जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏
Khup chan nirupan Nihalbuva pahilyandach aapale kirtan aikanyacha yog ala chan vatale asech nehami apali etarhi kirtane aikanyacha yog yava hi sadichhy aapanas shubhechhya
Namskar 🎉🎉🎉🎉
Ya devi sarva bhuteshu Lax mai rupen san sthita namas tas yai ,namas tas yai namo namaha🙏
जय जय राम कृष्ण हरी
उत्तम किर्तन
तरुण होनहार अतिशय विनम्रतेने शब्दज्ञान म्हणतात परंतु गाढा अगाध अभ्यास आहे, संस्कृतावर प्रभुत्त्व आहे आणि साथीला उत्तम गायनकला जोपासली आहे आणि त्यामुळे तुमचे उत्कृष्ट दर्जेदार किर्तन ऐकण्याचे भाग्य आम्हांस लाभले.तुम्ही चांगलेच राष्ट्रीय किर्तनकार व्हाल या शुभेच्छा, सदिच्छा
🙏🙏💐 जय श्रीराम
निरुपनाची कथा खूप आवडली.मनापासून धन्यवाद 🎉
जय श्री गुरू माऊली ♥️ 🙏🏻 ❤️
Raghupati Raghav Rajaram,patit pawan Suta ram.🙏
Apratim.
निहाल बुवा कीर्तन श्रवणीय सुंदर , छान सादरीकरण केले आहे . 🙏श्रीराम 🎉
बुवा पहिल्यांदाच तुमचे कीर्तन ऐकले. आपल्या कीर्तन सेवेसाठी अनेक शुभेच्छा . सर्व साथसंगत , स्वर्गलोकीचे गंधर्वच 👌👏🙏
किती प्रगल्भता .ह्या वयात..ही ईश्वराची दया..वाह वाह स्वामी ओम्..!!
Very nice kirtan jai shri Krishna
श्री निहार बुवांना नमस्कार
पूर्वरंग झकास झाला
🎉 वा.. निहाल बुवा 🎉🎉
🙏
आवाज गोड आहे
खूप छान!👍🏻🙏🏻🪷🙏🏻
खूप सुंदर निहाल बुवा
जय जय रघुवीर समर्थ
🙏🙏🙏
🙏🙏 ll श्रीरामजयरामजयजयराम ll 🙏🙏
खूप छान श्रीराम जय 🙏 जयराम
कथा चांगली झाली
अप्रतिमच वाहवा बुवा खूप छान
अप्रतिम, पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतंय, किर्तनविश्व च्या मान्यवरांना साष्टांग दंडवत. ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
नमस्कार बुआ वा वा खुपच सुंदर निरूपण, कीर्तन खुपचं सुंदर वा, संवादीनी तबला मृदंग ची सुंदर साथ, संचालन खुपचं छान आपण गुणी लोकाचं मना पासुन अभिनंदन, जय हो धन्यवाद सर
ह भ प निकालांचा खाबेटे नमस्कार आवाज गोड सादरीकरण खुप छान नमस्कार धन्यवाद
राम कृष्ण हरी....
श्री राम 🙏
कीर्तनचा विषय नवीन होता. आवडला.
कीर्तनतील गायन आवडलं. गोडं होते. श्रवनीय होते.
आपण कीर्तनचा प्रयत्न छान केला.. 🙏
ह भ प बुवांना साष्टांग नमस्कार कीर्तन खूप छान झाले,आपला आवाज ही खूप छान आहे, साथी लाही उत्तम साथीदार. सर्वांचे खूप खूप आभार "जय जय रघुवीर समर्थ"
खुप छान केल आहे
धन्यवाद
Dnyaneshwar,Tukaram,Eknath,Namdeo and Ramdas are most loved saints in Maharashtra.🙏
निहालबुवा फारच छान आजर्ले
श्रीराम समर्थ 🙏 द्रौपदी सांत्वनाचा कथा भाग अतिशय सुंदर, किर्तन अप्रतिम, जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
कीर्तन फारच रंजक आणि रंगत गेले. निहालबुवाना गायनाचे पण चांगले ज्ञान आहे. पृवॅरंग आणि ऊत्तररंग दोन्ही श्रवणीय आहेत. कीर्तनकार तरूण आहे पण कीर्तनकार महणून योग्य ठिकाणी आल आहे. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे
छान
Very good Very much enjoyed and excellent Kirtan.
अतिशय सुंदर भाषाशैली, अप्रतिम गायन, सुंदर आवाज, आणि पूर्वरंग खूप छान सांगितलं आपणास आणि साथीदारांना आमचा साष्टांग दंडवत नमस्कार
हेमंत काशीकर
नाशिक
खूप सुंदर कीर्तन व निरुपण अतिशय सुरेख आणि श्रवणीय बाकी साथीदारांची साथही खूप छान ,सर्वांना नमस्कार आणि मनापासून धन्यवाद!
Very beautiful kirtan kirtan vishwa should give more opportunity to nihalbuva to do kirtan on u tube
आवडले कीर्तन. अभिनंदन तुमचं , तरुण वयात धार्मिक वांग्मयाचा व्यासंग बराच दिसुन आला. 👌 गायन आकर्षक , कर्णमधुर आहे. Keep it up. सर्व साथीदारांची सुरेख साथ. सर्वांना धन्यवाद, आणि हरि: ॐ ॥ जय श्रीराम ॥ 💐👏👏👏
Nihal बुवा
आपल्या वानित खरोखर सरस्वती आहे
माऊली
खूपच सुंदर
उत्तम किर्तन
वाहवा बुवा खूपच छान
खूप सुंदर निहालबुवा 🙏