Sudhir Mungantiwar Full Speech :अजितदादांनी आमच्यासोबत पहाटे शपथ घेतली,ते काय इतरांना सल्ले देतायत?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 вер 2024
  • #sudhirmungantiwar #MaharashtraVidhanSabha #FloorState #CMEknathShinde #maharashtrapoliticalcrisis #abpmajha #marathinews
    Sudhir Mungantiwar Full Speech :अजितदादांनी आमच्यासोबत पहाटे शपथ घेतली,ते काय इतरांना सल्ले देतायत?
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based
    company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Floor Test in maharashtra | Eknath Shinde | Uddhav Thackeray | Maharashtra political crisis
    एबीपी माझाची प्रथम निर्मिती, अनोख्या वस्तू केवळ प्रेक्षकांसाठी!
    आजच आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करा.. #ABPNetwork #ABPMajha
    Click On The Link Below For Shopping
    www.redwolf.in...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

КОМЕНТАРІ • 342

  • @jibhaunikam3852
    @jibhaunikam3852 2 роки тому +85

    मुनगंटीवार साहेब जे बोलले एकदम सत्य बोलले

    • @shriranggore5578
      @shriranggore5578 2 роки тому +2

      100000 % की बांत ... कोटीकोटी धन्यवाद प्रणाम अभिनंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @anilkodag2127
      @anilkodag2127 2 роки тому

      💯💯💯 Right 👍

  • @shraddhachatap1569
    @shraddhachatap1569 2 роки тому +82

    सुधीर भाऊंनी सगळ्यात सुंदर भाषण केले डोळ्यातून अश्रू वाहू लागले
    तुमच्या सारख्या माणसाला देव उदंड आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
    जय महाराष्ट्र

    • @shriranggore5578
      @shriranggore5578 2 роки тому +3

      खरंय * आनंदाश्रू * आनंदाचे डोहीं * आनंदतरंग * 🤣🤣🤣😂😂😂👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

    • @devidaspawar5178
      @devidaspawar5178 2 роки тому +3

      खरंच आहे साहेबाचे बोल, रामायण आणि महाभारत ह्या लोकांनी वाचावे, जो धर्माचा आदर करेल त्याचं धर्म रक्षण करतो.((.धर्म:रक्षती:रक्षता:))

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 2 роки тому +148

    याला म्हणतात भाषण, नाहीतर बाकी सगळे विरोधक फक्त भुंकू न गेले

    • @rahulgajbhare6385
      @rahulgajbhare6385 2 роки тому +2

      Are bolayela shikha sanga tyana

    • @dattatraymuledpmuleco7009
      @dattatraymuledpmuleco7009 2 роки тому +2

      ऑक्टोबर म्हणा ऑक्टोम्बर नाही।

    • @kshatriyahindusthani4304
      @kshatriyahindusthani4304 2 роки тому

      बामनाच्या आऊलाडी

    • @shriranggore5578
      @shriranggore5578 2 роки тому

      🤪🤪🤪🤣🤣🤣🤣🤣😛😛😛👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @shyamkahate1513
      @shyamkahate1513 2 роки тому +8

      अप्रतिम भाषण सर्वांची नशा उतरवली,याला म्हणतात सच्चा हिंदु सैनिक👍

  • @karanshinde4709
    @karanshinde4709 2 роки тому +28

    साहेब तुम्ही जे बोलले ते अगदी सत्य आहे. तुम्हाला श्री. सरस्वती माता तुमच्या गोड वाणी ला अशीच शक्ती देवो.

  • @ShivajiWarrior007
    @ShivajiWarrior007 2 роки тому +69

    असे भाषण नक्कीच झाले पाहिजेत सभागृहात जेणेकरून लोकांना इतिहासाची झलक तरी मिळेल

    • @anilshinde280
      @anilshinde280 2 роки тому +1

      Nkkich re bhava sudhir bhavu slam tumhala

  • @surendrabhongle631
    @surendrabhongle631 2 роки тому +61

    सुधीर भाऊ अप्रतिम भाषण अभ्यास असावा तर असा डंके की चोट पे बोलणारा नेता समोरच्याची बोलती बंद करणारा उच्च शिक्षित मनमिळावू स्वभावाचा नेता आम्हा चंद्रपूर कराणा मिळाला हे आमचे भाग्य

