देवेंद्र आहे तर सगळंच शक्य आहे. जनतेच्या मनामधलं सरकार स्थापन केलंत त्याबद्दल देवेंद्र फडणवीस आणि आमच्या ठाणे जिल्ह्यामधला खरा वाघ एकनाथ शिंदे ह्या दोघांचे पण अभिनंदन 🌹🌹🌹🌹
देवेंद्रजी सलाम तुम्हाला इतका मुद्देसूद छान शब्दांमध्ये आणि एकदम बॅलन्स असं असा विवेचन करून राजकारणामध्ये कोणी एकमेकाचं कायमचा दुश्मन नसतो हे तुम्ही पाठवून दिलेत तेही अगदी मार्मिक शब्दांमध्ये तुमचा मनःपूर्वक अभिनंदन
माजी मुख्यमंत्री तथा आजचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपले वक्तव्य व सभागृहामध्ये बोलण्याची शैली खूपच मनाला भावणारी व भावना शुद्ध ठेवणारी असून मी डॉक्टर पारसमल नहार राहणार वडवणी जिल्हा बीड येथील रहिवाशी असून मी पण प्रमोद जी महाजन साहेब यांचे संपर्कात आंबेजोगाई येथे संघामध्ये शिस्तपूर्व संघ चालक म्हणून माझ्या शालेय जीवनात काम केलेले असून त्याचे पालन मी आज पण माझ्या वैद्यकीय व्यवसायात करतो त्यामुळे आपण आज सभागृहात केलेले भाषण मला खूप खूप आवडले मी आपला गर्व करतो व आपल्या वक्तव्याचे अंतकरणातून स्वागत करतो आपण सरकार चालवण्यासाठी समर्थ आहात त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे साहेब हे पण जनसामान्याचे नेते असून जमिनीवर पाय ठेवून आपण दोघे सरकार यशस्वीपणे चालवतात अशी मी सर्वसामान्य जनतेतून आशा बाळगतो व आपल्या कार्यास शुभेच्छा देऊन आपले कौतुक करतो जय महावीर जय महाराष्ट्र आपला ग्रामीण भागातील कार्यकर्ता व आरोग्य सेवक आपला फॅन
लोकांना येवढेच सांगा की आमदार चोरून नेणे आणि सरकार पडणे ही प्रवूत्ती आमची आहे. शिंदे निष्ठावान असता तर पळून गेला नसता. तुम्ही त्याला भीती देऊन स्वार्थापोटी विकत घेतला या घानेड्या वृत्तीचे तुझे गुण कसले सांगतोस. बिजेपिला महाराष्ट्र शिवाय पर्याय नाही, म्हणून हे नीच्कृत्य केलेस हे सांग. याचा अर्थ बिजेपी निष्क्रिय आहे हे सिध्द होते. दिघे हयात असते तर शिवसेना फोडली अस्ती का? याचे उत्तर द्या. वयफोल बडबड नको. आता शिंदे मुख्यमंत्री नंदरी आहे आणि तुझ्या हातात स्टेरिंग आहे. हे पस्त होते. महाराष्ट्रात तू महाराष्ट्र तोडता कसा येईल याची अक्कल तुझ्याकडुन घ्यावी. तू कितीही शहाणा असलास तरी महाराष्ट्राला धोका आहे. हे मोदी शहा यांच्या आचरणाने दाखून दिले, त्या बद्दल बोल. तू घरीच बस. नाहीतर गुजरातचा मुखमंत्री हो
खरच फडणवीस साहेब तुम्ही खुप ग्रेट नेते आहेत. सयंमी , अभ्यासु नेता.मुख्यमंञी असो , विरोधी पक्षनेता किवा उपमुख्यमंञी खरच ग्रेट नेता.कसलाही गर्व नाही अंहकार नाही.
@@surajdhobale3458 Sir aapn Shivaji Maharaj janche Marathi Mansa aahot, comments karnya aadhi he baghun ghyava ki samor ek mahila aahe, aapli bahin aahe ashi comment karu nahi.