    • @shriranggore5578
      @shriranggore5578 2 роки тому +2

      एक्सलंट एक्स्प्रेस स्पीड अन् स्पीच 👌👌👌👌👌✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻🤣🤣🤣🤪🤪🤪😜😜😜👈👈👈👈👈

  • @amarnigade1069
    @amarnigade1069 2 роки тому +24

    विटू नामाच्या गजरात अवघा अंतरंग भिजला,
    वारकऱ्यांचा मेळात नाचतांना माझा विठ्ठल दिसला.
    लय भारी,,, सुधीर मुनगंटीवार साहेब,,,

  • @ketanpatil3311
    @ketanpatil3311 2 роки тому +113

    उत्कृष्ट भाषण...जे बोलले ते सत्य बोलले...

  • @ajayshingate3373
    @ajayshingate3373 2 роки тому +42

    इतकं प्रगल्भ व्यक्तिमत्व आणि अभ्यासू नेता महाराष्ट्राला देणगीच आहे🚩🚩🚩🚩

  • @mancharkar
    @mancharkar 2 роки тому +13

    अभूतपूर्व भाषण !
    मा.मुनगंटीवारजी आपण फारच सुंदर भाषण केलेत.
    You are simply great !

  • @bindumadhavbhure546
    @bindumadhavbhure546 2 роки тому +15

    मुनगंटीवार साहेब, हे काय भाषण झाले का ? अडीच वर्षांत काहीच कसं शिकला नाहीत. संपूर्ण भाषणात एकही टोमणा नाही ? डायरेक्ट हृदयाला हात घालता राव तुम्ही ! अशी चार भाषणे ऐकली तर उरलेले १५ पण शिंदेंना येऊन मिळतील‌. खूप सुंदर ! 🎉🎉🙏🙏

  • @swatispsychology2399
    @swatispsychology2399 2 роки тому +21

    खूपच छान व सत्य भाषण केलत अशाच नेतृत्वाची महाराष्ट्रातील जनतेला गरज आहे🙏

  • @Khumkar
    @Khumkar 2 роки тому +9

    उत्कृष्ट भाषणाचा नमुना... फार अभ्यासपूर्ण विरोधकांची झोप उडवणारे भाषण.. मुनगंटीवार साहेब

  • @dilippadalkar822
    @dilippadalkar822 2 роки тому +5

    सुधीरभाऊंच्या रूपाने सामान्य माणसाच्या मनातील खदखद बाहेर आली. सुधीरभाऊ भीष्माचार्य आहेत. त्यांचा तोफखाना जबरदस्त आहे.

  • @vijaynarvekar8806
    @vijaynarvekar8806 2 роки тому +38

    सुधीर भाऊ... अप्रतिम

  • @vijaypidurkar2561
    @vijaypidurkar2561 2 роки тому +6

    भाऊ ने महाराष्ट्र राजकारण परिस्थिती वर केलेले सभागृहात अभिनंदन प्रस्तावावर केलेले अभ्यासपूर्ण भाषण प्रेरणादायी अप्रतिम भाऊ.

  • @vijaykulkarni1701
    @vijaykulkarni1701 2 роки тому +24

    मुनगुंटीवरजी आपण खूपच चॅन भाषण केले आहे आम्हाला आपला अभिमान आहे 🙏

  • @anantnalamwar3653
    @anantnalamwar3653 2 роки тому +14

    मा सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या सत्य काय आहे हे दाखवून दिले आहे राजकीयदृष्टय़ा किती लोकानी सहयोग दिला. आणी पैसा हेच सर्वस्व असणारे लोक कसा कारभार करतात ते दाखवून दिले.

  • @tejaswinipatil5636
    @tejaswinipatil5636 2 роки тому +16

    घराणेशाही वर फार छान बोलले 🚩🙏🏻

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 2 роки тому +6

    मनापासून बोललं की पोहोचतच लोकांपर्यंत 👍🙏🏻

  • @dnyaneshwardabhade8784
    @dnyaneshwardabhade8784 2 роки тому +13

    अत्यंत उपयुक्त, अप्रतीम भाषण केले साहेबांनी...