बहुजन समाजातील व्यक्तींच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल च्या सकारात्मक कॉमेंट्स वाचून खूप आनंद झाला.असाच त्यांच्यावर विश्वास असु द्या . बहुजन समाजाला ते अजिबात निराश करणार नाहीत.आत्ताच्या विरोधी पक्षातील नेत्यांचे ऐकुन त्यांच्या बद्दल मत बनवुन नका.कोणी काही म्हणा ते उद्याचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत.त्यांच्यात प्रचंड कार्य क्षमता , प्रचंड बुद्धिमत्ता आहे.सर्वांनी जात,पक्ष विसरून त्यांना पाठिंबा द्यावा.धन्यवाद
अभिनंदन देवेंद्र साहेब.सरकार मायबाप असते तुमच्या भाषणातील आंदोलकांच्या उदाहरणावरून लक्षात आले. सर आपण खूप मोठ्या मनाचे आहात. आपणास पुढील वाटचालीस शुभेच्छा.
मुंबई मेट्रो, समृद्धी महामार्ग, पुणे मेट्रो, बुलेट ट्रेन, शेतकऱ्यांचे प्रश्न लवकर मार्गी लावा व इतर भाजप प्रणित राज्याप्रमाणे पेट्रोल डिझेल दर कमी करण्यासाठी पाऊले उचलला अशी खात्री आहे
Devendra Fadnavis... .... Man... The Man... The He Man... ============================= what a balance.. what a clarity of thought.. STORY OF धर्मराज युद्धिस्तिर....... REALLY महाराष्ट्र IS REALLY .... " MAHA... RASHTRA "
निच,धुर्त,कपटी राजकारणी आहे.एवढाच पुळका आहे ना त्याचा तर त्याला गुजरात ला घेऊन जा आणी तिकडे विकास करा. महाराष्ट्रात मराठी लोकांचीच सत्ता आणी पक्ष राहनार.फेकु चा नाही.
Fadanvis sahebanna sangun GAS che bhaav ani jya goshtinvar GST lavla aahe te kami karayla sanga pls... he If you praised him that much..he must listen you.
@@reshimdeshmukh मी खाली बघून वाचण्याविषयी बोलत नाही, भाषण करण्याच्या पद्धतीविषयी बोलतोय शेवटी राजकीय अनुभव असलेला माणूस वेगळा आणि घरी बसून सत्ता चालवणारा माणूस वेगळा असतो
अभिनंदन फडणवीस जी, खूप कुशल , अभ्यासू, नेतृत्व, भविष्य वाचण्याची खूप मोठी शक्ती यांच्याकडे, तसेच ते आपल्या बाजूने वळवण्याची कला ही आहे, या आधी शिंदे साहेब त्यांना कधीच मोठे दिसले नाहीत त्यांच्याच मंत्रिमंडळात त्यांना रस्ते विकासासारखे साध खात दिल त्यावेळी त्यांची महानता दिसली नाही, फडणवीस जी वेळ पाहून बोलतात आणि करतात ही, परिस्थितीप्रमाणे लवचिकता आहे, यासाठी एक मराठीत म्हण आहे खिरीसाठी----🙏🙏
खरं तर आदरणीय देवेंद्र जी मा. मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे बाबत खुप कौतुकास्पद आणि भरभरून बोलले 👍 दोघांबद्दलही सर्व महाराष्टीयन माणसाच्या मनांत अत्यंत आदर आहे . 🙏🙏
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी सर्वांसाठी प्रथम एक काम करावे, जिल्हा व तालुका आरोग्य केंद्र यांना पाठबळ देऊन सर्व थरांतील लोक आरोग्य केंद्रात जाऊन इलाज करू शकतील अशी व्यवस्था ऊभी करावी ही विनंती व कळकळीची मागणी.
Jatine ghanch tevdhi karun thevliye.. ajunhi junya savayi jaat nahit tyanchya..garaj saro vaidya maro ase astat he lok ani tondaver god bolun atun kadya karnare
There will criteria decided by R.S.S. for P.M. and that will be who has worked as C.M. for continuous for 10 yrs. So Devendra Ji chance for becoming P.M. is missed.
Devedra saheb, tumhi asach maharastarala pudhun ghenun chala ani fakt Delhi cha bagha!!!! Vidhrabahche dhadadicha Neta fakt Fadnvis Saheb, Amachi ekcha apekha aahe ki Tumhi pan gadakari Saheban sarakha naav aplya kamatun kamvaal!!!! Lots of love from satara. Ek saheb he raajkaran madhe navin aahet ani tumhi ekatra gheun chala hi cha apeksha. Eknaath sahebani band kela thoda wait vatal pan Jar develomentch karnaar asal tar tumhcya saathi kaahi pan.. Eknath saheb pan udhav thakare barobar changal naat thevtil hi apeksha, kahi zhal tari Shivsena wakali nahi pahije. I request to you All to support "Fadnvis Saheb" so that our Maharastrian Politicians must be central so that we will get more fund for project. Amchya ek Bahadur(Prithivraaj Chavan) 30 varsha hota Delhi madhe pan swatachya gallit kaam nahi pan sonia chatayacha kaam matra nehami kel tyani
देवेंद्र फडणवीस अभिनंदन,पुन्हा येईन म्हणणारे आपण,आपण पुन्हा आले. लय भारी
देवेंद्र आहे तर सगळंच शक्य आहे. जनतेच्या मनामधलं सरकार स्थापन केलंत त्याबद्दल देवेंद्र फडणवीस आणि आमच्या ठाणे जिल्ह्यामधला खरा वाघ एकनाथ शिंदे ह्या दोघांचे पण अभिनंदन 🌹🌹🌹🌹
देवेंद्रजी सलाम तुम्हाला इतका मुद्देसूद छान शब्दांमध्ये आणि एकदम बॅलन्स असं असा विवेचन करून राजकारणामध्ये कोणी एकमेकाचं कायमचा दुश्मन नसतो हे तुम्ही पाठवून दिलेत तेही अगदी मार्मिक शब्दांमध्ये तुमचा मनःपूर्वक अभिनंदन
देवेंद्रफडनवीस सर आपण परत आला खुप खुप आनंद झाला आपल्या सारख्या नेत्याची राज्याला खूपखूप गरज आहे.
हा नेता खूप समोर जाणार ❤️ बघत राहा फडणवीस साहेब एक दिवस प्रधानमंत्री बनणार
Yes hee is next indra
💯💯💯
खूपच सुंदर मुद्देसूद व सर्वांना आपुलकीने मन जोडली जातील असं भाषणं त्रिवार नमस्कार देवेंद्र जी साहेब
येक नाथ व देवेंद्र यांच्या जोडीने महाराष्ट्र प्रगतीचे उंच शिखर गाठेल यात तिळमात्र शंका नाही.
बेअक्कल आणि मुर्दाड माणूस, सतत खोटे बोलणार जगात एक नंबर नरेंद्र आणि दोन नंबर देवेंद्र
नमस्कार सर....ग्रेट आहात तुम्ही ,अशाच माणसांची गरज आहे.
एक प्रामाणिक नेत्याला एका उच्च पदावर बसविणारे श्री देवेंद्रफडणवीस साहेब एक निस्वार्थी नेता🙏🤝👌👌👌👌🙏
When he make him down u will not no. After all he is B.
@@jyotithakur7706 so rubbish statement , you are ultra nonsense to bring someone's caste in between. Mother fucker
@@jyotithakur7706 h
@@shrikantdeshpande9795 Deshpande You are Six no.
माजी मुख्यमंत्री तथा आजचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपले वक्तव्य व सभागृहामध्ये बोलण्याची शैली खूपच मनाला भावणारी व भावना शुद्ध ठेवणारी असून मी डॉक्टर पारसमल नहार राहणार वडवणी जिल्हा बीड येथील रहिवाशी असून मी पण प्रमोद जी महाजन साहेब यांचे संपर्कात आंबेजोगाई येथे संघामध्ये शिस्तपूर्व संघ चालक म्हणून माझ्या शालेय जीवनात काम केलेले असून त्याचे पालन मी आज पण माझ्या वैद्यकीय व्यवसायात करतो त्यामुळे आपण आज सभागृहात केलेले भाषण मला खूप खूप आवडले मी आपला गर्व करतो व आपल्या वक्तव्याचे अंतकरणातून स्वागत करतो आपण सरकार चालवण्यासाठी समर्थ आहात त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे साहेब हे पण जनसामान्याचे नेते असून जमिनीवर पाय ठेवून आपण दोघे सरकार यशस्वीपणे चालवतात अशी मी सर्वसामान्य जनतेतून आशा बाळगतो व आपल्या कार्यास शुभेच्छा देऊन आपले कौतुक करतो जय महावीर जय महाराष्ट्र आपला ग्रामीण भागातील कार्यकर्ता व आरोग्य सेवक आपला फॅन
नंबर द्या plz. भेटू कधी. खूप sensible आहात आपण. Respect ❤️
लोकांना येवढेच सांगा की आमदार चोरून नेणे आणि सरकार पडणे ही प्रवूत्ती आमची आहे.