  • @tusharsawant8649
    @tusharsawant8649 2 роки тому +22

    खतरनाक

  • @milindamrute2465
    @milindamrute2465 2 роки тому +37

    सही बात mangutwar साहेब

  • @sagarbharaskare007
    @sagarbharaskare007 2 роки тому +27

    Sudhir bhau 🔥🔥🔥🔥🔥

  • @ckpatekar
    @ckpatekar 2 роки тому +33

    अशी ऐतिहासिक भाषणे विधानसभेत विधानपरिषद होणे आवश्यक .तुफान भाषण सुधीरभाऊ .

  • @jibhaunikam3852
    @jibhaunikam3852 2 роки тому +24

    एक नंबर भाषण
    याला म्हणतात विचारधारा फक्त कुत्तरवाडी मध्ये भुकणे याला भाषण म्हणत नाही लक्षात घ्या वाणी सुदृढ वागणं सुधरवा चारित्र्य सुधरवा

    • @laxmanhargude8719
      @laxmanhargude8719 2 роки тому +2

      Great leader mungattiwar saheb jay ho jay maharastra

  • @jjuu...8865
    @jjuu...8865 2 роки тому +27

    छान भाषण....

  • @strongman4320
    @strongman4320 2 роки тому +10

    मस्त कडक भाषण .
    मावा सरकारची साफ घाण काढली.

  • @santoshshelar6522
    @santoshshelar6522 2 роки тому +11

    अरे वा क्या बात हैं सुधीरजी

  • @bhimraobiredar2985
    @bhimraobiredar2985 2 роки тому +3

    साहेब आपण जे बोलला ते सत्य आहे धन्यवाद

  • @prabhakargaikwad6918
    @prabhakargaikwad6918 2 роки тому +2

    मा:मुंनगटीवार सुधीर भाऊ अभ्यासु समाज सेवक रोखठोक सत्य भाषण धन्यवाद

  • @poojachougale146
    @poojachougale146 2 роки тому +9

    Agree with u sir💐💐

  • @vilaskulkarni5485
    @vilaskulkarni5485 2 роки тому +3

    सत्तेवर असतांना जनतेसाठी कार्य करण्याची इच्छा असेल यर बोलतांना आत्मविश्वास मुखातून बाहेर आपसूकच बाहेर पडतो ... माननीय सुधीर मुनगंटीवार अभिनंदन खूप छान बोललात ... सत्य मुखातून बाहेर पडत होतं ... भाऊ आपण भविष्यात मुख्यमंत्री होणार... खुप शुभेच्छा .

  • @dnyanbamapari7872
    @dnyanbamapari7872 2 роки тому +10

    सुधीर भाऊ Zakkas speech लाज वाटेल बेशरमाला.

  • @yogeshwarrathod8033
    @yogeshwarrathod8033 2 роки тому +4

    जय श्रीराम 🙏🙏🙏🙏

  • @ashishdhole8084
    @ashishdhole8084 2 роки тому +9

    सरळ सेवा भरती एसटी महामंडळ 2019 भरती प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे साहेब यामुळे या भरती प्रक्रियेत तील उमेदवारांचे भवितव्य धोक्यात आले आहे हे सर्व उमेदवार दूष्काळगस्त भागातील तरुण विद्यार्थी आहे

  • @kaustubhlambkane2108
    @kaustubhlambkane2108 2 роки тому +22

    Very nice spich

  • @snewsnetwork1
    @snewsnetwork1 2 роки тому +15

    अभिनंदन सुधीरभाऊ👌👌👌

  • @yogeshjadhav1805
    @yogeshjadhav1805 2 роки тому +16

    Ek number speech

  • @Purushottamd
    @Purushottamd 2 роки тому +75

    Truth justice ⚖️ powerful speach

    • @sandeepsalunkhe2701
      @sandeepsalunkhe2701 2 роки тому

      सुधी र भाऊ लय बोलू नका Tumchi काय तत्व आहे ते पूर्ण jantela माहिती आहे आणि Bandkhorala कोणी किती आणि कोठे पैसे दिले konakobala ऑफ र केली कसे ठाकरे sarkar padle आणि shinde sarkar कसे aanle aasam किवा सूरत ला aamdar कोणी tevle हे पूर्ण महाराष्ट्र ने पहिले आहे तेव्हा तुम्ही Lakshat tevha tumche sarkar pan janta padnar हे नक्की ,, आणि जे bandkhor aamdar जे गद्दा र आहेत ते परत् कधी Nivdun yenar नाही he 1001%खरे