शिंदे निष्ठावान असता तर पळून गेला नसता. तुम्ही त्याला भीती देऊन स्वार्थापोटी विकत घेतला या घानेड्या वृत्तीचे तुझे गुण कसले सांगतोस. बिजेपिला महाराष्ट्र शिवाय पर्याय नाही, म्हणून हे नीच्कृत्य केलेस हे सांग. याचा अर्थ बिजेपी निष्क्रिय आहे हे सिध्द होते. दिघे हयात असते तर शिवसेना फोडली अस्ती का? याचे उत्तर द्या. वयफोल बडबड नको. आता शिंदे मुख्यमंत्री नंदरी आहे आणि तुझ्या हातात स्टेरिंग आहे. हे पस्त होते. महाराष्ट्रात तू महाराष्ट्र तोडता कसा येईल याची अक्कल तुझ्याकडुन घ्यावी. तू कितीही शहाणा असलास तरी महाराष्ट्राला धोका आहे. हे मोदी शहा यांच्या आचरणाने दाखून दिले, त्या बद्दल बोल. तू घरीच बस. नाहीतर गुजरातचा मुखमंत्री हो
How Devendraji saheb,tuhmi wr..loss kase kele,,rabbet slim zali ahe.congratulationc
Aaqqqqqqqqqq1qqzwwàt
व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा ह व्व्व्व्वा * अप्रतिम च संदेश कार्य😘💕😘💕😘💕 नमन वंदन🙏🙏🙏 अभिनंदन भीं👋👋👋👋👋
अत्यंत सयमी आणि विचारी नेता म्हनाजे देवेंद्र फडणवीस
एकनाथ देवेंद्र जोडी लय भारी हिंदुत्वाचे आणि विकासाचे कारभारी आगे बढो
The Great फडणवीस साहेब,,,Legend Personality,,,Yada Yada He धर्मस्य. ,,,फडणवीस साहेब,,,परत एकदा महाराष्ट्राला जिंकले,,,, फिटे अंधाराचे जाळे,,,,झाले मोकळे आकाश,,,, दर्या खोऱ्यातून वाहे,,,एक प्रकाश,,,,,, प्रकाश,,,,,,
👍👍👍lai bhari Rao
अत्यंत सुंदर अभिप्राय
अभ्यासू, शांत, संयमी व कुशल प्रशासनावर पकड असलेला नेता अभिनंदन देवेंद्रजी
खरच फडणवीस साहेब तुम्ही खुप ग्रेट नेते आहेत. सयंमी , अभ्यासु नेता.मुख्यमंञी असो , विरोधी पक्षनेता किवा उपमुख्यमंञी खरच ग्रेट नेता.कसलाही गर्व नाही अंहकार नाही.
नेतृत्व आणि कर्तृत्व कसं असावं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे फडणवीस. 🙏👍👍
देशातील प्रत्येक नागरिकाला व नेत्याला ऐकावं असं भाषण , खुपच छान.👍👍👍
ऐकावेच आणि अनुकरण सुध्दा करावे, विरोध करायचा म्हणुन न करता विकासात्मक कार्यात आवश्य सहकार्य करावे.......!
अभिनंदन देवेंद्र जी 💐🙏💐🙏💐🙏 छान भाषण असतं तुमचं अगदी मुद्देसूद व अचूक keep it up 👍🏻
मराठा आरक्षणला ह्या वेळेस एकही मोर्चा काढण्यात आला नाही
@@subhashsonawane5597 Tula milalay na gp mg
Tuzya aai cha navara aahe ka
काम छान असलं पाहिजे, भाषण नाही
@@surajdhobale3458 Sir aapn Shivaji Maharaj janche Marathi Mansa aahot, comments karnya aadhi he baghun ghyava ki samor ek mahila aahe, aapli bahin aahe ashi comment karu nahi.
बहुजन समाजातील व्यक्तींच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल च्या सकारात्मक कॉमेंट्स वाचून खूप आनंद झाला.असाच त्यांच्यावर विश्वास असु द्या . बहुजन समाजाला ते अजिबात निराश करणार नाहीत.आत्ताच्या विरोधी पक्षातील नेत्यांचे ऐकुन त्यांच्या बद्दल मत बनवुन नका.कोणी काही म्हणा ते उद्याचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत.त्यांच्यात प्रचंड कार्य क्षमता , प्रचंड बुद्धिमत्ता आहे.सर्वांनी जात,पक्ष विसरून त्यांना पाठिंबा द्यावा.धन्यवाद
बहुजन समाजातील तरुणांना सोबत लग्न पण करत जावा
श्रवणीय भाषण हे
देवेंद्रजी फडणवीस, विलासरावजी देशमुख, गोपीनाथराव मुंढे, 🔥🚩
अगदी मुद्देसूद, विषयाला धरून, शाब्दिक अलंकार वापरून 👌🏻👌🏻
Munde sahebancha bhashan dekhil ekdam bhari asyacha
अभिनंदन देवेंद्र साहेब.सरकार मायबाप असते तुमच्या भाषणातील आंदोलकांच्या उदाहरणावरून लक्षात आले. सर आपण खूप मोठ्या मनाचे आहात. आपणास पुढील वाटचालीस शुभेच्छा.
तुमची 2024 ला पाक जिरवतो
देवेंद्र या नावातच देव आहे म्हणुन तर स्वता बाजुला बसुन मुख्यपद एकनाथ शिंदे साहेबांना दिलं ग्रेट फडणविस साहेब मला तुमचा अभिमान आहे
Dev...tooooo good ❤️ u
Dev sahib Kyada ho aap
Big ❤️ heart I was wrong u r grt8
Kyaho3
निष्क्रिय नेतृत्वापासून महाराष्ट्राची सुटका करून , महाराष्ट्राला चांगला उमद,सक्रिय ,विधायक काम करणार चांगलं नेतृत्व दिलं,धन्यवाद फडणवीस साहेब
दुर्दैव महाराष्ट्राचे चोर सरकार
हे नेते फडणवीस आणि शिंदे महाराष्ट्रला लाभले आहे अभिनंदन करतो तुमच
अभ्यासपूर्ण भाषण....महाराष्ट्राला लाभलेला एक अभूतपूर्व नेता👌👌👌
अगदी खरंय 🙏
💯💯 Right
Faltu Devendra
@@artiststudio6801 Teri soch hi Ghatiya hai to koi kuch nhi kar sakta
@@anilkodag2127 tu hindi aahe ka??
फडणवीस, आपण थोर आहात! आपण जिंकलात ऑलरेडी! 🙏
एकनाथ आणि देवेंद्र positive personalities
खरच फडणवीस साहेबांकडुन खुप जनांना शिकण्याची गरज आहे
अतिशय सुंदर व्यक्तीमत्व. अशा व्यक्ती आपल्या महाराष्ट्राला लाभल्या हे महाराष्ट्राचे भाग्य! 🙏🙏🙏🙏🙏
नेता कसा असावा तर असा,
हिऱ्याला ही लाजवील असा.
अबिनंदन 🙏🏼
महाराष्ट्राचे भावी पंतप्रधान देवेंद्र फडणवीस सर.....
Kahi pn बोलायचं kayy अर्थ आहे
Next pm of india
आता देवेंद्रसाहेब अलिबाग ,रोहे ,मुरुड मधील १५५०० हेक्टर्सवर नगरासह औद्योगिक विकास करा !
अतिशय मार्मिक, मुद्दे सूद भाषण.