    • @dnyaneshwarsawke7509
      @dnyaneshwarsawke7509 2 роки тому

      आर हि सावके पाटिल ताकतोडा सेनगावत

    • @dnyaneshwarsawke7509
      @dnyaneshwarsawke7509 2 роки тому +1

      आर हि सावके ताकतोडा सेनगावत

    • @prashantmundhe5525
      @prashantmundhe5525 2 роки тому

      @@dnyaneshwarsawke7509 llllllopl. P. pooooo? Moomm

    • @prashantmundhe5525
      @prashantmundhe5525 2 роки тому

      @@dnyaneshwarsawke7509 llllllopl. P. pooooo? Moomm
      Ko

  • @vrv4762
    @vrv4762 2 роки тому +19

    Barobar bolalet sudhir bhau

  • @devamenterprises3728
    @devamenterprises3728 2 роки тому +72

    Good speaking quality with leadership quality

  • @satishjadhav2775
    @satishjadhav2775 2 роки тому +30

    Top भाषण 🚩🚩

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 2 роки тому +14

    श्री. सुधीर मुनगंटीवार सर, Very true. Nice talking. श्री. देवेंद्र फडणविस सरांंचा मोठेपणा, योग्य निर्णयाला स्विकारणारे. ऊगाच सर्वांचे लाडके नेते आहेत का? खरेच असे नेते भारतात आहेत म्हणुन आम्हाला जगण्याची भिती वाटत नाही. अन्यथा फक्त स्वत:साठी सत्तेचा उपयोग करुन वाट्टेल ते करणारे सत्ताधारी परत भारतात नको.

  • @cricatglance1229
    @cricatglance1229 2 роки тому +2

    Aaj tak ka number one sudhirji

  • @vidyakadampawar5366
    @vidyakadampawar5366 2 роки тому +13

    Maassst Sudhirji Mungantivar saheb🚩🚩

  • @pavnyapatil
    @pavnyapatil 2 роки тому +3

    Excellent Speech

  • @sandeepzambare2156
    @sandeepzambare2156 2 роки тому +31

    सॅल्यूट...डोळ्यात अंजन घातलं शिवसेनेच्या..कांग्रेस राष्ट्रवादी च्या

  • @samdhanband9590
    @samdhanband9590 2 роки тому +42

    वाहवा,क्या बात है।

  • @vaishalipawar7076
    @vaishalipawar7076 2 роки тому +6

    Apratim Anokhe Vaktrutva...Saheb...No one Speech

  • @pdbpctc5478
    @pdbpctc5478 2 роки тому +18

    वक्तृत्व याला म्हणतात....
    असेच पुढे जा....

  • @vaibhavamte3716
    @vaibhavamte3716 2 роки тому +2

    Sudhirbhau 1 No.

  • @shivharimante157
    @shivharimante157 2 роки тому +7

    Very very good speech congratulations saheb .

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 2 роки тому +49

    आव्हाड साहेब पण मुंडी हलवत आहेत

  • @rahulshah5644
    @rahulshah5644 2 роки тому +12

    Ek number Sudhir Bhau 🙏

  • @sureshbeloshe4679
    @sureshbeloshe4679 2 роки тому +6

    🙏🙏

  • @hiralalekhande846
    @hiralalekhande846 2 роки тому +7

    Real fact sir

  • @veenapavnekar6994
    @veenapavnekar6994 2 роки тому +7

    Great speech!!!

  • @Its_mg__2005
    @Its_mg__2005 2 роки тому +8

    आपन खरच हिदुत्व आहत सरवाना समाधानी आसे बोलाल आपन सत्यानी बोलता

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 2 роки тому +10

    फार सुन्दर भाषण।

  • @vijaykumarkulkarni4667
    @vijaykumarkulkarni4667 2 роки тому +4

    👍🙏

  • @samrudhimedekar5778
    @samrudhimedekar5778 2 роки тому +10

    Mungantivar aapane ek number Apne ek number speech ki hai bahut acchi ek number your excellent Aise kam Karte rahiye Maharashtra ko Aage Lekar jaaiye Hamen Garv Hai Maharashtra

  • @dinkarsadekar9877
    @dinkarsadekar9877 2 роки тому +3

    शरद पवार हे महाराष्ट्राचे खरे देश दोही आहेत.

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 2 роки тому +5

    Har har mahadev Jay shivray 🚩🚩

  • @shirishdeshmukh4367
    @shirishdeshmukh4367 2 роки тому +35

    Best oratory example 👍

  • @bhimraobiredar2985
    @bhimraobiredar2985 Рік тому +1

    धन्यवाद साहेब

  • @bhaskarkhamkar3388
    @bhaskarkhamkar3388 2 роки тому +7

    1 Number speech

  • @himmatviradiya5169
    @himmatviradiya5169 2 роки тому +8

    जय हिन्द , वन्देमातरम , जय महाराष्ट्र, जय छत्रपति शिवाजी और शाहुजी महाराज की जय , भारत माता कि जय, सनातन धर्म हिन्दू राष्ट्र की जय

  • @prasadchitnis8396
    @prasadchitnis8396 2 роки тому +3

    सुधीरभाऊ नेहमीच चांगल बोलतात

  • @narendrapolekar6820
    @narendrapolekar6820 Рік тому

    एका,
    किती दमदार अभिभाषणात दम आहे, असे वक्ते आहेत का? इतर पक्षांमध्ये आहेत का ?
    खुप छान

  • @Dharu.5827
    @Dharu.5827 2 роки тому +1

    No 1 speech sudhir bhau.....

  • @santoshshelar6522
    @santoshshelar6522 2 роки тому +9

    जय श्री राम

  • @kalpanagahukar4651
    @kalpanagahukar4651 2 роки тому +33

    Truthful speech

  • @Ahs259
    @Ahs259 2 роки тому +2

    खतरनाक आवाज नाही निघाला राव कुणाचा👌👌✋

  • @samarthdhumal775
    @samarthdhumal775 2 роки тому +58

    भाजपच्या धनुष्याला एकनाथ शिंदेचा बान मिळाला...
    राष्ट्रवादी या बाण्याने घायाळ होईल...

  • @marotisatpute4965
    @marotisatpute4965 2 роки тому +3

    आमच्या गडचिरोली जिल्हा मध्ये पण तुमच्या सारखे नेते मिळाले पाहिजे होते

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 2 роки тому +26

    या जयंत पाटलांनी काल हिंदू पंचांग, हिंदू कुंडली अंधश्रद्धा असा उल्लेख केला याची लाज वाटली पाहिजे

    • @a.r.k2740
      @a.r.k2740 2 роки тому +3

      🍉 चा माज जिरवल्या बदल मोदी आणि अमित शहा यांचे आभार 🙏🏼🙏🏼

    • @ajayshingate3373
      @ajayshingate3373 2 роки тому +2

      Laj sodleli aahe 🚩

  • @meet743
    @meet743 2 роки тому +3

    सुधीर साहेबा नी ...भास्कर ची चांगली इज्ज़त काढली ...

  • @durgarajjoshi8322
    @durgarajjoshi8322 2 роки тому +14

    1nubber bhashan Mungantiwar saheb

  • @rajendrajadhav7785
    @rajendrajadhav7785 2 роки тому +1

    Great Speech. Great Mungantivar.🙏🙏

  • @vinayakdhuri8597
    @vinayakdhuri8597 2 роки тому +24

    विदर्भाचा खरा वाघ

  • @anjalimorye8918
    @anjalimorye8918 2 роки тому +13

    Very true...absolutely true speech 💬 👏 👌

  • @deveshnavsalkar5239
    @deveshnavsalkar5239 2 роки тому +5

    Ek no Sudhir Bhau..