देवेंद्रजी अभिनंदन ग्रेट माणूस
Devendra sarkha neta hone shyakya nahi
जय हो देवेन्द्र फडनवीस साहेब जय श्री राम 🚩
मुंबई मेट्रो, समृद्धी महामार्ग, पुणे मेट्रो, बुलेट ट्रेन, शेतकऱ्यांचे प्रश्न लवकर मार्गी लावा व इतर भाजप प्रणित राज्याप्रमाणे पेट्रोल डिझेल दर कमी करण्यासाठी पाऊले उचलला अशी खात्री आहे
हे काहीच करनार नाही
@@ashokshirsath7883 vat kadhala petrol cha
Nice देवेंद्र फडणीस साहेब
देवेंद्रजी आपले अभिनंदन . पन्नास वर्षाचे जातीय आणि कपटी राजकारण संपवले !
Devendra Fadnavis...
.... Man... The Man... The He Man...
=============================
what a balance.. what a clarity of thought..
STORY OF धर्मराज युद्धिस्तिर.......
REALLY महाराष्ट्र IS REALLY
.... " MAHA... RASHTRA "
मोदी मेहेरबान तो नागपुरी गधा पेहेलवान
अतिशय सुंदर भाषण आहे. काही नेत्यांनी हे ऐकायला पाहिजे
mala pan avdle....bhasan
Awesome speech
फडणवीस साहेब तुम्ही मन जिंकले आज,
The Real Diamond of Indian Politics 💎👌👍
🚩👍🏻
🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔golden
@@Vijay-nt2xc motha ghanta aana maji cm n maji dy cm sathi. 😋😋😋
@@niyazbodale8950 vasuli sarkar che chamche 😋😋😋😆 sala sarkar cha HM vasuli karto khandni gheto kya baat. Tyache paise wr paryant ghetle jatat ka 😋😋😋😋.
myad zavnyachya tu nagpurcha aahe vattte
महाराष्ट्रात सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या तोडीचा नेताच नाही
पुढच्या २५ वर्षात हा माणुस महाराष्द्राच्या राजकारणात सर्वोच्च पदावर राहील ह्याची १००% गॅरंटी आपण जनतेने घ्यायलाच हवी.
देवेंद्र जी खुप मोठ्या मनाचे आहेत खूपच ,,,,,
Devendra sir is simply great, congratulations
Congratulation sir.
😂
Faltu aahe Devendra
Atyla gaticha mamus!
Çongratulation to Devendrajee and Eknaathjee
महाराष्ट्रातील king 👑 माणूस
आमचे लाडके नेते देवेंद्र जी फडणवीस
Sir u r simply Great 👍🙏
Hon. Fadanavis saheb is a great leader & great human being .....
really a gem of Maharashtra.....
Yes, really he is, no doubt
निच,धुर्त,कपटी राजकारणी आहे.एवढाच पुळका आहे ना त्याचा तर त्याला गुजरात ला घेऊन जा आणी तिकडे विकास करा. महाराष्ट्रात मराठी लोकांचीच सत्ता आणी पक्ष राहनार.फेकु चा नाही.
A
Really germ of maharashtra
Fadanvis sahebanna sangun GAS che bhaav ani jya goshtinvar GST lavla aahe te kami karayla sanga pls... he If you praised him that much..he must listen you.
Another Modi ji is in making in Maharashtra ,Grand Salute DEvendra Fadanvis ji 🌹🌹🙏🌹🌹
@@Relikore ⁸⁷⁷73
देवेंद्र फडणवीसांनी खूप छान भाषण छान केले
Devendra fadnis great 👍👍👍👍
केंद्राच्या मदतीने या सरकारला गती मिळणार।अभिनंदन शिंदे, फडणवीस।
ठाकरे असा मोठेपणा कुणाला देऊच शकत नाही
Hearty congratulations Hon. Debendra Saheb. Speech khupach chan 👌👌👌 All the best for your future 👍👍👍👍👍
देवेंद्रजी तुमच्यासारखी एक व्यक्ती प्रत्येक पक्षात पाहीजे खरे तर
Very true
Ajit pawar in ncp
@@akshaybhangare2247 Pawar nkoch Amhala tumchyakadech theva ...Vaat lavli Maharashtra chi 🤦🙏🙏🙏
असतात हो फक्त त्यांना पुढं केलं पाहिजे पक्षांनी
पृथ्वीराज चव्हाण ह्यांचच बघा
Great
Devendra, you are really great. What a graceful speech. Ek hi tomna nahi. Thackeray's should learn from Devendra.
मा.देवेंद्र...नावाप्रमाणे देवमाणुस.😌👍🚩 अभिनंदन व शुभेच्छा.
एकदम छान भाषण तसेच भ्रष्ट्राचाराचा साधा डाग ही नाही फडणवीस साहेब तुम्ही ग्रेट आहात
याला खरे भाषण म्हणतात, नाहीतर उद्धव यायचा आणि कोणीतरी लिहून दिलेले भाषण म्हणून दाखवायचा
Ho ka mag ha ka pan ulatoy khali baghun
@@reshimdeshmukh मी खाली बघून वाचण्याविषयी बोलत नाही, भाषण करण्याच्या पद्धतीविषयी बोलतोय
शेवटी राजकीय अनुभव असलेला माणूस वेगळा आणि घरी बसून सत्ता चालवणारा माणूस वेगळा असतो
@@sushantdeodhar1081 true
@@reshimdeshmukh false
भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचा विजय असो 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
अभिनंदन फडणवीस जी, खूप कुशल , अभ्यासू, नेतृत्व, भविष्य वाचण्याची खूप मोठी शक्ती यांच्याकडे, तसेच ते आपल्या बाजूने वळवण्याची कला ही आहे, या आधी शिंदे साहेब त्यांना कधीच मोठे दिसले नाहीत त्यांच्याच मंत्रिमंडळात त्यांना रस्ते विकासासारखे साध खात दिल त्यावेळी त्यांची महानता दिसली नाही, फडणवीस जी वेळ पाहून बोलतात आणि करतात ही, परिस्थितीप्रमाणे लवचिकता आहे, यासाठी एक मराठीत म्हण आहे खिरीसाठी----🙏🙏
Great Manus !
प्रत्येक राजकीय नेत्याने व कार्यकर्त्याने ऐकावे असे भाषण 👌
आगदी बरोबर दादा, हया भाषणात प्रत्येक दला च्या कार्यकर्त्यांनी ऐकलं पाहिजे 🙌🏻🙏🏻जय भारत 🙏🏻जय महाराष्ट्र 🚩🙏🏻
संघोटी आतंकवाद नष्ट करा
Gr8 personality..
Respect a lot n all best wishes for bright future ...
@@Renaissance861 आहे
ऐकावेच आणि अनुकरण सुध्दा करावे.....!
खरं तर आदरणीय देवेंद्र जी मा. मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे बाबत खुप कौतुकास्पद आणि भरभरून बोलले 👍 दोघांबद्दलही सर्व महाराष्टीयन माणसाच्या मनांत अत्यंत आदर आहे . 🙏🙏
ED म्हणजे Eknath आणि Devendra 🔥🔥🔥🔥
देवेंद्र जी तुम्ही आमच्या साठी मुख्यमंत्री च आहेत
👍👍😊
Good sarkar
खूपच छान भाषण केले आहे.
Fakt bhashanch khup chan krtat.
Ed.........
Badia speech devendra fadnvis ✌👍🙏
Devandra Fandnavisji is great politician..... ❤❤ Chanakya Fandnavisji ❤❤
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी सर्वांसाठी प्रथम एक काम करावे,
जिल्हा व तालुका आरोग्य केंद्र यांना पाठबळ देऊन सर्व थरांतील लोक आरोग्य केंद्रात जाऊन इलाज करू शकतील अशी व्यवस्था ऊभी करावी ही विनंती व कळकळीची मागणी.
हे करु शकत नाही
@@ashokshirsath7883 😂😂
@@ashokshirsath7883 mg ghar komda karat hota ka ???
@ashok shirsath
तुम्ही ज्योतिषी आहात का?
@@ashokshirsath7883 मग तूच हो ना मुख्यमंत्री
Great leader and next prime minister of India
माणूस हुशार आहे पण जातीमुळे हिणवला जातो
जी लोक जात बघून वोटिंग करतात?? त्यांना क़ाय मिळते???