  • @subhash3403
    @subhash3403 2 роки тому +2

    वा काय छान भाषण.

  • @shriranggore5578
    @shriranggore5578 2 роки тому +2

    👌👌👌👌👌👌👌✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻🤣🤣🤣🤣🤣🤩🤩🤩🤩🤩🤪🤪🤪🤪🤪🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... मा. सुधीर मुनगंटीवार जी .... कोटी कोटी कोटी हार्दिक धन्यवाद ; प्रणाम नमन वंदन ; अभिनंदन भीं ... अप्रतिम च * ऑपरेशन पोस्टमार्टेम एनसीपी अन् खांग्रेसी ओंचं * जय जय हिंद ; हिंदु हिंदुत्व हिंदुस्थान की जय जय ... वंदे मातरम पहलें ... जय जय भारत हिंदुस्थान मातापिता सेवक सरकार मायबाप की जय जय ... जय जय अल्लाह परवरदिगार ईसा मसिह श्रीराम कृष्ण हरी भगवान जनताजनार्दन सदगुरूदेव परमात्मा की जय जय 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @damodharahir8161
    @damodharahir8161 2 роки тому +1

    Good job sudhir Bhau, I'm proud of you

  • @vaijnathbhange4023
    @vaijnathbhange4023 2 роки тому +1

    No 1

  • @rajkumarbhore3044
    @rajkumarbhore3044 Рік тому +1

    पॉवरफुल and truth speech

  • @sunilshastri2796
    @sunilshastri2796 2 роки тому +2

    Wonderful

  • @sunilkahar4592
    @sunilkahar4592 2 роки тому +2

    Great speech.

  • @siddharthsatbhai6979
    @siddharthsatbhai6979 2 роки тому +3

    अजितदादा जर "पवार" नसते तर पहाटच्या शपथविधी नंतर आमदारकी पण काढून टाकली असती त्यांची आणि पुढची सगळी राजकीय कारकीर्द संपल्यात जमा होती...
    पहिल्याच टर्मला आमदार झालेले आदित्य जर "ठाकरे" नसते तर राज्यमंत्रीपद मिळणं स्वप्नात पण आलं नसतं...

  • @balasahebgaikwad6033
    @balasahebgaikwad6033 2 роки тому +2

    👌👌👍

  • @mangaldesai5506
    @mangaldesai5506 2 роки тому +16

    First Class Lecture By Sudhir Manguntiwar, Absolutely Clean Brooming 👏👏👏 Achcha Zadu Mara MVA Government Well Condemnded😀😀😀

    • @manoharunhale7072
      @manoharunhale7072 2 роки тому +2

      Congratulations Sir. Very excellent speech. God bless you

    • @vijaysawant4469
      @vijaysawant4469 Рік тому

      Kadak bhashan satya paristi, mandlit sir

  • @jaybhayr8382
    @jaybhayr8382 2 роки тому +1

    सुधीर भाऊ जिंदाबाद जिंदाबाद जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र जय भाजपा, जय शिंदे सेना

  • @pratibhanadkarni4970
    @pratibhanadkarni4970 2 роки тому +25

    Too good speech You showed MVA the mirror of their misdeeds

  • @santoshshelar6522
    @santoshshelar6522 2 роки тому +5

    रीयल साहेब

  • @meet743
    @meet743 2 роки тому +3

    एक नंबर भाषण

  • @sainathtikhat522
    @sainathtikhat522 2 роки тому +2

    भाऊ तुमच्या सारखा नेता नाही आहे आणि तुम्ही ज्या जिल्हात राहता त्या जिल्ह्यातील लोकांना तुमच्या अभिमान आहे. स्वतः मी पण तुमच्या जिल्ह्यातील आहे भाऊ

    • @vilaschaware6537
      @vilaschaware6537 2 роки тому

      मि पण चंद्रपूर जिल्ह्यातील आहे

  • @samruddhisudhirthakur9336
    @samruddhisudhirthakur9336 Рік тому +3

    That's true speech🙏👌

  • @sarthakkulkarni1348
    @sarthakkulkarni1348 2 роки тому +1

    ek no. speech........khatarnaaak👌👌👌👌👌