स्वतःला सेक्युलर म्हणणारेच जाती जातीवर बोलतात
खर आहे
Jatine ghanch tevdhi karun thevliye.. ajunhi junya savayi jaat nahit tyanchya..garaj saro vaidya maro ase astat he lok ani tondaver god bolun atun kadya karnare
राष्ट्रवादी वाले जातीवाद करतात
देवेंद्र फडणवीस यांच हार्दिक अभिनंदन 🎉
Devendra nyay.nahi.anyay ahe.
मुर्दाबाद 🥾
लोकांचा नेता एकनाथ साहेब जय महाराष्ट्र जय हिंदू ❤🚩🙏
वेळ कधी बसून नाही राहत साहेब
वंदे मातरम्
जय महाराष्ट्र
He is golden heart man ❤️
अअऐऐ
हे तर खरच, पण,,,,
@@bapuraokadam893 ..
😄😄
धन्य आहे देवेंद्र जी
जय महाराष्ट्र जय शिवराय
Most sensible..wise man 🙏🏻🙏🏻
शेवटी ब्राह्मण आणि मराठे. सत्ता gajvnarch. इतिहास घडणार च. We r great. फुटू नका फक्त कधी
ड्रेवेंद्र जी छत्रपती शिवाजी महाराज्यांचा महाराष्ट्र फोडु नाका
Devendraji is one of the best candidate for PM Post in future 🙏
No.... Yogi will be next PM. But current one is doing more than fine so i hope he'll continue for long 😀
Himalayas jevha galti late tehva Sanhedri Bharat sathi drawing gelela age
@@shantanugadakh1131 Yogiji Home Minister and Devendra as PM. This will be next Shah-Modi type jodi
@@DoneDealNikhil I think Yogi Ji will be P.M. and Devendra Ji will be Home Minister.
There will criteria decided by R.S.S. for P.M. and that will be who has worked as C.M. for continuous for 10 yrs. So Devendra Ji chance for becoming P.M. is missed.
महाराष्ट्रातील एकमेव वक्तृत्त्व म्हणजे स्वर्गिय प्रमोद महाजन तदनंतर आदरणीय देवेंद्रजी तोडचं नाही !
समृद्धी महामार्ग हे स्वातंत्रवीर सावरकर ह्यांचे नावे करावे
वाह क्या बात है।
पाठ करून या... कोणी स्क्रीप्ट तयार करून दिली आहे. छान लिहिलय
खूपच सुरेख भाषण
एकदम छान सुसंस्कृत विचार. कपटी लोकांच्या पोटात दुखायला लागले असेल.
मा.देवेंद्रजी उपमुख्यमंत्री असले तरी मुख्यमंत्री असल्यासारखे अभ्यासपुर्ण भाषण. मी पून्हा आलो.
Nakkich.....देवेंद्रजी cm पोस्ट पेक्षा फार मोठे आहे..... एक दिवस PM होणार नक्की... My Faourite honest Politician.....
2 number war payutar howun
भाजपा शिवसेना नवीन युती चे शिल्पकार मा देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार
धिक्कार धिक्कार धिक्कार
कैसी लगी
अदृश्य पंजा ✋ म्हणा देवेंद्र जी!
Superb
Devendra ji, you are great and best leader in Maharashtra
साहेब
धन्यवाद
खूप छान तुमची भाषण शैली.
Devedra saheb, tumhi asach maharastarala pudhun ghenun chala ani fakt Delhi cha bagha!!!!
Vidhrabahche dhadadicha Neta fakt Fadnvis Saheb, Amachi ekcha apekha aahe ki Tumhi pan gadakari Saheban sarakha naav aplya kamatun kamvaal!!!!
Lots of love from satara. Ek saheb he raajkaran madhe navin aahet ani tumhi ekatra gheun chala hi cha apeksha.
Eknaath sahebani band kela thoda wait vatal pan Jar develomentch karnaar asal tar tumhcya saathi kaahi pan..
Eknath saheb pan udhav thakare barobar changal naat thevtil hi apeksha, kahi zhal tari Shivsena wakali nahi pahije.
I request to you All to support "Fadnvis Saheb" so that our Maharastrian Politicians must be central so that we will get more fund for project.
Amchya ek Bahadur(Prithivraaj Chavan) 30 varsha hota Delhi madhe pan swatachya gallit kaam nahi pan sonia chatayacha kaam matra nehami kel tyani